शिकवताना इतरांसारखा कोणता आक्रमकपणा नाही,आततायीपणा नाही.एकदम सुस्पष्ट शब्दात सर्व मांडणी एकदम छान शिकवणे.विद्यार्थ्यांचं खूप मोठं नशीब की देसले सरांचं lecture मिळतंय.बार्टी आणि देसले सरांचं खूप धन्यवाद
सर धन्यवाद प्लीज करून सार्वजनिक वित्त पण घेण्यात यावा सार्वजनिक वित्त समजण्यासाठी खूप वेळ लागतो सर प्लीज करून सार्वजनिक वित्तआणि बँकिंगचे टॉपिक मधील concept
सर, मला एक गोष्ट खूप आवडते तुमची , तुम्ही जो टॉपिक घेता त्याला एका अनिमेशन स्वरूपात किंवा छान उदाहरण स्वरूपात एक्स्प्लैन करून सांगता .. स्पेशली अनिमेशन खूप 👌👌👌👌 आणि भाषा खूप साधी आणि सोपी वाटत तुमच्या मुळे इकॉनॉमी विषय मधे इंटरेस्ट आलाय.. खूप छान 🙏🙏
बार्टी कडून राबवत असलेला हा उपक्रम खूपच सुंदर आहे यामुळे गोरगरीब लोकांचं खूप कल्याण होत आहे तसेच अर्थशास्त्रामध्ये तज्ञ असलेले साक्षात किरण देसले सरांचे मार्गदर्शन आम्हाला मिळणे म्हणजे खूपच भाग्यच आहे आणि त्यांनी अर्थशास्त्र हा विषय ज्याप्रकारे समजावून सांगितला आहे त्या प्रकारे मला तरी वाटत नाही कोण शिकू शकत.त्यामुळे धन्यवाद बार्टी आणि किरण देसले सरांच.
सर,, अर्थशास्त्र(mpsc ) चे सर्व घटकावर लेक्चर घ्या plz,plz ,plz,आपण खूप छान समजवून सांगता..व्हिडीओ बगून एकदा जरी वाचलं तरी सर्व समजतं.आपले यासाठी खूप खूप आभार सर,,आमच्यासारख्या गोरगरिबांसाठी हा खूप चांगला उपक्रम आहे.
आदरणीय सर आपण याकडे लक्ष द्यावे ही विनंती सर आपण barti ची team जॉईन केली हे आमचे भाग्यच समजतो कारण तुमचे नाव ऐकुन होतो आता तुमचे प्रत्येक्षात लेक्चर करायला मिळालेत सर आपण सार्वजनिक वित्त, बँकिंग हे लेक्चर घ्यावे कारण हे combine चा आत्माच आहेत कृपया ग्रामीण भागातील मुलांना आपल्यामुळे मोठा आधार मिळाला आहे तो तसाच राहावं त्यांना पुण्याला येऊन लेक्चर करणे अशक्यच आहे आपण याचा विचार करावा ही नम्र विनंती
कृपया barti ने देसले sir यांचे remaing part चे पण लेक्चर घ्यावे जेणेकरून आम्हा ग्रामीण भागातील विशेषतः होतकरू विद्यार्थ्यांना कोअर Economics cover होईल व सदर लेक्चर series Cha benefit होईल
Please sir तुम्ही सार्वजनिक वित्त,बँकिंग हे लेक्चर घ्या ग्रामीण भागातील मुलांसाठी खूपच गरजेचे आहे हे दोन टॉपिक combine चा आत्मा आहेत आपल लेक्चर केव्हा होणार म्हणून आम्ही वाट पहात होतो खूप वेळेस कॉमेंट केले
सर्व टॉपिक वर बनवले पाहिजे असे व्हिडिओ pls बनवा असे व्हिडिओ अजून, Req आहे माझी🙏🙏 कठीण वाटणारा हा विषय चांगला समजत आहे व्हिडिओतून👌 खूपच उपयुक्त आहे हा उपक्रम pls सुरू ठेवा आणि अर्थशास्त्रच्या सर्व प्रकरणाचे अजून असे व्हिडिओ बनवा
Thank you sir for ur valuable time which u hav given us. Actually u make our interest in economics. Now economics is very understandable and mark improving subject for us. Thank you so much 🙏🙏 . As I m from science background it was really deficult for me.
Ref: Rashmi : sir if u touch their waterpots they will throw it and fill again how is it they are not ashamed of tapping my sister's mail and getting benefitted these 13 years. They divide people in the name of theta and sitting in power. I am struggling for daily bread.
Really Thanks Sir, U r a unique to teach the subject so mystically.. It gives us a great learn with fun.. Would u please,make us ur more Eco.video lectures here?Thanks..
सर , तुम्ही फ़क्त , राज्यसेवा , पूर्व परिक्षेच्या दृष्टिकोनातून , विषय शिकवलेले आहेत , सर , अजून , तुम्ही असेच , पुढचे पण , व्हिडीओ बनवा , कारण , आर्थशात्र या , विषयाची आवड निर्माण होण्यासाठी
Sir please lecturrs continue kara🙏 Uddyog, chalanvadh, rashtriya utpanna, sarvjanik vitt ya topics vr ek ek tri lecture ghya sir Kalkalichi vinanti🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sir plz itkyat Lecture naka thambau economic ha subject keval Desale sir mule khup chan samjat ahe yachi garaj garib hotkaru mulana mothya pramanat ahe so plz ankhi kahi lectures available kara sir... It is request..... 🙏🙏🙏🙏🙏
Honourable sir I requeste you please start combine lecture series We want this that series will very helpful in my future now after carona we all stay in our home please do this
शिकवताना इतरांसारखा कोणता आक्रमकपणा नाही,आततायीपणा नाही.एकदम सुस्पष्ट शब्दात सर्व मांडणी एकदम छान शिकवणे.विद्यार्थ्यांचं खूप मोठं नशीब की देसले सरांचं lecture मिळतंय.बार्टी आणि देसले सरांचं खूप धन्यवाद
सर धन्यवाद प्लीज करून सार्वजनिक वित्त पण घेण्यात यावा
सार्वजनिक वित्त समजण्यासाठी खूप वेळ लागतो सर प्लीज करून सार्वजनिक वित्तआणि बँकिंगचे टॉपिक मधील concept
सर, मला एक गोष्ट खूप आवडते तुमची , तुम्ही जो टॉपिक घेता त्याला एका अनिमेशन स्वरूपात किंवा छान उदाहरण स्वरूपात एक्स्प्लैन करून सांगता .. स्पेशली अनिमेशन खूप 👌👌👌👌 आणि भाषा खूप साधी आणि सोपी वाटत तुमच्या मुळे इकॉनॉमी विषय मधे इंटरेस्ट आलाय.. खूप छान 🙏🙏
बार्टी कडून राबवत असलेला हा उपक्रम खूपच सुंदर आहे यामुळे गोरगरीब लोकांचं खूप कल्याण होत आहे तसेच अर्थशास्त्रामध्ये तज्ञ असलेले साक्षात किरण देसले सरांचे मार्गदर्शन आम्हाला मिळणे म्हणजे खूपच भाग्यच आहे आणि त्यांनी अर्थशास्त्र हा विषय ज्याप्रकारे समजावून सांगितला आहे त्या प्रकारे मला तरी वाटत नाही कोण शिकू शकत.त्यामुळे धन्यवाद बार्टी आणि किरण देसले सरांच.
Sir सार्वजनिक वित्त पण घ्या sir plies
Sir तुमचे lacture मुळे खरं Economy समजल
आतापर्यंत वेगळच काही वाचत होतो
Tanks sir
Waiting for this lecture....thank u very much sir... I request भारतीय कर संरचना आणि सार्वजनिक वित्त यावर lecture घ्या सर pls sir....
Lliiklkill
Thank you barti, amhi serv ya economy chya lecture chi vaat pahat hoto.
सर,, अर्थशास्त्र(mpsc ) चे सर्व घटकावर लेक्चर घ्या plz,plz ,plz,आपण खूप छान समजवून सांगता..व्हिडीओ बगून एकदा जरी वाचलं तरी सर्व समजतं.आपले यासाठी खूप खूप आभार सर,,आमच्यासारख्या गोरगरिबांसाठी हा खूप चांगला उपक्रम आहे.
बार्टी च्या सर्व टीमचे मनस्वी धन्यवाद
आपण दर्जेदार व जबाबदार मार्गदर्शक महाराष्ट्रातील तमाम गरीब,होत्करू विद्यार्थ्याला उपलब्ध करून दिलात
Thanks sir...
Tumchya lectures mule ata kharyat economics samajtay. Tumchi sikawnyachi padhat chan ahe.
Banking vr lecture ghya sir.
Thanks again sir...
आदरणीय सर आपण याकडे लक्ष द्यावे ही विनंती
सर आपण barti ची team जॉईन केली हे आमचे भाग्यच समजतो कारण तुमचे नाव ऐकुन होतो आता तुमचे प्रत्येक्षात लेक्चर करायला मिळालेत सर आपण सार्वजनिक वित्त, बँकिंग हे लेक्चर घ्यावे कारण हे combine चा आत्माच आहेत कृपया ग्रामीण भागातील मुलांना आपल्यामुळे मोठा आधार मिळाला आहे तो तसाच राहावं त्यांना पुण्याला येऊन लेक्चर करणे अशक्यच आहे आपण याचा विचार करावा ही नम्र विनंती
Yes. Right
@@psiashwininawale
Thanks mam
Agadi barobar aadarniy sirji
Yes public finance gya sir
Please mail this to Barti official mail I'd , they will definitely consider it
सर सार्वजानिक वित्त टॉपिक घ्या .. तुमच्या मार्गदर्शनाचा खूप फायदा होतोय. तुमचे खूप खूप आभार thanks barti
सर सार्वजनिक वित्त टॉपिक घ्या.तो खूप अवघड जात आहे..
Sir, aaple khup aabhari aahot aamhi 🙏. Majhyasarkhya kititari garju students la aaplya lecture khup fayda hot aahe. Please continue kra.👍👍👍
Thank you so much sir aata prt che lec Khup Chan hote plz continue kra
स्वत:ला वाचवा योजना सुरू पन झाली आहे सर 😅
Thank you so much sir for all the lectures. It means a lot for us.please continue if possible 🙏
कृपया barti ने देसले sir यांचे remaing part चे पण लेक्चर घ्यावे जेणेकरून आम्हा ग्रामीण भागातील विशेषतः होतकरू विद्यार्थ्यांना कोअर Economics cover होईल व सदर लेक्चर series Cha benefit होईल
Nahi honar vatat continue aata ... Bad luck
sir we enjoy your lecture ...... now economics are in favourate list .....thanks you desale sir and thanks again to barti
Thank You BARTI TEAM & KIRAN DESALE SIR 🙏🙏
Shree Kiranji Desale sir aamhi tumche khup aabhari aahe thank you so much sir
Thank you sir...सार्वजनिक वित्त ya topic vr desale sir chya lecture chi khup garaj aahe...
khup sopya sabdat economics shikvatat aapn.
manapasun aabhar.
Thank you barti, asech kiran disale saranche lecture jastit jast lecture arrenge kara ,exam khup javal aahe
Thank u barti, waiting for this lecture
Sir plz eco che lecture roj ghyana jastit jast studentla eco chach problem aahe
Khup khup abhari ahe sir, pratekala samjel ase shikavata sir apan. Avghad subject sopa kela.... Thank 🙏💕
Please sir तुम्ही सार्वजनिक वित्त,बँकिंग हे लेक्चर घ्या ग्रामीण भागातील मुलांसाठी खूपच गरजेचे आहे हे दोन टॉपिक combine चा आत्मा आहेत आपल लेक्चर केव्हा होणार म्हणून आम्ही वाट पहात होतो खूप वेळेस कॉमेंट केले
Sir pls public finance var lecture ghya🙏 . तुमचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल आम्हा सर्व विद्यार्थ्यांना 🙏
Waiting for this lecture.
Thank u Desale Sir
and thanks to "BARTI"..
Khup chan lecture sir
Thank you very much🙏🙏🙏
सर्व टॉपिक वर बनवले पाहिजे असे व्हिडिओ pls बनवा असे व्हिडिओ अजून,
Req आहे माझी🙏🙏
कठीण वाटणारा हा विषय चांगला समजत आहे व्हिडिओतून👌 खूपच उपयुक्त आहे हा उपक्रम pls सुरू ठेवा आणि अर्थशास्त्रच्या सर्व प्रकरणाचे अजून असे व्हिडिओ बनवा
You are jem of khandesh.😍😍 Jay खान्देश जय महाराष्ट्र 🤗🤗
Thank sir excellent teaching kale aahe खुप छान शिकवले आहे
आपणास आणखी काही lectures घ्यावी ही विनंती आहे
Thank u very much.....sir for this lecture....
Sir सार्वजनिक वित्त व बँकिंग यावर lecture ghya
Ur teaching is going directly into brain sir thanks to bhrti to invite u for us
Thank you sir for ur valuable time which u hav given us. Actually u make our interest in economics. Now economics is very understandable and mark improving subject for us. Thank you so much 🙏🙏 . As I m from science background it was really deficult for me.
Ref: Rashmi : sir if u touch their waterpots they will throw it and fill again how is it they are not ashamed of tapping my sister's mail and getting benefitted these 13 years. They divide people in the name of theta and sitting in power. I am struggling for daily bread.
Very useful for both upsc and mpsc aspirants👍👍
सर सार्वजनिक वित्त आणि बँकिंग घ्या please
Thank you BARTI..thank you Sir
Very eagar to watch one more knowledge studded lecture..Thank you..Sir ..🙏🙏🙏
Sir Pls. Public Finance wr pn lecture ghya....Tumchi teaching skill Great n Simplistic aahe sir samjayla...Thanks Barti🙏
Thanks.....Dr desale sir shabd apure ahet.
अतुलनीय शिकवणी , धन्यवाद सर
Really Thanks Sir, U r a unique to teach the subject so mystically.. It gives us a great learn with fun.. Would u please,make us ur more Eco.video lectures here?Thanks..
डॉ. किरण देसले सरांचे आणखी काही lectures आपल्या Mpsc Barti chya RUclips platform ला arrange करावेत.
ही विनंती🙏🏻🙏🏻
मनःपूर्वक आभार सर 🌹🌹
Concept khup clear hotayt n lecture aiklyav economics ch tension khup kmi jal. I request you please take lectures.
Thank you Barti and thank u sir kharach lecture chi khup garaj aahe
सर , तुम्ही फ़क्त , राज्यसेवा , पूर्व परिक्षेच्या दृष्टिकोनातून , विषय शिकवलेले आहेत ,
सर , अजून , तुम्ही असेच , पुढचे पण , व्हिडीओ बनवा , कारण , आर्थशात्र या , विषयाची आवड निर्माण होण्यासाठी
Sir please lecturrs continue kara🙏
Uddyog, chalanvadh, rashtriya utpanna, sarvjanik vitt ya topics vr ek ek tri lecture ghya sir
Kalkalichi vinanti🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice Lecture Sir . Thank you 💐💐🌹🌹
Khup khup aabhari ahe sir ..🙏🙏🙏
Waiting for next economic lecture.. Thankyou sir👍
Thanks for all lectures but we would like to listen u more
Sir roj ekch lecture ka hot ahe.???
Great lecture kiran disle sir....
Chaitanya kagde siranche pn politi lecture continue kra please barti team
To crack Competitive exam MCQ practice is key so join us for daily MCQ practice..
सर सार्वजनिक वित्त हा टाॅपिक पण घ्या ना. खूप दिवसांपासन वाट पाहतोय सर आम्ही. thank you sir for all these topics..
Thank you so much barti for this lecture 😍😍😍
नमस्कार सर.. खूप खूप धन्यवाद 💐💐💐
Public Finance Ghya sir Please 🙏🙏
thanku so much sir ji...for ur all lectures.
Thank you so much all barti team
Thank you so much sir .. tumhi he class ghetale
Ty sir for such a nice lecture.
Thank u barti team for desale sir lecture ,pls GDP,fical defict he lavkar gya sir request
Sir plz itkyat Lecture naka thambau economic ha subject keval Desale sir mule khup chan samjat ahe yachi garaj garib hotkaru mulana mothya pramanat ahe so plz ankhi kahi lectures available kara sir... It is request..... 🙏🙏🙏🙏🙏
Very veryThank you so much sir 👍🙏👍
Thank you so much barti😊
Thank you..Sir..🙏🙏
Barti thank u so much...... Ya lecture chi khup aaturtene waat pahat hoto amhi
To crack Competitive exam MCQ practice is key so join us for daily MCQ practice..
Very nice explanation sir🎉
Public finance pn ghyaa sir
चालू घडामोडींचा अभ्यास ग्राफिक्सच्या माध्यमातून करा. आम्ही अधिकारी मित्रांनी सुरू केलेल्या RUclips चॅनेलला नक्की भेट द्या.☺️☺️
Nice concept of explanation
Thanks sir👌☺
Sir, Request you to please take some more lecture if possible.
Plz.. Kiran desle Sir che lecture vadhava...
Thnx Barti and Dr Desale sir for this most awaited lecture 👏🏼👏🏼👏🏼
Will Barti arrange guidance planning for State services Mains 2020 ?
We are waiting for this lecture
Thank u so much sir.
No 1 lecture
Wattmwar siranche pan lectures lavkarat lavkar ghya..plzz@barti team
Sir ramsar he wetland sathi ahe na. Mg option ks ky
Thank you sir
Thank you BARTI🤞🏻
Thank u sir. And Thank u Barti..
Thank you so much sir ji..🙏
Honourable sir
I requeste you please start combine lecture series
We want this
that series will very helpful in my future
now after carona we all stay in our home please do this
Maze guru. Tumchya mude me dr zhalo sir
Very nice lecture
Thank u Sir
Thankoo so much 🙌🇮🇳🍫
Very very thanks sir.. 🙏🙏🙏
Sir banking devlopment, regulation, banking reforms commitees and bank margind , as well as indian banking system ver lecture ghya plzzz....
Thanks sir for this lecture sir timing ka kami kelay 8-12 ahe
Sir all subject che topic complete krun denar ahe ka mpsc aani combined krita
Sir purn economics che lecture ghya plz 🙏🙏🙏🙏
Thanks sir, also thanks to barti
Ramsar convention is related to wetlands @54.00
Sir.. Pdf kuthe milel hya lecturer chi
best lecture sir.thanks
Thanks to barti