ईदच्या दिवशी Durgadi Fort वर मंदिरात जायला बंदी, शिवसेनेचं आंदोलन I आनंद दिघेंपासूनचा इतिहास काय ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 сен 2024
  • #BolBhidu #DurgadiFort #Shivsena
    बकरी ईदच्या दिवशी कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर दरवर्षी मुस्लिम समाजाकडून नमाज पठण करण्यात येतं. त्याचवेळी किल्ल्याच्या पायथ्याशी पोलिसांकडून बॅरिकेट्स लावण्यात येतात. पोलिसांचा मोठा फौजफाटा सज्ज असतो. त्याला न जुमानता ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते घंटानाद आंदोलन करतात. दोन्ही गटाचे शिवसैनिक बॅरिकेट्सच्या वरुन उड्या मारत किल्ल्यात शिरण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा पोलिस आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची होऊन मोठा राडा होतो. सोमवारी सकाळी माध्यमांमध्ये या सगळ्या प्रकाराचे व्हिडिओ प्रसिद्ध झाले आणि त्याची चर्चा व्हायला लागली. आता ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर होणारं नमाज पठण आणि त्यानंतर शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये होणारी बाचाबाची हा प्रकार फक्त आजच घडतोय का, तर नाही. या सगळ्याला तब्बल ३८ वर्षांचा इतिहास आहे.
    शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतरही दुर्गाडी किल्ल्यातल्या आंदोलनाची ही परंपरा मोडलेली नाही. या आंदोलनामागचं कारण म्हणजे ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर असलेल्या देवीच्या मंदिरात जायला प्रशासनाकडून घालण्यात येणारी बंदी. त्यामुळं या आंदोलनाची नेहमीच चर्चा होते. पण ईदच्या दिवशी पोलिसांकडून दुर्गाडी किल्ल्यावर बॅरिकेट्स का लावले जातात, शिवसैनिकांकडून वर्षानुवर्ष सुरू असलेल्या या आंदोलनामागचं नेमकं कारण काय, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 204

  • @purushottam2720
    @purushottam2720 3 месяца назад +184

    आगरी कोळी कुणबी आम्ही इथले स्थानिक भूमिपुत्र आहोत,
    हिरव्या पताका पायदळी तुडून
    दुर्गादेवी चा मंदिर व किल्ला रक्षण करण्यासाठी आम्ही काफी आहोत!

    • @MadhubalaKhumkar
      @MadhubalaKhumkar 3 месяца назад +26

      पण दादा उद्ध्वस्त नाराज झाले तर ?
      त्यांचे voter ahes te

    • @ABRJ_MULE
      @ABRJ_MULE 3 месяца назад +9

      जय शिवराय 🚩 जय श्री राम 🙏🏻

    • @mayurtare7991
      @mayurtare7991 3 месяца назад +1

      ❤❤

    • @saivarhadi5651
      @saivarhadi5651 3 месяца назад +1

    • @bhartiya777
      @bhartiya777 3 месяца назад

      ​@@MadhubalaKhumkar😂😂

  • @Maharashtrik
    @Maharashtrik 3 месяца назад +203

    मंदिराच्या घंटी बांधून ठेवल्या जात आहेत, आपण महाराष्ट्रात आहोत की पाकिस्तानला. रोज यांच्या अजान मध्ये बोंबलातात तेव्हा पोलिसांच्या दम कुठे जातोय नेमका😡

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 3 месяца назад

      भावा पोलिसांच्याच दम आहे पण महाराष्ट्रात ह्या लांडूलचालन करणाऱ्या राजकीय नेत्यांच्यामुळे आपल्या पोलिसांचे हात बांधले आहेत एकदा फक्त ह्या महाराष्ट्राची सत्ता मान.राज साहेब ठाकरे यांच्या हाती आली ना मग बघा ह्यांचे हाल काय होतायत.

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 3 месяца назад +7

      🤔 मला एक गोष्ट समजत नाही आहे की मुस्लिम समाजातील मतं ठाकरे गटाला आणि अल्लाने बीफ कंपनी जी भारतातील सर्वात जास्त बीफ निर्यात करते त्यांच्या कडून ५ कोटींची देणगी शिंदे गटाला मग‌ है विकत चे कार्यकर्ते आहेत का निष्ठावंत कार्यकर्ते आहेत 🤷🏽‍♂️

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी 3 месяца назад

      ​@@ashitmate9297manusmriti lagu kara

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 3 месяца назад

      @@thelight4universe शेंबड्या आखाती देशात अजानला बंदी आहे मग इथेच अजान कशाला हवी.मंदिरात पाठपुजा चालती जिहादचे ट्रेनिंग चालत नाही.

    • @Maharashtrik
      @Maharashtrik 3 месяца назад +10

      @@thelight4universe हे हिंदु राष्ट्र आहे, इथे आरत्या नाही होणार मग काय पाकिस्तानला होणारे का? अजाण बोंबलयाला अख्खा वेगळा देश दिलंय, त्यामुळे इथे राहायचा असेल तर सनातन धर्माच्या नियमानुसारच रहावा लागले, अथवा निघू शकता आमच्या देशातून.

  • @DeejayRushiMiraj
    @DeejayRushiMiraj 3 месяца назад +71

    विशाळगड वाचवा 🙇🏼🙇🏼🙇🏼🙇🏼😓

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 3 месяца назад +1

      🤔 मला एक गोष्ट समजत नाही आहे की मुस्लिम समाजातील मतं ठाकरे गटाला आणि अल्लाने बीफ कंपनी जी भारतातील सर्वात जास्त बीफ निर्यात करते त्यांच्या कडून ५ कोटींची देणगी मग‌ है विकत चे कार्यकर्ते आहेत का निष्ठावंत कार्यकर्ते आहेत 🤷🏽‍♂️

    • @MsManishd
      @MsManishd 3 месяца назад

      पुरातत्व खाते आहे की नाही महाराष्ट्रात, मग बांधकाम कसे काय उभे राहते

  • @sadanandsawant7517
    @sadanandsawant7517 3 месяца назад +77

    आता आंदोलनातील शिंदेच मुख्यमंत्री आहेत मग त्यांनीं च हा प्रश्न मार्गी लावावा

  • @astalk2727
    @astalk2727 3 месяца назад +40

    अजब वाटत की मुख्यमंत्री हे आनंद दिघे साहेबांचे शिष्य आहेत आणि ही बातमी ऐकावी लागते. हिंदूंनी जनसंख्या वाढवावी आणि जागृत व्हावे. नाहीतर आपली नातवंडे सुंता आणि टोपी मध्ये दिसतील हे नक्की

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 3 месяца назад +1

      🤔 मला एक गोष्ट समजत नाही आहे की मुस्लिम समाजातील मतं ठाकरे गटाला आणि अल्लाने बीफ कंपनी जी भारतातील सर्वात जास्त बीफ निर्यात करते त्यांच्या कडून ५ कोटींची देणगी मग‌ है विकत चे कार्यकर्ते आहेत का निष्ठावंत कार्यकर्ते आहेत 🤷🏽‍♂️

    • @suniltakalkar9623
      @suniltakalkar9623 3 месяца назад +1

      ​@@ashitmate9297 kiti talmal tumchi
      Deshdrohi lokansati 😂

  • @PrashantG97
    @PrashantG97 3 месяца назад +28

    पुणे, हडपसर, ससाणे नगर येथे एका समाज कंटकानी छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती ची विट मारून विटंबना केली .त्यासाठी काल आम्ही सगळ्यांनी आंदोलन केले आम्ही सगळे एकत्र येऊन......आपण या गोष्टीचा सदर व्हिडिओ यूट्यूब माध्यमातून दाखवावा ..ही विनंती 🙏🙏🙏

  • @bhartiya777
    @bhartiya777 3 месяца назад +13

    ही तर दुसरी अयोध्या झाली म्हणता येईल फडणवीस काय करतोय आम्ही त्यांना हिंदू म्हणून मत दिले आहे ते या साठी काय 🚩🚩🚩🙏

  • @riteshkolpe8455
    @riteshkolpe8455 3 месяца назад +19

    🧡 शिवसैनिक🧡

  • @Mr.Vipul07
    @Mr.Vipul07 3 месяца назад +33

    विशाळ गड यावर एक व्हिडिओ

    • @bskgroups3184
      @bskgroups3184 3 месяца назад

      लय लांडे आहेत्😂

  • @btslove7746
    @btslove7746 3 месяца назад +10

    अरे न्यायालय तर स्वायत्त सत्ता आहे ना ? ४० वर्ष निकाल लागला नाही हा त्याहून अधिक गंभीर मुद्दा नाही का ?

  • @kishorkhurkute4197
    @kishorkhurkute4197 3 месяца назад +15

    मंदिरात जावून देत नाहीं म्हणजे काय. हे चुकीचं आहे

    • @ALS9
      @ALS9 3 месяца назад

      मंदिर वर्षाच्या 365 दिवस सुरु असत, फक्त ईदच्या दिवशी नमाज होई पर्यंत बंद असतो

    • @akashpawar4560
      @akashpawar4560 3 месяца назад +2

      ​@@ALS9 ka? Ed chya divsich ka

    • @ALS9
      @ALS9 3 месяца назад +1

      @@akashpawar4560 कारण, काही लोकांना देव फक्त दुसऱ्याचा देव पाहून आठवतो,

    • @krushnakatke4175
      @krushnakatke4175 3 месяца назад

      ​@@ALS9हलालाची पैदास ढुंगण वर करायचं तर मशिदीत जाऊन करायचं ना. उद्या आम्ही म्हणलं आम्हाला मशिदीत जाऊन हनुमान जयंती साजरी करायची आहे तर करु देणार का?

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 3 месяца назад +8

      ​@@ALS9mhanje tumchya sanachya divshi amhi amcha Dev visarun jaycha ka ??? Ani tas asel tar mag hindu dharmachya saglya San utsavala tumche dharmik sthal band ka naste ??? Tumchyasathi kahi rules nahit ka ??

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 3 месяца назад +61

    श्रीकांत शिंदे खासदार आहे ना😂

    • @Adorableenigma
      @Adorableenigma 3 месяца назад +28

      पण हिरवा तर उद्ध्वस्त आहे ना 😮😮

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 3 месяца назад +9

      @@Adorableenigma Hari Shai che टिके लावत होता श्री कांत बोलला की मी श्रीकांत नाही श्रीखान आहे 😂🤣

    • @vinaytupgaonkar9847
      @vinaytupgaonkar9847 3 месяца назад +2

      Killa kalyan west la ahe bhiwandi vidhan sabhet padto

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 3 месяца назад

      ​@@Kattar_hindu_bramhanमियां भाई तुझी आई कोणत्या ब्राम्हणाबरोबर झोपली होती आणि त्याची तू पैदाईश आहेस हे जरा जाहीर कर लवड्या.फेक अकाउंट वरून कमेंट करतोस.तू तर संकरीत बियाणे आहेस.१०१%.😂😂

    • @k.p.s.1994
      @k.p.s.1994 3 месяца назад

      तिथला खासदार कोण आहे त्याची माहिती काढा अगोदर ... बाळ्यामामा म्हात्रे ...

  • @shubhammali3352
    @shubhammali3352 3 месяца назад +17

    अजित पवार आयटमवर विडिओ बनवा 🙏

  • @User5325-gs8gn
    @User5325-gs8gn 3 месяца назад +22

    पण आता शिवसैनिकांत पहिल्या सारखी energy दिसत नाही हेही तितकेच खरे आणि कितीही नाही म्हंटले तरी याला उद्धव ठाकरे कारणीभूत आहेत 😞😞

    • @nitinpatil5851
      @nitinpatil5851 3 месяца назад

      मग माझी शिवसेना बोलणारा गद्दार काय करतो ,पोरगा खासदार काय फक्त ऐश करणार

    • @bskgroups3184
      @bskgroups3184 3 месяца назад +4

      आणि shinde

    • @sonalikarnik6206
      @sonalikarnik6206 3 месяца назад +1

      BJP Kay karte mag

    • @samiryadav9787
      @samiryadav9787 3 месяца назад

      ह्या गद्दार लोकं मुळ ही परिस्थीती झाली आहे

  • @MadhubalaKhumkar
    @MadhubalaKhumkar 3 месяца назад +4

    मनापासून नमस्कार ,साष्टांग दंडवत ,
    त्या आनंद दिघे साहेब अन् त्यांच्या शिवसैनिकांना,.
    साष्टांग दंडवत बाळासाहेबांना अन् त्यांच्या शिवसैनिकांना.जे इतकी वर्ष लढत आहेत

    • @dishantstarlight7854
      @dishantstarlight7854 3 месяца назад +1

      पण आता मुख्यमंत्री शिंदे सरकार आहे, मग

  • @hirve007_sarhmun
    @hirve007_sarhmun 3 месяца назад +58

    भोंगे लावून हनुमान चालीसा का बोलत नाही

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 3 месяца назад

      🤔 मला एक गोष्ट समजत नाही आहे की मुस्लिम समाजातील मतं ठाकरे गटाला आणि अल्लाने बीफ कंपनी जी भारतातील सर्वात जास्त बीफ निर्यात करते त्यांच्या कडून ५ कोटींची देणगी मग‌ है विकत चे कार्यकर्ते आहेत का निष्ठावंत कार्यकर्ते आहेत 🤷🏽‍♂️

    • @DhundMat
      @DhundMat 3 месяца назад +4

      ⁠@@ashitmate9297tula kahich kalnar nahi karan te kalayla mulaay tu swata Hindu asayla hava.
      Rahta prashna rahila Beef companies kadun dengi cha… tar Beef mhanje Dhruv tatti dakhavto te mananaare iq level dhasalalele candidates aahet😂
      Mulat Non veg khanare asankhya Hindu purvaapaar aahet, ani dhandhyasathi support milava mhanun dengya denaare hi purvaapaar aahet pan Hindu dweshtya chuttyannna he kalne kathin, te karykartyanwar ch doubt ghenar. Karan chavli paavlivsathi kinva ghabrun dharm badalnaryanna ajun hi Hindu mhanun vavrnaryanvishayee jealousy vaatne sahajik

    • @ashwinikanase452
      @ashwinikanase452 3 месяца назад

      ​@@ashitmate9297sagalikade tich comment copy paste.

  • @MaheshPatil-to4uv
    @MaheshPatil-to4uv 3 месяца назад

    खूप छान माहिती दिली
    पण लवकरच कार सेवा करावी लागेल सर्व शिवसैनिकांना

  • @sadanandsawant7517
    @sadanandsawant7517 3 месяца назад +6

    अती शय सुंदर माहिती

  • @naturelover.1918
    @naturelover.1918 3 месяца назад +19

    Vote for boll bhidu 😅

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 3 месяца назад

      🤔 मला एक गोष्ट समजत नाही आहे की मुस्लिम समाजातील मतं ठाकरे गटाला आणि अल्लाने बीफ कंपनी जी भारतातील सर्वात जास्त बीफ निर्यात करते त्यांच्या कडून ५ कोटींची देणगी मग‌ है विकत चे कार्यकर्ते आहेत का निष्ठावंत कार्यकर्ते आहेत 🤷🏽‍♂️

  • @Dharmik457
    @Dharmik457 3 месяца назад +15

    फक्त शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥✨💪🚩

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 3 месяца назад

      उगीच बेंडकुळ्या फुगवू नकोस त्या चुष्मा आक्का गांजा राऊत आणि उद्धवस्त वाकरे यांना सांग प्रतिक्रिया द्यायला की ह्या दुर्गाडीच्या आंदोलनात आमचे शिल्लक चिवसेनेचे आंदोलक होते आणि त्यांचा आम्हाला अभिमान आहे.😂😂😂

  • @Adorableenigma
    @Adorableenigma 3 месяца назад +67

    हिरवा उध्वस्त काही बोलणार नाही आता 🤣🤣

    • @anamikasunshine779
      @anamikasunshine779 3 месяца назад +12

      Thakare senechya shivsainikani kelay andolan. Kuchkami shinde - fadanvis sarkarla jab vichara

    • @lordvasily382
      @lordvasily382 3 месяца назад +6

      Hirawe amche rakta fakta maulavi bana......

    • @shubhamandhale317
      @shubhamandhale317 3 месяца назад

      तुझा आईच्या नवऱ्याला सांग म

    • @udayrajpatil9437
      @udayrajpatil9437 3 месяца назад +4

      सरकार कोणाचं आहे त्यांना विचारा....ते का काही बोलत नाहीत......निर्णय घ्या म्हणावं आता तरी........

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 3 месяца назад

      ​@@anamikasunshine779ठाकरेंचे शिवसैनिक नाहीत ते चिवसैनिक आहेत आणि ते हे आंदोलन करणार नाहीत कारण जी काय चिवसेना किंचीत शिल्लक आहे ती मियां भाईच्या मदतीमुळे.आणि तू असे कमेंट करू नकोस नाहीतर विधानसभेला तो तुम्हाला मतदान करणार नाही आणि उरली सुरळी चिवसेना वडापाव विकत बसेल 😂😂😂

  • @jayeshsuryawanshi3455
    @jayeshsuryawanshi3455 3 месяца назад +2

    स्वतःला हिंदूंचे कैवारी म्हणणाऱ्या bjp चे नेते कुठे येत.हिंदुत्व म्हणजे फक्त सेना ❤

  • @MadhubalaKhumkar
    @MadhubalaKhumkar 3 месяца назад +8

    काँग्रेस काळात असेच खटले प्रलंबित ठेवले
    आता तेच जड चालले.
    स्पष्ट निकाल दिलाच नाही.
    जनतेत फूट म्हंनजे काँग्रेस राज.
    राहुल खानला म्हणूनच जातीय जनगणना पाहिजे.
    फूट दालो राज करो

    • @vmmimarathi
      @vmmimarathi 3 месяца назад

      मग आता तर बीजेपी च सरकार आहे ना जड खटले हलके करा

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 3 месяца назад

      ​@vmmimarathi evdha sopa nhi bhau ata sgla itihas shodhun 😂

    • @vmmimarathi
      @vmmimarathi 3 месяца назад

      @@sahilsarang6945 हो का मग कोनीपण येवो जस चालू आहे तसच चालू राहणार

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 3 месяца назад

      @@vmmimarathi Te ahech itki sarkar Yeun geli ky Kel paise khalle fakt janteche 😆🤣

  • @dishantstarlight7854
    @dishantstarlight7854 3 месяца назад +2

    आता पोलिस प्रशासन शिंदे सरकारच्या हातात आहे,वतर मुख्यमंत्री शिंदे सांगू शकतो की शांततेत पोलिस बंदोबस्तात हिंदूंना दर्शन घेऊ देणे,

  • @ashitmate9297
    @ashitmate9297 3 месяца назад +3

    🤔 मला एक गोष्ट समजत नाही आहे की मुस्लिम समाजातील मतं ठाकरे गटाला आणि अल्लाने बीफ कंपनी जी भारतातील सर्वात जास्त बीफ निर्यात करते त्यांच्या कडून ५ कोटींची देणगी शिंदे गटाला मग‌ है विकत चे कार्यकर्ते आहेत का निष्ठावंत कार्यकर्ते आहेत 🤷🏽‍♂️

  • @SonuDivakar-o3x
    @SonuDivakar-o3x 3 месяца назад

    हिंदू समाज कधी 🤝एकत्र होईल 🚩😔🇪🇺🙏🙏🙏🙏📿📿📿📿🙏🙏🛕🛕💪💪🔱💪🔱🛕🔱🛕👏💪👌👌🛕👑👑🤝🤝👑

    • @rushidoke182k
      @rushidoke182k 3 месяца назад +1

      Jevha arakshanacha vad sutel tevha😂

  • @Emptiness132
    @Emptiness132 3 месяца назад +1

    धार्मिक वाद निर्माण करून जनतेला धर्मांध बनवायचं आणि त्यावर राजकारण करायच. हाच धंदा चालू आहे महाराष्ट्रात. जनता आणि विकास गेलं चुलीत

  • @djjayrajofficial
    @djjayrajofficial 3 месяца назад

    हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब 🚩 जय महाराष्ट्र 🚩

  • @जयश्रीराम-ध9थ
    @जयश्रीराम-ध9थ 3 месяца назад +1

    विशालगडावरील अतिक्रमण हटाव

  • @jayeshraut1520
    @jayeshraut1520 3 месяца назад +3

    Wherever in the world you find a religious conflict one religion has to be at the center of it.

  • @mukundbhujbal8222
    @mukundbhujbal8222 3 месяца назад

    मतपेढी हाच सर्वात महत्वाचा मुद्दा आहे.

  • @prasaddevre2127
    @prasaddevre2127 3 месяца назад

    बाळा साहेबाची शिव सेना म्हणजे उद्धव साहेब ठाकरे हीच आहे

  • @HighLights00270
    @HighLights00270 3 месяца назад

    आम्ही कल्याणकर ❤❤

  • @indian3274
    @indian3274 3 месяца назад

    पाकिस्तान, बांगलादेश देऊन पण हे डोक्यावर बसायला बघतायत

  • @vijayswami3242
    @vijayswami3242 3 месяца назад

    जय शिवराय

  • @jafarsayyad2180
    @jafarsayyad2180 3 месяца назад +7

    अरे बाबा जेव्हां नमाज वर्षात दोन वेळ होते आणि एका तासात संपतो..
    एक दिवस घन्टा एका तासाने वाजला तर काय होणार 🙏

    • @ganeshubhe378
      @ganeshubhe378 3 месяца назад +7

      तु नको सांगू काय खरं आणि काय खोटं

    • @tejasdeshpande1471
      @tejasdeshpande1471 3 месяца назад +4

      गप रे ❤dya 😂😂

    • @jafarsayyad2180
      @jafarsayyad2180 3 месяца назад +1

      @@tejasdeshpande1471
      तू गप रे ची ❤️❤️❤️ड्या 👍

    • @RohiniNagargoje-f1c
      @RohiniNagargoje-f1c 3 месяца назад +1

      Eka ghantya sathi dusra abbu aai la anun de mg 😂😂😂

    • @jafarsayyad2180
      @jafarsayyad2180 3 месяца назад

      @@RohiniNagargoje-f1c
      तुज्या बहिनीला आणि बायकोका आणार का मग तू 😍

  • @psyc_aniket
    @psyc_aniket 3 месяца назад

    Vishalgad

  • @Justis732
    @Justis732 3 месяца назад +2

    विशाळ गडावर व्हीडिओ बनवा

  • @vijaylugade2627
    @vijaylugade2627 3 месяца назад

    राज्य सरकार शिंदे गट असून वक्फ बोर्डाला 10 कोटीची मदत
    सर्व हिंदू मतदाराना गृहीत धरलं जात आहे

  • @DeokarUmesh
    @DeokarUmesh 3 месяца назад +1

    Jai maharashtra ❤

  • @nikhila7668
    @nikhila7668 3 месяца назад +8

    अरे जनाब उस्मान भाई असते तर हे सगळे फालतू आंदोलनं झालीच नसती.....उगीच बाळासाहेबांना एवढं मोठं करून ठेवलंय तुम्ही लोकांनी

  • @trish5444
    @trish5444 3 месяца назад

    हिंदू जनजागृती समिती म्हणजे सनातन संस्था 😂😂

  • @manasmohadikar5049
    @manasmohadikar5049 3 месяца назад

    विशाल गाढ वर कोणाच लक्ष आहे का

  • @sameermusicacademy5223
    @sameermusicacademy5223 3 месяца назад

    जय श्री राम

  • @the...devil..
    @the...devil.. 3 месяца назад +2

    Kendrat aani rajyat donhi thikani hindutwa wadi sarkar aahe ....mag ....kadha atikaraman

  • @PrasadAdhav-dv7kh
    @PrasadAdhav-dv7kh 3 месяца назад

    नपुंसक सरकार आहे. आम्हाला योगी आदित्यनाथ सारखे मुख्यमंत्री हवेत. 🚩

  • @santoshkhollam3034
    @santoshkhollam3034 3 месяца назад

    Nice

  • @mangeshdevalapurkar5283
    @mangeshdevalapurkar5283 3 месяца назад

    Illegal structure if any in our Hindu places of worship must be removed.

  • @tanujs.5721
    @tanujs.5721 3 месяца назад +1

    Laaj wataila pahije shivsena la.. 40 varshe laagli aahet..

  • @abc0075
    @abc0075 3 месяца назад +1

    Many ancient temple 🛕 in maharashtra & in india are surrounded by Jihadist deliberately, encroachment nearby to main temple is old tactics followed,
    Police department of all state & Central home ministry should make case study, pattern & modulus operandi of such encroachment,
    Make one book on such activities.
    Planned & silently run operations
    Jai Hind .. Jai Maharashtra.. 🇮🇳 🇮🇳

  • @sumitgargate8850
    @sumitgargate8850 3 месяца назад

    एकनाथ शिंदे काय करताय तिथे

  • @ariphshaikh7147
    @ariphshaikh7147 3 месяца назад

    30 min sathi mandir jayla band asti tr pn shashana cha bandi ahe. Ek divssa sathi evda trass hotoy muddam hindu muslim mudda rajakaran chalu ahe kalyan made

  • @akashgaware9451
    @akashgaware9451 3 месяца назад

    गर्व से कहो शिंदे हिंदू है 😂

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 3 месяца назад +1

    पोलिस ग्राउंड वर वीडियो बनवा की पावसाळ्यात सरकार नी ग्राउंड ठेवले 🙏

  • @knk1999
    @knk1999 3 месяца назад

    Sevati sagle gulach ahet hindu😢😢

  • @rushidoke182k
    @rushidoke182k 3 месяца назад +1

    Sanatan dharamatach arakshana sathi open obc wad chalu ahe mag yacha prashna kasa sutnar 😂
    Ani jarange tr muslimana pan support karnar ahet arakshana sathi 😂

  • @TheDURWAS
    @TheDURWAS 3 месяца назад +5

    UT chi Green sena. Lachar aahe tho

    • @erwinsmith5796
      @erwinsmith5796 3 месяца назад +6

      Pn cm tr 10 cr wafq board la denara minde aahe tyla konhi ka v4rat nhi 😂😂😂😂

    • @TheDURWAS
      @TheDURWAS 3 месяца назад +2

      @@erwinsmith5796 Mag Shinde ne chaar shivya pan ghali na. Wrong ahe tar public bolnar, laachari nahi karnar.

    • @sonalikarnik6206
      @sonalikarnik6206 3 месяца назад +1

      Pan ata 10 Varsha BJP ahe Kay teer marlay

    • @abhisheksamindre5224
      @abhisheksamindre5224 3 месяца назад

      ​@@TheDURWASवक्फ बोर्ड 10 कोटी विसरले का 😂

  • @lordvasily382
    @lordvasily382 3 месяца назад +1

    Uddhav namaj padto ka tithe ya diwashi?

  • @abc0075
    @abc0075 3 месяца назад

    Many fort in maharashtra are encroached by Jihadist, need to remove encroachment at earliest
    Why Government is sleeping & why all party neglect this ???
    Jai Maharashtra 🇮🇳 🇮🇳

  • @indiantradingbeast
    @indiantradingbeast 3 месяца назад

    Hindusthana cha lavkarach Pakisthan honar 🙄

  • @sonalikarnik6206
    @sonalikarnik6206 3 месяца назад

    Ata BJP kuthe geli
    Khasdar shrikant shunde ahe na.Mag thambva sagla

  • @Kyrt3315
    @Kyrt3315 3 месяца назад +1

    😂😂😂kai pann kraa ....ata modi lagdaa zala..😂😂

  • @x-army.102
    @x-army.102 3 месяца назад

    Congress ne हिंदूंचं काय हाल केले आहेत

  • @riteshlaxmanitankar7538
    @riteshlaxmanitankar7538 3 месяца назад

    Hindunche thekedar bjp rss bd vhp kuthe ahae?

  • @siddeshnarvekar165
    @siddeshnarvekar165 3 месяца назад +1

    😮

  • @Abhishek-e6b
    @Abhishek-e6b 3 месяца назад

    Hya Ani Asha Sarv karnala Hindu Ch Jimedar Ahe Jo Pach PaishaSathi Secular Netyana Mat Deto Ani Jya Modi Ni Duniya Ram Mandir Kel Tyala Visaranare He Hindu Hyanch Asach Vatol Hoil

  • @indian3274
    @indian3274 3 месяца назад

    उद्धव चुप का आहे

  • @ShirishVatkar
    @ShirishVatkar 3 месяца назад

    Uddav aata mmusalmanancha

  • @mosinshaikh1274
    @mosinshaikh1274 3 месяца назад +5

    बोल भिडू बीजेपी आयटी सेल १०० %

  • @chaitanyazarkar7773
    @chaitanyazarkar7773 3 месяца назад +3

    बोल भिडू नाही बक बक भिडू 😂😂

  • @trident8872
    @trident8872 3 месяца назад

    MUSALMAN HINDU HINDI MADHE BHANDANE LAVUN SWATAH CHA SWARTH GHETAT MANDIR BANDHALE TEVHA EKHI BHINT KIVA MASJID NAVHATI

  • @shubhamgawande949
    @shubhamgawande949 3 месяца назад

    Sharia state lavtoy kaa aata Maharashtrat

  • @only_hindu_108
    @only_hindu_108 3 месяца назад

    Ha tar israel zala

  • @dnyaneshwargore4885
    @dnyaneshwargore4885 3 месяца назад +80

    हिंदुत्वादी सरकार आहे न सद्या

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 3 месяца назад

      अरे सरकार काय करणार तुमच्या सारख्या लिब्रांडू औलादी आहेत ना उलट्या बोंबा मारायला.

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 3 месяца назад +2

      🤔 मला एक गोष्ट समजत नाही आहे की मुस्लिम समाजातील मतं ठाकरे गटाला आणि अल्लाने बीफ कंपनी जी भारतातील सर्वात जास्त बीफ निर्यात करते त्यांच्या कडून ५ कोटींची देणगी मग‌ है विकत चे कार्यकर्ते आहेत का निष्ठावंत कार्यकर्ते आहेत 🤷🏽‍♂️

    • @chetanaher1487
      @chetanaher1487 3 месяца назад +1

      हिंदुवादी नाही गदार सरकार आहे हे

    • @sanketbhoir33
      @sanketbhoir33 3 месяца назад +1

      400+ parliament mdhe member lagtat kontahi kayda change karayla… tumchya sarkhya hijdya Hindu nni ny dil vote ata hya ghalun 😢

    • @krishnakeshavkate4372
      @krishnakeshavkate4372 3 месяца назад +1

      Sarkar hindutva wadi che aahe ,Pan Tu Kuthe Hindu Aahes?GairHindu ne Aamhala Aamcha Dharma Shikaku naye ,Aamcha Dharma nahi to Sanvidhan Sodun Aurngjeb chi chatayla

  • @Ykp706
    @Ykp706 3 месяца назад +19

    यांना फक्त दिघे साहेबच टक्कर देत होते

  • @samsungyy-v2t
    @samsungyy-v2t 3 месяца назад +9

    le: 10CR from shinde/bjp government to Waqf Broad 😂😂😂

  • @shubhamjadhav1732
    @shubhamjadhav1732 3 месяца назад +5

    Hoy Vishal gada vishayi pan video banva

  • @sainathank.560
    @sainathank.560 3 месяца назад +1

    आता तर भाजपचं सरकार आहे मग त्यावर का कारवाई केली जात नाही.

  • @t.v.r.adhavspeaks
    @t.v.r.adhavspeaks 3 месяца назад +1

    Vote for bol bhidu ✅

  • @DhananjayYeole-hd
    @DhananjayYeole-hd 3 месяца назад

    Shinde mindhe baki kay sagli lachari

  • @vaibhavpolsane1445
    @vaibhavpolsane1445 3 месяца назад

    शिंदे साहेब काही करा

  • @shridharpatil7721
    @shridharpatil7721 3 месяца назад

    Vishalgad vr pn banv video