पपईला लागवडीपासून 2महिने कोणती खते व फवारणी करावी?PAPAI LAGWAD MAHITI MARATHI

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • पपईला लागवडीपासून 2महिने कोणती खते व फवारणी करावी?PAPAI LAGWAD MAHITI MARATHI
    #papailagwadmahitimarathi#पपईलागवडकोणत्यामहिन्यातकरावी#papailagwad#पपईलागवडमाहितीमराठी#पपईलागवडकधीकरावी
    पपई लागवड माहिती मराठी,पपई लागवड,पपई लागवड माहिती,पपई लागवड संपूर्ण माहिती,पपई लागवड कधी करावी,पपई लागवड कोणत्या महिन्यात करावी,पपई लागवड कशी करावी,पपई लागवड यशोगाथा,पपई लागवड तंत्रज्ञान,पपई लागवड अंतर,पपई लागवड खत व्यवस्थापन,पपई लागवड तंत्रज्ञान मराठी,पपई लागवड विषयी माहिती,पपई माहिती मराठी,पपई लागवड कशी करायची,पपई लागवड माहिती pdf,पपई लागवड पद्धत,तैवान 786 पपई लागवड,पपई माहिती,पपई,ताईवाण 786 पपई लागवड,पपई विषयी माहिती,पपई लागवड वाण

Комментарии • 51

  • @user-pz7zc4mg6p
    @user-pz7zc4mg6p 6 месяцев назад +2

    एक नंबर माहिती मिळाली सर

  • @Havamananiparisar
    @Havamananiparisar Год назад +1

    छान माहिती दिली🙏🙏🙏

  • @rohitubale5217
    @rohitubale5217 Год назад +1

    खुप सुंदर माहिती दिली

  • @VICKY-vv7dq
    @VICKY-vv7dq Год назад +2

    खूप छान💐

  • @amolnikam5279
    @amolnikam5279 11 месяцев назад +4

    आता पपई लागवड 9महिने झाले
    गोमूत्र व दुध 200लिटर साठी किती घ्यावयाची साहेब...

  • @mohinishinde3302
    @mohinishinde3302 Год назад +1

    Mastach a pratim mahiti

  • @chandrakantraykar1858
    @chandrakantraykar1858 8 месяцев назад +1

    टरबूज अंतर पीक घेणे साठी कशी पध्दत व औषध खते कशी टाकावीत, कृपया मार्गदर्शन करावे.छान माहिती दिली आहे, धन्यवाद!

  • @shantanudeotale1313
    @shantanudeotale1313 Год назад +2

    भाऊ खूप छान महिती दिली..❤

  • @uttambarse2121
    @uttambarse2121 Год назад +1

    छान

  • @arunmarathe2073
    @arunmarathe2073 8 месяцев назад +1

    Red lady best

  • @SuhasPatil-rh8vt
    @SuhasPatil-rh8vt Год назад +1

    🙏❤

  • @nivasshinde9549
    @nivasshinde9549 9 месяцев назад +1

    Gomutra Ani dudh yache kiti panyala kiti praman,sir

  • @aniljumde1882
    @aniljumde1882 8 месяцев назад +1

    सर आम्ही दुधा ची अजून काही फवारणी केल नाही. पण ताक /गोमूत्र ची केली आहे

  • @amitbhoyar3268
    @amitbhoyar3268 9 месяцев назад +1

    Schedule pdf midel ka...

  • @devidasshankarsapkale3621
    @devidasshankarsapkale3621 7 месяцев назад

    Raje I have prepared Sudomonas and Tricoderma for drenching with this may I mix 19 19 19 . Thanks

  • @dr.daulatpandharkar6780
    @dr.daulatpandharkar6780 9 месяцев назад

    सर छान माहिती सांगितली तरी पपई कोणती जात लागवड करावी म्हणजे लांब निमुळती फळे मिळतील

    • @HelpingFarmers
      @HelpingFarmers  9 месяцев назад +1

      लाब फळे पाहिजे असेल तर ice berry kinva 15 no variety tumhi lagwad kru shakta

  • @sudhirwaghade3796
    @sudhirwaghade3796 4 месяца назад

    Kiti liter la gyac sar

  • @user-ex1fl3ez7l
    @user-ex1fl3ez7l 10 месяцев назад +1

    दादा मी एक शेतकरी आहे माझे नाव मारोती विठोबा आगोसे रा.धानोरा ई. ता.पुसद जिल्हा यवतमाळ विदर्भ मला दोन एकर क्षेत्रावर पपई लागवड करावयाची आहे त्याकरिता कोणती व्हेरायटी ची निवड करावी व रोपटे कुठे मिळतील व तसेच दोन ओळीतील अंतर किती पाहिजे व तसेच दोन झाडातील अंतर किती पाहिजे लागवड कोणत्या हंगामात करावी खत नियोजन व व्यवस्थापन या बद्दल मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती

  • @pradipmukemuke8263
    @pradipmukemuke8263 7 месяцев назад +1

    मी 5 feb 2024ला लागवड केली पहिली फवारणी कोणती करू

  • @dagadugaikwad6242
    @dagadugaikwad6242 11 месяцев назад

    अंतर पीक ghave का.

  • @user-wn7ml2eg7z
    @user-wn7ml2eg7z 5 месяцев назад

    ऊन, व्हायरस, कमी पाणी अशी काही कारण आहेत व पुढील 15 दिवसांनी cutting suru hoin......झाड अशी चालली आहेत.... काही उपाय आहे का....

  • @user-ns8il2eq8m
    @user-ns8il2eq8m 9 месяцев назад

    मी प्रथमच पपई(१५ नंबर) ची १एकर लागवड केलेली आहे,क्रुपया माझे मार्गदर्शन करावे

  • @vinayakbhilane545
    @vinayakbhilane545 Год назад

    भाऊ tricoderma आणि humic सोबत घेत आहे चालेल का आळवणी साठी

  • @prashantmane2175
    @prashantmane2175 Год назад

    आता १९ .१९...१२ ६१ दिलं तर चालेल का ?

  • @bajrangpawar8073
    @bajrangpawar8073 Год назад

    Gomutr aani dudh mix chalel ka

  • @prashantmane2175
    @prashantmane2175 Год назад

    सर ७५ दिवसाचा पपई चा प्लॉट आहे अजून 19 19 .12 61 दिलंनाहि. प्लॉट कन्सल्टिंग करणाऱ्याने मला हे सांगितलं नाहि.

  • @nitingawande4065
    @nitingawande4065 5 месяцев назад +1

    पपई पिकाला नत्र कमी प्रमाणात दयावी लागतात आणि वाटर सोलुबोर अजिबात पाहिजे नाही आपण चूक ची माहिती देत आहे 😂

  • @RameshSawandkar-xf4hx
    @RameshSawandkar-xf4hx 3 месяца назад

    सर नंबर भेटलं का तुमचा

  • @mohinishinde3302
    @mohinishinde3302 Год назад +1

    Laagan karnar aahe 23 April karavi kaa sir

  • @omkarmarlewad1614
    @omkarmarlewad1614 9 месяцев назад

    पपई मधे टरबूज आहे गौत्र दूध चालते का

  • @VikasGhadage-xm7pc
    @VikasGhadage-xm7pc 10 месяцев назад

    किती पाणी साढि 50.मिलि.गोमुतर

    • @HelpingFarmers
      @HelpingFarmers  10 месяцев назад

      15 litre

    • @shivajithorat6569
      @shivajithorat6569 7 месяцев назад

      लिटर ला किती घ्यावयाचे त्याचे

  • @user-yz1yf6dk4j
    @user-yz1yf6dk4j 9 месяцев назад

    लागवड कधी करावा

  • @dagadugaikwad6242
    @dagadugaikwad6242 11 месяцев назад +1

    छान माहिती दिली.