Maharashtrachi HasyaJatra - महाराष्ट्राची हास्यजत्रा - Ep 131 - Full Episode

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024

Комментарии • 18

  • @nikitapusalkar2079
    @nikitapusalkar2079 2 месяца назад +5

    ओंकार खूप मस्त अभिनय केलात तुम्ही, माझ्या डोक्यावरून जातात विनोद जेव्हा तुमच्या तिघांचं skit असतं तेव्हा, आणि तुम्हीच विनोद करता आणि तुम्हीच हसत होतात, आणि त्या सी ताम्हणकर आणि प्राजक्ता माळी किती हसता होत्या, जाऊ दे मला नाही समजलं पण तुम्ही तेव्हा जसं हसत होतात तसे आता पण हसत रहा, 🌹👌👍😘

    • @Rahul-mm8gq
      @Rahul-mm8gq 2 месяца назад

      Compliment detiye ka? Roast kartiye?

  • @Sai-zi8zg
    @Sai-zi8zg 2 месяца назад +2

    @Sameer🎉🎉🎉....khupch bhari

  • @prasadkhedkar3340
    @prasadkhedkar3340 2 месяца назад +2

    Tune amazing. Nice

  • @Birdsnaps
    @Birdsnaps 2 месяца назад +2

    कालचे एपिसोड आवडले नाही... हल्ली गौरव आणि ओंकार गेल्यापासून हास्यजत्रा कंटाळवाणे झाले आहे. तेच ते आणि तेच ते...समिरला कुठेतरी होस्ट म्हणून बोलवायचे आणि त्याचा पाणउतारा करायचा हि थीम अतिशय कंटाळवाणी झाली आहे. अरूणच्या शब्दफेक, वाचन, पाठांतरावर वर टिका, आत जे पडद्यावर येत नाही अश्या प्रोडक्शन टिम मधल्या वर घेतलेले पंचेस डोक्यावरून जातात. ते तुम्हाला ओळखतात...आम्हा बापड्या प्रेक्षकांना काय माहित ते. स्किट, पंचेस मध्ये दम नाही. फक्त पुरूष असलेले स्किट तर अगदी निरस. त्यातल्या त्यात सगळ्या स्री कलाकार उत्तम अभिनय करून सपक स्किट मध्ये जान फुकंतात. आठवड्यातून दोन दिवस लागणर म्हणून दुःख झाले होते पण आता बरे झाले असे वाटते. परीक्षक म्हणून जे दिग्गज बसले आहेत त्याना एकजात सगळेच स्किट कसे आवडतात?? हा मोठा गहन प्रश्न मला पडतो. अतिशय आवडता प्रोग्राम आहे. तो आणि इंद्रायणी हे दोन कार्यक्रम मी आवर्जून पहाते पण आता हास्यजत्रा पहाताना लक्ष केंद्रित करता येत नाही.. टिव्ही समोरून उठून चालायला लागते.

  • @lakhangangurde190
    @lakhangangurde190 2 месяца назад +2

    Very very nice video sir 👏

  • @red_chilli1751
    @red_chilli1751 2 месяца назад +1

    11:43 gacchi var gachhi, gacchi var pchi. Pchi la jhali sudhakar chi bachii.

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 2 месяца назад

    Omkar aani Gaurav hote tevhqch chhan hote.

  • @smitashukla7136
    @smitashukla7136 2 месяца назад

    Khup chhan

  • @pankajban5876
    @pankajban5876 2 месяца назад

    Very nice

  • @NarutoShippudenTamil6641
    @NarutoShippudenTamil6641 2 месяца назад +2

    CID New EPISODE Tamil PLS

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 2 месяца назад

    Junech cchhan hote.

  • @muhammedmansoor2197
    @muhammedmansoor2197 2 месяца назад

    ❤❤😂😂🎉🎉

  • @minaldedhia575
    @minaldedhia575 2 месяца назад

    Tune🎉

  • @saipan9942
    @saipan9942 2 месяца назад

    😂😂😂😂😂

  • @Rahul-mm8gq
    @Rahul-mm8gq 2 месяца назад

    Rasika comedy na karta itkya varsh kashi kay ya show mde aahe kay mahit?

  • @vaishalishenai143
    @vaishalishenai143 2 месяца назад

    Vishakha Subedar is beyond annoying

  • @singersheetalpendke513
    @singersheetalpendke513 2 месяца назад

    Maharashtra me maharwada ki nagdoki full time pass Tati bekaar timepass