महाराज नमस्कार. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज हे मानव नव्हते, तर मानवी रूप धारण करून प्रत्यक्ष भगवानच या भूतलावर वावरत होते, असे माझे वैयक्तिक मत आहे. आपण त्यांच्या या अभंगावर अप्रतिम अद्वैत निरुपण केले आहे. अशा निरुपणाचीच आज समाज प्रबोधनासाठी अत्यंत गरज आहे. म्हणून ते पुढेही चालू रहावे अशी आपणास विनंती आहे. धन्यवाद. श्री ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. जय जय विठोबा रखुमाई.
महाराज नमस्कार.
माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज हे मानव नव्हते, तर मानवी रूप धारण करून प्रत्यक्ष भगवानच या भूतलावर वावरत होते, असे माझे
वैयक्तिक मत आहे.
आपण त्यांच्या या अभंगावर अप्रतिम अद्वैत निरुपण केले आहे. अशा निरुपणाचीच आज समाज
प्रबोधनासाठी अत्यंत गरज आहे.
म्हणून ते पुढेही चालू रहावे अशी
आपणास विनंती आहे. धन्यवाद.
श्री ज्ञानेश्वर माऊली तुकाराम.
जय जय विठोबा रखुमाई.
Ram Krishna Hari 🎉
Nice