💛YASH GOVINDA PATHAK💛2023 | VLOG 22 | पहिल्यांदा केला ९ थरांचा प्रयत्न |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2023
  • Credits
    Channel name : Infraction-No Copyright Music
    Music : • Inaudio (Infraction) f...

Комментарии • 49

  • @umakant3350
    @umakant3350 10 месяцев назад +5

    कडक पुढल्या वर्षी नक्की 9 थर लागणार 👍👌

  • @jonnyblez6002
    @jonnyblez6002 10 месяцев назад +1

    खुप छान वाटला आपला घडून गेलेला प्रवास पुन्हा ह्याची देहि ह्याची डोला पाहताना thanks राज तू सुद्धा असाच यशस्वी होत रहा बाकी यश तर आहेच. ❤️❤️❤️❤️

  • @saurabhmolke2494
    @saurabhmolke2494 10 месяцев назад +4

    ही सर्व मेहनत तुमचे कोच महेंद्र महाडिक व तुमचे बाळगोपाळ यांची आहे. पुढल्या वर्षी तुम्ही नक्कीच ९ थर लावाल ही एकवीरा आई चरणी प्रार्थना. पुढल्या वर्षी साठी तुम्हाला माझगांव ताडवाडी कडून शुभेच्छा..

    • @rajbandal3141
      @rajbandal3141  10 месяцев назад

      खूप खूप आभार दादा नक्कीच आम्ही हे स्वप्न पूर्ण करू 🥰

  • @SanketKamble-q2e
    @SanketKamble-q2e 19 дней назад

    Khupch chan ya varshi nakkich tumi 9 lavnar

  • @pralhad23patil
    @pralhad23patil 10 месяцев назад +1

    भावा खुप छान 💛💛💛✌️✌️RB

  • @The_Rider_Rocky
    @The_Rider_Rocky 9 месяцев назад +1

    😍❤️🙌

  • @pradumbhagatvlogs8112
    @pradumbhagatvlogs8112 10 месяцев назад +1

    Yash govinda❤🤘🏻

  • @tpgshorts449
    @tpgshorts449 10 месяцев назад +2

    👍

  • @revollegendgaming2289
    @revollegendgaming2289 10 месяцев назад +1

    Yellow army 💛

  • @user-dq6vn9qp3j
    @user-dq6vn9qp3j 10 месяцев назад +1

    Kadakch👌🏿

  • @dhirajmhaskar3225
    @dhirajmhaskar3225 10 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤

  • @RxTGamerz
    @RxTGamerz 10 месяцев назад +1

    Kadak pudcha varshi 7 thar pakka

  • @kiranharnekar5694
    @kiranharnekar5694 10 месяцев назад +1

    ❤❤❤

  • @neeltalekar309
    @neeltalekar309 10 месяцев назад +1

    ❤❤

  • @rajdas2918
    @rajdas2918 10 месяцев назад +1

    Nice bhava

  • @mangeshpatil1689
    @mangeshpatil1689 3 дня назад

    T शर्ट कुठे देता तुमि मला ऍड्रेस आणि फोन नंबर वगैरे भेटेल का

  • @roshanpatil7199
    @roshanpatil7199 10 месяцев назад

    Amhi tumhala vikhroli la bhetlelo dupari 2 la ❤️

  • @MADHUR501
    @MADHUR501 10 месяцев назад +1

    Avinash ani dighe sahebachi handi la nahi gele??

    • @rajbandal3141
      @rajbandal3141  10 месяцев назад

      Nahi bhava vel nahi purla tevda

  • @nikhiltalekar5405
    @nikhiltalekar5405 10 месяцев назад +1

    Next year 9 lagnarr

  • @rajdas2918
    @rajdas2918 10 месяцев назад +1

    Nakich 9thar lau aamhi

  • @vijendrakulaye9959
    @vijendrakulaye9959 28 дней назад

    9 थर लावायचे असतील तर आमचा जोगेश्वरी जिला दही हंडी ची पंढरी अस समजल जात तिथल्या कोणत्या तरी कोच ला तुमचं कोच बनवा तर च ९ थर लागतील तुमचे नाही तर कधी च नाही , या वर्षी जोगेश्वरी अजून १ पथक ९ थर नक्की लावणार ते मंजे हिंदू एकता

    • @rajbandal3141
      @rajbandal3141  26 дней назад

      suggestion चांगले आहे पण दादा आम्ही आमचा बघून घेऊ❤️ फक्त तू एक काम कर video ला like share aani channel la subscribe kar ❤️ love from yash govinda pathak

    • @omkarsajekar6735
      @omkarsajekar6735 25 дней назад

      ज्यांचे स्वतःचे 9 लावायचे वांदे ते लोकांना सल्ला देणार 😂😂

    • @vijendrakulaye9959
      @vijendrakulaye9959 25 дней назад

      @@omkarsajekar6735 सले नाही रे दादा गेल्या वर्षी च ट्राय केली होती पण वरचे 3 एक्के उभे नाही राहिले या वर्षी नक्की, जोगेश्वरी 3 मंडळ असणार 9 थर लावणारा स्क्री शॉर्ट काढून ठेवा 😜😜😜

    • @omkarsajekar6735
      @omkarsajekar6735 25 дней назад

      ​@@vijendrakulaye9959 हा ठीक आहे पण ह्या वर्षी पण नाय जमल तुम्हाला 9 लावयला तर मग जो सल्ला आम्हाला दिला कोच बदलायचा तो सल्ला तुम्ही वापरा 🥴😂 तेव्हा तरी चुकून उभे राहिले तर राहिले 🥴

    • @vijendrakulaye9959
      @vijendrakulaye9959 25 дней назад

      @@omkarsajekar6735 लागणार लागणार भाऊ, आणि नाही लागले तर आम्ही संदीप ढवळे दादा कडून टिप्स घेऊ, तुम्हाला पाहिजे तर सागा कोणी कोच 9 थर तुमचे लागतील माहीत नाही येटलीस प्रो गोविंदा स्पर्धा ला तरी जोगशवरी चा गोविंदा ना टफ फाईट देणार तुम्ही 😜😜😜😜

  • @snehalpatil
    @snehalpatil 10 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤

  • @akshaydange6626
    @akshaydange6626 10 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤