खुप दिवसा पासूनची इच्छा पुर्ण झाली... आम्ही आपल्या ह्या गाण्यांचे फैन होतो ते ऐकूनच मोठे झालो ..सर्वात जास्त आवडणारी गाणी आता ऐकताना त्या वयात गेल्याचा भास होतो.. जबरदस्त
जुनं ते सोनं खुप दिवसां पासून वाटत होते उदय कामत सरांचे सर्व अल्बम युट्यूबवर हवे होते..ती इच्छा पुर्ण झाली..Dj. चा धांगडधिंगा या सर्व अल्बम पूढे फिका आहे.. काल आज उद्या सदैव ऐकू वाटणारी सदाबहार मराठमोळी गाणी अन् ते ही रिमिक्स मध्ये ऐकताना वाह अप्रतिम यांचं प्रतिक्रिया देऊशी वाटतात..
Other Uday Kamat cassette
Yeu Kashi Priya- ruclips.net/video/r9V6ifqr2Yk/видео.html
Tarang remix- ruclips.net/video/n6zaf27Zplw/видео.html
Nakhara Bobicha- ruclips.net/video/ihllBbH9-1s/видео.html
Chivada Remix- ruclips.net/video/KcoFN_itXHU/видео.html
खुप दिवसा पासूनची इच्छा पुर्ण झाली... आम्ही आपल्या ह्या गाण्यांचे फैन होतो ते ऐकूनच मोठे झालो ..सर्वात जास्त आवडणारी गाणी आता ऐकताना त्या वयात गेल्याचा भास होतो.. जबरदस्त
Non stop 36 नखरेल गाणी ही1990 ते 1995 पर्यंत भरपुर गाजली मराठी ही युट्यूबवर द्यावेत ही विनंती मदन मोहिनी ही टेपरेकॉर्डरची कॅसेट्स अजून आहेत
जुनं ते सोनं खुप दिवसां पासून वाटत होते उदय कामत सरांचे सर्व अल्बम युट्यूबवर हवे होते..ती इच्छा पुर्ण झाली..Dj. चा धांगडधिंगा या सर्व अल्बम पूढे फिका आहे.. काल आज उद्या सदैव ऐकू वाटणारी सदाबहार मराठमोळी गाणी अन् ते ही रिमिक्स मध्ये ऐकताना वाह अप्रतिम यांचं प्रतिक्रिया देऊशी वाटतात..
शाळेतल्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या ..
खूप धन्यवाद .. ह्या सर्वात पहिल्या मराठमोळ्या रिमिक्सची मजा आणि नशा काही औरच ..
खूप छान ❤❤❤❤ जुनी आठवण झाली
छान ! माझा आवडते अल्बम उदय कामात
❤ bahut hi Sundar prastuti Uday ka masjid dhanyvad❤❤❤
ओरिजनल अल्बम अजून पूर्ण नाही. बाकी मस्त 👍👍👍
उदय कामत प्रस्तुत नखरा बॉबीचा हा अल्बम सॉंग युट्युब वर प्रसारित व्हावा एवढी विनंती 🙏
नखरा बॉबीचा अल्बम - ruclips.net/video/ihllBbH9-1s/видео.html
खूप छान आहे गण आहे
❤❤❤❤❤❤
Super song remix
एन रेळेकर यांची काॅमेडी हुंडा आधी बायको नंतर हे युट्यूबवर द्यावेत ही विनंती
धन्यवाद अभिनंदन