साहेब, छानच रेसिपी आहे फक्त तुम्ही जे लिहिले आहे की असा नाश्ता हॉटेल मध्ये पण भेटणार नाही, ते चुकीचे आहे. हॉटेल मध्ये पण मिळणार नाही, असे पाहिजे. माणसे एकमेकांना भेटत असतात, वस्तू, पदार्थ वगैरे नाही. ही चूक मी दाखवून दिल्या बद्दल राग मानू नये ही विनंती. पण व्हिडिओ मध्ये सांगताना तम्ही मिळणार नाही असे बरोबर संगितले. ऑल द बेस्ट 🙋♂️
Khup ch chaan
Chan aahe...😋
खूप सुंदर 👍
Khupach bhannat distey. Khup khup mast
No.1
भन्नाट
मस्तच🎉🎉
Mast
Khup chan 🍕
फ्लेक्स घाला
बटाटाअणि तांदूळ मैदा,सोडून असता तर आणखी छान वाटलं असतं
मिरची ऐवजी काय घालायचं
Mire Powder
साहेब,
छानच रेसिपी आहे
फक्त तुम्ही जे लिहिले आहे की असा नाश्ता हॉटेल मध्ये पण भेटणार नाही, ते चुकीचे आहे.
हॉटेल मध्ये पण मिळणार नाही, असे पाहिजे.
माणसे एकमेकांना भेटत असतात, वस्तू, पदार्थ वगैरे नाही.
ही चूक मी दाखवून दिल्या बद्दल राग मानू नये ही विनंती.
पण व्हिडिओ मध्ये सांगताना तम्ही मिळणार नाही असे बरोबर संगितले.
ऑल द बेस्ट 🙋♂️