मराठवाडा मुक्ती संग्राम - हैदराबाद मुक्तीसंग्राम - गोर्टा हत्याकांड - Documentry By Bhausaheb Umate

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024

Комментарии • 65

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Год назад +11

    खूपच मेहनत घेतली आहे आपण हा रक्त रणजित ईतिहास जीवंत करण्यासाठी. धन्यवाद

  • @गोरखनाथधाकपाडे

    हा इतिहास आपल्या चॅनलच्या माध्यमातून नव तरुणांपर्यंत पोहचत आहे.आपले आभार.व या स्वातंत्र्यलढ्यात हौतात्य पत्करले ल्या सर्व शुर वीरांना भावपूर्ण श्रध्दांजली.

  • @sambhajipatil9178
    @sambhajipatil9178 2 года назад +25

    हैदराबाद मुक्तिसंग्राम या लोकलढ्याला सर्व सामान्य पर्यंत पोहोचवण्याचं कार्य तुम्ही केलात त्यासाठी मनस्वी धन्यवाद..
    पैसा तर कोणीही खर्च करू शकतय पण तुम्ही तुमच्या आयुष्यातला अमूल्य वेळ देऊन ही सर्व माहिती सर्वसामान्य पर्यंत सहज उपलब्ध करून दिलात तुमच्या कार्याला सलाम 👏👏

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 Год назад +6

    या मुक्ती यज्ञकुंडात आहूती दिलेल्या सर्व हौतात्म्यांना विनम्र अभिवादन. वंदे मातरम.

  • @sushitube1
    @sushitube1 Год назад +2

    खुप स्तुत्य उपक्रम तुमचा, उमाटेजी...!

  • @sachindahibavkar4823
    @sachindahibavkar4823 Год назад +1

    अज्ञात माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. गोर्टीच्या हुतात्म्यांना मानवंदना...

  • @pranavkulkarni5776
    @pranavkulkarni5776 Год назад +2

    खूप छान episode Sir

  • @digambarnaik7334
    @digambarnaik7334 Год назад +3

    सुंदर. अति. सुंदर हे. क्रांतिवीर. हा इतिहास. उगड. का नाही. केला पूर्वच्या. चोर. इतिहासकारणी. कोटी कोटी. सलाम. त्या. क्रांती. विराणा. आणी. तुम्हालाही. जय हिंद

  • @vishnutandale1516
    @vishnutandale1516 24 дня назад

    अगदी हुबेहूब माहिती संकलित केली आहे. महाराष्ट्रातील जनतेला याची जाणीव होणे आवश्यक आहे.

  • @Saralilavasantraopatil
    @Saralilavasantraopatil Год назад +8

    महत्वाची माहिती मिळाली, धन्यवाद सर

  • @ajaykshirsagar6903
    @ajaykshirsagar6903 Год назад +5

    खूप खूप महत्वाची माहिती दिलीत आपण 👌👌👌👌👌👌 सलाम आपल्या कार्याला 🙏🙏🙏

  • @anilrajendra7825
    @anilrajendra7825 Год назад +4

    शुरविरांना शत शत नमन🙏👏 खूपच छान माहिती 🙏👏

  • @dnyaneshwarghurke2825
    @dnyaneshwarghurke2825 5 месяцев назад +1

    अतिशय उत्तम, प्रभावी, परिणामकारक इतिहास दर्शन ! मनापासून आभार.

  • @gangadhardepe2328
    @gangadhardepe2328 Год назад +2

    छान माहिती उपलब्ध करून दिली . त्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @vilasmali6481
    @vilasmali6481 2 года назад +10

    असा दैदिप्यमान इतिहास मी ऐकला , धन्य वाटल

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 23 дня назад +1

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @shivajisatpure7140
    @shivajisatpure7140 2 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली सर. धन्यवाद.. 🙏🙏🙏

  • @dayanandpatil17
    @dayanandpatil17 Год назад +2

    फार छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Год назад +4

    खुप ञास दिला या रझकाराणी , हि मानसिकता आज हि जिवंत आहे

  • @digambarmudegaonkar2680
    @digambarmudegaonkar2680 2 года назад +3

    उत्तम माहिती आहे.
    अभिनंदन, 🙏🙏🙏👌👌👌

  • @drwadgave
    @drwadgave Год назад +5

    सुंदर विश्लेषण👍💐

  • @SRYerte
    @SRYerte Месяц назад +1

    Extremely useful and valuable information sirji 🎉🎉

  • @apekshavibhute7747
    @apekshavibhute7747 5 месяцев назад +2

    Thank you Sir 🙏
    Great information

  • @ganeshshinde4201
    @ganeshshinde4201 Год назад +2

    हा इतिहास पुढच्या पिढीला समजायला पाहिजे.

  • @ओमराजेजगतापपाटील

    एक मराठा लाख मराठा !!!

  • @DINKARNidwanche1736
    @DINKARNidwanche1736 3 месяца назад +2

    जय हिंद जय स्वतंत्र सैनिक गुंजरगा आटरगा

  • @tanajipatilchandolkar576
    @tanajipatilchandolkar576 5 месяцев назад +1

    Dhanyawad sir

  • @nikaljeP
    @nikaljeP Год назад +3

    माझे आजोबा तानाजी निकाळजे यांना या रझाकार लोकांनी बंदी बनवले होते पण ते तिथून निसटले, तालुका आष्टी, बीड, पूर्वी निजामशाही ahemadnagar

  • @digambarnarwade6608
    @digambarnarwade6608 Год назад +2

    एज्युकेशन मे हर क्लास मे शहीद जवान मुक्ती संग्राम सब देश मे घटना किताब मे होना चाहिए

  • @amolpanditrao5610
    @amolpanditrao5610 Год назад +1

    Tumhi khup changale kam kartay

  • @balajijadhav6218
    @balajijadhav6218 2 года назад +2

    So great information sir ,really

  • @JagannathJanapure
    @JagannathJanapure Месяц назад +1

    Very Nice Sir

  • @yogesh.waghmare
    @yogesh.waghmare Год назад +1

    Great work

  • @navinjoshi5601
    @navinjoshi5601 Год назад +2

    सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर ही वेळ आली नसती
    याला सर्वात जबाबदार मोहनदास गांधीच आहेत

  • @balajidongare8470
    @balajidongare8470 3 года назад +1

    छान.माहीति.

  • @subhashmagre9170
    @subhashmagre9170 Год назад +6

    ज्या वेळी प्रतिकार होतो, त्यावेळी रजाकार पळुन जातात।

  • @aditiboreda3873
    @aditiboreda3873 25 дней назад +1

    Jai hind 🎉

  • @balajijadhav6218
    @balajijadhav6218 2 года назад +1

    Amazing sir

  • @sakshiumate5886
    @sakshiumate5886 4 года назад +2

    Super video Sir👌👌

  • @SOLAPURDOKENNALYT
    @SOLAPURDOKENNALYT 18 дней назад

    20 वर्षांपूर्वी काश्मीर मध्ये सुद्धा असेच झाले होते

  • @balajijadhav6218
    @balajijadhav6218 2 года назад +1

    Shatashh Naman

  • @balajidongare8470
    @balajidongare8470 Год назад +2

    डोळे.भरुन.आले.दादा.

  • @shortvideo106
    @shortvideo106 3 года назад +1

    Jay hind sir you are great

  • @Holdon12
    @Holdon12 4 года назад +2

    Good

  • @ganeshshinde4201
    @ganeshshinde4201 Год назад +3

    ह्या सगळ्या गावचे नाव जवळचे आहेत

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 24 дня назад

    सर हे गोरटा गाव कुठ आहे.

  • @नातंमातीशी-भ4भ

    आपला भारत देश तर सर्वधर्मसमभाव चा डंका वाजवतो वाढवा आणखिन भाईचारा

  • @Sgaming-p3d
    @Sgaming-p3d Год назад +2

    म्हणून सैन्य असने महत्वाचे असत

  • @manojmajalgave2109
    @manojmajalgave2109 Год назад +3

    lingayat tiger.

  • @sushitube1
    @sushitube1 Год назад +2

    रझाकार = मुसलमान

  • @rafishaikh7918
    @rafishaikh7918 23 дня назад

    अनेक मुसलमानांची पण तेव्हा हत्या झाली त्याचे काय,? त्याचे पण इतिहास सांगा

  • @Ismailhasankhan
    @Ismailhasankhan 2 года назад

    Har ek ko अपनी aazaadi chahiyye...

  • @niteeshzambre4663
    @niteeshzambre4663 Год назад +2

    असंघटीत, बेसावध रहने नडले

  • @baputaro4775
    @baputaro4775 2 года назад +1

    माहिती देताना मध्येच speed breaker सारखे तेवढे नावाचे बोर्ड दाखवले नसते तर आणखी मजा आली असती

  • @alkasapakal1232
    @alkasapakal1232 Год назад

    आपला नंबर मिळेल का

  • @varadrodge518
    @varadrodge518 4 года назад +2

    धन्यवाद सर

  • @tanajikoli2990
    @tanajikoli2990 2 года назад

    Good nice information