खुप छान.....काय गोड आवाज आहे बाईचा.... आणि काय संगित..आहे.....आहे मोजकेच...पण ..साजेल असं......वावावावा ह हिच आपली संस्कृती ...आणि कला ...जी लुप्त होत चाललेली आहे... आणि तुम्ही लोक तिला टिकवून ठेवत आहात...
जय राम कुष्ण हरी श्री गुरुदेव तुमच्या चरनी शतकोटी नमन श्री गुरुदेव माऊली कोटी कोटी नमन तुमच्या चरनी जनमो जनमी नमन तुमच्या चरनी जय जय मल्लार कोटी कोटी नमन खांडोबा तुमच्या चरनी🙏🙏🙏🙏
नावारुपास येईल असा आवाज तितकाच साजेसा संगीताचा साज...गायकी व संगीत एका सुरात असल की काय अनुभुती मिळत शब्दातीत
गाईका पहिली दया
गुरुजी खरतर तुमच्या मुले आज सगळे अश्या पद्धततिने सांभाळ वाजवत आहेत तुम्ही खरंच सांभाळ सृष्टी मध्ये नवीन बदल घडून आणला आहे ......❤🙇
संबळ मस्त वाजवला दादा गायन रेणुका ताई मस्त 👌👌👌🙏🙏🙏🙏
खुप छान.....काय गोड आवाज आहे बाईचा.... आणि काय संगित..आहे.....आहे मोजकेच...पण ..साजेल असं......वावावावा ह
हिच आपली संस्कृती ...आणि कला ...जी लुप्त होत चाललेली आहे... आणि तुम्ही लोक तिला टिकवून ठेवत आहात...
जय राम कुष्ण हरी श्री गुरुदेव तुमच्या चरनी शतकोटी नमन श्री गुरुदेव माऊली कोटी कोटी नमन तुमच्या चरनी जनमो जनमी नमन तुमच्या चरनी जय जय मल्लार कोटी कोटी नमन खांडोबा तुमच्या चरनी🙏🙏🙏🙏
व्वा क्या बात है गायिका आणि संबळ एक नंबर
3 ही कलाकार एकच नंबर, सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Hi khri takt aaahe Magya Maharastrachi khup chan tai saheb
nice kalu bhau awaj chaan ahe ani vadan 1 no
रेणुका नादच खुळा लय मोठि होणार ग दादा मदने सोकासन माण
वा उस्ताद खुप सुंदर संबळ डिमडी वादन 👌👌आवाज खुप छान आहे 👌👌👌👌
Tai saheb lay bhari aavaj and sambhal.. ak number vajla raw..really very nice love you sir
ताई आवाज आणि गीत खूपच सुंदर आहे त्यासोबत दिमडी खुप छान वाजवली आहे
Sambhal no one
खुप सुंदर वा वा👌👌🌹🌹🤝🙏
एक नंबर आवाज आणि वाद्यकाम
ताई तुमची टीम फारच छान आहे. !
आपण तर माझ्या आवडत्या गायक आहात .
तुम्हाला खूप शुभेच्छा
सबळ जोडच नाही भावा एक नंबर
भाऊ सबळ रिधम 1नंबर
Mast sambhal Krishna Dada Renuka Tai avaj khanjiri pan mast Dada 👌❤️
1कच नंबर लता मंगेर्षकर ला भारी
Nice... आवाजदारी १ नंबर आहे
अतिशय छान
एकच नंबर जय मल्हार 🙏🙏⚘⚘
वा ताई छान डीमडी सुपर गायक समाधान निकम
मस्त आहे गायकी😍😘🤩
रेणूका ताई व काळूशेठ यांचे फारच सुंदर गायन .
वाह मस्त खूप छान👌👏. जय मल्हार
नमस्कार ...
मला हे गाणं ऐकून आनंद झाला....
मला क्रुपया हे गाणं पुर्ण व्हिडिओ काढुन पाठवा ही विनंती..🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
काळु शिंदे 1नंबर भाऊ खुप सुंदरआहे
धन्यवाद
9049401144
रेणूका ताई खूप छान 👏👍👌
Khup chhan ... 👌👌
खूप सुंदर ......🙏🙏
Ekach number......
🙏🙏🙏
अप्रतिम 💐💐
खूप सुंदर साथ होती गाण्याला... पोषक
Sambala भारी वजवलय bhava
काय आवाज आहे ताईचा 🔥❤️
Kharach bhu bhari aahe aawaj taicha 🙏
Naad khula 👌👌👌
खूप छान
अप्रतिम 🙏
वा ताई सलाम गाईकीला गायक समाधान निकम निर्माता
रेणुका ताई खंडोबाची गाणी पाठवा
रेणुका ताई 1नंबर आवाज महाराष्ट्रात गाजत गर्जत असलेला
very nice ani tya pekshya sundar te gondhdi......
लय भारी 👌
एक नंबर ताई
ऐकंच नंबर विडिओ
ताई तुमचा आवाज खूपच सुंदर आहे, ऐकतच राहावं वाटतं
फार छान 👍
रेणुका ताईचि काळुचि जोडी १ नंबर
खरच खूप छान आहे....
खुप सुंदर ताई
काय संबळ वाजले भाऊ.. व सर्व वाद्य अगदी ठेक्यात.... वावा
काय आवाज छान आहे ताई एकच नंबर
Khupppppp khupppppp khupppppp chan
रेणुका ताई आवाज खूप छान आहे हो
Were6gv
छान आहे
लय भारी ताई
एकच नंबर सुपर
ह्या गिताचे शब्द वोळखु येत नाहीत क्रपया क्लियर म्हणुन पाठवा खुपच गोड आवाज आहे तुमचा
Malhar sambhucha avtar he gan aahe
खूप छान रेणुका ताई
Kyaaa batt he tai shabdh nahit bolyala tyat kalidasji aani kalu mhanlyavar nadach nahi karaycha khup channn
रेणुकाताई १ नंबर
छान,ताई
Nice 👌👌
फार गोड आवाज आभारि
खुप छान वाटले ताई
Khup chhan
Pls aajun Gani aahet ka ?
Va kay aavaj aahe tai
अशीच जूने गणे टा का
यळकोट यळकोट जय मल्हार.ताई
खुपच सुंदर 👌👌
गायन वादन जबरदस्त सुपर
Kupch chan
Wa Kalu shide
खुप सुंदर आवाज आहे ताई
Kadak
Lovely..!💐🙏
Kay awaj ahe tai tumacha
खुप छान 👌👌👌
Mast kalu bhau
Va kya bath he 👌👌👌
ह्या ताई कुठे राहतात.
Jejuri
जोड आहे सबूळ वालयाची आणि डीमडी ची
आवाज मस्त आहे.
येळकोट येळकोट जय मल्हार
एक च नंबर
Mast pintu
एकदम खास आहे
Salam tya sanbhal vajavanaryala
1 no great
एक नबर आवाज
खूपच छान...
अगदी सुंदर.पण गाईकेच्या जवळ माईक असला असता तर अगदीच भारी ऐकायला मीळाल असत.वास्तविक अशा कलाकारानांच मोठ करत राहिल पाहिजे.
खूपच सुंदर आवाज
रामकृष्ण हरि ताई🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
wow very nice voice so clear
purn gan kava yeil
Jay mlhar farch sundar awaj