Badlapur Case मध्ये आरोपी Akshay Shinde ला फाशी देण्याची मागणी, पण शिक्षेबद्दल कायदा काय सांगतो ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • #BolBhidu #BadlapurSchoolCaseProtest #BadlapurCrime
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 1,9 тыс.

  • @jayeshsawant7943
    @jayeshsawant7943 28 дней назад +373

    मी बदलापूर ला राहतो आणि त्याच शाळेत माझे शिक्षण पूर्ण झाले आहे, मी सुद्धा थोड्या वेळासाठी आंदोलनात सहभागी होतो, त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी ही मागणी फक्त आणि फक्त आंदोलकांची आणि सामान्य जनतेची आहे... इतर कोणत्याही नेत्यांची नाही, कारण जेव्हा एक महिला रिपोर्टर या अत्याचार विरुद्ध प्रश्न विचारत होते तेव्हा बदलापूर माझी नगराध्यक्ष यांनी त्यांच्यावर टीका करताना अस म्हणाले की " तू असे प्रश्न विचारते जस की तुझ्यावरच बलात्कार झाला आहे" आणि आमचे आमदार म्हणतात की हे आंदोलक भाड्याने आणले आहेत कारण तेवढी लोकसंख्या नाहीये" अहो आमदार साहेब एकदा 8.10 च्या बदलापूर ट्रेन ला या मग कळेल बदलापूर ला किती लोकसंख्या आहे, आणि त्यात आमचे सर्व बदलापूर चे नगरसेवक कोणत्या बिळात लपून बसले होते काय माहित.... आता ते दहीहंडीला बॅनेरबाजी करतील आणि मोठं मोठ्या नेत्यांना बोलवतील... ही घटना घडली 13 तारखेला आणि 15 तारखेला मुख्यमंत्री साहेब बदलापूर ला नगर परिषदच्या उदघाटनाला आले होते तो पर्यंत ही बातमी दाबून ठेवली, नंतर म्हणजे 17 तारखेला ही बातमी सर्वाना कळाली... आणि आज आंदोलन झाले पण 13 तारखेला कोणीही दखल घेतली नाही पण मनसे सैनिक संगीता ताई यांनी आणि बाल विकास अधिकारी यांच्यामुळे तक्रार नोंदवून घेतली. आणि नंतर ही बातमी सर्वाना कळाली... तात्पर्य गरिबांना न्याय लवकर मिळत नाही आणि ही जनता फक्त नावाला "माय बाप" राहते....

    • @shrutkirtishelar4637
      @shrutkirtishelar4637 27 дней назад +11

      Very true... Truth need to come out

    • @dreamachiever6259
      @dreamachiever6259 27 дней назад +1

      ह्या नालायक राजकारण्यांना बलात्कार करणाऱ्यांचा एवढा पुळका का येतो हे समजत नाही देशात कोणती ही बलात्काराची घटना होवो हे लोक आरोपीला पाठीमागे घालण्याचा प्रयत्न करता कदाचित हे जे राजकारणी आरोपीला पाठीमागे घालण्याचा प्रयत्न करतात त्यांनी ही बलात्कार केला असावा

    • @rajeshbundele4031
      @rajeshbundele4031 27 дней назад

      BJP is a rapist party

    • @machhindrak8457
      @machhindrak8457 27 дней назад

      Haram khor politics dalindar sale

    • @nilesh4973
      @nilesh4973 27 дней назад

      Ya gunhyat CM sajat gunha dabnarya sarpanch fasi dya

  • @thepistongarage2124
    @thepistongarage2124 28 дней назад +79

    मी एक सैनिक आहे. मला वाटतं होत आपल्या देशाला बाहेरील दुश्मना पासून धोका आहे पण नाही आपल्या देशा मधे दुश्मन आहेत. अनेक न्यूज़ चॅनेल बागतल बोल भिडू वर पण वीडियो पाहीला पण कोणीच शाळेचा नाव नाही सांगितल ही खूप दुर्देवी गोष्ट आहे.

    • @santoshjopale4469
      @santoshjopale4469 27 дней назад +5

      आता देशाबाहेरील शत्रू कमी आणि आपल्या देशातच नराधम वाढलेत सर.....

    • @santoshmondkar6477
      @santoshmondkar6477 27 дней назад +6

      हे सावरकरांनी आधीच सांगितलं आहे शिस्त नाही लोकांना आणि कायदा पोलीस निकामी झालेत

    • @harshvende6883
      @harshvende6883 27 дней назад +2

      आदर्श विद्यालय बदलापूर

  • @vijayc4453
    @vijayc4453 28 дней назад +625

    तक्रार दाखल करायला विलांब करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यां वर हि कारवाई झाली पाहिजे

    • @abcxyz57099
      @abcxyz57099 28 дней назад

      असल्या हरामखोर ला पहिला घोडा लावला पाहिजे.... पोलिस प्रशासन खूप फालतू आहे

    • @धर्मोरक्षतिरक्षित-ण9न
      @धर्मोरक्षतिरक्षित-ण9न 28 дней назад +12

      Tyana nilambit kel ahe
      Pn kahi fayda nahi he prakar pratek thikani hotat

    • @SPTechHubMarathi
      @SPTechHubMarathi 28 дней назад +3

      Fondenvus che karname

    • @SPTechHubMarathi
      @SPTechHubMarathi 28 дней назад +2

      जय शिवराय🚩
      जय शंभुराजे 🚩
      जय भवानी🚩
      कलयुगातील निस्वार्थ नेतृत्व 🙇✌️
      आदरणीय संघर्षयोद्धे जरांगे पाटील ✌️🙇🙏🚩
      हम सब जरांगे पाटील✌️❤
      जय महाराष्ट्र🚩
      ऐक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 28 дней назад

      ​@@धर्मोरक्षतिरक्षित-ण9न चुकीची माहीती आहे तुला. त्या पोलिस बाई ला बडली केली.. कंट्रोल रूम ला. गडचिरोली ला पाठवलं पाहिजे.😢

  • @sanjaylingayat7933
    @sanjaylingayat7933 28 дней назад +36

    आपल्या देशात फाशी देता येत नसेल तर प्राणी संग्रलयातील हिंस्त्र प्राण्यांच्या पिंजऱ्यात सोडावे जेणे करून त्या प्राण्याला सकस अन्न तर मिळेल

    • @AmitJuvekar
      @AmitJuvekar 27 дней назад +2

      Very well said. Very good idea

  • @StatusLoverAkshu
    @StatusLoverAkshu 28 дней назад +668

    शाळा पन सेफ नाही आत्ता 😢
    कालजी घ्या पालकांनो आपल्या मुलांची🙏🙏

    • @neerajmodak.
      @neerajmodak. 28 дней назад

      RAPI*T -Akashay shinde, maharashtra cha ghati..!! raped 4 yr old girl in badalapur

    • @Sanikaakshirsagar3153
      @Sanikaakshirsagar3153 28 дней назад +19

      Ghara baher padhaychi bhiti vatatiy 🥺 Dr banay ch swpan swpan rahil as vataty #justiceforKolkata Doctor,😭 justice for Uttarakhand Nurse 💔 justice for 16 year old girl of nvi Mumbai 💔 justice for 4 years two little girls 💔 aajun konakona sathi justice magaycha 😭 India is not indipendent 💔💔💔

    • @Anonymous12788
      @Anonymous12788 28 дней назад

      ​@@Sanikaakshirsagar3153😢

    • @blackblack1553
      @blackblack1553 28 дней назад

      Beta ghabru nakos.jag khup vait aahe chagli mans shodnya peksha savdhn rahayche.mazi mulgi relway til chora mule geli 5 vars zali tine kiti swapn bagitli hoti bank pariksha deun chagli nokri milvin rahil sagl😭😭

    • @SPTechHubMarathi
      @SPTechHubMarathi 28 дней назад +6

      ​@@Sanikaakshirsagar3153 ho tai
      जय शिवराय⛳⛳🚩 जय भीम 🙋⛳
      जय शंभुराजे 🚩⛳⛳
      जय भवानी🚩⛳⛳
      कलयुगातील निस्वार्थ नेतृत्व 🙇✌️
      आदरणीय संघर्षयोद्धे जरांगे पाटील ✌🚩⛳⛳
      हम सब जरांगे पाटील✌️❤
      जय महाराष्ट्र🚩⛳⛳
      ऐक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
      या कलयुगात पुन्हा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी , एक मराठा कोटी मराठा ⛳⛳⛳🚩🚩🚩
      ⛳⛳⛳

  • @suryaprakash6783
    @suryaprakash6783 28 дней назад +25

    शुभदा शितोळे वर कारवाई करा

    • @AmitJuvekar
      @AmitJuvekar 27 дней назад

      त्याच्यावर सगळ्यात मोठी कारवाई झाली निलंबनाची.

  • @RAVINDRAPATIL-lh6ns
    @RAVINDRAPATIL-lh6ns 28 дней назад +1064

    फाशी नको डायरेक्ट भर चौकात ठेचून मारा...💯

    • @hbhindia3291
      @hbhindia3291 28 дней назад +1

      चौकात ठेचण्याची पद्धत फक्त इस्लाम मध्ये आहे

    • @mvsonar
      @mvsonar 28 дней назад +9

      2:02

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 28 дней назад +26

      Aj chance hota pan lathicharge kela hindu vote gheun hindu samaj chi fasavanuk hindu nete karat ahet

    • @hbhindia3291
      @hbhindia3291 28 дней назад +15

      @@RAVINDRAPATIL-lh6ns अशी शिक्षा फक्त इस्लाम मध्येच आहे

    • @RAVINDRAPATIL-lh6ns
      @RAVINDRAPATIL-lh6ns 28 дней назад +28

      @@hbhindia3291 तुम्ही महाराजांचा इतिहास वाचलेला दिसत नाही ..... आणि महाभारतात तर काय झालंय ते साऱ्या जगाने बघितले आहे 🙏
      परंतु... गुन्हेगाराला शिक्षा व्हावी आणि कुठल्या पण पद्धतीने व्हावी...💯

  • @mr.sachintadvi3112
    @mr.sachintadvi3112 27 дней назад +9

    आपल्या देशात शिक्षा ला कोणी घाबरत नाही ,शिक्षा झाली तरी 5/10 वर्षात सोडून दिला जातं .म्हणून अशा घटना नेहमी होत राहतात. आपल्या देशात कायद्यात बदल झाला पाहिजे आणि शिक्षा कठोर केली पाहिजे तेव्हा हे गुन्हे कमी होतील.✅

    • @pg9965
      @pg9965 26 дней назад

      Ho na
      Ashanna public cha hatat dyayacha Ani public ne tyancha asasamachar ghyava ki tyanech Kay , Dusarya konich asha prakarache krutya parat chukunahi karu naye..
      Kharatar asha lokanna jaganyachi kivha jagavanyachi ajibat garaj nahi...
      Asha lokanna Mara Ani jaga sach navin dhoran thevala pahije....

  • @Maratha_07
    @Maratha_07 28 дней назад +408

    त्या शाळेतलया सर्व मुलीच्या शारीरिक तपासणी केली पाहिजे....

    • @prashantmayekar9307
      @prashantmayekar9307 28 дней назад +9

      Nkki he garaj aahe

    • @rahulsgharat
      @rahulsgharat 28 дней назад +8

      Kharach hi ghatana bhitidayak ahe. Fakta tyach muli nahi tar sampoorna shalechya mulana manasik aghat ahe

    • @sonamhatkar3040
      @sonamhatkar3040 28 дней назад +3

      Khup mahatva cha bolat

    • @creativeworld8147
      @creativeworld8147 28 дней назад +9

      😢 खरय... सर्व मुलांची टेस्ट करावी

    • @user-kb5he8rs4p
      @user-kb5he8rs4p 28 дней назад +6

      असल्या शाळाच कायमच्या बंद व्हायला हव्यात.

  • @seemakulkarni4270
    @seemakulkarni4270 28 дней назад +10

    कोणत्याही वकीलांनी अशा गुन्हेगाराची केस लढवू नये 🙏

  • @Suyash_96
    @Suyash_96 28 дней назад +535

    महिला पोलिस अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे.

    • @sadashivkhade5128
      @sadashivkhade5128 28 дней назад +43

      त्या महिला पोलिसाल शिक्षा झाली पाहिजे

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 28 дней назад +23

      police station madhe jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara tarach saksham police nirman hotil

    • @SPTechHubMarathi
      @SPTechHubMarathi 28 дней назад +11

      Peti bhetli ki sgli laj , sodli

    • @vijayingle2209
      @vijayingle2209 28 дней назад +12

      आरोपीला जनतेच्या हवाली करा.

    • @SPTechHubMarathi
      @SPTechHubMarathi 28 дней назад +2

      @@Suyash_96 जय शिवराय🚩
      जय शंभुराजे 🚩
      जय भवानी🚩
      कलयुगातील निस्वार्थ नेतृत्व 🙇✌️
      आदरणीय संघर्षयोद्धे जरांगे पाटील ✌️🙇🙏🚩
      हम सब जरांगे पाटील✌️❤
      जय महाराष्ट्र🚩
      ऐक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
      अरे काय चालुय महाराष्ट्र बापाच राज्य का काही करून राहिले , आज आपली बहिण सुरक्षित नाही काय करता दीड हजार रुपयाला, म्हणूनच आपल्या जरांगे पाटील यांच्या उमेदवाराला खपाखप मतदान करा, आणि या कलयुगात पुन्हा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी , एक मराठा कोटी मराठा

  • @satishgaykar9764
    @satishgaykar9764 28 дней назад +7

    त्या आईघालिनी 12 तास का लावले FIR साठी, तिच्यावर पण कारवाई झाली पाहिजे

    • @prashantumarkar2969
      @prashantumarkar2969 27 дней назад

      Tuzi bhasha bagh tula tari mahilanchi respect ahe ka ... Baki aropila shiksha zalich pahije

    • @satishgaykar9764
      @satishgaykar9764 27 дней назад +1

      @@prashantumarkar2969 mitra ha udveg ahe, respect kruticha asto jaticha nahi

  • @ramesh9511
    @ramesh9511 28 дней назад +362

    हे नियम ऐकायची सुध्धा मनस्थिती नाहीये.... ह्या घटना ऐकून अंगातल रक्त, हाड ठसठस करायला लागल्यात.... ह्या अशा केसेस फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये नाहीत तर ... फास्ट ट्रॅक लोकांमध्ये चालवल्या पाहिजेत....🤯😡

    • @SPTechHubMarathi
      @SPTechHubMarathi 28 дней назад +5

      Kahi nahi honar,,, pune , mumbai ,, kahich nahi zal. 😢😢

    • @rajuphalke5133
      @rajuphalke5133 28 дней назад +6

      आरोपी ची गाड़ी पलटी झाली पाहीजे , योगी आदित्यनाथ,

    • @AnimeN-ig4cw
      @AnimeN-ig4cw 28 дней назад

      👍🏻

    • @pallavi9646
      @pallavi9646 28 дней назад +1

      Fast track मध्ये चालवून शिक्षा काय होणार ते महत्वाचे आहे नाहितर हे लोक आरामात सुटून जातात, लीगल गोष्टी कशा अनुकूल होईल यावर focus करायला हवाय.

    • @आनंदराव_गायकवाड03
      @आनंदराव_गायकवाड03 28 дней назад +3

      मनातलं बोलला

  • @mayurpatil6887
    @mayurpatil6887 28 дней назад +52

    शिपाई पदाची नोकरी खाजगीकरन करून कुठल्याही व्यक्तीला शाळेत कामगार म्हणून ठेवतात तर अशे गुन्हे होतीलच....ह्यासाठी पूर्णपणे सरकार जबाबदार आहे

    • @gapbak7061
      @gapbak7061 27 дней назад +1

      अक्षय शिंदे बौद्ध धर्मीय आहे का?

    • @my-nk4xc
      @my-nk4xc 27 дней назад

      ASEL

    • @tejswinikamble8823
      @tejswinikamble8823 26 дней назад

      @@gapbak7061 maratha

    • @tejswinikamble8823
      @tejswinikamble8823 26 дней назад

      @@my-nk4xc maratha aani aamhi andajani nahi confirm sangtoy

    • @tejswinikamble8823
      @tejswinikamble8823 26 дней назад

      @@gapbak7061 aani safai kamgar mhanje baudhh dharmiy ch asnar he kadha dokyatun. Gele te divas aata. Maza gharasamor ch ek jan tumcha uch Varniy shalet safai kartoy

  • @parthmagicklmposibal7153
    @parthmagicklmposibal7153 28 дней назад +135

    सुप्रीम कोर्ट 25.50 वर्षात न्याय देईल अशी खात्री आहे,

    • @SwapneelTilak
      @SwapneelTilak 28 дней назад +7

      Aajach 92 chya case cha 32 varshsn nantar nikal lagala , atyanta durdaivi ghatana aahe hi ki nyay milayala 32 varsha lagtat.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 28 дней назад +4

      Kejri sati Dar Roz Sunwai Hote 😂😂😂

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 28 дней назад +9

      Sanvidhan khupach kamkuvat aahe.
      Kaala nusar badal aavashyak aahe.

    • @nandkumarraut6414
      @nandkumarraut6414 28 дней назад +3

      SC वेळ नाही

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 27 дней назад +1

      ☝शिक्षणाचा अभाव हे महत्त्वाचे कारण अशा घटना घडण्याला आहे. अन्यथा दर आठवड्याला नवीन आंदोलन करावं लागेल.

  • @vijayshinde4723
    @vijayshinde4723 28 дней назад +17

    अक्षय ने लवकरात लवकर भाजप प्रवेश करुन स्वताचे शुध्दीकरण करुन घ्यावे म्हणजे जनतेला जरब बसेल.

    • @shivrajkolambekar381
      @shivrajkolambekar381 28 дней назад +3

      Shinde Ahe To
      तुमच्यामधलाच असेल

    • @Devayadav-e2e
      @Devayadav-e2e 27 дней назад +1

      ​@@shivrajkolambekar381 भावकी 😅

  • @chinmayjoshi220
    @chinmayjoshi220 28 дней назад +276

    तुरुंगातून कोर्टात नेताना गाडी जरा आड वाटेला थांबवा आणि कार्यक्रम उरकून टाका. अशी महाराष्ट्र पोलिसांना नम्र विनंती. 🙏
    पूर्ण देशाला हेवा वाटेल असा एकच एन्काऊंटर होऊन जाईल.

    • @timelessmemoriesstudiorang8692
      @timelessmemoriesstudiorang8692 28 дней назад +30

      केस घ्यायला 12 तास लावतात त्यांच्याकडून तुम्ही ही अपेक्षा करत आहात 😑😑😑

    • @AjayKumar-wk8xf
      @AjayKumar-wk8xf 28 дней назад +10

      Te Hyderabad thodi ahe 😂 maharastra ahe itha sarv jan don koudi ta vikle jatat😂

    • @PavanPavan-fw5id
      @PavanPavan-fw5id 27 дней назад +5

      Sadhi case ghet navte ani gadi thambvnar ?

    • @satishrekhi
      @satishrekhi 27 дней назад +5

      तेथे आंध्रप्रदेश, कर्नाटक तेलंगणा चे पोलिस पाहीजेत

    • @Jagtapjayesh23
      @Jagtapjayesh23 27 дней назад

      Police fkt navala ahe. खर तर पोलीस नाही पाळीव कुत्रे आहेत ते फक्त जे आंदोलन करतील त्यांना त्रास द्यायला आहेत

  • @dashrathmore6417
    @dashrathmore6417 28 дней назад +7

    फाशी एकच शिक्षा. डायरेक्ट ढगात

  • @sk21_
    @sk21_ 28 дней назад +70

    Nagpur High Court मध्ये Akku Yadav ला लोकांनी दगडांनी ठेचून संपवला होता. . . . तसाच याचा पण कार्यक्रम केला पाहिजे

  • @samarthsagar7795
    @samarthsagar7795 28 дней назад +4

    बदलापूर कराना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @shivajijagdale9540
    @shivajijagdale9540 28 дней назад +60

    आजच्या आज फाशी पेक्षा आजच्या आज आरोपी चा प्रायव्हेट पार्ट निकामी करावा ही शिक्षा जास्त चांगला न्याय देवू शकेल

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 28 дней назад

      आरोपी अन् तू ...
      एकाच मानसिकतेचे आहेत ...
      तू सुद्धा उद्याचा खुनी आहेस ...

    • @santoshjopale4469
      @santoshjopale4469 27 дней назад +2

      बरोबर आहे.... असं केल ना तेव्हा तरी हे प्रकार बंद होतील.....

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 27 дней назад

      @@santoshjopale4469
      दोष त्याच्या विकृत मनोवृत्ति चा आहे ... प्रायव्हेट पार्टचा नाही ...
      त्याला जगण्याचाच अधिकार नाही .. मृत्युदंड हीच शिक्षा झाली पाहिजे ...!

    • @AmitJuvekar
      @AmitJuvekar 27 дней назад

      Very well said . Absolutely right

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 27 дней назад

      @@shivajijagdale9540
      मूर्खो की एक जमात ...
      तुझी कमेंट अन् या कमेंट चे समर्थक सुद्धा " हैवान " गटाचे आहेत ...

  • @shaikhgaphar26
    @shaikhgaphar26 28 дней назад +10

    आतापर्यंत कोणत्यानी चॅनेल ने आरोपीचे नाव TV वर दाखवले नाही.
    इतर कोणत्या समाजाचा असता तर 'ब्रेकिंग न्युज' दाखवली असती.
    #बदलापूर
    फक्त बोल भिडू ने हिम्मत दाखवली.
    👌

  • @tejasvaidya8464
    @tejasvaidya8464 28 дней назад +125

    कमकुवत कायदे फाशी मध्ये पण काय मजा आहे. जिवंत जाळले पाहिजे.

    • @ssheikh3598
      @ssheikh3598 28 дней назад +3

      Tumhi khar bolto...

    • @dattapund3087
      @dattapund3087 28 дней назад

      Yas

    • @Yatin_Wagh
      @Yatin_Wagh 27 дней назад

      तडफडून मारले पाहिजे

  • @shilpa455
    @shilpa455 28 дней назад +9

    जो पर्यंत शाळा चालकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत हे प्रकार बंद होणार नाहीत.

  • @Jadhav5698
    @Jadhav5698 28 дней назад +227

    लाडकी बहिण....
    सुरक्षित बहिण योजना चालवा..

    • @trump5279
      @trump5279 28 дней назад +6

      Gar apl gav apl shala apli ani surkshit bahin yojna gov rabvnar?? Ha government cha problem nahiy ha problem aplya society cha ahe. 4 yr cha porila gov kay surksha deil?

    • @minakshipatil2459
      @minakshipatil2459 27 дней назад

      ​@@trump5279correct ahe. Jo to hech bolat ahe

  • @rocky7498
    @rocky7498 28 дней назад +9

    ती पोलीस अधिकारी तिला १ वर्ष तुरुंगवास व्हायला हवा.... system खूप खराब असते....

    • @AmitJuvekar
      @AmitJuvekar 27 дней назад

      बस्स एव्हढेच ?

  • @indianswad-xg5di6qx5u
    @indianswad-xg5di6qx5u 28 дней назад +169

    बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या वेळ नुसार खूप छान संविधान केलं पण आता खरच गरज आहे साहेब काही बदल होण्याची संविधान मध्ये 😢,काहींना राग येईल पण हे कडू सत्य आहे

    • @daily.recipe
      @daily.recipe 28 дней назад +16

      Ho bhau he dusrya kayadyat badal kartat pn ya sathi navin kayda ka anat nhi kay mahiti

    • @Maulisarees
      @Maulisarees 28 дней назад +14

      आपले क्रिमिनल कायदे हे 1860 चे IPC आहेत. आता केंद्र सरकारने त्याच नाव बदलय त्यामुळे घटना बदलाचा काही प्रश्न नाही.

    • @shrutiii_0002
      @shrutiii_0002 28 дней назад +5

      ​@@daily.recipebarobr ahe baki kaydyan madhe yanna amendment karta yete ya madhe ka nahi mag ya madhe pn anayala pahije... Babasahebanni tya vele nusar he shiksha thik hotya pnn ata nahi Karan rajkarani madhe yetat ani aropi suttoy...

    • @soham8208
      @soham8208 28 дней назад +2

      Ha navin laws aanle paheje

    • @thermodynamics10
      @thermodynamics10 28 дней назад

      संविधानात 107 वेडा बदल करण्यात आले आहेत आता पर्यंत, आणि पुढे हे असंख्य वेडा बदल करण्याची तरतूद आहे आपल्या संविधानात । अक्कल कमी असेल तर कमी बोलावं माणसा ने, नाही तर हसतात लोकं आपल्या वर ।

  • @anitabade7226
    @anitabade7226 28 дней назад +4

    कायद्याची वाट बघत बसले तर 10ते 20वर्ष नक्कीच लागेल.कारण कायद्याची भीतीच राहिली नाही. भर चौकात दगडाने ठेचल पाहिजे . त्या पोलीस बाईला पण लाज नाही वाटली 12 तास कंप्लेंट लावले कंप्लेंट घ्यायला.तिला बक्षिसे जाहीर करा .भारी काम केले तिने.😡

  • @Lucifer8087
    @Lucifer8087 28 дней назад +224

    आता फक्त एकच उपाय आहे चौरंग्या शिक्षा अंमलात आणा

    • @trisharankamble6588
      @trisharankamble6588 27 дней назад

      म्हणजे काय साहेब

    • @santoshmondkar6477
      @santoshmondkar6477 27 дней назад

      चौरंग म्हणजे दोनहि हात आणि पाय कट करणे

    • @jayramchavan4177
      @jayramchavan4177 27 дней назад

      ​@@santoshmondkar6477😰😨

  • @prakashmore282
    @prakashmore282 28 дней назад +6

    या नराधमाना डायरेक्ट चार चौघात मुंडण आणि प्रायव्हेट भाग कापून टाका

  • @Ulpzexkgwjjzx8655
    @Ulpzexkgwjjzx8655 28 дней назад +172

    कायद्या वर विश्वास ठेवून FIR नोंदविण्यासाठी लोक पोलिसांकडे जातात
    पोलिस का नाही नोंदवत FIR 😡🤬🤬🤬😡🤬😡🤬😡🤬😡

    • @संतोषलगे-ट5ट
      @संतोषलगे-ट5ट 28 дней назад

      त्यांना गु खायला भेटला तरच ते गुन्ह्याची नोंद 😮करून घेतात

    • @nandkumarraut6414
      @nandkumarraut6414 28 дней назад +12

      यांना हप्ते घ्यायला वेळ आहे

    • @prashantkharat4184
      @prashantkharat4184 28 дней назад

      बरोबर आहे , या भाडव्या पोलिसांवर कारवाई होन गरजेचं आहे

    • @abhijitnirgude6993
      @abhijitnirgude6993 28 дней назад +2

      Agdi barobar

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 28 дней назад +4

      ​पण मग देवेंद्र फडणवीस हे प्रामाणिक गृहमंत्री आहेत तर हफ्त्यांची गरज का?

  • @SwapnilShinde-x3w
    @SwapnilShinde-x3w 28 дней назад +3

    जस माजलेल्या बैलाच्या गोट्या ठेचल्या जातात तशीच शिक्षा दिली पाहिजे.

  • @salimshetabdulshaikh2729
    @salimshetabdulshaikh2729 28 дней назад +69

    सौदी हुकूमत सर तन से जुदा 💯

  • @priyanshupatilxh4243
    @priyanshupatilxh4243 27 дней назад +3

    मंदीर सुरक्षित नव्हते आता शाळा पण सूरक्षित नाहीत ?
    राजकारण्यांना हवे आहेत बुले ट्रेन,,,?
    महिलांसाठी स्वछतागृह ? सुरक्षा ? व्यवसाय ? नोकर्या ?
    ठाणे जिल्ह्यातील शहापूर सारख्या भागात आजही रस्ते नाहीत, ? पिण्याचे पाणि नाही ?

  • @nikitapalekar5125
    @nikitapalekar5125 28 дней назад +91

    ही शिक्षा देऊन त्यान पोसत बसा लवकरात लवकर आपल्या महाराष्ट्रात कधीच शिक्षा होणार नाही😢

    • @arthursreshth3141
      @arthursreshth3141 27 дней назад

      ​@@gkulkarni8976 shinde bahujan adnav ahe urasian nahi ...... So amhi bahujan decide Karu to kon ani tyacha kai karaicha tumhi Mandakini Kulkarni kade bagha 😂😂😂

    • @lucky_the_racer888
      @lucky_the_racer888 27 дней назад

      ​@@arthursreshth3141फेक आहे रे तो. त्याची जात गटारात जगणारी असेल म्हणून ब्राह्मण आडनाव लावतोय. 10-12 याचे बाप असतील😂

  • @manasib4u584
    @manasib4u584 27 дней назад +3

    जेव्हा भारतीय जनतेला राजकीय नेते योग्य लायकीचे निवडून देण्याची जाणीव होईल आणि पोलीस व सरकारी अधिकारी हे आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडतील तेंव्हाच आपल्या माता भगनींच्या आणि बालचमुच्या सुरक्षितेची हमीची अपेक्षा ठेवू शकतो

  • @sanb2023
    @sanb2023 28 дней назад +37

    माझी पूर्णपणे मुलींची शाळा . एकही पुरुष शिक्षक नाही . टॉयलेट कर्मचारी महिला . फक्त शाळा झाडायला आणि गेटवर पुरुष कर्मचारी . त्याला दोन गेटच्या आत यायची परवानगी नसायची . सफाई कर्मचारी -माळी शाळा सुरु व्हायच्या अर्धा तास आधी शाळेबाहेर . किती आभार मानू शाळेचे आणि नियमांचे काटेकोर पालन करण्याचे . शाळेच्या आवारात o % शक्यता ठेवली कोणत्याही लैंगिक अत्याचाराची .

    • @shreepadkoli595
      @shreepadkoli595 28 дней назад +5

      Ashya niyam pahijet, mhanun kanya shala vegli pahije

    • @aparnasarang2412
      @aparnasarang2412 28 дней назад +2

      अश्या शाळांची गरज आहे आता

    • @supriyajayant547
      @supriyajayant547 27 дней назад

      Konti shala?

  • @sadabehere
    @sadabehere 28 дней назад +3

    लोकांनी इतका तांडव केला म्हणून केसचं गांभीर्य समोर तरी आलं, आज काल लोकांनी आवाज उठवल्यानंतरच दखल घेतली जाते वाटतंय... civil war ची सिच्युएशन आलीय की काय भारतात???🤬🤬🤬😡
    राजकारणानं देश पोखरून ठेवलाय अक्षरशः

  • @mangeshkhade7265
    @mangeshkhade7265 28 дней назад +51

    जन्मठेप पेक्षा सरळ फाशी देऊन विषय close krayla pahije

    • @sojarmisal9468
      @sojarmisal9468 28 дней назад +1

      विषय close nahi.... फासी असून पण लोक करतच आहेत.. गुणे फासी पेक्षा शिक्षा वेगळी पाहिजे....

  • @pd7618
    @pd7618 28 дней назад +4

    महीलांना पैसे देण्याच्या योजनेपेक्षा सुरक्षा द्या आजच्या काळात याचीच खुप गरज आहे

  • @manojmusale_
    @manojmusale_ 28 дней назад +175

    संविधानात बदल करायला हवे नाहीतर कायदा फक्त तारीख पे तारीख देतो आणि शेवटी आरोपी सुटतो 😢😢😢

    • @Attttattttt
      @Attttattttt 28 дней назад +43

      Bhikmange kayde
      Ani savidhan

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 28 дней назад +5

      Sarakar hindu samaj che ahe pan sansad bhavan madhe constitution badala reservation band karanyacha kayada parit ka hot nahi fakt constitution reservation che rajkaran karun hindu nete hindu vote gheun hindu samaj chi fasavanuk karat ahet

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 28 дней назад +3

      Hach croud muslim asata tar hindu netyanchi himmat zali nasati lathicharge chi hindu nete darpok ahet tyana hindu samaj che kahihi ghenedene nahi fakt rajkaran karanyasathi constitution tirangya varil Ashok chakra reservation rakhiv matadar sangh cha rajkaran karanyasathi vapar karun hindu samaj chi fasavanuk karat ahet sarpanch pasun prime minister hindu asatana hindu samaj chya hitache this nirnay ka ghet nahi

    • @nikhil5727
      @nikhil5727 28 дней назад

      ​@@Attttattttthya case madhe goshti clear ahet mhnun lavkar nirnay hou shakto...tujha bapavat asa kahi arop zala na mg without any due process of law Kashi gand lagel mg tujha bapala sanvidhan atvel

    • @technoideain8786
      @technoideain8786 28 дней назад +11

      ​@@anilgaikwad2202 पण आरोपी तर तुझ्याच समाजाचा आहे, तुमही कूठे स्वतःला हिंदू समजता

  • @Adventure_life.
    @Adventure_life. 27 дней назад +1

    संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे की आरोपी कोण आहे पण कोर्टात आरोप सिद्ध करायची वेळ येते. कीती दुर्दैवी घटना आहे

  • @Thealonetravelerash
    @Thealonetravelerash 28 дней назад +132

    पोलिसांनी केलेल्या लाठी चार्ज चा निषेध....🤐

    • @aki-un8jw
      @aki-un8jw 28 дней назад +11

      पोलिसांवर दगडफेक केल्यावर पोलीस काय आरती करणार का

    • @kartikmore9228
      @kartikmore9228 28 дней назад +1

      पोलिसांवर दगडफेक केल्याचा जाहीर निषेध 😢 ...10 पोलिसांचे डोके फोडले

    • @ganeshshelke6559
      @ganeshshelke6559 28 дней назад

      आधी पोलिस लाठीचार्ज करण्यासाठी आले होते न्यूज बघत जा नीट​@@aki-un8jw

    • @Teeeheeeteeheee
      @Teeeheeeteeheee 28 дней назад +1

      ​​@@aki-un8jwpolice jevha shantata purvak andolan kelyawar lati martat apan tyancha aarti gheyaich ka re tarbuzache chamche

    • @Ram-yf9wr
      @Ram-yf9wr 28 дней назад

      जाऊ दे थोडा फार excericse झाला त्याचा आज कलेक्शन मधून कुठे वेळ असतो त्यांना 😮​@@aki-un8jw

  • @vaibhavdhavale7445
    @vaibhavdhavale7445 28 дней назад +2

    शुभदा मॅडम वर अगोदर कारवाई करावी कठोरात कठोर 😢

  • @prashantjagadale
    @prashantjagadale 28 дней назад +63

    कायद्यात बदल केला पाहिजे नाहीतर अशा घटना होतच राहतील

    • @kartikmore9228
      @kartikmore9228 28 дней назад +8

      कायदे कडकच आहे ...फक्त अंमलबजावणी होत नाही

    • @nupurad7
      @nupurad7 28 дней назад

      True!!​@@kartikmore9228

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 28 дней назад

      कायदे कडक केले ...
      अगदी लगेच फाशी जरी दिली .. तरीही अश्या घटना घडणारच नाहीत ... याची हमी कुणी देईल काय ...?
      कायदा कडक करणे हा या वरचा उपाय नक्कीच नाही ...

    • @ashokpatil3352
      @ashokpatil3352 27 дней назад

      Chutya kayda ahe aapla ekdam faltu Chatrapati shivaji maharaj have hote zatu kayda ahe aapla 😡😡😡

    • @nsjbspc
      @nsjbspc 27 дней назад

      भाजपचे कायदा बदलेला आहे.

  • @mayurpatil822
    @mayurpatil822 28 дней назад +53

    पुलिस ( अधिकारी बोलायचा कि भ्रष्टादीधारी ) शुभदा शितोले हयाना आधी कड़क शिक्षा झाली पाहिजे. लाज वाटली पाहिजे. स्वतःची नाती असेल अशा वायाच्या मूलीवर अत्याचार झाले तरीही हलगरज़ीपना तक्रार दाखिल करायला.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 28 дней назад +7

      Tine Aadhi Shaalet Phone Karun Pahile Asel Meva Kiti Bhetnar
      Prakarn Daabayla
      Hya Deal madhe 12 Tas gele 😮😮😮😮😮

    • @macdeep8523
      @macdeep8523 27 дней назад

      Last vatli pahike tya Bai LA....corrupt bai

    • @chetanvinerkar7332
      @chetanvinerkar7332 27 дней назад

      12 taas vichar karat asel ki amount kiti sangu? 😡

  • @savilife2023
    @savilife2023 28 дней назад +1

    Lady officer असूनही ही मानसिकता कशी असू शकते. कोण पालक आपल्या मुलीची अशी कंप्लेंट उगीच करायला येईल का. एक बाई , आई म्हणून काही भावना या खाकी धारी अधिकारी बाईंना नाहीत का? काय यातना त्या मुलींना झाल्या असतील, आणि ते कळल्यावर त्यांच्या पालकांना याची कल्पना करवत नाही. का वागतात हे अधिकारी असे???

  • @gorakhgaikwad9129
    @gorakhgaikwad9129 28 дней назад +59

    मी जर गृह मंत्री असतो तर आरोपीला रेल्वे ट्रॅक वर बांधुन रेल्वे अंगावरुन घाटली असती

    • @hrk3212
      @hrk3212 28 дней назад +7

      Tuch gruhmantri ho baba mag

    • @sagarw4197
      @sagarw4197 28 дней назад +10

      तूझा फोटो पाहून तू पण त्यातलाच वाटतोस हवसी

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 28 дней назад +2

      तू सुद्धा मनोरुग्ण आहेस ,...
      तुझे विचार ऐकून . आधी तुलाच जन्मठेप झाली पाहिजे ...

    • @SHAIKHSIR5555
      @SHAIKHSIR5555 28 дней назад

      फक्त इंजिन काफी आहे 😢😢😢

    • @hareshwarnaik9973
      @hareshwarnaik9973 27 дней назад

      ​@@virendrapatil8518अरे तुमच्या सारख्या लोकांमुळे आरोपी खुले आम असे कृत्य करतोय

  • @altafasarasar1623
    @altafasarasar1623 28 дней назад +2

    जितप्रयंत फासी नाही तिथ पर्यंत आंदोलन चालू ठेवा.

  • @rohanwaghode1485
    @rohanwaghode1485 28 дней назад +68

    अश्या नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे....

  • @krutikaghare7878
    @krutikaghare7878 28 дней назад +2

    जगायचं की मारायचं काय कळत नाही...प्रत्येक पाऊल टाकताना भीती वाटते की कोण कुठून येईल.आपण safe नाही आहे ...बाहेर पडायची पण भीती झाली आहे...अशा लोकांचे हात पाय कापून डोळे फोडून त्यांना त्रास होईपर्यंत जिवंत ठेवा.तडफडून मेला पाहिजे

  • @abc_truth
    @abc_truth 28 дней назад +37

    लोकांची नैतिकता खालावली आहे. स्वस्तात मिळणार्या net pack मध्ये काय काय बघत असतात आणि डोक्यात तसलंच काही भरून घेतात.
    आई-माई वरून शिव्या देणं हल्ली cool समजतात. समाजाचं अध:पतन होत आहे.

    • @meenakshilabdhe1796
      @meenakshilabdhe1796 28 дней назад +1

      अगदी बरोबर

    • @deepachakraborty9019
      @deepachakraborty9019 27 дней назад +1

      Mob chya video var control vhayla hava. V kadak shiksha havya mag bhiti vatel.

    • @nsjbspc
      @nsjbspc 27 дней назад +1

      💯 सहमत

    • @kajalpetare3508
      @kajalpetare3508 27 дней назад +1

      Ho lok aai Varun shivya detat an shivya khanare pan hasat khatat...Tyanna pan kasli laaj nahi ...

    • @rushikeshkhandagale1859
      @rushikeshkhandagale1859 27 дней назад

      Agree 💯💯💯💯💯💯

  • @Khxxhmmngffgggh
    @Khxxhmmngffgggh 28 дней назад

    नार्को टेस्ट झाली पाहिजे. पोलीस प्रशासन यांनी दिरंगाई केली. शाळा अध्यक्ष. शाळा स्टॉप. गृहमंत्री सुद्धा यांची नार्को टेस्ट झालीच पाहिजे. तेव्हा खरे सत्य बाहेर येईल. आणि योग्य आरोपीला शिक्षा होईल. नाहीतर बड्या लोकांचा बचाव होईल.

  • @kadutribhuvan3924
    @kadutribhuvan3924 28 дней назад +25

    अस्या आरोपीचे वकील पत्र घेणाऱ्याला सुद्धा ठोकून काढा

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 28 дней назад +2

      Nusate thoku naka tyachya pori bayako bahinila pan tyach prasanga madhun ghalava tarach akkal yenar ashya vakilana tarach sudharatil

    • @vedhh7727
      @vedhh7727 27 дней назад

      ​​@@chetankshirsagar2643 भाऊ .. शिवरायांचा महाराष्ट्र आहे आपला ,
      शत्रूच्या आई बहिणीला पण आपल्या आई चा दर्जा द्यायची शिकवण मिळाली आहे आपल्याला...

    • @amarsd751
      @amarsd751 27 дней назад +1

      Ugach karan nasatana vakilana shivya ghalu naka, thanyachya vakil sanghtanani adhich prastav pass kela aahe ki yache vakilpatra koni gheu naye mhanun

    • @nishkamp
      @nishkamp 27 дней назад

      त्याला शिक्षा मिळण्यासाठी कोणालातरी त्याची केस घेणं गरजेचं आहे.
      तेव्हाच लवकरात लवकर त्याला शिक्षा होईल.

    • @flyingcacoon3713
      @flyingcacoon3713 27 дней назад +1

      आपलं संविधानच दुरुस्त करायला हवं

  • @santoshukarde
    @santoshukarde 28 дней назад +2

    केस दगडी चाळीत घेऊन जा, चुकीला माफी नाही

  • @anilgaonkar5821
    @anilgaonkar5821 28 дней назад +42

    एका रात्रीत नोट बन्दी,एका रात्रीत लोकडाउन,एका दिवसात सरकार पाडुन नवीन सरकार बनवता येते तर एकादीवसात फाशी का नाही होऊ शकत

    • @OS-bt7il
      @OS-bt7il 27 дней назад +1

      Asan naste bhava kahi law astat chukin jar Jane crime nahi kela tyla kahi zale t kay karnar . Aaj kal he Amir loka gariba na paise deun crime karwatat.

    • @ranibhujbal6354
      @ranibhujbal6354 27 дней назад

      Khr ahe

    • @AmitJuvekar
      @AmitJuvekar 27 дней назад

      Well said अगदी बरोबर

    • @AmitJuvekar
      @AmitJuvekar 27 дней назад

      मग पोसत रहा वर्षानुवर्षे अश्या अनमोल माणसांना

    • @OS-bt7il
      @OS-bt7il 27 дней назад

      @@AmitJuvekar late zala t chalel pn doshi la ch saja milai phaije. Nahi tr mahit padla ki gadi malik chalwat hota pn doshi driver nighala

  • @RpiAtar
    @RpiAtar 27 дней назад +4

    विसरू नका अक्षय शिंदे हिंदू आहेत. की ज्याचं लग्न होतं नाही .. हिंदू लोकांचं लग्न नाही झाला तर असाच होणार.. त्या महाराज ल सांगा आता स्वतः हिंदू समाजावर बोल ना की मुस्लिम सामजवर

  • @tauseefshaikh6503
    @tauseefshaikh6503 28 дней назад +30

    फक्त आणि फक्त फाशी

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 28 дней назад

      Aaho Murder la Faashi Milne Mushkil Zaalele Aahe
      Suffim Khott Che MiLords
      Saha Mahine ne Sutka Kartil 😂😂😂😂😂

  • @dineshjadhav6449
    @dineshjadhav6449 27 дней назад

    तु जे कलम सांगत आहेस ती सर्व भारतीय न्याय दंड सहिंताची आहे

  • @pradeepthakur8326
    @pradeepthakur8326 28 дней назад +13

    कोणाला काही बोलून फायदा नाहीये एकदा फक्त भारतीय पुरावा कायदा वाचून बघा सुटण्यासाठी भरपूर मार्ग आहे

  • @vinayapawar7974
    @vinayapawar7974 27 дней назад +1

    फासी तर झालीच पाहिजे पण नाही होणार करण हा प्रश्न सामन्यांचे आहे. आणि तो राजकिय मानुस आहे😢😢😢😢😢

  • @Mazi_Mejwani
    @Mazi_Mejwani 28 дней назад +39

    अशा परिस्थितीत- जेव्हा पालकांना समजले की हाच तो आरोपी आहे तर त्याला आरोपी विरुद्ध तक्रार करण्या ऐवजी त्या आरोपीला पकडुन भर चौकात आणायला हवा होता आणि भर चौकात मारला पाहिजे होता, तेव्हा कुठे असले आरोपी परत असा घाणेरडा विचार पण करणार नाही.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 28 дней назад +2

      Ho Correct 💯 Pandu kade jaun Chook Keli
      Tya Naradhamla
      Raampuri ne Bhiskun Ardhmela Karayla hot
      Aata To Surakshit Enjoy Karto Pandu Biryani Bargar cha Nevedya Detil

    • @RahulDave-re4cu
      @RahulDave-re4cu 28 дней назад

      Barobar bolasv bhava pandu kadun ky honar ny ​@@kusumiyer8119

    • @chikutheleo5297
      @chikutheleo5297 28 дней назад +2

      Chaukat pan anayla nako hota jithe disel tithe chechla pahije hota dagdane ..kiti vikrut manus asel ..

    • @trump5279
      @trump5279 28 дней назад

      Ani purn life jail madhe galvaychi ka?? Parents jail madhe gelyavar porich kay? Bhawa kahitri comment kraychi mnun karaychi?

    • @chikutheleo5297
      @chikutheleo5297 28 дней назад

      @@trump5279 mag tula kay vatat tyala 5 10 varshachi shiksha vhavi aani to sutava he yogya aahe ka

  • @deepaksalunkhe8663
    @deepaksalunkhe8663 28 дней назад +1

    आरोपीला फाशी व्हायलाच हवी! पण पोलीस आणि शाळा प्रशासनात बसलेल्या चे काय? काही दिवसाचे निलंबन आणि बदली (बदली याचा अर्थ एका कुरणातुन दुसऱ्या कुरणात)

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 28 дней назад +55

    इंग्रजांच्या कॉफी इडिट पेस्ट केलेल्या घटनेपेक्षा महाराजांची न्याय व्यवस्था आणा सर्व बंद होईल

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 28 дней назад +6

      Sarpanch pasun prime minister sarv hindu asatana hindu dharm virodhi constitution tirangya varil Ashok chakra reservation rakhiv matadar sangh band ka karat nahit

    • @Om-pp2yx
      @Om-pp2yx 28 дней назад +3

      Copy paste mhan

    • @mkadam9769
      @mkadam9769 28 дней назад +11

      जा रे महाराज वाल्या, तुमही कीर्तन ऐका. सविधान निर्मिती तुम्हाला जमनार नाही

    • @user-rr9nh1ji9i
      @user-rr9nh1ji9i 28 дней назад +11

      अशे अडाणी असतात म्हणून असं घडतं.... असं काही झालं की महाराज आठवतात आणि इतर वेळी हेच दारू ढोसून मॉल मध्ये मुलींना ताडत असता

    • @smitedits104
      @smitedits104 28 дней назад +6

      घटना लिहण म्हणजे निबंध लिहीण्या योग्य सोप नाही आधी माजलेले नेते रिकामी करा नराधमाचा हाती घटना गेली तर काय चांगल्या गोष्टी घडणार आहे का

  • @maheshdatiya8575
    @maheshdatiya8575 27 дней назад

    भारतीय न्यायालयात किती वर्षात न्याय मिळतो सगळ्यांना माहित आहे

  • @pranavkale7545
    @pranavkale7545 28 дней назад +14

    न्यायासाठी उभे रहाणाऱ्यांवर पोलीस लाठी चार्ज करताय. मग कोणी कसे उभे राहणार कोणासाठी ? 😢

  • @sushilbb
    @sushilbb 27 дней назад

    तो बीजेपीचा हिंदु आहे त्याचं काही वाकडं होऊ शकत नाही....😢

  • @kailastekale2682
    @kailastekale2682 28 дней назад +42

    शाळचे नाव =आदर्श विद्या मंदिर. बदलापूर पूर्व

    • @madhavisonigra9465
      @madhavisonigra9465 28 дней назад +3

      खूपच आदर्श आहे. शाळेतले शिक्षक , principal, ची पोस्टिंग ओलखिनी झालेली आहे. जॉब आरामात मिळाला की स्टाफ

    • @madhavisonigra9465
      @madhavisonigra9465 28 дней назад

      La नोकरीची किमंत नसते.

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 28 дней назад

      Shaleche sanstha chalak kon aahe te pan sanga

    • @narendrabhagwat9264
      @narendrabhagwat9264 28 дней назад

      मुख्याध्यापक कोण आहेत...​@@madhavisonigra9465

    • @narendrabhagwat9264
      @narendrabhagwat9264 28 дней назад

      What is H. M. Name... And.. School name

  • @rahulambewadkarrn7019
    @rahulambewadkarrn7019 27 дней назад

    तुम्ही पण दुसरा content भेटलं म्हणून हा मुद्दा ignore नका करू....एवढीच अपेक्षा

  • @mahadeomore9854
    @mahadeomore9854 28 дней назад +9

    महाराष्ट्र मध्ये शाळा ची परिस्थिती खुप वाईट आहे पाहिले दिपक केसरकर यांनी राजीनामा दिला पाहिजे

  • @BhaktisWorld
    @BhaktisWorld 27 дней назад +1

    Police complaint लिहून घेत nhi manlayvr सामान्य माणसाने जायच कुठे?? याचे प्रमाण खूप वाढले आहे

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 28 дней назад +18

    खूप वाईट आहे असा माणूस विचार सुद्धा करू शकत नाही की हे असं होऊ शकतं आणि असं झालंय काय 😢😢😢

  • @जयमहाराष्ट्र
    @जयमहाराष्ट्र 28 дней назад +2

    Shame on Shinde ...Shame on Mindhe....Shame on Fekanvis

  • @rajabobhate3475
    @rajabobhate3475 28 дней назад +30

    आपण आपल्या घटने नुसार चालतो! कसाब बद्दल इतके पुरावे असून सुद्धा त्याला त्याची बाजू मांडण्यासाठी वकील दिला!

    • @aspirant1904
      @aspirant1904 28 дней назад +6

      अगदी बरोबर! आपल्या देशातील law & order वर माझा एक टक्का सुद्धा विश्वास नाही राहिला आता

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 28 дней назад

      ​@@aspirant1904
      मग आज रात्रीच संपव स्वतःला .. जगतोस कश्याला ....
      मूर्ख कुटला ...!

    • @sharad991
      @sharad991 27 дней назад

      Are baba samorchyane baajuch naahi mandali tar shiksha tari Kashi hoil ....case tar chalayla Nako ka.....(ek Advocate)

    • @vedhh7727
      @vedhh7727 27 дней назад +1

      ​@@sharad991 दादा असे खटले चालत राहतात, पण इकडे लोकांचा सैयम जातो.
      न्याय व्यवस्थेवरचा विश्वास जातो..
      सगळी process करून केस बनायला वेळ लागतो..
      मृत्युदंड दिला जात नाही...इतका अंत पहिला तर अराजक माजणार नाही का ?!

    • @ashokpatil3352
      @ashokpatil3352 27 дней назад

      @@sharad991shetacha samorchachi baju aaighalyla nahi te kaam karayche aani mokat firayche zatu kayda ahe aapla 😡😡😡

  • @rekhahinge826
    @rekhahinge826 28 дней назад +1

    सरल मिलिटरी law आना आता . बास झाले ही पार्टी ती पार्टी आनी ते राजकारण . वैताग आलाय . एव्हडा संतापजनक प्रकार घडला पण राजकारणी एकमेकांना दोष देण्यात मग्न . या पेक्षा दुदैव्य काय आहे आपले ?

  • @mands406
    @mands406 28 дней назад +34

    शिक्षा अशी व्हायला हवी जिच्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली पाहीजे.पण याचबरोबर कारवाईत दिरंगाई करून भावनाशून्यपणे वागणार्या पोलिसांना देखिल शिक्षा झालीच पाहीजे.

    • @AmitJuvekar
      @AmitJuvekar 27 дней назад

      अश्या मागण्या खूप वर्षांपूर्वी जेंव्हा '"nithari kand " झाला होता. तेंव्हापासून ऐकतोय मी पण आजपर्यंत काही झाले नाही .आणि मला आणखी पुढील 10 वर्ष काही honar नाही

  • @nileshdalvi1222
    @nileshdalvi1222 27 дней назад

    कायद्यावर विश्वास नाही त्यामुळे छत्रपती शासन लागू केले पाहिजे

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 28 дней назад +9

    आपली न्याय प्रक्रिया खूप किचकट आहे त्यामुळे याच्यावर एकच पर्याय असा जो कोणी करेल त्याला सुप्रीम कोर्टाने एक कायदा करून फाशीची शिक्ष्या काशी देता येईल हे पाहिलं पाहिजे

  • @Khxxhmmngffgggh
    @Khxxhmmngffgggh 28 дней назад

    विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या प्रकरणाला पाच दिवस झाले आहे. परंतु एफआयआर झाले नाही. अशी कोणती यंत्रणा ने यांच्यावर दबाव टाकला होता.

  • @tirsingvasave8355
    @tirsingvasave8355 28 дней назад +26

    पोलीसांनी १२ तास लावले म्हणजे ...... काय?

    • @balasoawalekar9602
      @balasoawalekar9602 28 дней назад

      तोंड पाणी केल असणार यात पोलिस सांची मुलगी असती तरी सुद्धा

    • @AbdulRazak-do9ru
      @AbdulRazak-do9ru 28 дней назад +1

      He karuty 12 date La kela aahe
      Tar aaj he Aaropila pakdale
      He aahe amchiya bharta cha kanoon

    • @sagarw4197
      @sagarw4197 28 дней назад +1

      मुहूर्त नसेल दलींदरकडे

    • @omkarteke7184
      @omkarteke7184 28 дней назад

      Aropila paise gola karyla vel dila asnar 12 tasat jamle nhi tyala

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 28 дней назад

      शाळा भा ज प वाल्याची आहे ...
      काही होणार नाही ...
      ब्रुजभूषण ला काहीच झालं नाही ...
      लाडक्या बहिणींनो ..!
      1500 रुपये घ्या अन् गप्प बसा ....😂

  • @SandeepPatil-wt5jn
    @SandeepPatil-wt5jn 27 дней назад

    पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास दिरंगाई का करण्यात आली? आरोप इतके गंबिर असताना 12 तास का लागले? शाळा पण आरोपी ला पाठीशी घालत आहे का ??

  • @pranjalpatil5350
    @pranjalpatil5350 28 дней назад +7

    मंदिर मध्ये बलात्कार आता शाळेत सुद्धा लहान मुलींवर अत्याचार अरे चाललाय काय आपल्या महाराष्ट्र मध्ये

  • @SHAIKHSIR5555
    @SHAIKHSIR5555 28 дней назад +1

    शिंदे काय घेणार
    बदला
    शिंदे चा
    पूर आला योजनेचा 😢😢

  • @user-wl6wv9gc1d
    @user-wl6wv9gc1d 28 дней назад +20

    आपली न्यायव्यवस्था एवढी बळकट नाही की त्याला फाशीची शिक्षा होऊ शकते

  • @makarand9
    @makarand9 28 дней назад +13

    महिला पोलिस केस दाखल करून घेण्यास टाळाटाळ का करत होती. आणि ती स्वता एक महिला आहे .

  • @vaibhavtupe1648
    @vaibhavtupe1648 27 дней назад

    फाशीची शिक्षा द्यायची शासनात दम नसेल तर त्याला मोकळ सोडा जनता बघून घ्याईल त्याच काय करायचं

  • @amoljadhav5110
    @amoljadhav5110 28 дней назад +25

    विकृत व नीच नराधमाला लवकरात लवकर शिक्षा द्या.नुसती फाशीच नाही तर याच्या private part ला असे काही करा की,या अशाप्रकारचे नीच कृत्य करणाऱ्रे नराधम बोध घेतील.

  • @shantanuchibade5206
    @shantanuchibade5206 27 дней назад

    फाशी नको, फाशी दिली तर तो मोकळा होईल आणि त्याची जागा दुसरा कोणी तरी घेईल.त्या पेक्षा त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडून टाक चौरंग करा त्याचा त्याची ही आवस्था पाहून दुसऱ्याच्या मनात सुद्धा असला वाईट विचार येणार नाही.🚩🚩🚩

  • @rahulpatil2388
    @rahulpatil2388 28 дней назад +5

    समाजात किती नराधम फिरत आहे , है आपल्याला दिसत नाही 😢😢😢

  • @alpeshsureshkadam690
    @alpeshsureshkadam690 27 дней назад +1

    मुसकमान आरोपी असला की आवाज काढत नाहीत फाटते काय

  • @ashitmate9297
    @ashitmate9297 28 дней назад +1

    बोल भिडू ओपन चॅलेंज आहे त्या अक्षय शिंदे ची जात काय आहे ते सांगा हिम्मत असेल तर त्या नराधम अक्षय शिंदेची शाळां सोडलेल्या शाळेचा दाखला दाखवा मराठा समाजाचा आहे म्हणून जात सांगत नाही जर हाच OBC,SC,ST असता तर महाराष्ट्रात दंगल घडवली असती

  • @sagarshinde8773
    @sagarshinde8773 28 дней назад +7

    विश्वासार्थ चॅनेल म्हनुन बघतो तुमच्याकडे आंम्ही सर्वजण.... पण लवकर येत जावा दादा तुम्ही

  • @rajeshbundele4031
    @rajeshbundele4031 27 дней назад

    महीला अत्याचाराबाबत कोणती ही तक्रार सहज नोंदवून घेउ नये असे तोंडी आदेश आहेत सरकारचे.खात्री करायची असेल तर तुमच्या एखाद्या पोलीस अधिकार्याकडे विचारणा करा

  • @mauli8159
    @mauli8159 28 дней назад +4

    आजच्या काळात पालकांनी सावध राहिले पाहिजे. बिचारे पालक मुलांसाठी दिवसरात्र काम करतात परंतू त्यांना त्यांच्या मुलांसाठी वेळ मिळत नाही. त्यांनी आपल्या मुलांची नेहमी विश्वासात घेऊन चौकशी केली पाहिजे.😢

  • @ravindranalavade8353
    @ravindranalavade8353 27 дней назад

    जो पर्यंत कायदे कडक होत नाहीत तो पर्यंत हे असच चालू राहणार.... कायदे कडक करा

  • @kanil3741
    @kanil3741 28 дней назад +7

    4 वर्षाची मुलीगीला शाळेला कसं टाकू शकतात ? का LKG ,UKG होती मुलगी ? माझ्या आईला हा विषय सांगितलं तर माझी आई हा प्रश्न टाकला आहे मला...

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk 28 дней назад +8

      ती शाळा KG टू PG पर्यंत आहे...आज काल नर्सरी प्री नर्सरी सुद्धा असते...

    • @drvishalswami6145
      @drvishalswami6145 28 дней назад +8

      Ithe tar 2/3 varshachya poarala pan shalet taaktat aani lagech IAS IPS chi swapne baghtat paalak lok. Ati ghaai zaaliy sarvana

    • @aparnasarang2412
      @aparnasarang2412 28 дней назад

      4 वर्षे sr kg

    • @shrutkirtishelar4637
      @shrutkirtishelar4637 27 дней назад

      ​@@drvishalswami6145 Exactly... Mulanchi purn vaad na hota shalet takle jaate

  • @RajaniSahasrabudhe
    @RajaniSahasrabudhe 27 дней назад

    फाशी हीच शिक्षा योग्य आहे
    आणी ती भर चौकात दिली पाहिजे.

  • @theexplorerguy8843
    @theexplorerguy8843 28 дней назад +5

    असल्या अपराधाला फाशी पण कमी वाटते . काही तरी दर्द नाक पाहिजे

  • @dixitsantosh2
    @dixitsantosh2 27 дней назад

    कायद्याचा आम्हीं सन्मान करतो पण न्यायप्रनाली ने पण लोकांच्या सय्यामाचा अंत बघु नये! नाहीतर लोकं कायदा हातात घेतील.

  • @krishnagingole1337
    @krishnagingole1337 28 дней назад +4

    एक बाई असून केस घेतली नाही दुर्देव🫵