सर नमस्ते मी बांधकाम कामगार नोंदणी अर्ज 26/08/2024 रोजी ऑनलाईन पद्धतीने भरला आहे परंतु माझा अर्ज कधी मंजुर होऊ शकतो या बाबत मार्गदर्शन व सहकार्य करावे हि नम्र विनंती
@saimshaikh_ माझ्या शिष्यवृत्ती चे अॅप्रुल होवून एक महिना झाला आहे व मुलांच्या शिष्यवृत्ती अॅप्रुल ला दोन महिने झाले आहे आणखी आले नाहीत गेल्यावर्षी चे भेटले लवकर पण यावर्षीचा आले नाहीत अजूनही
मी अर्ज भरून एक वर्ष झाले आहे अजून colership मिळाली नाही
Sir new worker registration kevha suru hoil online
भाडी सचं कधी पासून भेटणार आहेत रिप्लाय द्या
2025
चालू आहे वाटप
@SachinPatil-om2ls ओके सचिन दादा आपण कुठुन सोलापूर जिल्हा मध्ये आणखी चालू नाही मनतेत
कोल्हापूर जिल्ह्यात चालू आहे वाटप 2 दिवस झालं
@@SachinPatil-om2ls ओके दादा
सर. दोन वर्षे झाली फारम भरून आजुन शिशवरति आली नाहीं😢
आता शिशुव्रत्ती साठी अर्ज करता येतो का
Online kadhi chalu hoil baherun
Sir Renewal kiti mahinyani karaych aahe
आम्हील कॉर्ड मिळेल आहेत आज पावेतो सेपटी किट व भांड्याचा सेट मिळाला नाही आजून
बैगर पैसा चा मिळणार नाही
चोपड़ा तालुका, कधी, वाटप, होनार, सर, लवकर संगा
Website var new Registration kadhi suru hoil ?
आता भरता येते का scorlship form
documents काय लागतील
Ho
सर आचार सहीते आधी म्हनजे सप्टेंबर मध्ये नविन नोंदनी केली होती तरी आजुन sms मिळाला नाही कधी होईल aprooo
साईट कधी चालू होईल मला रिनीउल करायचं आहे
Maza form pending ch ahe ajun
अर्ज मंजूर व्हायला सुरुवात झाली आहे लवकर तुमचा अर्ज पण मंजूर होईल
शिष्यवृत्तीचे पैसे केव्हा मिळतील
Mla bhandi ,ni peti milale.
Pn ata rinuv krayche ahe tr gramsevka shi det nahi.
Javed jrmank pahije asto na.
Tr mu ata ky kru te sanga.
Maza aarj reject zala aahe 20 divas zale part aaraj karta yeil ka
ग्रामसेवक सही देत नाही
कोल्हापूर जिल्हा
Online registration kdhi chalu honar aahe sir
Sir Site keva chalu hoil
Shishavrutti sathi arj kuthe karaycha ahe
एक वर्ष झाले शिष्यवृत्तीचे पैसे अजून मिळाले नाही
नावं add करायचे आहे केव्हा, करता येईल. 🙏🏻
तालुका सुविधा केंद्र मध्ये नाव जोडावे
सर मला कार्ड मिळाले आहे पण भांडी संच व पेटी मिळण्यासाठी काय पुढील पोरोसेस आहे ते सांगा 🙏
आम्हाला शिष्यवृत्ती भरायची तारीख च माहीत झाली नाही
Site suru jaali ka
आजुन नाही
सर नमस्ते मी बांधकाम कामगार नोंदणी अर्ज 26/08/2024 रोजी ऑनलाईन पद्धतीने भरला आहे परंतु माझा अर्ज कधी मंजुर होऊ शकतो या बाबत मार्गदर्शन व सहकार्य करावे हि नम्र विनंती
शिशु ऊरतीला मी अर्ज भरला होता पन आजुन मजुर झाला नाही आहे
Ahmednagar Pathardi taluka madhe nahi sir office
प्रत्येक तालुक्यात आहे
@@YMMARATHI nahi na sir amcha taluka nahi yat mi 3rd time pdf check keli pn naahi naav
@@YMMARATHI tumhala Pathardi naav sapdle tr mla adress saanga please
@@YMMARATHI tumhala nav disle tr address sanga mla
अहिल्यादेवी नगर
भांडी कढ़ी चालू होई ल
Appointment honyachya adhich manjur hotat kay
Chukichi batmi kay pan deu naka tumchyakade kay gr ahe ka
शिष्यवृत्ती कधी भेटेल, अॉफिसमधून अॅप्रुल झाले आहे तर मग कधी भेटेल
15-20 divsachya aat yetat paise
@saimshaikh_ माझ्या शिष्यवृत्ती चे अॅप्रुल होवून एक महिना झाला आहे व मुलांच्या शिष्यवृत्ती अॅप्रुल ला दोन महिने झाले आहे आणखी आले नाहीत गेल्यावर्षी चे भेटले लवकर पण यावर्षीचा आले नाहीत अजूनही
Bhandi sanch Kadi milnar
इंजिनियर विद्यार्थ्यांना बांधकामगार शिष्यवृत्ती आणि महाबिटी शिष्यवृत्ती या दोन्ही मिळते काय .
yes
भांडे संच केव्हापासून मिळणार
मी अर्ज भरला वर्ष झाली तरी मंजूर नाही
आचार संहिता मुळे पेंढीग होती आता लवकरच होतील
साईट केवा ओपन झाली
तालुका सुविधा केंद्र सुरू झाले आहे
सर बांधकाम कामगार नोंदणी करुन 3 महिने झाले आजून profile open केली तर pending दाखवतो
Same
आमचे दोन वर्षे झाले फॉर्म भरून अजून पर्यंत आम्हाला काहीच मिळालेलं नाही किचन सेट नाही आणि पेटी सुद्धा नाही
fkt form barun nahi milat bhau jra agent kd javaa
Bhande kadhi midnar
Sid kewa suru honar ahe
Khot,bolach,kith,pyse,midtetula,camgarala,fsota
नथुनी कर्नल पैसे कितनेभैरव लगता
मोफत आहे
भांडी पण नाही मिळाली
मिळतील जानेवारी पासून
माझा अर्ज मंजूर झाला आहे परंतु अजूनही पैसे जमा झाले नाही कधी होणार आहे ते सांगा
Mi navin arja kela कार्ड ale nahi Mi amravati madun ahe
अर्ज मंजूर मेसेज आला आहे का
8 mahine zale tari kalrasip che payse aale nahi
😢
Fek aahe
शिष्यवृत्ती साठी अपॉइंटमेंट ची तारीख च मिळेना 6 महिने होऊन गेले कागदपत्रे देवून
तालुका सुविधा केंद्र मध्ये जा व विचार पुस करा
एक वर्ष झाले शिष्यवृत्तीचे पैसे अजून मिळालेले नाही
फोन करा