सोनवणे, बेनके, सातपुते आले एकत्र. सोनवणेंनी घेतली दोघांचीही फिरकी.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 33

  • @akshaythange494
    @akshaythange494 8 дней назад +19

    बेनके पडले बर् झाल, लय दादा दादा करित होते

  • @ramdasdamse7351
    @ramdasdamse7351 8 дней назад +29

    शरद दादा आमदार साहेब आपले लक्ष वेधण्यात येते की पुढील अति दुर्लक्षित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत हे प्रकल्प आपण पूर्ण कराल आसा विश्वास आहे.
    1 दऱ्या घाट आंबोली फुटला पाहिजे
    2 कल्याण ते नगर जुन्नर मार्गे रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत.
    हे प्रकल्प आपण पूर्ण केल्यास आपण कायम स्वरुपी आमदार आसणार ही खात्री आहे. आपल्याशिवाय हे दोन्ही प्रकल्प कोणीही पूर्ण करणार नाहीत ,हे काम पूर्ण होवो अशी शिवाई देवी चरणी प्रार्थना करतो.

  • @xyz592
    @xyz592 8 дней назад +7

    कामाचा माणूस ❤❤❤❤

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 8 дней назад +10

    आपला माणूस 🙏🚩🏹

  • @Shonali-n9m
    @Shonali-n9m 7 дней назад +1

    शेवटी सूरज चमकेष वाजगे अतुल शेटच्या मागेच बसावं लागलं ना कींगमेकर झाला म्हणून पुढची खुर्ची नाही दिली😂😂

    • @MahendraKorhale
      @MahendraKorhale 4 дня назад

      उगाचच काहीतरी बोलायचय म्हणून बोलने उचित नाही, श्री.सुरजभाऊ वाजगे हे कधीच प्रसिध्दी मिळावी म्हणून जनसेवेचे काम करीत नाहीत, परंतु ते जेव्हां जेव्हां कुणाच्या अन्यायाविरुद्ध लढण्याचा प्रसंगात ते ज्याच्या मागे उभे रहातात तेंव्हा तेंव्हा त्यांचा विजय हा हमखास ठरलेलाच असतो, कारण कीं त्यांचा जनसंपर्क सुध्दा खुप आहे , उदाहरणार्थ नारायणगाव ता.जुन्नर ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी स्वपक्षातील लोकांचा रोष ओढवून व पक्षीय आदेश धुडकावून शिवसेन्याच्या योगेश उर्फ बाबुभाऊ पाटे यांना निवडणुकीत जाहीर पाठींबा दिला त्याच वेळेसच बाबुभाऊ यांचे पॅनेलमधील सर्व उमेदवार बहुमताने निवडून येऊन सत्ता स्थापन करण्यात यशस्वी होतील हे संकेत जनताजनार्दन यांना मिळालेच होते ! तेंव्हा उगाचच सुरजभाऊ वाजगे यांना काहीतरी बोलुन आपले हसु करुन घेऊ नये हिच विनंती.धन्यवाद.

  • @vishalauti2821
    @vishalauti2821 8 дней назад +17

    तुमची इज्जत ज्यांनी रस्त्यावर आणली त्यांच्याकडे तुम्ही जाणार. म्हणजे दादा तुम्ही सुद्धा गोलमाल. परत नाही दादा जनतेला फसवणारे कसेही फसवतात याच हॆ उदाहरण आहे.

    • @khandujadhav250
      @khandujadhav250 8 дней назад +2

      अगदी बरोबर बोललात भाऊ तुम्ही...

    • @avinashjadhav6874
      @avinashjadhav6874 8 дней назад +4

      समोरच्याने आपलं वाईट विचार केला म्हणून आपण त्याच वाइट करायच नसतं मानव जीवन हे अनमोल आहे माणूस म्हणून आपण जन्माला आलो माणूस म्हणून जगायच सैतान म्हणून नाही

  • @vdhande2013
    @vdhande2013 8 дней назад +7

    दादा तुमचे मागील काळात 2014/19 मधे आपण आमचे जुने उंब्रज गावठाण ते ओझर पुल मंजूर करून त्याचे टेंडर पणं काढले होते पणं नंतर ते काम अद्याप पूर्ण झालेले नाही आता तुम्हीच ते काम पूर्ण कराल अशी अपेक्षा आहे

  • @xyz592
    @xyz592 8 дней назад +5

    अशीच फिरकी घेत रहा म्हणजे त्यांना 5 वर्ष कळेल आपण किती मोठी चूक केली

  • @YadavBrand-w7d
    @YadavBrand-w7d 8 дней назад +2

    आमदार आणि विचार दोन्हीही चांगले

  • @NaynaTaiKhokrale
    @NaynaTaiKhokrale 8 дней назад

    ओन्ली आपला माणूस ❤

  • @devidasdewade686
    @devidasdewade686 8 дней назад +6

    धरणातल्या पाण्याचं नियोजन वेवस्तीत करा फक्त बाकी काय नाय पाण्याची जशी पूर्व पट्यालां गरज आहे तशीच मावलांतल्या लोकांना पण गरज आहे उन्हाळ्यातला शेवटच्या 2 महिन्यात पाणी कमी पडत होत पण अतुल बेनके यांनी खूप भारी नियोजन करून 2न्ही भागात पाणी पुरवलं तसाच तुम्ही पण 2न्ही भागाचा विचार करून पाण्याचं नियोजन करा ही विनंती 🙏🙏

    • @akshaykale8248
      @akshaykale8248 8 дней назад +2

      पाऊस चांगला झाला होता त्यावेळी
      दिवाळी पर्यंत पाऊस पडला होता

  • @rajnalawade2911
    @rajnalawade2911 8 дней назад +12

    कामाचा आमदार 👑🚩

  • @prashantdumbre8892
    @prashantdumbre8892 8 дней назад +3

    जुन्नरला रेल्वे स्टेशन प्रकल्प! अर्धशतक होऊन गेले तरी शून्य पुर्ती!!! यावेळी तरी प्रयोजन व्हावे.

  • @vitthalmodhe9572
    @vitthalmodhe9572 8 дней назад +3

    Good work

  • @sujitt9686
    @sujitt9686 8 дней назад +4

    Naneghat mdhe Sahyadri hotel ahe Ganesh Sangde che, tyachya bapacha rasta ahe ka? Paise gheto rastyavr parking krayche, amchya jagetun rasta ahe bolto. Rastyachya palikdun pn tyachich jaga ahe bolto. Rubab krtoy jaam, tyacha maaz utravla pahijen

  • @ganeshyewale3599
    @ganeshyewale3599 8 дней назад +1

    😂😂 दादा ।......

  • @junedpathan8588
    @junedpathan8588 8 дней назад +1

    आमदार अतुलदादा बेनके ❤❤❤

  • @pradipgadge9061
    @pradipgadge9061 8 дней назад +3

    शरददादा सोनवणे 🚩

  • @AnupBorhade
    @AnupBorhade 8 дней назад

    गोल माल 5चा ट्रेलर वा वा😂😂😂

  • @TestAc-y4t
    @TestAc-y4t 8 дней назад +1

    हा बेनके तर विडिओ च सांगणार होता ना निवडणूक झाल्यावर 😂😂😂😂

  • @kaliasgaykar8071
    @kaliasgaykar8071 8 дней назад +1

    🎉

  • @ravindranalawade3415
    @ravindranalawade3415 8 дней назад +2

    पहात रहा! काय जैसे थे?

  • @Satish482
    @Satish482 8 дней назад

    सातपुते ची बदली होईल का?

  • @Salman6090-s7e
    @Salman6090-s7e 8 дней назад +4

    Only Atul sheth ch

  • @LahunathBhise
    @LahunathBhise 8 дней назад +8

    दमदार आमदार अतुल❤❤❤❤

  • @Pchsj
    @Pchsj 8 дней назад +9

    दमदार आमदार अतुल दादा❤❤

  • @SunilShete-z9v
    @SunilShete-z9v 8 дней назад +6

    दमदार आमदार अतुल बेनके ✌️

  • @tausifattar7895
    @tausifattar7895 8 дней назад +7

    जुन्नर तालुक्याचे कार्यसम्राट आमदारा अतुलदादा बेनके जुन्नर तालुक्याचा विकास पुरुष