दोडक्याची चटणी l गावरान चटणी l dodkyachi Chutney Recipe l Easy Chutney Recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • ‪@vidhyashinde01‬
    दोडक्याची चटणी l गावरान चटणी l dodkyachi Chutney Recipe l Easy Chutney Recipe
    नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते 🙏
    कसे आहात सगळे!
    नक्कीच बरे असणार,
    आज आपण दोडक्याची चटणी बनवणार आहोत तुम्ही याच्या आधी कधी खाल्ली पण नसेल आणि बनवली पण नसेल तर नक्की एकदा करून बघा आणि आवडली तर लाईक करा
    #vidhyashinde01
    #दोडक्याचीचटणी
    #गावरानचटणी
    #dodkyachiChutneyRecipe
    #EasyChutneyRecipe
    #दोडदोडक्याचीचटणीरेसिपीमराठी
    #यूटयूबवरपहिल्यांदाचदोडक्याचीचटणीरेसिपी
    #recipe
    #marathiyoutuber
    #marathichannel
    #marathirecipes
    #vidhyashinde01दोडक्याचीचटणी
    #vidhyashindekitchen
    #marathirecipes
    #महाराष्ट्रीयरेसिपी
    #maharashtrianrecipes
    #गावरानचटणीरेसिपीमराठी
    #कोकणीरेसिपी
    #howtomakechutneyrecipeinmarathi
    साहित्य
    दोडक्याच्या किस 2 चमचे
    ओलं खोबरं 3 चमचे
    हिरवी मिरची 5
    लसूण पाकळ्या 4 ते 5
    मीठ चवीप्रमाणे
    कोथिंबीर
    दही 1 चमचा मोठा
    फोडणी साठी
    तेल 1 चमचा
    सफेद तीळ 1/4 चमचा
    मोहरीची 1/4 चमचा
    जीरा 1/4 चमचा
    हिंग चिमूटभर हिंग
    उपवासाचा ठोकळा
    • उपवासाचा ढोकळा l Upvas...
    उपवासाची नाष्टा थाळी
    • उपवास नाष्टा/थाळी l मह...
    उपवास रेसिपी ,कमी तेलात साबूदाणा वडे इडली
    • 3 easy vrat recipes co...
    उपवासाचा वर्षीचा उपमा
    • उपवासाचा वरीचा उपमा -...
    उपवास नाष्टा थाळी
    • उपवास नाष्टा/थाळी l मह...
    कमी तेलात दम आलू रेसिपी
    • कमी तेलात दम आलू रेसिप...
    बिर्याणी ला मागे काढेल असा सोयाबीन भात
    • बिर्याणीला मागे काढेल ...
    पावसातून गरमा गरम काठेवाडी भजी /अशी भजी बनवाल तर बटाटे वडे विसराल
    • काठेवाडी भजी l अशी भजी...
    कोकणातील पारंपरिक पद्धतीने तळलेला कोलीम
    • कोकणातील पारंपरीक पद्ध...
    तेल न वापरता केळीच्या पानांतील वाफवलेले मसाला पापलेट /भरलं मसाला पापलेट
    • ऑईल फ्री स्टीम फीश l त...
    मुलांना साठी नाष्टा
    • मुलांसाठी नाष्टा l उरल...

Комментарии • 6

  • @jayvantshirke5716
    @jayvantshirke5716 Месяц назад +1

    खुप छान उत्कृष्ट ही गावची जुनी परंपरा आहे

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01  Месяц назад

      हो व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे दादा 🙏

  • @tejaskamat4074
    @tejaskamat4074 Месяц назад +1

    Kup chan

  • @tejaskamat4074
    @tejaskamat4074 Месяц назад +1

    Amhi sal tupat bhajun zeera vatan karto

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01  Месяц назад

      नक्की ट्राय करेन व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे 🙏 असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏