माझा सुद्धा असाच अनुभव आहे प्राण्यांन बद्दल १००% त्या ठिकाणी काही तरी नक्की असणार . निसर्गातल्या काही चमत्कारी गोष्टींवर माझा विश्वास आहे. कारण मी प्राणी मित्र आहे. मी अभ्यास केला आहे ह्या गोष्टीवर. आणि तोही बारकाईने
तो जिथे फिरतोय ना ती जागा खोदून पहा आधी नक्कीच त्या जागेत वाईट प्रकार घडला असेल किंव्हा काही झालं असेल तो ते सांगायांचं प्रयत्न करत असेल... बाकी काही तर्क लावू नका भविष्य सांगण्याआधी तो वर्तमानात काय सांगतो ते पहा
ऐकेवीसव्या युगांत जात अहो ना जुने ते खरै आहे ओल्ड इज़ गोल्ड खरडा ला मांसाहार फार करता मुक पशु--पंक्षी जीवीत कापुन मांस खाता बंद करा असा तो कुत्रा चे आहे साकडे
कुत्रा फिरतो म्हणून मनावर घेणार नाहीत पण तोच जर साप असता तर नक्कीच तिथे खोदून पाहिले असत, प्रत्येक माणूस हा जरी वेगवेगळ्या विचाराच्या असल्या तरी मला वाटतं की सर्वांनी एक विचार करून तिथे पाहणी करावी, धन्यवाद
आपण कुत्री फिरतानाचे स्थल चित्र दाखवले .पाच दिवस फिरत होते असे सांगितले जाते.पहा,असे असु शकते.१) कुत्री वर विषप्रयोग झाला असावा. २) तिथे खडा दिसतोय,पाण्याचा स्त्रोत असावा.३) प्राचीनतम काही सापडू शकते.४) एखादि वनस्पती असावी. याशिवाय तिथे काहीच नाही.
अहो माती उकरून बघा काहीतरी असेल 🤦♀️एखाद्दी, मूर्ती, किंवा पिल्लू, सोन्याचा हंडा असेल, कोणी तरी काहीतरी पुरलं असेल,येवढ पण बघू शकत नाही,मुके प्राणी माणसांपेक्षा इमानदार असतात, जे माणसाची काळजी घेतात,काहीही निस्कर्ष लावू नका, अंधश्रद्धा वर,
माझा सुद्धा असाच अनुभव आहे प्राण्यांन बद्दल १००% त्या ठिकाणी काही तरी नक्की असणार . निसर्गातल्या काही चमत्कारी गोष्टींवर माझा विश्वास आहे. कारण मी प्राणी मित्र आहे. मी अभ्यास केला आहे ह्या गोष्टीवर. आणि तोही बारकाईने
बरोबर
कुत्र्यांना अशी शक्ती आहे की काही संकेत त्यांना पहिले मिळतात
तिचे मेलेल पिलू पुरल असल कुणी त्या जागेवर
Mala pan tech mhanayche hote 👍
I love all animals and birds
1. Feed the dog with food and water. 2. Check out health of dog. 3. Dig the place. 4. Consult veternary Doctor. 5. Check the history of Dog.
प्राणी,पशू,पक्षी देखील परमेश्वराचे नाम स्मरण करून बोलत असतात.
खंडोबा चे प्रतीक मानतो आपण या जिवाला. स्वार्था ने बरबटलेल्या या मानसाला काही तरी शिकवण्या चा नक्कीच प्रयत्न करतो हा.
लहानूनिमसे
मोदी ने देश चक्रात आणल्याचा संकेत देत आहे
अरे खोदून पहा समजेल लगेच उगीच time pass करता आहेत
Ho right
Yes 👍
Shobha vahini barobar bolta tumi
हो खोदून पहावे
Khup juna video ahe
कावळे व अनेक पक्षी मरण पावले हे दुसराया लाटेचे संकेत होते पण आपण त्याकडे दुर्लक्ष केले
ज्या ठिकाणी गोल फिरत होती तिथे खणून बघा
कुणी त्याच्या डोक्यात दगड मारला असेल
तीथे खोलपर्यंत खाली गेलेवर जुन्या काळातील वास्तु किंवा वस्तू सापडू शकतात
Dedbody vagere asu shakte check kraila kay challay khanun
येथे महापूर येणार आहे.
तो जिथे फिरतोय ना ती जागा खोदून पहा आधी नक्कीच त्या जागेत वाईट प्रकार घडला असेल किंव्हा काही झालं असेल तो ते सांगायांचं प्रयत्न करत असेल... बाकी काही तर्क लावू नका भविष्य सांगण्याआधी तो वर्तमानात काय सांगतो ते पहा
फार जुनी न्युज आहे
ऐकेवीसव्या युगांत जात अहो ना
जुने ते खरै आहे
ओल्ड इज़ गोल्ड
खरडा ला मांसाहार फार करता
मुक पशु--पंक्षी जीवीत कापुन मांस खाता
बंद करा
असा तो कुत्रा चे आहे साकडे
ती वनसपती कोनथी आहे बगा तीच वनसपती या रोगाव ओशध ठरेल
Tulas distey pan he lok tikde laksh det nahit .
कारन शोधाले पाहीजे होत जी साहेब सांगाा त्याबद्दल
एकदम बरोबर आहे मुक्या प्राण्यांना हे संकेत आधीच माहीत होतात
बीमार असेलहो पन त्या पेकशा ईलाज करायला हवा होता लवकर
विनाकारण भितीदायक वातावरण तयार करू नका अंधश्रद्धेतून बळी पडून
तिथे लहान झाड आहे ते कशाचे आहे ते सांगा फालतू काय तर सांगत बसू नका
तिला बर नसेल डॉक्टर ला दाखवा बकवास चॅनेल डॉग ला मदत न करता न्युज बनवतात
याबाबत कांही शोध किंवा खुलासा झालेस
त्याबाबतचा व्हिडीओ पोस्ट करावा ही विनंती
धन्यवाद
खोदुन पहावे कदाचित कहीं तरी अद्भुत सापड़ेल।
तिथे पाण्याची किंवा सांडपाणी वा०हून नेणारी पाईपलाईन आहे अस दिसतय त्या पाईप मध्ये चेक करा.
खड्डा खणावा तिथे....... चित्र स्पष्ट होईल
Lockdown midun firata Kay bhau
तस पाहाता कुञा आपल्या मालका भोवती चकरा मारत असतो.
Ti eka vishesh zada bhovti phirat aahe te zad konte aahe kadachit korona che tritment???
जगाला कोरोनामुळे जग दिशादिन झाले आहे
कदाचित येणाऱ्या प्रचंड संकटाची चाहूल असावी
हा व्हिडिओ पंतप्रधान मोदी यांना पाठवा .
बातमी देतांना किंवा वाचतांना न चा उच्चार ण करू नका तो न च करावा, आपले मराठी उच्चार अतिशय अशुद्ध आहेत, ते जरा सुधारा
बरोबर न्युज देखील अशुद्ध भाषेत देत असतात हे
येथे न्यूज वाल्या साठी स्पेशल दवाखाना उभारण्यात यावे
एक नंबर... 😂
😆😆😆
☺️☺️hahaha एक नंबर
येथे महाराष्ट्रात अनेक प्रश्न उपस्थित आहेत. त्याचं उत्तर सोधनया पेक्षा दूसरेच अनेक काही प्रश्न उपस्थित करतात?
जनावर पुरलेल असेल तिथ
कुत्रा फिरतो म्हणून मनावर घेणार नाहीत पण तोच जर साप असता तर नक्कीच तिथे खोदून पाहिले असत, प्रत्येक माणूस हा जरी वेगवेगळ्या विचाराच्या असल्या तरी मला वाटतं की सर्वांनी एक विचार करून तिथे पाहणी करावी, धन्यवाद
ज्योतिष शास्त्र जाणकारां ना विचारा
तिला कुठला तरी आजार असावा.
हा एक मेन्टल आजार आहे. तो मेंटली डिस्टर्ब आहे बाकी काही नाही याला दवाखान्यात न्यायची गरज आहे . कशाच्या पण बातम्या कस काय लोक करतात थोड़ सायन्स पहा
काय खर खर आवाज आहे।निष्कर्ष काय।
खोदून पहा काही पुरले असेल तिथे,चालले चमत्कार दाखवायला
👆👆 Right
संतांची भूमी, संतांची भूमी दहा वेळेस ऐकले.संतांनी तुम्हाला अंधश्रद्धा पसरवायला सांगितली का.
जूनं झाले किरे हे।
ही बातमीची पडताळणी व्हायरल सत्य टीमने करावी
आपण कुत्री फिरतानाचे स्थल चित्र दाखवले .पाच दिवस फिरत होते असे सांगितले जाते.पहा,असे असु शकते.१) कुत्री वर विषप्रयोग झाला असावा.
२) तिथे खडा दिसतोय,पाण्याचा स्त्रोत असावा.३) प्राचीनतम काही सापडू शकते.४) एखादि वनस्पती असावी.
याशिवाय तिथे काहीच नाही.
तीला काहीतरी जाणिव झाली असेल
आणि श्वानरौ सेलिब्रिटी झाले!
Pahta kay phasa ki Shendur ani chalu kara daan ani bhandara
Hahaha.....
त्याला कोरोना व्हॅक्सिन सापडली आहे
Tsunami chya weles suddha janglatil prani ani pakshi pahilech jaga sodun gele hote..
Gupt Dhan Ahe Tikde.
तिथे, कोरोनाचे औषध मिलेल
पिसाळलेली कुञी आहे ती...
पिसाळलेला कुत्रा धावत फिरतो भाऊ.1 जाग्यावर नाय फिरत
Yat pan lokana kahi Devi chamatkaar watel but scientific resign kuni baghnaar nahi ase hot aste India madhe
कसकाय
पोर्णीमे पासून म्हणतात .हा प्रकार काही तरी संकेत देत असेल का?
अहो माती उकरून बघा काहीतरी असेल 🤦♀️एखाद्दी, मूर्ती, किंवा पिल्लू, सोन्याचा हंडा असेल, कोणी तरी काहीतरी पुरलं असेल,येवढ पण बघू शकत नाही,मुके प्राणी माणसांपेक्षा इमानदार असतात, जे माणसाची काळजी घेतात,काहीही निस्कर्ष लावू नका, अंधश्रद्धा वर,
एक तर ती वनस्पती पहा ती कोरोणावर औषध असेल, किंवा तिथे खोदून पहा तिथे खजाना पण असू शकतो.
अरे संचार बंदी असतानाही का फिरताय ...👉😷😷💣💣
Hi
तिथे जमिनीत शिवलिंग असावे असे वाटते
Ka Yahi to Khubsurat sound Putra kaun tha
Pashu doctor na dakhawa
Tiche pillu tithe gadlay galay assal pranyana aplya pillan ver khup jiv asto
Aandha shrada . Kay he .
Ol
तिथे खंदून बघितले तर.
It's a rabies dog
We should clear that
There is no myth in that
Lockdoen madhe baaher kase padta prashadanala sahkatya kara stay home stay safe
हा एक आजार आहे. मी कॉलेज मध्ये असंताना पहिलेला आहे. तिचे पिल्लं कोणीतरी नेली. काही अंधविश्वस पसरू नका
Jara jamin khodun paha jawal paas kaahi tari dadlelyache sanket det asel ha muka praani👈🙄
aapli TV madhli c. I. d. la bolva😉😀😉
Tya thikani bodi asel konici tari
devala sakad ghalat asel bichhari manushyache kalyan vhave mhanun
Toh dog aajari aahe please tyala Pranyanchya Dr. kade gheun jave.
Kanun paha konachi tar datd body asel.
Bombil kewa Bone asel khali
Khar aahe mala sudha anubhav aahe.
पिसाळलाय का ते पहा
Mask pn nit bandhala nahi ahe tyat Eka mansane kas kay karona var mat Karnar Apan asech Lok nit Kalji ghet nahi ani to ajar pasarat ahe
Tithe kadachit Devachi murti asel kadachit......pahayala have
🙏🙏🙏
Te zad konte aahe.jya chya bhovti kutra prdkshina ghalto. Krupaya Uttar jarur dya. Dhanyawad
तिथे खोदुन बघा
गांजा पिला असेल
He is not well need treatment
Police che Kam vadhava ...
Tantrik vidyan dayvik yani apli mate mandavit
Aho samshan bhumi asel
मंदिर बाधा खूप फायदा होईल
Naka re ase bolu .....khar tar aadhi shodha kay aahe te.....pisala asel tar ti shant kashi .....tari pan ti disali punha tar Dr.la dakhavave he nakki
Fayada kasala ? Aapan aapal hasu karu naye .....jithe garaj tithe mandir asav pan manshantisathi .....
गुप्तधन आहे तेथे... 🤣🤣🤣😂😂😂
😄😁😜
काय मुर्खपणा आहे......
फिरणारया ठकाणी एक झाड व दगड आहे ते काय आहे . झाड आयुवेदिक आहे का पाहावे.
Tya thikani khodkam karun paha
Magas bhag pashu vaidya Adhikari sanata nahi vaatat
Lockdown side effect
Test that plant.
Br
Pls dig the land and find
Kutra jha vanaspati cha gol Firtho te kadachit coronacha medicine asava
ती जागा खोदुन बघावी