आनंदराव राजेमोड यांचे मेंडका येथे झालेले संपूर्ण भजन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 дек 2024

Комментарии • 6

  • @vishwambarpardhe
    @vishwambarpardhe Год назад +1

    शिवचरण पाटील धर्माचे चार पाय आणि दहा लक्षण काय आहे. ते सांगा. आनंद संप्रदायाचे सात सिधांत कोणते, त्यांची नावे सांगा. तसेच कर्मा धर्माची खूण कोणती ते सांगा.आणि चढती सीडी यावर एकदा प्रवचन सांगा.
    जय आनंद सद्गुरु!

    • @MadhavVahinde-pg5pz
      @MadhavVahinde-pg5pz Год назад

      भजनाचा कार्यक्रम ठेवा घरी मग सांगतात

  • @shambhajibharkade1110
    @shambhajibharkade1110 Год назад

    आनंद देव दत्त

  • @kishanshinde8453
    @kishanshinde8453 Год назад +1

    खूप छान भजन आनंद मामा...- पकवाज मास्टर अशोक पाटील शिंदे कारेगावकर..🙏

    • @MadhavVahinde-pg5pz
      @MadhavVahinde-pg5pz Год назад +1

      पखवाज मास्तर संभाजी जाधव चिलपिपरी

  • @madhavwadvane1602
    @madhavwadvane1602 Год назад +1

    देव दत्त....🙏...
    आनंद मामा तुमचं भजन आईकण्यासाठी खूप मन धडपडत असते हो...
    पण या धावपळीच्या जीवनात काही जीमेदरी असल्यामुळे आम्हला गाव सोडून 500 km वर पुण्यात काम करावं लागते...मी माझं दुर्भाग्य समजतो की गावातल भजन कीर्तन हे कानी पडत नाही...😢
    पण आता you tube चा माध्यमातून शिवचरण मामा सारखे समाज सेवक आमच्या पर्यंत तुमचा आवाज पोहचवत आहेत...त्या बद्दल त्यांचा पण आभारी आहे....😊
    आनंद मामा खरच चोलेंज नाही तुम्हाला....खूप छान.....देव दत्त......🙏🙏🙏