सरीता ताई, तुमचे कुठल्या शब्दात कौतुक करु खरंच मला कळत नाही. तुम्ही खूप खूप मोठ्या मनाचे आहात. देवी अन्नपूर्णा माता आणि लक्ष्मी माता नेहमीच तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रसन्न राहो हिच माझी प्रार्थना. आज मला गोल भजी खायची होती म्हणून तुमची ही रेसिपी बघितली आणि काय सांगू काय कमाली ची छान भजी झाली. भजीचा रंग, भजीची चव अगदी गाडीवरच्या भज्या प्रमाणेच होती. खूप खूप मनापासून तुमचे आभार 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
सरिता मला तुझ्या सर्व व्हिडिओ चा खूप फायदा झाला, आणि होत आहे lock down पासून मी घरूनच हॉटेलिंग बिझनेस चालू केला,तुझ्या सर्व रेसिपी मी बघते आणि तशाच करते प्रमाण बद्ध त्यामुळे त्या खूप छान होतात आणि सगळ्यांना आवडतात सुद्धा त्यामुळे मी तुझे खूप आभार मानते ,माझे घरूनच हॉटेलिंग व्यवसाय सुरू केला आणि घरपोच सेवा चालू आहे,thank you Sarita
खूपच मस्त ..खरंच ही रेसिपी हवीच होती ..कशी बनवायची ते समजत नव्हत ..पण तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने दाखवलंत त्यामुळे आता नक्की च बनवू शकेन ..thanku ताई अशा छान छान रेसिपीज साठी 🙂👍
खूपच छान सरिता . अप्रतिम सादरीकरण . तुझा व्हिडिओ बघायच्या आधीच लाईक करते कारण तुझ्या सर्वच रेसिपी प्रमाणबद्ध असतात त्यामुळे करायला फार सोपे जाते. तुझी अशीच दिवसेंदिवस प्रगती होवो. हीच ईश्र्वरचरणी प्रार्थना. तू खूप गोड आहेस.
Khupach mast 1st time keli perfect zali bhajji. Good Taste everyone in the Family Admired. Perfect Measurement kindly proud and Happy to attached with you❤

सरीताजी तुम्ही ग्रेट आहात. तुमच्या पद्धतीने आज भजी केली. सेम टू सेम गाडीवर किंवा स्टॉलवर मिळतात तशी...खूपच भारी. धन्यवाद.
अरे व्वा !! अभिप्राय दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🏻
वा मस्तच 👌👌👌👌 दिसायलाच इतकी सुंदर दिसताहेत भजी की तोंडाला पाणी सुटले 🤗🤗😋😋😋😋😋😋😋
Thank u so much 😊
सरिता मला तुझ्या सर्व व्हिडिओ चा खूप फायदा झाला, आणि होत आहे lock down पासून मी घरूनच हॉटेलिंग बिझनेस चालू केला,तुझ्या सर्व रेसिपी मी बघते आणि तशाच करते प्रमाण बद्ध त्यामुळे त्या खूप छान होतात आणि सगळ्यांना आवडतात सुद्धा त्यामुळे मी तुझे खूप आभार मानते ,माझे घरूनच हॉटेलिंग व्यवसाय सुरू केला आणि घरपोच सेवा चालू आहे,thank you Sarita
खरच खूप छान... मनःपूर्वक अभिनंदन 😊
Khup chhan sangitle, mi try kele and it turned out very good for the first time
खूपच मस्त ..खरंच ही रेसिपी हवीच होती ..कशी बनवायची ते समजत नव्हत ..पण तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने दाखवलंत त्यामुळे आता नक्की च बनवू शकेन ..thanku ताई अशा छान छान रेसिपीज साठी 🙂👍
खूपच सुंदर प्रकारे गोल भजीची रेसेपी सांगितलीत , धन्यवाद🙏😊
ताई तुम्ही खरंच खूप खूप हुशार आहात तुमच बोलनच किती गोड आहे
वा छान चांगली महिती दिली.Very thanks.
नेहमी प्रमाणेच खुप सुंदर अप्रतिम चवदार रुचकर 👌👌😋😋
धन्यवाद
Gol bhaji ha aamcha saglyancha week point aahe.chan recipe aahe.thanks for sharing.👌👌😋😋👍
अगदी गाड्यावर मिळतात तशीच गोल भजी आहेत खूप खूप छान सरीता
Tai thank u very much... Me sangitleli recipe dakhvli
Mast .... Khup Avadte mala he Bhaji.
Chaan aani sopi Resipe post keli tumhi .
Dhanyawad. 💐🙏💐
Me banvun pahili, khup proper measurements, khup chan zali hoti mazi bhaji, thanks tai❤
खूपच छान सरिता . अप्रतिम सादरीकरण . तुझा व्हिडिओ बघायच्या आधीच लाईक करते कारण तुझ्या सर्वच रेसिपी प्रमाणबद्ध असतात त्यामुळे करायला फार सोपे जाते. तुझी अशीच दिवसेंदिवस प्रगती होवो. हीच ईश्र्वरचरणी प्रार्थना. तू खूप गोड आहेस.
मनापासून आभार... 😊
खूप छान झाली आहे, मी मूग भजी केली आहे खूप छान झाली होती thankyou tai
Wow nice recipe Tai. Khup sopya padhtine tu saglya recipes dakhvtes.
वाह ताई वाह खुप अती स्वाधिष्ट बनवले भजी सुपर
रेसिपी बघायचा आदी च लाईक करते रेसिपी छानच असणार 😊
Dhanyawad
खूपच सुंदर अप्रतिमममम, छान टिप्स दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई 👌👌🙏😍😋
Tai tumchi recipe khup chan banvita
तूमची गोल भजी रेसीपी खूप छान वाटली नक्की बनवणार
Hi Sarita Tai .mi hi recipe banvali khup Chhan jhali #sarita kichen
Tumche tips aamhala khupach aawadtat ani upyogi padtat thank u mam
मस्त, सुंदर रेसिपि
Khup chan recipe mi sagla recipe baghte ani tasa banvacha prayatna karte
ताई मस्तच असे भजी गावच्या हॉटेल मध्ये असतात.अशीच असतात खूप छान लागतात 😋😋😊👌👌👍
Khup chan bhaji agadi gada tipe mastttt
So yummy 😋 tq mam 🙏 you're the best 👍
I tried this Sarita and this was the best ever bhaji I have ever ever made, u are a miracle!!
Thank you so much
Khupach mast 1st time keli perfect zali bhajji. Good Taste everyone in the Family Admired. Perfect Measurement kindly proud and Happy to attached with you❤
आमच्या कडे सगळ्यांची आवडती गोळे भजी
धन्यवाद..😋😋
खूप खूप छान सांगते असेच वेगळे पदार्थ बनवत रहा 😘😀😘😀🎊👌👌👍👍👍
नक्की... धन्यवाद
व्वा व्वा बघताच पाणी सुटलं
तोंडाला.
मस्तततततततततछ.................
👌👌👌👌👌
Ekdum apratim bhaji
मस्त चविष्ट भजी झाले आहेत 👌🏼👌🏼😋😋♥️
मनापासुन धन्यवाद
Hello mam..
Mi gol bhaji try keli khup mastaaa zali hotii
Aaani wada pav sudha chan zala hota..।
perfect medurment.....👌👌👌👌👌
मला खूप दिवसांपासून ही recipe हवी होती धन्यवाद ताई
Tumace sagale viedo khup Chan astat
खुपच छान एकच नंबर 👌👌👌🌹
खरंच आम्ही तु़झयाकडून खूप गोष्टी शिकले आणि ते पदार्थ चांगले झाले आहेतधनयवाद
मनापासुन आभार :)
Khupch Chan recipe 👌 tumchya recipe chanch astat 👍
खूप छान recep आहे धन्यवाद
धन्यवाद
Wonderful sharing dear 👍👍😋😋😋🙏🌹
Very Tasty and Perfect Bhaji
Khup chan recipe 😋
खूप छान दिसत आहेत भजी,धन्यवाद ताई
जशी भजी अप्रतिम आहे तसे तुम्ही खुप छान सूरेख आहात
Nice recipe tai mi aaj kel hot bhajji tumch baghun mast jhale hote
Khup chhan recipe sarita
Thank you so much
छान आहे रेसिपी मी करून बघेन
Thank u
Khup mast recipe.👌
सरिता तु खुप छान पदार्थ बनवतेस.
Nice and very easy method yummy 😋😋😋😋😋😋🍔
एकदम मस्त झाली आहेत भजी मी पण करून बघेन भजी गोल छानच आहेत मी पण करून बघेन भजी दाखवल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद! मला ही यात आनंद आहे
!❤!अभिनंदन!❤!खुप च छान गोल भजी !❤❤!
!❤!धन्यवाद !❤!मॅडम!❤!अभिनंदन!❤❤❤!
धन्यवाद
मस्त... तुझे चहाचे कप खूप छान आहेत 👌🏻👌🏻
खुप खूप छान आहे🎉
Ekdam mast khup chan
Tai tuzya saglya recipes perfect astat. Khup chan ahet bhaji🥰mi sarita.
Mast tai कांदा भजी छान 😋👌👌
धन्यवाद
गोल भजी खूपच छान
हे असेच भजी मला बनवायचे होते, परफेक्ट, धन्यवाद शेअर केल्या बद्दल 👌👌👌🙏
नक्की बनवुन पहा.. धन्यवाद
Khupch Chan👌 😋
खूप छान विश्लेषण❤
धन्यवाद
Khup chaan tai.mast
माझी आवडती भजी खूपछान 👌👌🙏
Sarita Tai tu Kamal ahes.. you tube ughadala ani tuza video disala ki chehryavr smile yete. Keep going 👍
😊 मनःपूर्वक धन्यवाद
वा वा खुप छान भजी
Mast tai कांदा भजी छान .👌🥰😋🙏
नक्की बनवुन पहा.. धन्यवाद
खूपच छान भजी झाली.
धन्यवाद
Khup chhan tai
Thank you
खूप छान! माझी भजी बिघडायची पण आता कधीच बिघडणार नाहीत. खूप खूप आभारी आहे.
धन्यवाद👍
Chan hotat tuzya recipes 👍🏻
Tai rakshabandhan special mast thali dakhav with sweet
Sure..
खूपच छान आहे ही भाजीची रेसिपी मी अशापाढतीने करून बघितली अप्रतिम झाली आणि अजिबात तेलकट झाली नाही.
Khup chaan👍😋😋
Khoop sundar mast thku
Thanks
Khup chan receipe tai. Ganesh chaturthi special receipes dakhava tai plz.
Mast ch ..nakki try karen ani mag sangen..
नक्की बनवुन पहा 😊 धन्यवाद
Oooooo aaj bharich 😘
Mast.ek number
First comment 👍👌👌👌😋😋
Tai tu kup chaan banvty sarv recipes 😋 ♥ 👌
Thank you
Explained Very Well. Looks Great and Tasty. Nice With Hot Tea. Nice Video.
छान व्हिडिओ भजी छान
Thanks a lot
खूपच संदर
खुपच मस्त भजी आहे
धन्यवाद
Mam bhagi khup chaan zalat
मस्त आहेच 👌👌
धन्यवाद
छानच
Wow mastch... yummy 😋😋👌👌भजी फेवरेट मग ती कोणतीही असु दे.
मनापासून धन्यवाद
खूप खूप मस्त
👌👌👌👌 yummmmm 👌👌👌
😊
Kupch mast😋😋
First view 😄😄
खूप छान भजी .
लय भारी ताई😋😋
Khup chhan 👌👌👍👌
Thank you