कोमलताईंनी गायली अजरामर गवळण | तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची | कोमल पाटोळे
HTML-код
- Опубликовано: 30 ноя 2024
- कोमलताईंनी गायली अजरामर गवळण | तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची | कोमल पाटोळे
मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी - मेंढापूर
कोमल करण पाटोळे - 7499936253.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका कोमलताई पाटोळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम.
कोमलताई पाटोळे यांनी गायलेली
कोमल ताईंचा हा कार्यक्रम नांदणी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या ठिकाणी झाला.
मित्रांनो तुम्हाला जर कोमल ताई पाटोळे यांचा कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर नक्कीच वरील दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा.
कोमल पाटोळे
कोमलताई खुपच अप्रतिम आवाज खुप सुंदर गवळण गायली ,नाथाजी अवघडे,बापु पाटोळे व महावीर उमप या ञिकुटाचे ढोलकी वादन तर खुपच उत्तम तसेच key board master प्रताप वाघमारे शेटफळकर यांचे वादन खुप अप्रतिम आहे बबन अप्पा यांच्या कोरस ला तोडच नाही खुप सुंदर नियोजनबद्ध कार्यक्रम मु.नांदणी ता. बार्शी येथील सर्वांना खुप खुप शुभेच्छा From राजेश खोड सर, औरंगाबाद👌👌👌👌👌👌
क्या बात है कोमल ताई प्रत्येक व्हिडिओ वर आणि प्रत्येक कार्यक्रमात नवीन नवीन साड्या आहे आणि साड्या पण खूप छान आहे खूप शोभून दिसतात एकच नंबर
Ek no voice .. khup chaan Bhajan gaylya aahet
मी भजनात नेहमीच ही गौळण म्हणतअसे माझ्या वडिलांचीही गौळण अतिशय आवडीची आपणही खुप सुंदर गायली
खुप छान आहे गवळण कोमल ताई
करिना मॕडम कोमल ताई कोरस किबोड ढोलकी 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
कीबोर्ड वादक & ढोलकी वादक नाथाजी व करीना ताई १ न.
आवडली गवळण आपल्याला मस्त 👌👌👌👌👌👌👌
नेसले ग बाई मी चंद्रकला काळ्या टीपक्याची
तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरिची वा खुप सुरेल गौळण गायिली कोमल ताई
Great👍
कोमल ताई गवळण खुप छान छान छान आहे
Chan aahe tai
कोमल ताई सुंदर गायऩ छान
Nice
Tae stej derig kup kup cahan aahe aada kup aavadtay aavaj kup chan aahe Tae tumcha
1no komal tai👌👌👌👌👌
ऐकच नंबर कोमल ताई गवळण आहे
👌👌👌👌👌🏼👌🏼👌🏽👌🏻👍🏼👍👍👍👍👍👍👍
कोमलताईंचा अप्रतिम सुंदर आवाज.
Continue karinach diste
फारच सुंदर
नांदणी चे व्हिडिओ आजुन टाका युटुबवर
Hi
👌👌👌👌⚘🌹🌹🌹🌹⚘🙏🙏🙏
Tai hi gavlan manat kup gar karun basli aahe aavajaca nadc karayca nahi kuni taica kup chan tai
👌👌👌
👌👌👌👌👌🙏🙏🙏👌👌👌👌
मस्त ताई
1no
फारच छान कोमलच्या कार्यक्रमाला तोडच नाही
Tai nehami shutting muruli Karina chi hote baki murulya pan dance chhan kartat mehanat kartat mag tyancha shutting ka nahi hot
Khup kami tya u tube var distst
ⁿ
1no
👌👌