Ajit Pawar यांनी R.R.Patil यांच्यावर केलेल्या आरोपांवर Jayant Patil स्पष्टच बोलले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 65

  • @SantoshKakade-c9w
    @SantoshKakade-c9w 3 часа назад +45

    महाराष्ट्राचे ग्रहमंत्री माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर ज्याच्यावर, आरोप आहे आशा आरोपीला जर फाईल दाखवत, आसेल चौकशी करायची सोडून जर,, आरोपीला उपमुख्यमंत्री पद, आर्थखात देत, आसेल तर, अजुन सत्तर हजार कोटी रुपये चा का करणार, आजीत पवार म्हणजे दोघे पण फडणवीस आणि आजीत पवार हे पण भ्रष्टाचारी आहेत आसे म्हणायला हरकत नाही

    • @ashokdankegreatonlypawarso8593
      @ashokdankegreatonlypawarso8593 3 часа назад +2

      Very Right

    • @PBhosle23
      @PBhosle23 2 часа назад +2

      अनिल देशमुख देशातले पहिले गृहमंत्री तुरुंगावास भोगला, सगळे फालतूच आहेत 😂

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 3 часа назад +18

    दादांच्या वक्तव्य केले होते त्या मुळे दादांनी नक्कीच वाट लागणार आहे

  • @nitinsurkar
    @nitinsurkar 3 часа назад +65

    अजित चोर आहे हे सिद्ध झालं आता

  • @PBhosle23
    @PBhosle23 2 часа назад +11

    आपले गृहमंत्री अनिल देशमुख निर्दोष असूनही तुरुंगात टाकले 😂

  • @rsgharge338
    @rsgharge338 2 часа назад +6

    अजितदादा व देवेन्द्र फडणवीस..... यांनी राजकारणाची व्याख्या बदलली.

  • @vinayakkirdat4151
    @vinayakkirdat4151 49 минут назад +3

    फडणवीस ने चुकीचे केले अशी गोपनीय फाईल आरोपी ला दाखवणे म्हणजे चोराच्या हातात कुलपाच्या चाव्या देण्या सारखे झाले😂😂

  • @balwaghmarebalwaghmare7249
    @balwaghmarebalwaghmare7249 3 часа назад +15

    आबा पाटील ईमानदार होते म्हणून खरं ते केलेत चोर चोरच असतो है खरंच आहे

  • @priteshkhekade2380
    @priteshkhekade2380 3 часа назад +27

    जर अजित पवार दोशी नसते तर त्यांना काही घाबरण्याची गरज नसती दाल मे कुछ तो कला है दया

  • @kalimshaikh6160
    @kalimshaikh6160 3 часа назад +18

    संयम, शांतता, शिष्टाचार जयंत साहेबांकडून शिकण्यासारखं आहे

    • @Songs.Indian
      @Songs.Indian Час назад

      Vishal patil sahebana...yane virodh kela....yach kay serious gheta

    • @Songs.Indian
      @Songs.Indian Час назад

      Thasun ale saheb...tepn apaksh....mhne correct karyakram...yala swatacha vidhansabha sodun nivdun yayla sanga. ..

    • @yuvrajwagh2700
      @yuvrajwagh2700 47 минут назад

      भावी मुख्यमंत्री जयंत पाटील 🎉🎉🎉🎉

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 2 часа назад +1

    Really really well said 🙏

  • @rsgharge338
    @rsgharge338 2 часа назад +4

    तुमचा गळा केसाने कापला जाणार नाही..
    त्यासाठी सुरी आवश्यक आहे.
    महायुती पडणार..
    अजितदादा सुद्धा पडणार..

  • @MohanGyanobaGadikar
    @MohanGyanobaGadikar 3 часа назад +14

    आबा असते तर उत्तर मिळालं असतं
    अस बोलण योग्य नाही

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 3 часа назад +7

    अबकी बार महाविकास आघाडी सरकार

  • @sanndip1357
    @sanndip1357 51 минуту назад +1

    मंत्रालय का झळले याच उत्तर अजित दादा नी द्यावे ..... दादा आबा असते तर ठीक होते पण अशी भाषा आबा न वर करणे चुकीचे 🙏 बारामती उत्तर देईल दादा

  • @deepakkute5928
    @deepakkute5928 2 часа назад +5

    चोर तो चोर

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 3 часа назад +4

    भाजपा वाले हरियाणा सारखा मशीन चा डाव खेळतील त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे

  • @ajeylade6312
    @ajeylade6312 3 часа назад +4

    एखाद्या छोट्या कार्यकर्त्याला डोक्यावर काय घेतले ते सगळ्या घरालाच फोडायला बसला नाव दुसऱ्याच करतात हेच माणसात माणसं टिकू देणा

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 2 часа назад +2

    Tya fail मुळे black mail karun gadar cha vapar kela jat असावा, nahitar jail mukti zhali नसती. Pakxhat charcha aahe अशी

  • @ShardaJaware-g7c
    @ShardaJaware-g7c 23 минуты назад

    अजित दादा भाजपाचे बोलत आहे कधी कधी वाटते हे बोलण्यासाठी ठेवले आहे भाजपाची सवय आहेत

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 3 часа назад +2

    भाजपा वाले त्यामुळेच शांत झोप घेत आहेत

  • @RavindraUlape
    @RavindraUlape 28 минут назад

    आर आर पाटील आबा निःपक्ष नेता आणि जनतेचा माणूस आज जे पोलिस आहेत त्यांना विचारा भरती कशी झाली आणि डान्स बार कोणी बंद पडलेत.

  • @Patil_Maratha
    @Patil_Maratha 2 часа назад

    आता आबा असते तर तासगाव 10 वर्षे मागे गेला असता...कारण विकास काहीच करीत नव्हते फक्त भावनिक बोलायचं....आणि निवडून येयचे

  • @nanasahebchanne1141
    @nanasahebchanne1141 11 минут назад

    अरे अजिता सुधर रे.... तो फसणवीस आहे...

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 3 часа назад +1

    Baramaticha parabhav disat aslyane , gelelya aabanvishayi चुकीच बोलतायत. 70000 aarop tyach phadnvis ne kela hota, tyat jel hou naye mhanun sahebanshi gaddari karun dokha देऊन, tayar pakxha aani aamdar घेतले. Yavarun vyakti chi kalate. कार्यकर्ते chi चर्चा

  • @ankushranaware7051
    @ankushranaware7051 2 часа назад +1

    Tarbujanch arop kela hota

  • @KanifLakade
    @KanifLakade 3 часа назад +1

    Mala mahit nahi

  • @mahendrasarade3132
    @mahendrasarade3132 3 часа назад +4

    गेलेल्या माणसा बद्दल बोलणे चुकीचे आहे

  • @AmarChavan-r1b
    @AmarChavan-r1b 20 минут назад

    Ajit p awarani dok modi ani Amit shahachya payavar rhevlay,

  • @AmarChavan-r1b
    @AmarChavan-r1b 18 минут назад

    Baramatikar janata jara jage vha ,ani ya ajit pawarala pada,ha bjp cha gulam aahe.

  • @NileshKhot-wp3bc
    @NileshKhot-wp3bc 2 часа назад +1

    इस्लामपूर विधानसभेचा फिक्स आमदार निशिकांत भोसले पाटील आमदार होणार शंभर टक्के 💯💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏

    • @rajwardhandeshmukhrj1071
      @rajwardhandeshmukhrj1071 2 часа назад +1

      निकाला नंतर बोलू आमदार कोण होता ते...

  • @ankushranaware7051
    @ankushranaware7051 2 часа назад

    Ajit tula attach kasuchal

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr Час назад

    महमदयाने आबा ला पुढे करून अजित दादाला बदनाम केल😡😡

    • @Fighterkingxyz
      @Fighterkingxyz 37 минут назад +1

      घोटाळा असेल तिथ अजित दादाच च नाव कस काय असत हो🤔🤔🤔🤔🤔🤔

    • @Fighterkingxyz
      @Fighterkingxyz 37 минут назад +1

      घोटाळा असेल तिथ अजित दादाच च नाव कस काय असत हो🤔🤔🤔🤔🤔🤔

    • @Fighterkingxyz
      @Fighterkingxyz 37 минут назад +1

      घोटाळा असेल तिथ अजित दादाच च नाव कस काय असत हो🤔🤔🤔🤔🤔🤔

    • @Fighterkingxyz
      @Fighterkingxyz 36 минут назад +1

      घोटाळा असेल तिथ अजित दादाच च नाव कस काय असत हो🤔🤔🤔🤔🤔🤔

  • @ankushranaware7051
    @ankushranaware7051 2 часа назад

    Bhajapne ch arop kele hote

  • @mansingghorpade2054
    @mansingghorpade2054 2 часа назад

    Mhnun yuti nko

  • @NileshKhot-wp3bc
    @NileshKhot-wp3bc 2 часа назад

    जयंत पाटील ती काय का असं ना यंदा हार मानायला शिका 👈👈👈👈👈

  • @KanifLakade
    @KanifLakade 3 часа назад

    Hech waktta ya

  • @amollad2752
    @amollad2752 35 минут назад

    आज्याने संज्या ची बरोबर गेम kayla

  • @VarinderKaur-i6r
    @VarinderKaur-i6r 3 часа назад

    Jant patil khar ki kai.cakit chndu

    • @thepower0007
      @thepower0007 2 часа назад

      Tumhi manase cbe karykrte ka...😅😂😂

    • @VarinderKaur-i6r
      @VarinderKaur-i6r 2 часа назад

      @thepower0007 I am mns ok pahille not bol

    • @thepower0007
      @thepower0007 2 часа назад

      @@VarinderKaur-i6r ky bollo chukich