सुंद्री आली शूटिंग ला पण नाराज आहे काय झालं असं 😒

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024

Комментарии • 254

  • @आव्या
    @आव्या 2 месяца назад +219

    पांडूदादा हि कंमेट पूर्ण वाचा अर्धवट वाचू नका ......एकत्र आलात चांगली गोष्ट आहे छान काँमेडी व्हिडीयो काढा ...पण एक लक्षात ठेवा .एका ताटात खावा पण व्यवहाराला चोख कडक रावा सगळेजण म्हणजे भांडण होणार नाही

  • @amrutabharekar2662
    @amrutabharekar2662 2 месяца назад +64

    किसन भावाला बोलवा पांडू दादा माहिती नाही काय झालं आहे तुमच्यात पण किसन भावाला बोलवा प्लिज एका जीवाने राहाणारे तुम्ही अस काय झालं ते तुम्हांला माहीत पण आम्हाला किसनला व तुम्हाला एकत्र बघायच

  • @KiranNavale-l3k
    @KiranNavale-l3k 2 месяца назад +1

    सुंदरी पांडू ची जोडी आणि बोलण्याची जोडी चांगली आहे

  • @poojaghatage7005
    @poojaghatage7005 2 месяца назад +80

    आता नवनवीन कॉमेडी व्हिडिओ बघायला भेटणार मस्तच पाडू सर एकत्र आली त्यामुळे मस्त व्हिडिओ बघायला भेटतील आम्हाला

  • @DIVESH_GHUGE
    @DIVESH_GHUGE 2 месяца назад +33

    पांडु दादा किसनराव ला पण द्या आजुन व्हिडिओ पाहण्यासाठी आवडतील आम्हाला

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 2 месяца назад +49

    आता पुजा पंण खूप सुंदर यकटीगं करते

  • @karanvaidya8428
    @karanvaidya8428 2 месяца назад +48

    कीसनला बोलवा सर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 2 месяца назад +1

    पांडुरंगा सुंदरा भोला आहेत आता नवीन जोमाने दमदार एपिसोड काढा आता पठीमागील उन दुन काढु नका जे झालं ते झालं पुढील एपिसोड साठी शुभेच्छा ❤

  • @sujataaswale6556
    @sujataaswale6556 2 месяца назад +54

    भोला तुम्हाला मस्त कॉमेडी करणारा माणुस भेटला आहे त्याचे आयो बोलणे इतके हसु आणते ते इतके साधेपणा दाखवते

  • @apsarshaikh5272
    @apsarshaikh5272 2 месяца назад +36

    किशन रावला आना बस

  • @jayganesh76_sound_
    @jayganesh76_sound_ 2 месяца назад +1

  • @SangitaJagdhalemagar
    @SangitaJagdhalemagar 2 месяца назад +9

    किसन एकच नंबर कॉमेडी करतो किसन ला घेतले तर तुमचे भरपूर प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होतील

  • @pintukhot1944
    @pintukhot1944 2 месяца назад +39

    Kisan dada la pan ghya come back Zala pahije dada jorat ekdam❤

  • @ravimane5764
    @ravimane5764 2 месяца назад +7

    दादा मागे काय झालं काढू नका आता फक्त व्हिडिओ वरती ध्यान द्या आम्ही खूप खूप आतुरतेने वाट बघत आहे तुमचे व्हिडिओचे कधी रविवारी येईल झाला आहे आणि पहिल्या सारखाच करा खूप छान आहेत पहिला व्हिडिओ

  • @nathamehetre4448
    @nathamehetre4448 2 месяца назад +37

    आता किसनराव ला परत घ्या

  • @bharatipawar8952
    @bharatipawar8952 2 месяца назад +1

    खंरचं खुप छान वाटलं तुमा दोघांना बघुन ❤❤

  • @dattakharat3623
    @dattakharat3623 2 месяца назад

    तुमच्या सगळ्या टिम च अभिनंदन खुप छान सगळेच एकत्र दिसणार

  • @ADITYA_5046_YT
    @ADITYA_5046_YT 2 месяца назад +21

    पांडू मस्त मज्जा येणार तुझे विऊ वाढणार 👌🏻👌🏻

  • @Khushi-j8l
    @Khushi-j8l 2 месяца назад +1

    पांडुरंग सूंदरी कमेंट लाईक शेरचा तर विषय च नाही पांडुरंग सर तूम्ही फक्त ओनली वन कामावर लक्ष द्या
    आमचे डोळे आतूर झाले आहेत तूम्हा दोघांना बघायला ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shubhangikhavale1226
    @shubhangikhavale1226 2 месяца назад +5

    पांडू दादा तुम्ही झी मराठी आहात बाकी सगळे कलर्स आणि बाकी सगळीकडे सध्या फेमस नाही झी मराठीवर सगळे फेमस होतात

  • @shahadevhinge3182
    @shahadevhinge3182 2 месяца назад

    पांडू दादा एकदम आनंद झाला विडीओ पाहण सोडले होते आता परत मि पाहणार

  • @Royalshetkairvideos
    @Royalshetkairvideos 2 месяца назад +41

    किसन मोरे ला घेऊन या

  • @GaneshGawali-cd6re
    @GaneshGawali-cd6re 2 месяца назад +9

    किसनरावरा परत आना पांडु दादा❤❤

  • @tushardalavi6593
    @tushardalavi6593 2 месяца назад

    मस्त छान वाटलं तुम्ही परत एकत्र आलात आत्ता परत जुन्या आठवणी जाग्या होतील ❤

  • @balajiyeleboinwad5580
    @balajiyeleboinwad5580 2 месяца назад +1

    खुप खुप खुप खुप छान वाटणार ❤❤❤❤❤❤❤❤

  • @prasadjadhav3775
    @prasadjadhav3775 2 месяца назад +2

    जुनी टीम आल्याबद्दल अभिनंदन❤❤ पांडू दादा किसन भाऊला घे खूप छान काम करतो😂😂

  • @manishajadhav2777
    @manishajadhav2777 2 месяца назад +19

    पूजा ला पण घेत जा म्हणजे आता चागली काम करायला लागली होती नाही ती विसरुनं जाईल

  • @ItsAwesome77
    @ItsAwesome77 2 месяца назад

    Tumchi pahili team ch khar dada chaan aahe. Sarv ektra ale changli ghost aahe aaj khup days nantar tumche video baght aahe.

  • @shakil949
    @shakil949 2 месяца назад +1

    Ek dam kadak

  • @anitapote-
    @anitapote- 2 месяца назад +1

    खुप खुप आनंद झाला टिम एकत्र आल्या मुळे

  • @nitinshinde5138
    @nitinshinde5138 2 месяца назад +1

    किसन दादा come back झाला पाहिजे पांडू सर 😊

  • @Priyagurme
    @Priyagurme 2 месяца назад +1

    सर तुमच्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा तुम्ही एकत्र आलेले बघून एवढे छान वाटते सर तुमच्या पूर्ण टीमला माझ्याकडून बेस्ट ऑफ लक खूप सारी प्रगती करा थँक्यू पूर्ण टीमला🎉🎉🎉🎉❤❤😊😊

  • @आप्पापवार-त4द
    @आप्पापवार-त4द 2 месяца назад +2

    1 नंबर किशन आहे बोलवा

  • @vlogs-gi4lv
    @vlogs-gi4lv 2 месяца назад +1

    किसन दादा आल्यावर खुप भारी विडिओ बनतील ❣️❣️plz किसान दादा ला घ्या ❣️❣️

  • @Anjali.papare
    @Anjali.papare 2 месяца назад +1

    Kisan la pan bolva dada please

  • @NirmalaDevrukhkar-hw3qn
    @NirmalaDevrukhkar-hw3qn 2 месяца назад

    अभिनंदन माझ्या कडून सर्वाचे खुप खुप खुप खुप खुप खुप मज्जा येणार आता विडिओ पाहा यला 👌👌👌👌👌👌

  • @BajiraoWaghmare-nn4rk
    @BajiraoWaghmare-nn4rk 2 месяца назад

    पहिला किसनराव ला घ्या व्हिडिओ मध्ये❤❤

  • @sandipborkar1838
    @sandipborkar1838 2 месяца назад

    पांडुरंग सर किसन दादा ला पण घ्या खूप छान वाटेन..

  • @sulochanakarande4390
    @sulochanakarande4390 2 месяца назад

    आहो दादा मी तर तुमचे जुने विडिओ पाहाते आता तर वाटच पाहत आहे मस्त तुम्ही एकत्र आलाय खूप छान झाले

  • @shilpabaviskar8960
    @shilpabaviskar8960 2 месяца назад

    खूप आनंदाची गोष्ट आहे

  • @PratibhaVasave-qo6qh
    @PratibhaVasave-qo6qh 2 месяца назад

    Ek number mast jodi punha baghayla aavdel

  • @tukaramlandge7704
    @tukaramlandge7704 2 месяца назад +1

    किसनराव ला पण घ्या

  • @bhartiratambe3475
    @bhartiratambe3475 2 месяца назад +1

    Khup khush zale mi

  • @patilshreyajaywant8391
    @patilshreyajaywant8391 2 месяца назад

    चांगल झाल तुम्ही एकत्र आलात . कारण काहीही असू दे.आम्हाला हसालय मिळणार आहे.

  • @kaustubhagashe3220
    @kaustubhagashe3220 2 месяца назад +1

    Kisan rav la pn bolva

  • @sunitachaugule7094
    @sunitachaugule7094 2 месяца назад +1

    आज पाडू दादा खुप खुश वाटले बोलताना पण रील्यक्स वाटले हे भगुन छान वाटले माझा कडून पूर्ण सपोर्ट देईन

  • @GaneshGawali-cd6re
    @GaneshGawali-cd6re 2 месяца назад +1

    पांडु दादा जे जे जुने होते त्यांना सगळ्यांना घेऊन या ❤❤😊विडिओ चांगला वाटला ❤

  • @RameshwarKharose
    @RameshwarKharose 2 месяца назад +7

    नमस्कार तुमचे व्हिडिओ मी पाहत असतो लाईक करत असतो

  • @rupalipawar2930
    @rupalipawar2930 2 месяца назад

    Best luck all of you ata tumchya teamla konachi najar na lago hich ishwarcharni prarthana❤❤❤❤

  • @omkarburute1500
    @omkarburute1500 2 месяца назад +12

    पांडुरंग एकच नंबर जोडी आहे दादा

  • @anuvilognewschannelmarathi4868
    @anuvilognewschannelmarathi4868 2 месяца назад

    खुप खुपच भारी 😂😂दादा आत्ता मी तुमचे व्हिडीओ रोज बगणार

  • @RajendraAvhad-b8e
    @RajendraAvhad-b8e 2 месяца назад +2

    किशन रावला आना बस छान 🎉

  • @AlimShaikh-j2i
    @AlimShaikh-j2i 2 месяца назад

    सर,लवकर,टाका,हिडीवो,आमचा,आशीरवाद,तुमचापाढीसी,आहे,धनवाद

  • @AmolDighe-mm7ym
    @AmolDighe-mm7ym 2 месяца назад +1

    किसनराव ला बोलवा

  • @mayurghule1260
    @mayurghule1260 2 месяца назад +1

    किसनराव ला घेऊन या

  • @YogeshChitalkar-qi4ew
    @YogeshChitalkar-qi4ew 2 месяца назад +4

    किसन रावला परत आणा पांडू दादा

  • @v4drawing971
    @v4drawing971 2 месяца назад +1

    किसन दादाला पण बोलवा

  • @shashikantfugare1454
    @shashikantfugare1454 2 месяца назад

    पांडुरंग सर खूप चांगलं झालं तुमची जुनी टीम आली

  • @satishdhage885
    @satishdhage885 2 месяца назад +1

    एक व्यक्ती म्हणजे किसनराव

  • @abhisheknikam4863
    @abhisheknikam4863 2 месяца назад +1

    किसन दादा ला परत बोलवा❤

  • @AP.5651
    @AP.5651 2 месяца назад

    कोणाला नाही आला तरी चालेल पण किसन रावला नक्की घेऊन ये भाऊ चिकन खूप आतुरतेने वाट बघत आहोत प्लीज 🙏

  • @shashikantfugare1454
    @shashikantfugare1454 2 месяца назад

    तुमचे खूप व्हिडिओ बघायला आवडतात

  • @monikakorde3594
    @monikakorde3594 2 месяца назад

    Sir Ha shirt khup chhan disat aahe tumhala

  • @harshlokhandevlogs5157
    @harshlokhandevlogs5157 2 месяца назад +4

    Sunderi didi my fiworeat acter

  • @कोकणएकओढ-ध6ब
    @कोकणएकओढ-ध6ब 2 месяца назад +1

    घे भाऊ किसन भाऊल

  • @YunusPinjari-z2f
    @YunusPinjari-z2f 2 месяца назад +1

    पाडु दादा कीसन दादा ला घया परत

  • @jayashribirlinge5154
    @jayashribirlinge5154 2 месяца назад

    Khup mast 🎉🎉

  • @sainathpanchal7503
    @sainathpanchal7503 2 месяца назад +1

    एकत्र काम करा पांडुरंग दादा ‌सुदुरी घेत
    पांडुरंग दादा तुम्ही किसनराव बोलवा सर

  • @virajp2070
    @virajp2070 2 месяца назад +2

    Khup zhan

  • @SurajChavan-st9gv
    @SurajChavan-st9gv 2 месяца назад +37

    किसन नाही का दादा

  • @ganeshpanhale2648
    @ganeshpanhale2648 2 месяца назад

    दादा किसनला बोलवा I Miss You Kisan😢

  • @nitinwaghmare-g6s
    @nitinwaghmare-g6s 2 месяца назад +1

    किसन मोरे पण आणा

  • @rajshrimore
    @rajshrimore 2 месяца назад +1

    सर किसन दादाला पण बोलवा...

  • @babujedhe5461
    @babujedhe5461 2 месяца назад

    खूप छान वाटले पाहुन तुम्हाला एकत्र ❤❤❤

  • @DattaShengule-tg3im
    @DattaShengule-tg3im 2 месяца назад +1

    किसन परत घाय

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 2 месяца назад +2

    तुम्हा सर्वांना एकत्र बघून खूप छान वाटत आहे आणि पहिल्यासारखेच कॉमेडी बाज फिल्म व्हिडिओ बनवा

  • @Vinodsalunke-u5i
    @Vinodsalunke-u5i 2 месяца назад

    सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन

  • @m4yeshty446
    @m4yeshty446 Месяц назад

    खुप छान वाटत बनवा विडिओ दादा

  • @NaziyaSayyed-bn8vw
    @NaziyaSayyed-bn8vw 2 месяца назад +7

    Kisan dada la pan ghya❤

  • @archanapagare5706
    @archanapagare5706 2 месяца назад +1

    Sarv kalakaranche hardik swagat 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂mast watal

  • @mainagiri1909
    @mainagiri1909 2 месяца назад

    मामा खुप छान वाटतय तुम्ही ऐकत्र आले महनु😊

  • @Vlogger___ritik-rx
    @Vlogger___ritik-rx 2 месяца назад +1

    खूप छान वाटलं दादा तुम्ही एकत्र आले तर

  • @shahadevhinge3182
    @shahadevhinge3182 2 месяца назад

    नागपंचमी मि वर धडाकेबाज भाग तयार करा

  • @sujataaswale6556
    @sujataaswale6556 2 месяца назад +1

    एकदम छान निर्णय घेतला आहे गुड

  • @harshlokhandevlogs5157
    @harshlokhandevlogs5157 2 месяца назад +3

    Sunderi didi ekach no ❤
    Madhavi Lokhande phaltan

  • @JayshriBindage
    @JayshriBindage 2 месяца назад

    दादा प्लीज किसन ला घ्या कि

  • @manishajadhav2777
    @manishajadhav2777 2 месяца назад +1

    रिया का बर येतं नाही तुमच्या घरी

  • @Vlogger___ritik-rx
    @Vlogger___ritik-rx 2 месяца назад +1

    दादा किसन दादाला पण घ्या तुम्ही एकत्र

  • @Savitagaikwad891
    @Savitagaikwad891 2 месяца назад

    तू मला एकत्र बघून खूप भारी वाटलं

  • @pintukhot1944
    @pintukhot1944 2 месяца назад +9

    Kisan dada pahijel ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @manesamadhan
    @manesamadhan 2 месяца назад +2

    किसन भाऊ ला पण बोलावा की

  • @ashokdhakane2421
    @ashokdhakane2421 2 месяца назад

    किसनराव पण बोलवा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @RajatAwate
    @RajatAwate 2 месяца назад

    Khup mast

  • @nikildhumal9384
    @nikildhumal9384 2 месяца назад

    पांडू सर मला काम मिळेल का तुमच्या चैनल मध्ये

  • @Neelamshelar72
    @Neelamshelar72 2 месяца назад

    Pandu sir maze ek request ahe
    Kisan dada la pan bolwa

  • @kashinathdhagare3396
    @kashinathdhagare3396 2 месяца назад

    तुम्ही तिघे असाल तर लय झाले आता दुसरे कोणी नसले तरी चालेल

  • @NikitaKate-l1q
    @NikitaKate-l1q 2 месяца назад +1

    किसन दादाला बोलवा सर

  • @KishorKamble-c9b
    @KishorKamble-c9b 2 месяца назад

    खूप छान एकञ काम करता

  • @AkshataMastud
    @AkshataMastud 2 месяца назад +1

    Kisan dada chi Kami vath ahe .त्यांना पण bolaun घ्या ..please...

  • @SandipGadilkar175
    @SandipGadilkar175 2 месяца назад +2

    किसनराव ला घ्या पांडू दादा