One Nation One Election: मोदी सरकारचा मोठा निर्णय,महाराष्ट्राच्या राजकारणावर कसा पडणार फरक?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 ноя 2024

Комментарии • 99

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju Месяц назад +36

    2 वर्षे प्रलंबित 30 महानगरपालिका निवडणूक एकत्र घेउन दाखवा, आधी, मग एक राष्ट्र एक निवडणूक च्य ा गमजा मारा 👈👈👈👈

    • @TheHinduShow19
      @TheHinduShow19 Месяц назад

      मला वाटलं तू हुशार असशील पण तू "ड" निघाला अपूर्ण ज्ञानी.
      निवडणूक स्टे लावल आहे कोर्टाने ओबीसी आरक्षण रद्द झालं आहे पालिका निवडणुकी ना.
      आणि हे उद्ध्वस्त च कार्यकाळात झालं आहे त्याने रिपोर्ट केलं नहीं आळशी पणात हे झालं सारे. जरा माहिती घेत जा

    • @AVINASHP-mo4ju
      @AVINASHP-mo4ju Месяц назад +1

      @@TheHinduShow19 सर्वज्ञानी मानसा महाराष्ट्राची विधानसभे तरि वेळ वर, होउ दे, बघू हिम्मत होते का , आधी " ढ" म्हनायला शिका,

    • @TheHinduShow19
      @TheHinduShow19 Месяц назад

      @@AVINASHP-mo4ju मुदत संपली नहीं अजून होईल वेळेवर आणि निकाल युती च लागेल काहीही झालं तरी.
      कारण १०० कोटी वसुली सरकार जीलेतींन कांद्या ठेवून अंबानी कडून हफ्ते घेणारे नको.
      वाकड्या उद्ध्वस्त नहीं येणार बघ तू .
      आमचे हिंदू फुटले नहीं तर आणि विकास तुला दिसत नहीं तू राहतो कुठ. भाऊ तोरसेकर, व्हिडिओ किंवा न्युज पाहत जा माहिती घे निर्णय छान आहे की खराब सरकरचे.

  • @KiranPatil-bj1ho
    @KiranPatil-bj1ho Месяц назад +10

    समीर वाळवेकर सराचे विश्लेषण फारच सुंदरआणि बारकावे समजून सांगितल आहेत खरच अवघड आहे

    • @sharadshinde3251
      @sharadshinde3251 Месяц назад

      Hye kanhi ghadanar nahi vayfal charchya karun time vaya kashala ghalvtay.

  • @jitendrashelke4789
    @jitendrashelke4789 Месяц назад +13

    ४ राज्याचे इलेक्शन घेता येत नाहि पण बाता. . वन च्या त्याचं हि बरोबर च आहे काय फेकायचं ते एकदाच फेकुन मोकळा उगं सारखं सारखं फेकुन तो दमलाय तर जनता ऐकुन

  • @sameerkamble8570
    @sameerkamble8570 Месяц назад +6

    जो व्यक्ती हे इलेक्शन झाल्या नंतर काहीच दिवसात अठरा वर्षे होईल , त्याला तर मतदानाचा हक्क बजावता येईल तो तेविसाव्या वर्षी... पाच वर्ष त्या पासू तो व्यक्ती वंचित राहील

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 Месяц назад +11

    महाराष्ट्राचे. नगरपालिका. महानगर पालिका..विधानसभा. एकत्रित. घेवून. दाखवा

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 Месяц назад +14

    आरक्षणाचा. पन्नास टक्के ची मर्यादा. जातनिहाय. जनगणना. मराठा. धनगर मुस्लिम. आरक्षण. या.गोष्टी वरून लक्ष..विचलित. करणेचा. प्रयत्न. आहे

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 Месяц назад +12

    निर्णय वगैरे काही नाही..राज्यांच्या निवडणुका समोर बघून bjp ची पायाखालची वाळू सरकली आहे ,,जुमला आहे हा..bjp केंद्रात स्वतः दोन बैसाखी वर आहे..कधी पाय उटार होतील सांगता येत नाही...आपला देश चालणार तो फक्त संविधानानेच..

  • @umeshbonde2915
    @umeshbonde2915 Месяц назад +4

    भाजपाचा विचार असा आहे की निवडणूक होऊच नये हुकूमशाही ची चाहूल आहे

  • @ganeshsaykar6367
    @ganeshsaykar6367 Месяц назад +5

    हि नाटक मोदी ने करुनहे चार राज्या चे घेऊ शकले नाही ते वन इलेक्शन ची नाटक कतो

  • @pantacademy1772
    @pantacademy1772 Месяц назад +4

    नोटा बंदी सारखा हा निर्णय देशासाठी घातक ठरणार.

  • @ravibhandari6663
    @ravibhandari6663 Месяц назад +4

    देश भक्तत देश सेवाकरण्या साठी आमदार खासदार मंत्री पगार फॅसिलिटी घेता कमीशन खाता गडगंज होता तो बोजा जंनतेवर पडतोय तो विचार कोण करणार मीलर्टरी सैन्याला कपात देश कंमकवत झाला चालेल पण आमचं पोट भरलं पाहिजे

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 Месяц назад +3

    वन.ईलेक्शन. आजच्या. निवडणूक. आयुक्त च्या. आधिकारात.निवडणूक घ्यावी. निवडणूक जे.आज.आहेत ते.वंशपरंपरेने. आयुक्त. राहतील.करा.घटना. दुरूस्ती

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 Месяц назад +4

    विरोध होईल सक्सेस होणार नाही

  • @VasantSawant-e8t
    @VasantSawant-e8t Месяц назад +11

    Fakt bol bachan

  • @janardhanbarse708
    @janardhanbarse708 Месяц назад +21

    चार राज्याचे निवडणूक एकावेळेत घेतायेऊ शकले नाही

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 Месяц назад +7

    अहो लोकसभा ची निवडणूक किती टप्यात घेतली ते जमले नाही खर्च दिसायला लागला😊

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 Месяц назад +5

    एकच पक्ष राहील विरोधी पक्ष नको हुकूमशाही राजवट येईल

  • @raghunathdhirde
    @raghunathdhirde Месяц назад +5

    तुम्ही मोदींचा कार्यक्रम का दाखवता.
    त्यांचा प्रचार करायचाल हेतू आहे का

  • @madhukarmahatre1712
    @madhukarmahatre1712 Месяц назад +10

    महाराट्रात विधानसभेच्या निवडणूका आहेत म्हणून हे सगल लोकांचलक्ष दूसरीकडे वळवण हा महत्वाचा प्रश्ण.

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Месяц назад +1

    निवडणूक हा लोकशाहीचा आत्मा आहे वेगळी यंत्रणा तयार करावी.ओना नेशन ऑन इलेक्शन नको

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 Месяц назад +4

    Note Bandi Ratree ka.jhali Diwasa kaNahi

  • @dasharathpilare3452
    @dasharathpilare3452 Месяц назад +5

    महाराष्ट्राच्या निवडणुका सहा महिने लांबणीवर टाकण्याचा डाव

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 Месяц назад +2

    Right now

  • @vskropalekar
    @vskropalekar Месяц назад +2

    Very good decision

  • @backpackonly1469
    @backpackonly1469 Месяц назад +1

    Debate निट बघा, 80% पक्षांचा याला पाठिंबा अहे आस हा मोदी भक्त अभिजित करांडे अगोदर बोलला. आसा आडंचोट जरा वाद नियंत्रण करनार असेल तर काय अपेक्षा कराव.

  • @hemantphatak8572
    @hemantphatak8572 Месяц назад +1

    हे लोक, एक देश एक निवडणुक हे सरकार घेऊ शकणार नाही,असं म्हणतायत का?मग मोदी घेणारच.मोदी है तो ना मुमकीन भी मुमकीन है

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 Месяц назад +2

    Note Bandi karayala kiti khrh Aahe

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 Месяц назад +5

    चालू राजकिय परिस्थिती वरून जनतेचे आणि छोट्या मोठ्या विरोधी पक्षांना खेळवण्या चा खेळ सुरू केला काय? करंडे सर

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 Месяц назад +3

    Suprum kortacha Nikal kadhi lagel

  • @bapubhadke2616
    @bapubhadke2616 Месяц назад +2

    लोकतंत्र संपून बामण तंत्र लागू करणे हा उद्धेश आहे

  • @ashokcharpale5157
    @ashokcharpale5157 Месяц назад +1

    370 मंजुर झालेच की

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 Месяц назад +2

    खर्च हे बहाणा आहै

  • @umeshhade1608
    @umeshhade1608 Месяц назад +2

    अतिशय चांगला निर्णय

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 Месяц назад +2

    छोटे पक्ष संमूपतील

  • @sanjayambare417
    @sanjayambare417 Месяц назад

    निरर्थक वाळवी लागलेलं विश्लेषण !

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 Месяц назад

    ine nation, one election chya discussion adhe local governing bodies che election kadhi karnar?

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 Месяц назад +2

    ह्या टोपीखाली दडलय हेच !😅

  • @pratapbhosle2483
    @pratapbhosle2483 Месяц назад +1

    Sathe,'s analysis v. Good

  • @prabhakarhirugade1973
    @prabhakarhirugade1973 Месяц назад

    लोकशाही संपविण्याचा डाव आहे

  • @shrisamarthkrupa4702
    @shrisamarthkrupa4702 Месяц назад +1

    हे भाजप वाले वाट लावतायेत राजकारण करून...

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 Месяц назад +1

    पक्ष दोनच रहातील😊

  • @sudhiradhav5112
    @sudhiradhav5112 Месяц назад +2

    Congress get benifit because iind no party bjp loss there ground

  • @sanjayambare417
    @sanjayambare417 Месяц назад

    अरे वाळविकर यापूर्वी शरद पवारनी पक्ष शिवसेना किती वेळा फोडलं ?

  • @SantoshMore-jo2me
    @SantoshMore-jo2me Месяц назад +2

    चांगला निर्णय आहे 👍

  • @backpackonly1469
    @backpackonly1469 Месяц назад +1

    Abhijit karande Godi Bhakt ahe

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Месяц назад +1

    👍👌💯

  • @ramchandragurabe1945
    @ramchandragurabe1945 Месяц назад

    ज्येष्ठ पत्रकार व ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हे फक्त क्वाग्रेस पुरस्कूतच. का. बोलवता

  • @ravipatil4004
    @ravipatil4004 Месяц назад

    End of Democracy

  • @yogendranikam3089
    @yogendranikam3089 Месяц назад +1

    किती खर्च वाचेल

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 Месяц назад +2

    Suprim kortcha Niranyan kadhai laganar Aahe

  • @dineshwadhave2254
    @dineshwadhave2254 Месяц назад

    संविधान विरोधी आहे एक देश एक इलेक्शन

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 Месяц назад +1

    ते छोटे पक्ष आहेत

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 Месяц назад +2

    Evm hatao Desh Bachw

  • @shankarbhoir6465
    @shankarbhoir6465 Месяц назад

    चार राज्यांचा निवडणुका एकत्र घेता येत नाहीत ते बघा.

  • @mukeshlakkas8131
    @mukeshlakkas8131 Месяц назад

    चालू कार्यक्रमात फक्त मोदी दाखवून आपले च्यानल प्रचार करत आहेत वास येतो

  • @dachougule2215
    @dachougule2215 Месяц назад

    Sad reflection on quality of debate participants engaged in gossip without reading the report in detail.

  • @indrajeetsamant6866
    @indrajeetsamant6866 Месяц назад +2

    Hoy lokana Paisa jo watla jato to wachwaychay...😅 Rajkarnayana....ata fatkte ekdach wataycha....

  • @suniltapkir2304
    @suniltapkir2304 Месяц назад +1

    🎉

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 Месяц назад

    या बिलाने लोकशाही धोक्यात येणार आहे

  • @liladharkaremore4118
    @liladharkaremore4118 Месяц назад +2

    One election one nation aali tr tumchi pn faaltu chi bak bak band hoil aani tumche mahatva band hoil..

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034 Месяц назад

    Modil shar

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 Месяц назад

    kharcha kami karayche anek padhatti aahet. saglyat jasta kharcha BJP karte

  • @rajumore607
    @rajumore607 Месяц назад

    नेहमी प्रमाणे एड्याचा बाजार

  • @ashokcharpale5157
    @ashokcharpale5157 Месяц назад

    Tase nahi sarv report vachala pahije

  • @sudhiradhav5112
    @sudhiradhav5112 Месяц назад +1

    They are not get four election of state govt howits possible to take electiono one in all india bjp divert his failure bjp has collected major money from donation other party less money for.small party in trouble

  • @backpackonly1469
    @backpackonly1469 Месяц назад

    80% parties ne Ho mhantle??? Kuthun aanla ha number, ha Karande Eak number cha Modi Bhakt ahe.

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 Месяц назад

    Bjp mukta maharashtra mission--2024

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 Месяц назад

    aadhi one nation, one election hote, ani nantar chalale nahi, hyacha artha kahi tari gadbad hotat, he khara aahe

  • @nalinikulkarni5563
    @nalinikulkarni5563 Месяц назад

    चॅनेल वाल्यांची दुकाने बंद होतील

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 Месяц назад

    hyacha artha asa aahe kaa, ki BJP rajya sarkarana padnaar nahi??😂

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 Месяц назад

    deshat lya lokana nako tya vishayavar bholwoon takayche hey Modi Shah chi strategy aahe

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 Месяц назад +1

    BJP Style 😂 charcha 😂😂

  • @sharadshinde7270
    @sharadshinde7270 Месяц назад

    MH madhe pawar ch kirana dukan band hoyel

    • @markwatson3766
      @markwatson3766 Месяц назад +1

      तुझ्या नावात शरद आहे आणि शिंदे देखील आहे. नक्कीच ब्राह्मणवाद आणि गुजराती लॉबी तुला खपणार नाही मित्र हे मी नक्की सांगू शकतो

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 Месяц назад

    one nation one election, hahahaha. hya bhyad sarkar la char rajyanche election ghenebshakya hot nahi te purna deshat ghenar?????

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 Месяц назад

    BJP style make people busy in charcha 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯✅✅✅🤔🤔🌀✅🤔✅🤔🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🤔🤔