मराठा नसल्याने फडणवीस भाजपची पहिली चॉईस नाहीच ? संदर्भ विनोद तावडे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 331

  • @chandrakantchaudhari5579
    @chandrakantchaudhari5579 Час назад +22

    मराठी माणसांचा स्वाभिमान जिवंत ठेवणारा महाराष्ट्राचा हित जपणारा व दुसऱ्याच्या घरात लुडबुड न करणारा मुख्यमंत्री हवा

  • @suryakantgd
    @suryakantgd 32 минуты назад +4

    फक्त आणि फक्त देवाभाऊ, तावडे साहेब दिल्ली तच बरे आहेत, मराठा च पाहिजे तर शिंदे साहेब Best

  • @bhaidasborse5373
    @bhaidasborse5373 57 минут назад +11

    अमृता फडणवीस 😂 रोज रिल्स तरी बघायला मिळतील कारण आमचं वोट चोरलय पैसे वसूल 😅

  • @amitx9
    @amitx9 55 минут назад +8

    मराठा मुख्यमंत्री झाला तर एक मोठा गट त्यांचा मतदार होईल पण फडणीस मुळे काय मिळणार ?

  • @SantoshJamdade-w8s
    @SantoshJamdade-w8s 14 минут назад +2

    विनोद तावडे 🎉❤

  • @vijaysawle8525
    @vijaysawle8525 2 часа назад +17

    मराठा स्पर्धक नको म्हणून विनोद तावडे ना सुद्धा ट्रॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, कोणी प्रयत्न केला सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे

  • @pravinshelar8068
    @pravinshelar8068 3 часа назад +102

    म्हणूनच तावडेंचा कार्यक्रम लावला होता विरार ला.....

    • @dasharathtambhale4790
      @dasharathtambhale4790 2 часа назад

      फडणवीसांना संधी न देणे हा पुरोगामी महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान असेल. गुजरात मध्ये पाटीदार पटेल नसलेले मोदी शहा चालतात पण महाराष्ट्रात फडणवीस चालणार नाहीत अशी शंका वाटणारे नाटक करत आहेत. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून असे मेंडेट कोणालाही मिळाले नाही, असे असताना या मेंडेट वर शंका घेतली जात आहे मराठ्यांच्या पुरोगामित्वावर शंका घेतली जात आहे हे दुर्दैवी आहे. आता भाजपाने चूक केली तर महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही.

    • @shivrakshak4185
      @shivrakshak4185 Час назад +5

      तावडेंना मुख्यमंत्री पद दिले पाहिजे.

    • @revenant8061
      @revenant8061 Час назад +2

      ​@@shivrakshak4185
      Kashyala? Tawde ni kay kelay?

    • @ShashikalaPawar-d2u
      @ShashikalaPawar-d2u Час назад +3

      पण तिथे ठाकुरांचाच कार्यक्रम लागला. तिकडे कर्जतमधे राम शिंदेकरवी दादांचा आणि धसांकडून पंकजांचा ही असाच कार्यक्रम चालू केला.

    • @Fun-0NN
      @Fun-0NN Час назад +2

      कोण तावडे मी obc आहे, फडणवीस हुशार आहे. 🎉

  • @pranavandshubhamchopade463
    @pranavandshubhamchopade463 2 часа назад +35

    विनोद तावडे मुख्यमंत्री असावेत

  • @abidshaikh4920
    @abidshaikh4920 46 минут назад +5

    Only Vinod Tawde.
    Maratha Manus.

  • @tejasjadhav3578
    @tejasjadhav3578 Час назад +20

    विनोद तावडे ✌️✌️🚩🚩🚩

  • @yashwantchavan805
    @yashwantchavan805 3 часа назад +50

    विनोद तावडे यांवर त्यासाठीच ट्रॅप लावला होता

  • @8txj45
    @8txj45 31 минуту назад +2

    निष्कलंक अभ्यासू मेहनती सर्वांना सोबत घेऊन जाणारे देवाभाऊ हेच भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे योग्य उमेदवार आहेत.भाजपा महाराष्ट्रात वाढवण्यात देवेंद्र फडणवीस ने खूप प्रयत्न केले आहेत.

  • @nikhilpatil1528
    @nikhilpatil1528 2 часа назад +37

    भावी मुख्यमंत्री विनोद तावडे 🚩🚩

  • @chandrakantgarate7444
    @chandrakantgarate7444 2 часа назад +7

    महाराष्ट्राचे हित जपणारा मुख्यमंत्री झाला पाहिजे

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 3 часа назад +19

    संघ 100वर्ष होत आहेत. त्या मुळे महाराष्ट्रत bjp CM होणे अपेकषित आहे.

  • @ajinkyajagtap2876
    @ajinkyajagtap2876 Минуту назад

    विनोद तावडे साहेब होणार ❤

  • @sudhakarpatil4135
    @sudhakarpatil4135 2 часа назад +25

    देवेंद्र फडणवीस पुन्हा सीएम होऊ नयेत कारण महाराष्ट्रामध्ये शांतता राहणारच नाही त्यांच्या ऐवजी नितीन गडकरी साहेबांना सीएम केलेलं उत्तम राहील

    • @sushilmane503
      @sushilmane503 Час назад

      😂😂😂😂

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk Час назад +1

      आघाडी चे शेंबडे चमचे उगाच लुडबुड करत आहे 😂

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 Час назад +1

      Nitin Gadkari Yana Health Che khup problem Aahe.

    • @sushilmane503
      @sushilmane503 Час назад

      @@rajendrawandhare9114 tya peksha comment karnarya patlana jaticha problem aahe.
      Eknath shinde nahi tr fadnvis vhave Karan ya vijyat eknath shinde aani fadnvis yancha khup motha vata aahe

    • @santoshchonde5296
      @santoshchonde5296 Час назад +1

      सर्व समतीचा मुख्यमंत्री सद्यस्थितीत नितीन गडकरी हे होऊ शकतील..

  • @sunilpatil-uv5pk
    @sunilpatil-uv5pk 8 минут назад

    महाराष्ट्रात सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र आणून महाराष्ट्रातील मराठी माणसाचाी प्रगती साधण्यासाठी चांगल्या नेत्यांची गरज आहे.असा नेता सध्या महाराष्ट्रात दिसत नाही

  • @deepakraut5657
    @deepakraut5657 5 минут назад

    महाराष्ट्र इतका संकुचित विचारांचा नाही.. मला वाटतं मतपेटीतुन हे दाखवून दिलेच आहे.

  • @hanunadre1832
    @hanunadre1832 3 часа назад +11

    आमदारा पेक्षा सामान्य जनतेला मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नितीन गडकरी किंवा विनोद तावडे

  • @sureshjadhav4438
    @sureshjadhav4438 Час назад +11

    कुलकर्णी साहेब असं काही नाही. फडणवीस केवळ ब्राह्मण म्हणून मराठा विरोध करत नाहीत. तसे असते तर ब्राह्मण असुनही नितीन गडकरी यांना विरोध होत नाही हे लक्षात घ्या

    • @kailasjadhav5705
      @kailasjadhav5705 Час назад +3

      हे अगदी बरोबर आहे......हेच ब्राह्मण लोक समजून घेत नाहीत.....नितीन गडकरी यांचं नाव घोषित केलं तर मराठा समाज एक मुखान त्यांना पाठिंबा देईल.....फडणवीस हे खूप कुरघोडी करणारे आहेत .....ते ना मित्र पक्षांना आवडतात ना बहुतांश जनतेला......गडकरी यांना पूर्ण पाठिंबा

    • @rupeshghanekar2058
      @rupeshghanekar2058 51 минуту назад +2

      He is not suit for CM ,,,,,he is best for PM ❤❤

    • @kailasjadhav5705
      @kailasjadhav5705 13 минут назад

      @@rupeshghanekar2058 why do you this , he is not suitable for CM postion?

    • @rupeshghanekar2058
      @rupeshghanekar2058 6 минут назад

      @@kailasjadhav5705 he deserves more than CM

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 41 минуту назад +1

    तसे काही नाही मराठा समाज साठी फडणवीस साहेब येवढे काम कोणी केले नाही. हे मराठा समाज पण कळते.
    फडणवीस यांना संधी मिळाली पाहजे व एक लोकप्रिय सरकार चालवले पाहिजे.

  • @vijaysawle8525
    @vijaysawle8525 Час назад +3

    राहुल कुलकर्णी उघड पणे फडणवीस व BJP चे समर्थन करतात, निपक्ष पत्रकारित नाही ही

  • @yogeshwardahatonde5815
    @yogeshwardahatonde5815 Минуту назад

    विनोद तावडेंची शक्यता वाटते ..

  • @rahulpande6892
    @rahulpande6892 Час назад +1

    Only Devendra fadanvis 🚩

  • @ShreeKshirsagar-np4rc
    @ShreeKshirsagar-np4rc 2 часа назад +28

    फडनवीस पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत येतील म्हणून त्यांना दूर ठेवल्या जाऊ शकते

    • @DTamerika
      @DTamerika 2 часа назад

      Yes absolutely right

    • @hankarkavach
      @hankarkavach Час назад

      Right 👍

    • @ajitoct24
      @ajitoct24 Час назад +1

      Gujju gang kadhich Marathi PM hou denar nahi, mag te Gadkari saheb ka aso.

    • @Markit91
      @Markit91 Час назад

      😂😂

  • @Gmgm189
    @Gmgm189 2 часа назад +5

    कर्तृत्व विनोद तावडे यांचे ही आहे पुढे BJP ल पुढे महानगर पालिका निवडणुकी ल सामोरं जायचं आहे, कुठ evm चलेलाच असे नाही, रोक ठोक,

  • @imposter6013
    @imposter6013 3 часа назад +3

    सर Thumbnails वरती काम करा . अजून जास्त आकर्षक करता येईल

  • @sandipjorvekar6616
    @sandipjorvekar6616 3 минуты назад

    देवा भाऊ नसलं तर उडत गेली भाजप

  • @shivmore6660
    @shivmore6660 3 часа назад +6

    फडणवीस मुख्यमंत्री होण्यात काहीही गैर नाही कारण MVA च्या विरोधात भाजप त्यांनी खूप चांगल्या प्रकारे टिकवली आहे त्यांना बाजूला करणे म्हणजे महाराष्ट्र भाजप संपवणे आहे.

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 2 часа назад

      Yuti madhil bhandane shinde ani ncp tech pahat hote. Shinde ni adavnukkelyache samor ale ahe

    • @pukhrajbrahmane5222
      @pukhrajbrahmane5222 Час назад +1

      💯 सहमत

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 2 часа назад +6

    बटेंगे तो कटेंगे चालले नाही,बाटोंगे तो काटोंगे धोरण चालले,जाती जमाती मध्ये फुट पाडुन एकमेकांना एकमेकांविरुद्ध लढायला लावले व जातीय समीकरणानुसार उमेदवार निवडून आणले...

  • @avdutpatil4993
    @avdutpatil4993 3 часа назад +14

    विनोद तावडे 🎉🎉🎉

  • @panditshinde3056
    @panditshinde3056 24 минуты назад

    फडणवीस शिवाय चुकून कोणी CM झालं तर महाजन, पडळकर, सदाभाऊ,लाड इ. याना वेड लागेल!

  • @gurudattahighschool1558
    @gurudattahighschool1558 2 часа назад +1

    विनोद तावडे vs देवेंद्र फडणवीस हा संघर्ष परत होईल अशी तरी शक्यता जास्त आहे

  • @shubhamdivekar
    @shubhamdivekar 33 минуты назад

    Murlidhar mohal next cm

  • @satishtapse3529
    @satishtapse3529 Час назад +1

    कुलकर्णी सर तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण ते तर सांगा प्लीज

  • @vishnukurne3054
    @vishnukurne3054 3 часа назад +7

    मराठा जर मुख्यमंत्री झाला तर दिल्लीत तो स्पर्धक होत नाही किंवा राहातं नाही.

  • @truthseekerma
    @truthseekerma Час назад +4

    विनोद तावडे ❤❤🚩🚩

  • @rahulpande6892
    @rahulpande6892 Час назад

    Deva bhau only

  • @SanjayPhopse
    @SanjayPhopse 2 часа назад +26

    जातीची सिमपत्ती घेऊन किती दिशाभूल करणार अरे यांच्या आधी पण असंख्य गैर मराठा मुख्यमंत्री महाराष्ट्रात झालेत त्यांनी सर्व समाजाला समान न्याय देण्याच काम केलं पण जेव्हा प्रत्रकार ऐका व्यक्ती ची बाजू घेऊन बोलतो ना तेव्हा कुठे तरी शंका येते.🚩

    • @Therock45451
      @Therock45451 27 минут назад

      सध्याची परिस्थिती वेगळी आहे. मुख्यमंत्री पद declare केल्यावर इकडे जरंगे बसणार उपोषणाला आणि मग नॉन मराठा मुख्यमंत्री असल्यावर तो मराठा vs ब्राम्हण किंवा मराठा vs ओबीसी करणार

  • @amarsonwane6377
    @amarsonwane6377 3 часа назад +9

    साहेब भाजपला आपल्या पक्षाची वाट लावची नाही फांडवनिस मुख्यमंत्री होनार आहे

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 2 часа назад +13

    2019 ला मी पुन्हा येईन ही देवाभाऊ यांची घोषणा 2024 ला प्रत्यक्षात येत आहे.

  • @prakashuplanchwar1198
    @prakashuplanchwar1198 59 минут назад

    Only obc

  • @shamkadam2061
    @shamkadam2061 2 часа назад +1

    फक्त राहुल दादा

  • @vijaych123
    @vijaych123 Час назад +1

    देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नकोच. ते एवढे कर्तुत्ववान आहेत तर त्यांना पीएम करावे.

  • @shrikantraut20
    @shrikantraut20 Час назад +1

    ही माणसिकता बदलली पाहिजे...

  • @dhananjaykshirsagar6777
    @dhananjaykshirsagar6777 3 часа назад +29

    राहूल तूमच्या वरचा आमचा विश्वास संपलाय

    • @kalyanshete8985
      @kalyanshete8985 2 часа назад +2

      Tu nako theu😅

    • @Markit91
      @Markit91 Час назад

      तुझ्या विश्वासावरच जिवंत आहे ते 😂

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 28 минут назад

    गुजरात , मध्यप्रदेश , राजस्थान प्रमाणे मागच्या रांगेतील आमदाराला मुख्यमंत्री करा . फडणीस मुख्यमंत्री झाले तर त्यांना खूप लोकांना फेस करावे लागेल .बहुधा तीन उपमुख्यमंत्री होतील कि काय ?

  • @ksameer2222
    @ksameer2222 Час назад +1

    Gadkari is best choice...
    Phadnvis may put mh in unrest.. Katkarstani..

  • @RavindraJoshi-m8h
    @RavindraJoshi-m8h 3 часа назад +26

    101%❤देवा भाऊ पुन्हा

  • @ravindrakulkarni3274
    @ravindrakulkarni3274 2 часа назад +2

    तुम्हला कोणी सांगितल आतल्या गोष्टी

  • @rameshdhotre560
    @rameshdhotre560 22 минуты назад

    *🧘‍♂️... ✍️धर्मकार्य समस्या निवारण मार्ग प्रस्थापित योगदान म्हणजे भाग्यवंत असणे, भाग्यवंत निरपेक्ष यशाला समाधानी आशीर्वाद लाभतोच पण त्या व्यतरिक्त अधिक सन्मान प्रसंगानुरूप परिस्थिती लक्षात न घेता दिलेला आशीर्वाद हा दुर्भाग्य प्रदर्शित करतो.*
    *🦸‍♂️मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गो संरक्षण पशुसंवर्धन कायदा शक्तीशाली केला हे त्यांचे भाग्य पण स्वामी शंकराचार्य यांनी समाधानी रहायचे सोडून परिस्थिती लक्षात न घेऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील हा लोभ आशीर्वाद यशस्वी ठरत नसेल तर दुर्भाग्य ते शिंदेचे की शंकराचार्य यांचे.*

  • @prasadhure9870
    @prasadhure9870 Час назад

    सध्याच्या परिस्थितित कर्तुत्वापेक्षा भाजपला जात महत्वाची आहे . भाजपने जातीच व धर्माचे राजकारण करीत आहे

  • @anilkagade9342
    @anilkagade9342 Час назад

    ऐसा कोई सगा नहीं, जिसे उसने ठगा नहीं 😂

  • @nitinkadam1109
    @nitinkadam1109 2 часа назад

    मराठा असेल तर कोणत्या विस्थापित मराठा ला फायदा होतो
    फक्त व्यापारी ना व दिल्ली पुढे झुकणारे पाहिजे

  • @shivshankarsurwase4319
    @shivshankarsurwase4319 Час назад

    ओबीसी मुख्यमंत्री असलेल्या महाराष्ट्राला चांगला

  • @deepakpatil5725
    @deepakpatil5725 3 часа назад +35

    मराठा म्हणून विनोद तावडे साहेब योग्य ठरतील

    • @Aspirants.1232
      @Aspirants.1232 2 часа назад +5

      Ani कर्तुत्व म्हणून😂

    • @Ajitpatil_Bharat
      @Ajitpatil_Bharat 2 часа назад +1

      ​@@Aspirants.1232Changle ahe kartuv

    • @kirandeshmukh1161
      @kirandeshmukh1161 2 часа назад +2

      राहुल सर, विखे पाटील, आणि मुरली अण्णा मोहोळ या दोन्ही पैकी एक मुख्यमंत्री होतील

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 2 часа назад

      Kay rao? CM chair hi shobhechi khurchi ahe ka?

    • @DTamerika
      @DTamerika 2 часа назад

      विखे मूळ बीजेपी च नाही ​@@kirandeshmukh1161

  • @sahebraochaudhari5595
    @sahebraochaudhari5595 Час назад

    देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री होणार

  • @ajworld7274
    @ajworld7274 2 часа назад

    आतापर्यंतचा इतिहास आहे महाराष्टात..एकदा उपमुख्यमंत्री झालेला नेता हा नंतर कधीही मुख्यमंत्री झाला नाही..

  • @jayant2309
    @jayant2309 Час назад

    मी मराठा आहे आमचा मुख्यमंत्री असला की आमच्या मागण्या मान्य होत नाहीत ...फडणवीस सोडून वेगळ्या जातीचा मुख्यमंत्री असावा

  • @amolkhedlekar
    @amolkhedlekar Час назад

    MR. RAHUL SIR , CONTINEOUS 3 RD DAY I AM TELIING MR. Murlidhar Mohol will be next CM of Maharashtra .

    • @Chandrakant-g7i
      @Chandrakant-g7i Час назад

      Barobar, Mi election cha result laglyapasun aamchyamadhe sangtoy ki murlidhsr honar

  • @shitalrajmane5189
    @shitalrajmane5189 2 часа назад +6

    देवा भाऊ एकमेव

  • @madhurapatil5252
    @madhurapatil5252 Час назад

    महाराष्ट्र देशाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे राज्य आहे. आणि येणाऱ्या काळात खूप महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत त्यामुळे heavy lifting करण्याची खूप तयारी ठेवावी लागेल. त्या दृष्टीने एक फास्ट responding यंत्रणा Maharashtra सत्कार का उभी करावी लागणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचा अशीच 5 येत एक्सपेरी हा महत्त्वाचा ठरणार आहे शिवाय त्यांना मुख्यमंत्री बनवणे हे बरोबर वाटते. एकनाथ शिंदे हे सुद्धा धडाडीचे नेता आहेत आणि त्यांच्या योग्य स्थान सरकार मध्ये असेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. देवेंद्र जी एक निष्पक्षता आणि just/balanced विचारांचे व्यक्तिमत्त्व आहेत त्यामुळे ते महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतील असा मला विश्वास वाटतो.

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 39 минут назад

    मराठा, दलीत, ओबीसी नविन समीकरण भाजप ल करता आले पाहिजे. फडणवीस यांच्या २०१४ सारखे कारकीर्द नको. नविन व्हिजन घेऊन भाजप कार्यकर्त्या न सत्तेचे ताकत मिळाली पाहजे.

  • @rahulnikamrn2284
    @rahulnikamrn2284 2 часа назад +1

    आरक्षण काही देईना किती दिवस मराठा समाजाच्या तव्यावर भाकरी भाजणार 😢

  • @dwarkadassolanke2534
    @dwarkadassolanke2534 Час назад

    दिल्ली तून रसद पूर्विल्यामुळे पाठिंब्यामुळे फडणवीस होते दिल्ली स्वर शिवाय.स्वतः.फडणवीस झिरो.

  • @amargodase1105
    @amargodase1105 2 часа назад

    हे सर्व फक्त फसंन20 ची इमेज सुधारण्यासाठी चाललं आहे... फडणवीस 2014 ल पण मुखमंत्री झाले आहेत... करणार तर त्यालाच आहेत फक्त वातावरण निर्मिती चालू आहे बाकी काही नाही

  • @somnathware9214
    @somnathware9214 2 часа назад +1

    फडण20 म्हणजे अभ्यास चालू आहे😂

  • @rockeshgawande7332
    @rockeshgawande7332 2 часа назад

    Next c.m.murali mohole saheb

  • @vijaysawle8525
    @vijaysawle8525 2 часа назад

    महाराष्ट्रद्रोह करणे म्हणजे कतृत्व काय ???

  • @prakashuplanchwar1198
    @prakashuplanchwar1198 57 минут назад

    Only hindutuv

  • @rupalibhosale976
    @rupalibhosale976 3 часа назад +15

    फडणवीसच होणार, कारण संघाचा हेतुच हा आहे

  • @साहिल-साळुंखे

    विखे पाटील ❤️

  • @prasadjoshi4579
    @prasadjoshi4579 Час назад

    Ajit pawar na select karave

  • @amitx9
    @amitx9 57 минут назад

    त्या आमदारांनी तुझ्या कानात येऊन सांगितले का की आमची चॉईस फडणीस आहे म्हणून 😂😂😂

  • @Dnyaneshwarchaudhari-xc4uf
    @Dnyaneshwarchaudhari-xc4uf Час назад

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होतील तर का दोग मराठ्यांना सोबत घेऊन अख्या मराठा समाजाचि जिरवनारा मानुस म्हणजे फडणवीस साहेब लावा ताकद जय ओ बी सी

  • @nitinkadu8858
    @nitinkadu8858 2 часа назад +11

    देवेंद्र फडणवीस एकदम हुशार माणूस आहे मुख्यमंत्री देवा भाऊ हवा

  • @girishrakhe1681
    @girishrakhe1681 Час назад

    रावसाहेब दानवे

  • @loveyou-sd3zh
    @loveyou-sd3zh 2 часа назад +1

    फडणवीस मुख्यमंत्री करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ बनवावा लागला😅😅✌️

  • @arvindghodinde6919
    @arvindghodinde6919 21 минуту назад

    एकच देवेंद्र... बाकी सब ब क वा स.

  • @ganpatkadam2913
    @ganpatkadam2913 2 часа назад +1

    शेवटी कुलकर्णीच😅

    • @gauravd1982
      @gauravd1982 2 часа назад

      शेवटी कदम तू 😂

  • @amolsaraf5538
    @amolsaraf5538 2 часа назад +1

    Rahul साहेब मला तुम्ही प्रगलभ पत्रकार वाटतात कुठे या पांचट विषयात पोराटोरा सारखे विश्लेषण करतातं.... साहेब तुम्ही महाराष्ट्र कसा विकास करतो ते दाखवा काय नवीन काम चालू आहेत ते सांगा... ज्याने positive message जाईल...जातीयवादी heading करून काय मिळणार

  • @KrushnaGavli-sc4wz
    @KrushnaGavli-sc4wz 2 часа назад

    मला नाही वाटत असं काही होणार

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 2 часа назад

    EVM CM

  • @bhagyeshpusdekar1245
    @bhagyeshpusdekar1245 3 часа назад +73

    कर्तृत्व सिद्ध केलेल्या माणसाला जातीची गरज नाही.....🚩

    • @samirpatil6587
      @samirpatil6587 3 часа назад +21

      जाती जातीत भांडण लावणे हे आहे का कर्तृत्व

    • @vishwayatri1994
      @vishwayatri1994 3 часа назад

      Te kaam Kaka cha aahe ​@@samirpatil6587

    • @jaijavanjaikisan6231
      @jaijavanjaikisan6231 2 часа назад

      ​@@samirpatil6587
      जरंग्या लावत आहे भांडण एकटा बामन काय करतो ते समजलं का इलेक्शन मध्ये

    • @Aspirants.1232
      @Aspirants.1232 2 часа назад

      ​@@samirpatil6587ते पवारच काम आहे😅

    • @Ajitpatil_Bharat
      @Ajitpatil_Bharat 2 часа назад +17

      Hindu Muslim karne manje kartutv ka ??

  • @Hrushikeshgsfe
    @Hrushikeshgsfe 2 часа назад +4

    जर फडणवीस मुख्यमंत्री झाले नाही तर जात जिंकली कतृत्व हरल अस म्हणाव लागेल🥺🥺🥺😭

  • @bapukakde9484
    @bapukakde9484 3 часа назад

    या विश्लेषणात अनेक ‘अर्थ’ आहेत असं वाटतय. मात्र एक गोष्ट नाही कळाली की यात काय बातमी होती आणि विश्लेषण कोणासाठी होते ?

  • @sandeepj6833
    @sandeepj6833 2 часа назад

    मी वंजारी आहे पण माझा विनोद तावडे यांना पाठिंबा आहे कारण फडणवीस ने भाजप संपवली होती आता विधानसभेला ओबीसी ने तारली

    • @DTamerika
      @DTamerika 2 часа назад +1

      BJP ने सगळे ओबीसी नेते दाबले मी मराठा आहे पण ज्यांनी पक्ष वाढवायला काम केले होते केंद्रात सत्ता नसताना, केंद्रात सत्ता असल्यावर कोणीही पक्ष वाढवू शकत त्याला कर्तुत्व म्हणत नाही
      अर्धी भाजपा काँग्रेस आणि राष्ट्रवादी ने भरली आहे

  • @bvv948
    @bvv948 2 часа назад +4

    देवेंद्र फडणवीस यांनी कसे पंख कापले याच एक तरी पुरावा द्या

  • @zsangram
    @zsangram Час назад

    म्हणूनच bjp मधून तावडे ची टीप दिली होती

  • @thegamingguy7864
    @thegamingguy7864 2 часа назад

    Kay Kulkarni saheb kharach tumche abhyas evde kache aahe ki muddamun ashey baatmya deta.. Devendra hey CM honaar hey ekdum spasth aahe

  • @anilkudale673
    @anilkudale673 2 часа назад

    मुरलीधर मोहोळ किंवा विनोद तावडे पंकजा मुंढे मुख्यमंत्री होऊ शकतात

  • @shivamubaleubale3855
    @shivamubaleubale3855 2 часа назад

    आरएसएस चा स्थायीभाव जर हिंदू असेल तर मग त्यांनी आरएसएस चा अध्यक्ष मराठा माळी धनगर कुंभार चांभार यापैकी कुणालाही का केले नाही

  • @GahininathMane-r8e
    @GahininathMane-r8e 2 часа назад

    Rahul sar lokshi jivant aahe ka

  • @bvv948
    @bvv948 2 часа назад +3

    काय विनाकारण अमित शहा फडणवीस यांच्यात भांडण लावता कुठला ही Proof नसताना

  • @ksameer2222
    @ksameer2222 Час назад

    Kulkarni..EVM cha baga...
    BJP kade kal disto from start..
    Avadach vatay tar Gadkari la kara..
    Tumach pan samadhan

  • @ShreeKshirsagar-np4rc
    @ShreeKshirsagar-np4rc 2 часа назад +11

    जर फडणवीस मुख्यमंत्री झाले नाही तर यानंतर कोणताच नेता भाजपला जिंकवनार नाही कारण त्याला एवढं करून काही भेटणारच नाही तर काय फायदा

    • @ishannandapurkar6082
      @ishannandapurkar6082 Час назад

      EVM आहेना बीजेपीच्या मदतीला 😄

  • @luckykakade1570
    @luckykakade1570 2 часа назад +13

    😂😂 बरोबर आहे फडणवीस जर cm झाले तर यांची वाट लागणार म्हणून तर्क लावणे सुरु. पण, ये डर अच्छा है 😂😂😂

    • @revenant8061
      @revenant8061 Час назад +2

      Kabr? Yachi kas kai vaat lagel?

  • @sanjaydeshpandev
    @sanjaydeshpandev 2 часа назад +2

    फक्त फडणवीस...

  • @nileshjaybhay7320
    @nileshjaybhay7320 2 часа назад +4

    विनोद तावडे यांच्या क्षमते बद्दल काहीच शंका नाही पण मुख्यमंत्रीपदाला फक्त देवेंद्र फडणवीस च न्याय देऊ शकतात.