लग्ना साठी बायोडाटा कसा असावा ..? तर हा व्हिडीओ नक्की बघा,

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 73

  • @शमाखान-ट5ख
    @शमाखान-ट5ख 2 года назад +2

    थेंक्यू वैरी माच इतकं छान सांगितले तुम्ही समजून 🙏धन्यवाद

  • @babanjadhav4157
    @babanjadhav4157 2 года назад +2

    श्री. शिवराज जाधव.
    आपण वधूवर सुचकेंद्र चालवून अतिशय चांगले
    काम करत आहात.अभिनंदन. बायोडाटा बदल चांगली
    माहिती दिली आहे.

  • @jyotibabadale7699
    @jyotibabadale7699 2 года назад +3

    खूप छान समजून सांगितले सर

  • @ramharikadam5598
    @ramharikadam5598 2 года назад +2

    खूप चांगली माहीती दिली साहेब खूप खुप धन्यवाद

  • @dattatrayshipalkar1805
    @dattatrayshipalkar1805 2 года назад +2

    सर आपण खरच खूप चांगला विचार चांगले मार्गदर्शन करतात पण याचा कोणी गैरफायदा घेणार नाहीत याची काळजी घेऊन काम करित रहा मराठा समाजातील लोकांना सविस्तर समजून सांगतील अशी माणसे च नाहीत मनलं तर वावगं ठरणार नाही धन्यवाद

    • @shivrajmarathavadhuvar
      @shivrajmarathavadhuvar  2 года назад

      नक्कीच सर तुम्ही दिलेला सल्ला नक्की लक्षात राहील..🙏
      धन्यवाद

  • @omsairaj71
    @omsairaj71 2 года назад +4

    माननीय वकील साहेब शिवराज या नावातली ताकद आणि फक्त मराठा समाजासाठी काम करताय त्याचा एवढा अभियान वाटला की तुमच्या या कामाला माझा एक मराठा म्हणुन सलाम परंतु वाईट या गोष्टीचे वाईट वाटले की मोबाईल उचलले जात नाहीत यावरून जरा मनात कल्पना चुकीच्या येतात तेव्हा ज्या समंधीतांच्या कडे मोबाईल असतील त्यांना रिप्लाय देण्यास सांगुन सहकार्य करा प्लिज

    • @shivrajmarathavadhuvar
      @shivrajmarathavadhuvar  2 года назад

      धन्यवाद सर..🙏 असेच प्रेम आणि सहकार्य आपले राहुद्या..नक्किच सर मी तुमचा फोन स्वीकारला गेला नाही त्या बद्दल दिलगिरी व्यक्त करतो...
      8446299756 / 8983893787
      या नंबर वर सर कृपया फोन करा सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये..

    • @shivrajmarathavadhuvar
      @shivrajmarathavadhuvar  2 года назад +1

      आणि जरी उचलला गेला नाही तुमचा फोन तर तुमचा फोन नंबर मला कमेंट करा.. मी तुम्हाला नक्की फोन करेन...🙏
      जय शिवराय

    • @rupeshpatil4250
      @rupeshpatil4250 Год назад

      @@shivrajmarathavadhuvar kay kara sir ajun doon number det jawa fakt whats up sathi mhnje gairsamaj naay honar

  • @ramdaspawar2761
    @ramdaspawar2761 2 года назад +3

    समाज सेवा एकदम भारी

  • @bhushanchavan4624
    @bhushanchavan4624 Год назад

    Sir majha bhavcha lgn jamt nahi muli khup yetat pan nakar detat tumcha kde agri koli sthal astat ka

  • @jayshreetarle6652
    @jayshreetarle6652 2 года назад +1

    Maja mulga sayadri kampanit prmnent ahe nasik mohadi yethe ahe mulga chan ahe

  • @dhanashreepawar3298
    @dhanashreepawar3298 2 года назад +2

    Upyukt mahiti.. Well explained👍

  • @jayshreetarle6652
    @jayshreetarle6652 2 года назад +1

    Khup chan mahiti dili ahe

  • @sunildavang508
    @sunildavang508 Год назад

    खुप छान माहिती

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 2 года назад

    खुपछान माहिती दिला धन्यवाद

  • @archanadashwant264
    @archanadashwant264 Месяц назад

    सांगली जिल्ह्यातील मुली आहेत का

  • @priyankapawar6186
    @priyankapawar6186 2 года назад

    Thanks sir khup chan mahiti Dili

  • @bhaushebdube
    @bhaushebdube Год назад +1

    साहेब तुम्ही चांगलं काम करत आपण पण बायोडाटा तयार करताना त्यांचा गाव टाकत नाही त्यांचा नंबर टाकत ओ ज्या ज्या भागातल्या मुली त्याच भागात पण तुम्ही त्यांची ओळख होऊ नाशिकचा माणूस तुमच्यापासून पोहोचू शकत नाही अमरावती चा माणूस तुमच्यापासून पोहोचू शकत नाही तेव्हा अशी सबब जोडायचे कस तेव्हा तुम्ही प्रत्येक जिल्ह्यातले तालुक्यातले नावे पण त्यांच्या ड्रेस पंगाव गावचे पत्ते टाकी चला तरच झटपट लग्न केले जातील जर तुम्ही मेसेज जिल्ह्याचे नाव दिले कुठे आहे ॲड्रेस लागत नाही लग्न पण जुळत नाही

  • @vishnujadhav1108
    @vishnujadhav1108 2 года назад +1

    Jadhav khoop chan sar

  • @prem-bn8pi
    @prem-bn8pi 2 года назад +1

    Tumchi fee kiti aahe please reply me

  • @babakadam6464
    @babakadam6464 2 года назад

    Thank you sir

  • @dattagirnekar6953
    @dattagirnekar6953 2 года назад

    Sar rayagad madhe ahet ka

  • @bharatpatil4351
    @bharatpatil4351 2 года назад +2

    Sir, mi भावासाठी बायोडाटा दिला आहे अजुन kahi रिस्पॉन्स नाही प्लीज छान स्थल दाखवा

  • @saurabhgaykar9857
    @saurabhgaykar9857 Месяц назад

    सोनार समाजातील मुली असतील तर सांगा

  • @yashodarathod7741
    @yashodarathod7741 9 месяцев назад

    खुप भारी बायोडाटा,

  • @shailshalke4
    @shailshalke4 2 года назад

    सर आम्ही व्हॉट स्पला bayodata टाक ला अा हे रिल्पाय द्या

  • @rajeshborikar1553
    @rajeshborikar1553 3 месяца назад

    माळी वधु वर सुचक या नावा खाली लुट
    मार चालु आहे माझ्या कडे 3 वर मुलगा आहे
    मी एका स्वंस्थान सी संर्पक केला 5000
    मागनी केले आहे। तर मी 2000 हजार पीटविले आहे तर आता ती माहीती देत नाही
    एक सोलापुर। चा आहे दोन अहमदनगर चे आहे। राम राम

  • @ramchadrapansare3891
    @ramchadrapansare3891 2 года назад +1

    good

  • @MyArtMyFashion-fn9qx
    @MyArtMyFashion-fn9qx Год назад

    बृम्हण समाजाच्या मुली आहेत का

  • @anjalijagtap3459
    @anjalijagtap3459 2 года назад

    सर मी भावाचा बायोडाटा SEND केला आहे . REPLY द्या

  • @ashukale1446
    @ashukale1446 2 года назад

    सर सोनार समाजातील मुली आहेत का

  • @archanadashwant264
    @archanadashwant264 Месяц назад

    सर आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे

  • @meenadarvatkar3703
    @meenadarvatkar3703 2 года назад

    धन्यवाद

  • @pallaviumekar
    @pallaviumekar 2 года назад +1

    Hii sir mala mulgi pahije ahe Mazaya dera shati please reply mi

  • @pallaviumekar
    @pallaviumekar 2 года назад +1

    Mulga Kuhp chan ahe disayla

  • @jayshreetarle6652
    @jayshreetarle6652 2 года назад

    Mi tumhala mulga deuti vr gelela ahe alyavr bayodata pathavte

  • @suyogmahajan5566
    @suyogmahajan5566 2 года назад

    आमचा मूलगा 23वयोगटाचा.आहे.जातं तेलीआपन.जात भेदन.कर्ता मुलगी.सुचवा

  • @annasobaral6128
    @annasobaral6128 2 года назад

    बायोडाटा pdf फाईल मिळेल का

  • @jyotighorpade9541
    @jyotighorpade9541 2 года назад +1

    Maza Bhavu sheti karto mulgi bagha tya sathi

  • @ArchanaDevgude
    @ArchanaDevgude Год назад

    कमी शिक्षण असलेली मुलगी पाहिजे

  • @fazilsk3364
    @fazilsk3364 Год назад

    marri mi❤

  • @VaishaliTipparkar-he5br
    @VaishaliTipparkar-he5br Год назад

    Hindu gawli mulichi aahe ka

  • @jayshreetarle6652
    @jayshreetarle6652 2 года назад

    Thank s sir

  • @sagaraher25
    @sagaraher25 2 года назад +1

    नाशिक मधील बायोडाटा दाखवा

    • @bhaushebdube
      @bhaushebdube Год назад

      सर आम्हाला नाशिक व नगर जिल्हा नाशिक जिल्ह्यातल्या व नगर जिल्ह्यातले बायोडाटा त्यांचं गाव त्यांचा पत्ता त्यांचा नंबर असं बायोडाटा वर टाकत चला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करता येईल

    • @dineshmarathe-m4r
      @dineshmarathe-m4r Год назад

      ​@@bhaushebdubeदिगनेश मराठे
      8.8.97

  • @seemabhise445
    @seemabhise445 2 года назад +1

    sir tumcha No. dhya

  • @shakuntalaparkhande9506
    @shakuntalaparkhande9506 2 года назад +2

    तुम्ही फोन नंबर पाठवा

  • @jyotighorpade9541
    @jyotighorpade9541 2 года назад

    Hi

  • @it_me_kedar_bondre02
    @it_me_kedar_bondre02 2 года назад +2

    तुमचा नंबर द्या

  • @sampatborate304
    @sampatborate304 2 года назад

    सर तुमी उलतंटा धरला

  • @ANANDYADAV-ko3cs
    @ANANDYADAV-ko3cs 2 года назад +1

    पता द्याना सातार मधला

    • @shivrajmarathavadhuvar
      @shivrajmarathavadhuvar  2 года назад

      8446299756 / 8983893787
      कृपया या नंबर वर संपर्क करा
      फोन १० ते ५ मध्ये करावा..🙏
      या नंबर वर फोन करा

    • @ANANDYADAV-ko3cs
      @ANANDYADAV-ko3cs 2 года назад

      @@shivrajmarathavadhuvar उचलत नाही फोन

    • @ANANDYADAV-ko3cs
      @ANANDYADAV-ko3cs 2 года назад

      @@shivrajmarathavadhuvar आम्ही तुम्हाला भटून सगळा बायोडेटा देतो खू प्रयत्न केला आता तुम्ही आशा आहात काहीतरी कराल म्हणून🙏🙏

  • @M_____Bstar
    @M_____Bstar 2 года назад

    231999

    • @M_____Bstar
      @M_____Bstar 2 года назад

      हॅलो जिजाराम भामरे नाव टाका की जन्मतारीख 1999

    • @M_____Bstar
      @M_____Bstar 2 года назад

      9

    • @M_____Bstar
      @M_____Bstar 2 года назад

      भांरवाराङी

    • @M_____Bstar
      @M_____Bstar 2 года назад

      भांबरे

  • @somnathghalme4511
    @somnathghalme4511 2 года назад

    बायोडाटा pdf फाईल मिळेल का