भैरवी मुद्रा - मानसिक शांती आणि तणावमुक्तीचे गुपित | Stress relief mudra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 дек 2024

Комментарии • 85

  • @vasantwani332
    @vasantwani332 Месяц назад +3

    अतिशय छान समजावून सांगितले. व महत्वाची माहिती रिपीट केल्यामुळे तेथेच डाउट क्लिअर होतात. काही शंका मनात राहत नाही. खुप खुप धन्यवाद.

    • @dr.hemasyoga
      @dr.hemasyoga  Месяц назад +2

      तुमचे खूप धन्यवाद🙏

  • @meeragadgil7476
    @meeragadgil7476 Месяц назад +2

    छान माहिती मिळाली आहे.सोप्या शब्दांत छान पायरी समजुन सांगितली.

    • @dr.hemasyoga
      @dr.hemasyoga  Месяц назад

      "मनापासून धन्यवाद! तुम्हाला भैरवी मुद्रा आवडली याचा मला खूप आनंद झाला. असेच मार्गदर्शन घ्यायला आणि तुमचा प्रेमळ प्रतिसाद मिळवायला मी सदैव तत्पर आहे. आणखी उपयोगी आणि प्रभावी योग विषयांवर व्हिडिओ घेऊन येण्याचा मी प्रयत्न करत राहीन. तुमच्या स्वस्थ आणि आनंदी जीवनासाठी शुभेच्छा!"

  • @naynaawate5894
    @naynaawate5894 Месяц назад +1

    खुप छान सांगितले

    • @dr.hemasyoga
      @dr.hemasyoga  Месяц назад

      तुमचे मनापासून धन्यवाद🙏

  • @madhurivengurlekar4909
    @madhurivengurlekar4909 День назад +1

    धन्यवाद मॅडम
    छान आहे

    • @dr.hemasyoga
      @dr.hemasyoga  День назад

      खूप खूप धन्यवाद🙏

  • @arundhumal1672
    @arundhumal1672 Месяц назад +8

    अतिशय सुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद मी नेहमीच मुद्रा योगा प्राणायाम करीत असतो आता वरील मुद्रा करील धन्यवाद

    • @dr.hemasyoga
      @dr.hemasyoga  Месяц назад +2

      अरे वा असाच योगाभ्यास चालू ठेवा ...धन्यवाद,🙏

  • @SuhasiniKhelkar
    @SuhasiniKhelkar Месяц назад +2

    खुप खुप धन्यवाद ताई

    • @dr.hemasyoga
      @dr.hemasyoga  Месяц назад

      "मनापासून धन्यवाद! तुम्हाला भैरवी मुद्रा आवडली याचा मला खूप आनंद झाला. असेच मार्गदर्शन घ्यायला आणि तुमचा प्रेमळ प्रतिसाद मिळवायला मी सदैव तत्पर आहे.

  • @shuakatbagwan2137
    @shuakatbagwan2137 Месяц назад +3

    Very nice information HEARTLY CONGRATULATIONS to 🌹🌹💐💐💐Shaukat bagwan sir junior rafi sangit shikshak junior rafi Barshi dis solapur ms yanchekadoon 👍👍🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @Prasaddarandale-d3h
    @Prasaddarandale-d3h Месяц назад +2

    एकदम-चांगले सांगितले आहे.

    • @dr.hemasyoga
      @dr.hemasyoga  Месяц назад

      मनापासून धन्यवाद🙏

  • @rekhanashikkar7280
    @rekhanashikkar7280 Месяц назад +4

    खूप छान मार्गदर्शन केले ताई मनापासून धन्यवाद

    • @dr.hemasyoga
      @dr.hemasyoga  Месяц назад

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद🙏

  • @khira2097
    @khira2097 Месяц назад +4

    खुप सुंदर माहिती समजली स्पष्टीकरण छान केले धन्यवाद

    • @dr.hemasyoga
      @dr.hemasyoga  Месяц назад

      खूप धन्यवाद 🙏

  • @chandrakantlendve6827
    @chandrakantlendve6827 Месяц назад +2

    लै भारी, मॅडम...

    • @dr.hemasyoga
      @dr.hemasyoga  Месяц назад

      खूप धन्यवाद🙏

  • @TechUpdatedSharan
    @TechUpdatedSharan Месяц назад +5

    अतिशय सुंदर माहिती 👌👌

    • @dr.hemasyoga
      @dr.hemasyoga  Месяц назад

      खूप धन्यवाद 🙏

  • @SAMRUDDHI_DEMSE
    @SAMRUDDHI_DEMSE Месяц назад +3

    खूप छान माहिती दिलीत

    • @dr.hemasyoga
      @dr.hemasyoga  Месяц назад

      खूप धन्यवाद 🙏

  • @ravigunjal1772
    @ravigunjal1772 Месяц назад +3

    अतिशय सुरेख माहिती..... साध्या सरळ आणि सोप्या भाषेत भैरवी मुद्रा समजावून सांगितली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.......

  • @shrikantmulay8341
    @shrikantmulay8341 Месяц назад +2

    छान माहिती दिलीत 🙏👍

    • @dr.hemasyoga
      @dr.hemasyoga  Месяц назад +1

      "मनापासून धन्यवाद! तुम्हाला भैरवी मुद्रा आवडली याचा मला खूप आनंद झाला. असेच मार्गदर्शन घ्यायला आणि तुमचा प्रेमळ प्रतिसाद मिळवायला मी सदैव तत्पर आहे. आणखी उपयोगी आणि प्रभावी योग विषयांवर व्हिडिओ घेऊन येण्याचा मी प्रयत्न करत राहीन. तुमच्या स्वस्थ आणि आनंदी जीवनासाठी शुभेच्छा!"

    • @shrikantmulay8341
      @shrikantmulay8341 Месяц назад

      Thanks. Best of luck 👍

  • @AshokRodge-hi7tx
    @AshokRodge-hi7tx Месяц назад +4

    Thank🌹🙏🌹 you for important information given to me🌹

  • @sureshkhodade3515
    @sureshkhodade3515 Месяц назад +3

    सुंदर माहिती

    • @dr.hemasyoga
      @dr.hemasyoga  Месяц назад

      खूप धन्यवाद🙏

  • @yogeshgaikwad6808
    @yogeshgaikwad6808 Месяц назад +3

    खूप छान अनुभव होता😊
    खूप छान एक्सप्लेन केले 🙏

    • @dr.hemasyoga
      @dr.hemasyoga  Месяц назад

      खूप धन्यवाद 🙏

  • @RekhaYadhav-m2c
    @RekhaYadhav-m2c Месяц назад +3

    Very nice information Dr Hema

    • @dr.hemasyoga
      @dr.hemasyoga  Месяц назад

      खूप धन्यवाद 🙏

  • @Vedansh24feb
    @Vedansh24feb Месяц назад +3

    Very nice & useful information mam

    • @dr.hemasyoga
      @dr.hemasyoga  Месяц назад

      खूप धन्यवाद 🙏

  • @shashikantgunjal3245
    @shashikantgunjal3245 Месяц назад +3

    Very good information

  • @suchitravishwasnanaware5862
    @suchitravishwasnanaware5862 Месяц назад +2

    Veru nice information Dr.Hema

    • @dr.hemasyoga
      @dr.hemasyoga  Месяц назад

      खूप धन्यवाद 🙏

  • @swatikarekar3544
    @swatikarekar3544 Месяц назад +4

    सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ. खूप छान आणि सोप्या भाषेत आपण समजाऊन सांगितले आहे. धन्यवाद!

    • @dr.hemasyoga
      @dr.hemasyoga  Месяц назад +1

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏

  • @keshavghumare584
    @keshavghumare584 Месяц назад +3

    Nice information

    • @dr.hemasyoga
      @dr.hemasyoga  Месяц назад

      खूप धन्यवाद🙏

  • @shreeomyogafitnesscenter8744
    @shreeomyogafitnesscenter8744 Месяц назад +3

    Nice information mam hari om

  • @vijaywable3858
    @vijaywable3858 Месяц назад +2

    खूप छान आणि साध्या सोप्या भाषेमध्ये आपण भैरवी मुद्रा शिकवली आहे फक्त एकच माहिती याच्यामध्ये हवी आहे की जेवणानंतर किती वेळ भैरवी मुद्रा करू नये

    • @dr.hemasyoga
      @dr.hemasyoga  Месяц назад +2

      जेवणानंतर भैरवी मुद्रा करण्यासाठी किमान २-३ तासांचा अंतर ठेवा. कारण पचन क्रिया सुरू असताना मुद्रा केल्यास पचनावर परिणाम होऊ शकतो आणि एकाग्रता मिळवणे कठीण जाऊ शकते. सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवण झाल्यानंतर पुरेसा वेळ देऊन भैरवी मुद्रा केल्यास शरीर आणि मन दोन्हीला अधिक लाभ मिळतो.
      खूप खूप धन्यवाद🙏

  • @meeragadgil7476
    @meeragadgil7476 Месяц назад +2

    जेवण झाल्यावर किती वेळाने करावी.किती वेळ करावी.

    • @dr.hemasyoga
      @dr.hemasyoga  Месяц назад +1

      जेवणानंतर भैरवी मुद्रा करण्यासाठी किमान २-३ तासांचा अंतर ठेवा. कारण पचन क्रिया सुरू असताना मुद्रा केल्यास पचनावर परिणाम होऊ शकतो आणि एकाग्रता मिळवणे कठीण जाऊ शकते. सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवण झाल्यानंतर पुरेसा वेळ देऊन भैरवी मुद्रा केल्यास शरीर आणि मन दोन्हीला अधिक लाभ मिळतो.
      भैरवी मुद्रा साधारणपणे ५ ते १५ मिनिटे केली तरीही परिणामकारक ठरते. सुरुवातीला ५ मिनिटांनी सुरुवात करून, अनुभव वाढत गेल्यावर १५ मिनिटांपर्यंत मुद्रेत राहण्याचा सराव करू शकता. नियमित सरावाने मनाची शांती, स्थिरता, आणि ऊर्जा संतुलनात वाढ होते.
      मात्र, तुम्हाला थकवा जाणवत असल्यास किंवा अस्वस्थ वाटल्यास काही काळ विश्रांती घ्यावी. मुद्रांचा सराव तुमच्या सोयीनुसार आणि शरीराच्या मर्यादेनुसार करणे नेहमीच उत्तम!

  • @anjalitilak3120
    @anjalitilak3120 Месяц назад +1

    उत्तम माहिती. फक्त न आणि ण हा उच्चार योग्य केलात तर ऐकताना मज्जा येईल.

    • @dr.hemasyoga
      @dr.hemasyoga  Месяц назад +1

      सर्वात प्रथम आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद 🙏🙏...हो, अगदी बरोबर! "न" चा उच्चार "ण" असा करणे भाषिक दृष्टिकोनातून चुकीचे ठरते. उच्चाराच्या नियमांचा आदर ठेवून योग्य उच्चार करणे ही आपली जबाबदारी आहे, विशेषतः शुद्ध मराठी बोलताना.
      आपल्या सूचनेसाठी धन्यवाद ! उच्चार अधिक अचूक ठेवण्यावर मी लक्ष देईन. आपल्या अशा प्रतिक्रिया माझ्या सादरीकरणात सुधारणा घडवण्यास नक्कीच मदत करतील.

  • @sanjeevaniagasgekar2641
    @sanjeevaniagasgekar2641 Месяц назад

    🙏

  • @ravindradolas7767
    @ravindradolas7767 Месяц назад +2

    मॅम मला झोप येते याने काय करू

    • @dr.hemasyoga
      @dr.hemasyoga  Месяц назад

      झोप येणे हे भैरवी मुद्रेचा सराव करताना होणारे एक सामान्य परिणाम आहे, कारण ही मुद्रा मनाला शांत करते आणि शरीराला विश्रांती देते. पण जर तुम्हाला अधिक जागरूक राहून भैरवी मुद्रेत ध्यान करायचे असेल, तर काही गोष्टी करायला तुम्हाला उपयोग होईल:
      1. मुद्रेचा सराव सकाळच्या वेळेस किंवा ऊर्जा अधिक असताना करावा.
      2. मुद्रा करताना पाठीला सरळ ठेवून, मन शांत आणि जागरूक ठेवण्याचा प्रयत्न करावा.
      3. झोप येत असल्यास श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि श्वास दीर्घ आणि शांत घ्या.
      अशा पद्धतीने तुम्हाला ध्यानामध्ये अधिक जागरूकता आणि ताजेतवाने अनुभव येईल. अजून काही शंका असल्यास नक्की विचारा!

    • @pushpapatil7896
      @pushpapatil7896 Месяц назад

      Nice झोप येणे चांगले आहे

  • @anilkangane3520
    @anilkangane3520 Месяц назад +8

    मॅम भैरवी मुद्रे मध्ये आपण तीन स्टेप अगदी बरोबर सांगितल्या. भैरवी मुद्रेची चौथी स्टेप आपण आपला चेहरा थोडासा वर उचलून ध्यान दोन्ही भु वयाच्या मध्ये लावतो. आणि आपण सूर्याकडे तोंड करून बसलो पाहिजे. मी याचे खूप छान अनुभव घेतले आहेत इफ आय एम रॉंग प्लिज करेक्ट मी.🙏👏

    • @dr.hemasyoga
      @dr.hemasyoga  Месяц назад +5

      "धन्यवाद! तुमचा अनुभव आणि अभिप्राय खूपच प्रेरणादायी आहे. हो, भैरवी मुद्रा करताना चेहरा थोडासा वर करून आणि भुवयांच्या मध्ये ध्यान केंद्रित केल्याने एकाग्रता वाढते आणि त्याचे फायदे अधिक परिणामकारकपणे अनुभवता येतात. सूर्याकडे तोंड करून बसणे देखील सकारात्मक उर्जा मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते. तुमच्या अभ्यासामुळे खूप आनंद झाला.
      सर्वसामान्य साधकांसाठी श्वासावर लक्ष केंद्रित करून भैरवी मुद्रा करण्याचा सराव योग्य असतो. मात्र, अनुभवी साधकांसाठी या मुद्रेचा प्रभाव वाढवण्यासाठी, श्वासासोबत शरीरातील चक्रांवर (मूलाधार, स्वाधिष्ठान, अनाहत) किंवा विशिष्ट अवयवांवर लक्ष केंद्रित करण्याचा सराव केला जाऊ शकतो.
      या पद्धतीने ध्यान केल्यास त्या ठिकाणी उर्जा व चेतना अधिक सक्रिय होतात आणि शरीर-मनाच्या संतुलनात वाढ होते. साधना मनापासून सुरू ठेवा, तुम्हाला याचा आणखी फायदा मिळेल.
      असेच तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करत रहा. त्यामुळे सर्वांना त्याचा निश्चितच फायदा होईल.🙏

  • @meenahire4655
    @meenahire4655 Месяц назад

    Aanapan ahe

    • @dr.hemasyoga
      @dr.hemasyoga  Месяц назад

      "हो, भैरवी मुद्रा आणि अनापान ध्यानामध्ये काही साम्य आहे कारण दोन्हीमध्ये श्वास आणि मनावर लक्ष केंद्रित करण्याचा भाग असतो. मात्र, भैरवी मुद्रा ही एक विशेष मुद्रा आहे ज्यामध्ये हातांची स्थिती आणि उर्जेच्या संतुलनावर अधिक लक्ष दिले जाते. तुमच्या निरीक्षणासाठी धन्यवाद! "

  • @vithhalbhosale2509
    @vithhalbhosale2509 Месяц назад +2

    मुद्रा किती वेळ करावी

    • @dr.hemasyoga
      @dr.hemasyoga  Месяц назад +2

      भैरवी मुद्रा साधारणपणे ५ ते १५ मिनिटे केली तरीही परिणामकारक ठरते. सुरुवातीला ५ मिनिटांनी सुरुवात करून, अनुभव वाढत गेल्यावर १५ मिनिटांपर्यंत मुद्रेत राहण्याचा सराव करू शकता. नियमित सरावाने मनाची शांती, स्थिरता, आणि ऊर्जा संतुलनात वाढ होते.

  • @SuhasiniKhelkar
    @SuhasiniKhelkar 27 дней назад +1

    मॅडम होल्ड करु शकतो काय

    • @dr.hemasyoga
      @dr.hemasyoga  26 дней назад

      तुम्हांला श्वास hold करण्याविषयी विचारायचे आहे काय

  • @SuhasiniKhelkar
    @SuhasiniKhelkar 27 дней назад

    मॅडम श्वास तोंडाशी सोडायचा काय

    • @dr.hemasyoga
      @dr.hemasyoga  26 дней назад +1

      श्वास नाकाने सोडायचा आहे

  • @sudhirkulkarni2519
    @sudhirkulkarni2519 Месяц назад

    " न " या अक्षरांचा " ण " असा चुकीचा उच्चार करणे अयोग्य नाही कां ?

    • @dr.hemasyoga
      @dr.hemasyoga  Месяц назад +3

      हो, अगदी बरोबर! "न" चा उच्चार "ण" असा करणे भाषिक दृष्टिकोनातून चुकीचे ठरते. उच्चाराच्या नियमांचा आदर ठेवून योग्य उच्चार करणे ही आपली जबाबदारी आहे, विशेषतः शुद्ध मराठी बोलताना.
      आपल्या सूचनेसाठी धन्यवाद! उच्चार अधिक अचूक ठेवण्यावर मी लक्ष देईन. आपल्या अशा प्रतिक्रिया माझ्या सादरीकरणात सुधारणा घडवण्यास नक्कीच मदत करतात.

    • @sureshpawar9360
      @sureshpawar9360 Месяц назад

      डॉ,, असून हे सामान्य भाषिक ऊच्यार जपणे गरजेचे आहे

    • @pushpapatil7896
      @pushpapatil7896 Месяц назад

      बरेच लोक "न" चा उच्चार 'ण'असा करतात but it's ok.

    • @pushpapatil7896
      @pushpapatil7896 Месяц назад

      ​@@dr.hemasyoga यांनी तुमच्या प्रतिक्रियेला प्रतिसाद दिला छान🎉🎉👍

  • @Sanjaydhamal7423
    @Sanjaydhamal7423 Месяц назад +1

    खुपच छान माहिती दिली आहे

    • @dr.hemasyoga
      @dr.hemasyoga  Месяц назад

      खूप धन्यवाद🙏

  • @VIJAYRAYMANE
    @VIJAYRAYMANE Месяц назад +1

    खूप छान माहिती

  • @sanjeevaniagasgekar2641
    @sanjeevaniagasgekar2641 Месяц назад

    🙏