खरंच तुमच्या कथा खूपच म्हणजे खूपच छान असतात कथेतून खूप काही घेण्यासारखे असते तुमच्या कथा प्रेरणा देणाऱ्या असतात माझ्या मुलीलाही आयपीएस अधिकारी बनायचे आहे त्यासाठी ती खूप मेहनत करत आहे मी तीला रोज तुमच्या कथे बद्दल सांगते ती ऐकून तीलाही अभ्यास करायला उत्साह येतो खरंच पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद माझे नाव सविता सुपेकर आहे
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
Excellent theory.
उत्तम कथा मार्गदर्शन .
.
कथा खूप सुंदर आहे❤❤❤❤❤
Excellent Story 👏
खूपच छान
❤
कथा खरी असेल तर प्रेरणा नक्की च मिळेल
Mala hi katha mazich watali
Fakt mi teacher zale pan mazya babani khup kast kele
असं हे एक मुलगीच करू शकते मुलगा नाही
Ho nakkich
Mala hi Mazich Katha Vatali
Fakt mi teacher Zale
Pan mazya babani khup kast Kele
Kajal ne nakhun Dil ki from customer care
अशी मुले सगळ्या च्या नशिबात नसतात ज्या ना लाभली अशी सुज्ञ मुले ती माता पिता भाग्यवान