उद्धव ठाकरे देखते रह गए और शरद पवार पूरा पैसा डकार गए । 😝😜🤪 शिवसेना को पार्टी फंड में सबसे कम पैसा मिला और एनसीपी को सबसे ज्यादा । 😇 महाराष्ट्र में सत्तारूढ़ कौन सी पार्टी है ?? NCP........... = 2,25,764 करोड़ पप्पू कोंग्रेस... = 1,1,764 करोड़ शिवसेना....... = 54,342 करोड़

मी राष्ट्रवादी चा अतिशय म्हणजे अतिशय कट्टर विरोधक आहे। शरद पवार ला तर मी कोलतो। पण भावा तू खरच जिंकला पाहिजे एक तरुण म्हणून आणि तुला पाहून वाटत तू निष्कलंक आहेस स्वतःच चारित्र्य आहे तुझं। तू जिंकलायच हवस शुभेच्छा🙏👍

मी अनुभव घेतलाय रोहीत पाटील यांनी खरच स्वतः लक्ष घालून मदत केली . गावातील जवळच्या व्यक्ती चा अपघातात मृत्यू झाला होता इन्शुरन्स साठी स्वतः संबंधित अधिकारी याच्याशी बोलून मदत केली.
तुम्ही लढा यश आपल्याच हातात आहे एका निष्कलंक नेत्याच रक्त आहे यश शंभर टक्के आपलेच आहे पांडुरंग चरणी तेवढीच प्रार्थना आबांच्या कर्तुत्वाला कधी मान खाली करू देऊ नको.
भाई एकटा लढ जनता आणि साहेबांचे आशिर्वाद तुझा पाठीमागे उभी आहे, , तुच 2024ला आमदार होणार, हि माझी इच्छा आहे, साहेब गेल्या पासून खुप कष्ट केलेस, हे माझ्या मते तरी, धन्यवाद,
एक काळ होता भुजबळ पवारा पेक्षा जास्त लौकीक आणी लोकाचे जवळ होते नूतर आर आर पाटील पण आता पवाराचे दीवस जवळ आलेले आहेत नतर रोहीत पाटीलच राष्ट्रवादी साभाळु सकतील
सर्व त्या परिस्थितील सर्व जनतेला विनंती आहे... आर आर आबा यांनी महाराष्ट्र साठी खूप काही केलयं... मी सुद्धा भा. ज.पा. समर्थक असतो तरीही आर. आर. आबा ना मी मानतो
आबांची जी कार्यपद्धती होती ती कार्यपद्धती आणि आबांच्या मनाच्या मोठेपणाची जी शिदोरी होती तीच आपल्या पदरात यावी हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना विजयी भव रोहित दादा
घरो घरी मातीच्याच चुली,सगळीकडे हीच परिस्तिथी आहे मित्रा,सामान्य कार्यकर्ता कितीही कष्टातुन् पुढे आला तरी त्याला मोठ्या नेत्यांच्या आणि त्याच्या मागच्या पुढच्या दोनतीन पिढ्यानं समोर हांजी हांजी च करावी लागते. खूप कमी लोकांना योग्य वेळेवर योग्य फळ मिळत,. तसपण नेत्यांच्या मागे मागे फिरून संसार उघड्यावर सोडणारे काही कमी नाहीत😑🤐 आपल्याकडे
आबा सारखं नेतृत्व मिळाली पाहिजे रोहित दादा तुमच्या कडून..महाराष्ट्राच्या जनतेला. खूप आपेक्षा आहे तुमचा आवाज हुबेहूब आबा सारखा आहे नक्की तुमच्या.. च्या मागे महाराष्ट्र जनेतेचे आशीर्वाद. असतील
तु लढ भावा विजय तुझाच आहे. R R आबांसारखाच मोठा हो... आणि आबा जसे शेवटपर्यंत राहिले, तसाच तु पण रहा. सत्ता डोक्यात जावू देवू नको, जनता आबांसारखेच प्रेम तुलाही करेल
नेत्यांच्या मुलांना आणि नातेवाईकांना विरोध नाही. परंतु, नेत्यांचे मुलगे, नातेवाईक हेच जर निवडणुकीत उभे राहू शकणार असतील, तर मग सच्चे कार्यकर्ते कधीच नेते होऊ शकणार नाहीत का?🤔
रोहित पाटील विरुद्ध सर्व राज्यातील राष्ट्रवादी जरी उभा राहिली तरी, विजय रोहितचाच होणार कारण स्वर्गीय आर.आर. आबांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे भावा...!
घराणेशाहीचा काय नाही पण नेता असा पाहिजे 💯💯 ज्युनिअर आर आर आबा पाटील ✌️🔥
Tu kapde dhu uchal satranja😠😡😅😂👍
23 वर्षाचा तरुण कवठेमहाकाळच्या सर्वच नेत्यांना घाम फोडतोय.... जिगर आहे ह्या युवा नेतृत्वात.... मानलं भाऊ तुला....👌🏻👌🏻
अनेक शुभाशीर्वाद बाळा, तू जिंकणार 😊
तू जिंकणार...हे मला माहित आहे...best of luck
काहीही असो, पण पोरामध्ये दम आहे.
भावा लढ.. समोर कोणीही असो जनता तुझ्या पाठीशी आहे
आम्ही नाही
@@louisslungpue670 Tula nahi zavun vichart kon
@@lucky_the_racer888😂😂😂😂
@@louisslungpue670 tu chokayla la ja dusri kad
@@louisslungpue670 are shet uptya tula zavtay kon?
हा आबांचा छावा आहे लडणारा आहे, रडणारा नाही ❤❤💯✔👌
Sudgarnar nahi tumhi
रोहित दादा पाटील यांच्या सोबत संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे लावा ताकद ⏰⏰✌✌
राष्ट्रवादी काँग्रेस चे अनेक गट विरोधात उभे आहेत की सगरे गट,तानवडे गट
आर आर आबा पाटील यांच्या सारखा नेता पुन्हा होणे नाही
सलाम आबा
सर्व पक्ष झोपणार रोहित दादा ओन्ली
रोहीत तु जिंकणार तूला तुझ्या आबांचा आशीर्वाद आहे तुझ काम चांगले आहे
Tu zop ani ghe ghalun
आपले आबा महाराष्ट्र ला कुटुंब मानत होते
आम्ही आपणाला आपले मानतो
आमचे ठरले
रोहित भाऊ कलियुग आहे.
ज्या बापाने पूर्ण आयुष्य घालवलं ज्यांच्यासाठी तेच लागलेत उडायला🙏🙏🙏🙏🤞
हे खर हाय
Pan Usache Bene Suddha Ahe Bajula Gavachi Gan Hot Nay Sarghwasi Abha Che Ashirvad Ahe Tyala
उद्धव ठाकरे देखते रह गए और शरद पवार पूरा पैसा डकार गए ।
😝😜🤪
शिवसेना को पार्टी फंड में सबसे कम पैसा मिला और एनसीपी को सबसे ज्यादा । 😇 महाराष्ट्र में सत्तारूढ़ कौन सी पार्टी है ??
NCP........... = 2,25,764 करोड़
पप्पू कोंग्रेस... = 1,1,764 करोड़
शिवसेना....... = 54,342 करोड़
Bjp chor party no 1 all over India
आबांच्या मनाच्या मोठेपणाची शिदोरी आपणास आयुष्यभर पुरावी हीच पांडूरंगांच्या चरणी विनम्र प्रार्थना
आबाचा वारसदार शोभतय
Kadhitari samanyachi pan news dakhbat ja
सतरंज्याच उचला पिढ्यानपिढ्या
आमच्या आबाचि आजही आठवन झाल्या शिवाय राहत नाही 💐💐🙏🙏
उद्धव ठाकरे देखते रह गए और शरद पवार पूरा पैसा डकार गए ।
😝😜🤪
शिवसेना को पार्टी फंड में सबसे कम पैसा मिला और एनसीपी को सबसे ज्यादा । 😇 महाराष्ट्र में सत्तारूढ़ कौन सी पार्टी है ??
NCP........... = 2,25,764 करोड़
पप्पू कोंग्रेस... = 1,1,764 करोड़
शिवसेना....... = 54,342 करोड़
पवार साहेब बरोबर निवडुन आणतील
आणि आबांची पुण्याई कामी येणारच
Hi
तुझा शरद पवारच हरामखोर आहे
@@prg5373
का रे, तू त्याचं बाळ आहेस का?
@@okline3056 ,😂तु हाय कोन बहुतेक तुझि आई नको नको म्हणत असताना तुला दुसऱ्यान कुणीतरी बळ बळ झवून काढल्याला दिसतोय 😂
उद्धव ठाकरे देखते रह गए और शरद पवार पूरा पैसा डकार गए ।
😝😜🤪
शिवसेना को पार्टी फंड में सबसे कम पैसा मिला और एनसीपी को सबसे ज्यादा । 😇 महाराष्ट्र में सत्तारूढ़ कौन सी पार्टी है ??
NCP........... = 2,25,764 करोड़
पप्पू कोंग्रेस... = 1,1,764 करोड़
शिवसेना....... = 54,342 करोड़
23 वर्षाचा
रोहित पाटील चा आवाज कडक आहे🔥
आणि
30 वर्षाचा आदित्य ठाकरें चा आवाज कसा आहे🤔🤔
कल्पना करा
To parth pawar pan kahi kamacha nahi, bolta pan yet nahi
भावा तुच लढ
@@YTSELLER.
माझी कमेंट काळजी पूर्वक वाचल्या बद्दल धन्यवाद
@@YTSELLER.
तु गटारात जन्म घेतला आहे कि काय शिव्या द्यायला
गटारछाप लवड्या
शिव्या मला पण येतात पण संस्कार आड येतात
@@YTSELLER.
माझी मागची कमेंट वाचली काळजी पूर्वक गटारछाप
सर्व जनतेला सांगतो रोहीत पाटला सोबत राहा
एकदमच बरोबर रोहित दादा पाटील तुमची इच्छा पुर्ण होणार हि ईश्वर चरणी प्रार्थना.
एकच वादा रोहीत दादा आर आर आबांचा बछडा आहे काळजी करायच कारण नाही
रोहित दादा चं भाषण ऐकून आबांची आठवण आली 😢😢😭
आर आर आबांचे स्वप्न पूर्ण करा. कधी आबा ना मंत्री पदाची घमेंड आली नाही. असा नेता कधीच होऊ शकणार नाही. आबा असते तर राष्ट्रवादी पक्ष 1 नंबर वर असता.
ज्युनिअर r.r आबा.आजच जिंकले.
मी राष्ट्रवादी चा अतिशय म्हणजे अतिशय कट्टर विरोधक आहे। शरद पवार ला तर मी कोलतो। पण भावा तू खरच जिंकला पाहिजे एक तरुण म्हणून आणि तुला पाहून वाटत तू निष्कलंक आहेस स्वतःच चारित्र्य आहे तुझं। तू जिंकलायच हवस शुभेच्छा🙏👍
शरद पवारांना कोलणारे लय बघितले ते केव्हाच ढगात गेलेत.तु तर कुठल्या झाडाचा पाला आहेस
या निमिताने आबा सारखे नेतृत्व मिळाले तर जनतेसाठी चांगलाच आहे.
तुम्ही सतरंज्याच उचला,पिढ्यानपिढ्या
का बाकी लोक मेले का
उद्धव ठाकरे देखते रह गए और शरद पवार पूरा पैसा डकार गए ।
😝😜🤪
शिवसेना को पार्टी फंड में सबसे कम पैसा मिला और एनसीपी को सबसे ज्यादा । 😇 महाराष्ट्र में सत्तारूढ़ कौन सी पार्टी है ??
NCP........... = 2,25,764 करोड़
पप्पू कोंग्रेस... = 1,1,764 करोड़
शिवसेना....... = 54,342 करोड़
@@nitinpradhan91 तु चपला उचल भाड खाऊ
बरोबर आहे. सेम टु सेम आबा ज्यांना रोहीत पवार चालत नसेल त्यांनी वाटीभर पाण्यात जीवदेऊन टाका भाडखावंने.
२५ वर्षा पर्यंत काय राहिलं नाही पाहिजे दादा
मी अनुभव घेतलाय रोहीत पाटील यांनी खरच स्वतः लक्ष घालून मदत केली . गावातील जवळच्या व्यक्ती चा अपघातात मृत्यू झाला होता इन्शुरन्स साठी स्वतः संबंधित अधिकारी याच्याशी बोलून मदत केली.
आवाज आणि बोलण्याची शैली पण हुबेहूब ...👍👌💐
Ekdum 💯
iiiiii
iiiiiiiiiiiIiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii
iiiiii
iiiiiiiiiiiIiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii
iiiiii
iiiiiiiiiiiIiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii
iiiiii
iiiiiiiiiiiIiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii
नेता आसा बनायला पाहिजे
तुम्ही लढा यश आपल्याच हातात आहे एका निष्कलंक नेत्याच रक्त आहे यश शंभर टक्के आपलेच आहे पांडुरंग चरणी तेवढीच प्रार्थना आबांच्या कर्तुत्वाला कधी मान खाली करू देऊ नको.
ऐकला चलो रे।। जय महाराष्ट्र।।
रोहीत दादाचा गट विजय होईल
Only रोहित पाटील...✌️
Only Abba
आमचा नेता रोहीत दादा 👌👌
खरच हा विडिओ पाहून आबांची खुप आठवण येत आहे MISS U Aaba....रोहित आर. पाटील असेच लढत रहा... शुभेच्छा
ज्युनियर आर आर ... तुझा विजय निश्चित आहे आणि तु भविष्यात खुप मोठा नेता होओ हीच सदिच्छा.
आम्हाला तुमच्या स्वरूपात आबाच दिसत आहे.मिस यू आबा....
तुम्ही
लढा
सर्व जनता तुमच्या पाठीशी आहे. 🙏🏻
Only ROHIT DADA PATIL ❤️❤️👑👑
सगळे एकत्र आले यातच त्यांची हार झाली आहे....
राजकारणाच विद्यापीठ म्हणजे राष्ट्र वादी . आज आबांची आठवण आली आणि डोळे पाणावले .
आवाज. बोलण्याची शैली. हावभाव. आणि जनतेची साथ
हे सर्व गुण आबांचे. तेच गुण आणि तोच दरारा
दादा ⏰️🚨
भावा इथेच जिंकलास कारण सर्व पक्ष एकत्र आले यावरून समजावं
आर आर आबा. मुंढे साहेब miss you 😭 एकदा तरी मेगा भरती काढा 😭🙏 कोणीतरी तरुणासाठी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळा तूंच जिंकणार । आबा पाटील यांचा आशिर्वाद आहे। रोहित पाटील आगे बडो। अभिनंदन 💐***👌
I support Rohit Patil ✌️✌️✌️. विजय 🎉🎉🎉
मी रोहित दादांच्या मतदार संघातील आहे या आघाडीनी दादांना विचारत घेतले नाही साध मिटिंग ला पण बोलवलं नाही यांनी दादाला जनता याच उत्तर नक्कीच देईल
आबां सारखा लोकनेता होणे नाही आणि रोहित दादा 23 वयात आज सगळ्या विरोधकांना उरून पुरत आहे फक्त आणि फक्त राष्ट्रवादी लावा ताकद❤️❤️
भाई एकटा लढ जनता आणि साहेबांचे आशिर्वाद तुझा पाठीमागे उभी आहे, , तुच 2024ला आमदार होणार, हि माझी इच्छा आहे, साहेब गेल्या पासून खुप कष्ट केलेस, हे माझ्या मते तरी, धन्यवाद,
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब अभिनंदन 🎉🎊
दंड थोपटले... इथच जिंकलास भाऊ....... 🙏🙏🙏🙏🙏 बाप्पा belss... you. 🙏🙏🙏🙏🙏🙏
रोहित पाटील नक्कीच जिंकतील ,काही वादच नाही आबांच्या कार्या मुळे ! !पण पक्षाचे सध्याचे कार्य काय ?
एक काळ होता भुजबळ पवारा पेक्षा जास्त लौकीक आणी लोकाचे जवळ होते नूतर आर आर पाटील पण आता पवाराचे दीवस जवळ आलेले आहेत नतर रोहीत पाटीलच राष्ट्रवादी साभाळु सकतील
Rohit patil ok but rohit Pawar best
राष्ट्रवादी पुन्हा कवठेमहांकाळ मध्ये ❤️⏰️💯👑
आबा राजकारणातील आदर्श व्यक्तिमत्त्व होते.
Aba RR who done him vice CM
सर्व त्या परिस्थितील सर्व जनतेला विनंती आहे... आर आर आबा यांनी महाराष्ट्र साठी खूप काही केलयं... मी सुद्धा भा. ज.पा. समर्थक असतो तरीही आर. आर. आबा ना मी मानतो
आबांची जी कार्यपद्धती होती ती कार्यपद्धती आणि आबांच्या मनाच्या मोठेपणाची जी शिदोरी होती तीच आपल्या पदरात यावी हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना विजयी भव रोहित दादा
Rohit dada
दादा तुम्हला जनतेचा आशिर्वाद आहे हे बाकीचे कितीही एकत्र येऊ देत तुम्हीच येणार
वडीलांची पुण्याई बाकी काय ?? कारण अनेक वर्ष तरूण काम करत असतानाही त्यांना साधे पद अमिळत नाही हे पुण्याईवर येतात आणि बाकीचे तरूण मागे पडतात
घरो घरी मातीच्याच चुली,सगळीकडे हीच परिस्तिथी आहे मित्रा,सामान्य कार्यकर्ता कितीही कष्टातुन् पुढे आला तरी त्याला मोठ्या नेत्यांच्या आणि त्याच्या मागच्या पुढच्या दोनतीन पिढ्यानं समोर हांजी हांजी च करावी लागते.
खूप कमी लोकांना योग्य वेळेवर योग्य फळ मिळत,.
तसपण नेत्यांच्या मागे मागे फिरून संसार उघड्यावर सोडणारे काही कमी नाहीत😑🤐 आपल्याकडे
तुझ्या बापान पन चांगल कम केलतर तुल कामी येईल पन तुझ्या बापान नुसत्याच म्हशी राखण्याच काम केल त्याल कोन काय करनार
येड्या आबा पण गरीब शेतकरी कुटुंबातील सामान्य व्यक्ती होती. कामाचा जोरावर त्यांना पद मिळत गेली.
रोहित दादा आपला विजय निश्चित आहे….!!! 🚩🚩🔥
हीच ती लोकशाही 🙏🙏🙏बाप गेला मुलगा आला, मुलगा गेला नातू आला, नातू गेला, पंतु येणार असच विकास होणार 🙏🙏🙏
रोहित पाटील...
तुम आगे बढो, जनता तुम्हारे साथ है.
रोहित पाटील (दादा )👍💥
तासगांव तालुक्याला आबा नंतर मिळालेले उत्तम व्यक्तिमत्व....रोहित आर.आर.पाटील...👌👌👌
रोहित पाटील विजयी होणारच.. ✌✌✌🌷🌷🌷💯💯🌾🌾👌👌
Rohit Sir 👍👍👍👍
ज्युनियर आर आर आबासाहेब भावी आमदार 💐🌹👍👌
आबा सारखं नेतृत्व मिळाली पाहिजे रोहित दादा तुमच्या कडून..महाराष्ट्राच्या जनतेला. खूप आपेक्षा आहे तुमचा आवाज हुबेहूब आबा सारखा आहे
नक्की तुमच्या.. च्या मागे महाराष्ट्र जनेतेचे आशीर्वाद. असतील
रोहित दादा तुमचा विजय पक्का आहे .बाकी सगळे भिलेत म्हणून ऐकत्र आलेत..
तु लढ भावा विजय तुझाच आहे. R R आबांसारखाच मोठा हो... आणि आबा जसे शेवटपर्यंत राहिले, तसाच तु पण रहा. सत्ता डोक्यात जावू देवू नको, जनता आबांसारखेच प्रेम तुलाही करेल
रोहित पाटील यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा.
एक नंबर
यालच म्हणतात राजकारण
माझ्या शुभेच्छा रोहित पाटील ला
आमचे दैवत स्वर्गीय आबा कुटूंब,, दादा विजय आपलाच आहे ✌✌✌✌
महाराष्ट्राचे आमचे दुर्भाग्य आहे आमचा वंशवाद कधी संपणार
Tujhya gandit dam asel tar ubha raha kutrya sarkhya kay bhuktos nehmi vanshvad...vanshvad.😭😂😂😭
ज्याच्या दम आहे तो उभा राहुन शकतो. एवढे पण काही मुर्खाना कळत नाही.
Welcome Rohit Patil. All the best.
R.R.Patil was kind and nice person.
भावी गृहमंत्री
लढा भाऊ आज राजकारणाला तरुणाची गरज आहे 🔥🔥🎉🎉
आर आर आबा यांची पुण्याई आहे.रोहीत पाटील विजय होणारच
रोहित दादा एकच नंबर मतांनी विजयी होतील सर्व उमेदवार 🙏🙏🙏🙏🙏
आदरनिय आबांची पुण्याई आपल्या पाठिशि आहे.
Well done
रोहित दादा तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है
Rohit dada tu ladh, sagale ahet tujhya pathishi, shevti tuch jiknar. Shubsya shighram, best of luck. 👍🏾👍🏾👏👏💪💪🙏🙏
Rohit patil ☝👌👌
Very very nice Rohit Patil , God bless you
नेत्यांच्या मुलांना आणि नातेवाईकांना विरोध नाही. परंतु, नेत्यांचे मुलगे, नातेवाईक हेच जर निवडणुकीत उभे राहू शकणार असतील, तर मग सच्चे कार्यकर्ते कधीच नेते होऊ शकणार नाहीत का?🤔
Rohit Dada 🔥🔥🔥🔥
कोणताही गट रोहित पाटील समोर टिकणार नाही.....🔥🔥
रोहित भाऊ सर्व जनता तुमच्या सोबत आहे कारण आबा नी खूप काही दिलं आहे या महाराष्ट्राला !
राष्ट्रवादी मध्ये पवार कुटुंबीयच मोठे होणार...बाकी फक्तं सतरंज्या उचलणार
खरच मला आता कळल
आबांचा आशिर्वाद आणि जनतेची साथ दादा तुझ्या पाठीशी आहे तू फक्त लढ तू नक्कीच विजयी होणार.
रोहीत ❤❤❤❤
चांगल्या काम करताय म्हणून भंगार विचारांची लोक एकत्र आलेत.
रोहित दादा तुम आगे बढो हम तुम्हरे साथ है👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍😍😍😍😍
सुरुवात खूप चांगली आहे रोहित दादा,,,,युवा ताकद
रोहित दादा यांच्या शेतकरी आघाडी कार्ये साठी परमेश्वर पाठीशी असो..
ज्युनियर आबा 💪🏻🤞✌🏻⏰
सर्वांना पुरून उरणार
ऐक नंबर दादा
R R Patil Junior 😎😎😎
रोहित दादा विजय
एकटा कुठ लढतोय तो टीव्ही 9 देतोय ना साथ 🙂✔️
रोहित पाटिल तुमचा अभिमांन आहे आम्हाला