काहीजण जाती मुळे निवडून येतील असे म्हणत आहेत पण अस काही नाही.सर्व जातीच्या धर्माच्या लोकांनी मतदान केले आहे.आणि तुम्ही जातीवर लोक सभेला केलेच होत की आता कशाला रडता...
@@TRUTH1288 आमदार गणपतराव आबा देशमुख यांनी नेहमीच पवार साहेबांना साथ दिली.....आमदार बाबासाहेब साहेब झाल्यानंतर देखील ते पवार यांना विचारूनच निर्णय घेतील
Rajniti shikhun ghe mitra jar udhav ni umedwar dila nasta t shekap kashi jitli asti vote bapu la gele aste same seen amcha kade ramtek ka jhala mashal deun apaksh kadla same sangola la
भ्रष्टाचार तेंव्हा होतो जेव्हा कामे मंजुर होतात निधी येतो आणि कोणी साधू नाही( शिपाई पासून pm पर्यंत सर्वजण बरबटलेले आहेत), पण काळजी करू नका आता तसे काही होणार नाही कारण पुढील 5 वर्ष एकही काम मंजूर होणार नाही
फिक्स आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब
शहाजी बापू 🏹🏹
फिक्स आमदार बाबासाहेब देशमुख ❤
Only Bababsaheb Deshmukh ❤❤❤❤
बाबासाहेब देशमुख जीतेंगे ❤❤❤❤❤
💯💪
डाॅ साहेब सतेत बसा आम्ही सर्व जन सोबत आहे❤❤❤❤❤
बहुजन समाज च वाघ...लोकनेते बाबासाहेब देशमुख .✌️✊😎🚩
सांगोलचा आमदार बाळासाहेब दमदार ✌️🇹🇷🇹🇷✌️
Great Saheb
आबा साळूंके व शहाजी बापू यांची विभाजन होऊन बाळासाहेब देशमुख विजयी होणार आहे ❤❤❤❤❤
बहुजन च वाघ...बाबासाहेब देशमुख विजयी 💐👍✊✊✊..जय मल्हार.. जय फुले आंबेडकर👏✊
Great babasaheb
Great person 👏
माझा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, संभाजीनगर येथील वर्गमित्र आज महाराष्ट्राचा जबाबदार आमदार बनतोय, खूप अभिमान आहे तुझ्यावर , डॉ .बाबासाहेब देशमुख❤
केळ
बहुजन च वाघ.. आमदार बाबासाहेब देशमुख✌️✌️✊🚩
@@shivaraj-d3ttu lavhdya gap
,😮
😂😂
बाबासाहेब देशमुख आपन आपले भविष्य ओळखुन पाठिंबा द्यावा.
Fix Babasaheb ❤❤
संयम, नम्रता, आदर, निगर्व, अजातशत्रू व्यक्तीमत्व... आबासाहेबांचे प्रामाणिक रक्त...
आपला अभिमान वाटतो. 🙏
विजयी भवं.. 👍💐
Congratulations babasaheb
ओन्ली बापू ✌🏻🚩🚩
बाबासाहेब देशमुख 101% आमदार होणार गणपतराव देशमुख चा आशीर्वाद आहे सांगोला तालुक्याला
शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला आहे उमेदवार बाबासाहेब देशमुख हे आमदार म्हणून निवडून येणार आहेत
काहीजण जाती मुळे निवडून येतील असे म्हणत आहेत पण अस काही नाही.सर्व जातीच्या धर्माच्या लोकांनी मतदान केले आहे.आणि तुम्ही जातीवर लोक सभेला केलेच होत की आता कशाला रडता...
जातीवर तर मागचा 70 वर्षात वाट लावली यांनी महाराष्ट्राची.... साखर सम्राट, शिक्षण सम्राट
💯 lal bavatha ❤
Onlye Dr Babasaheb Deshmukh aamdaar
Jhad lavnacha concept mast vatla ❤❤
Jevadhi lead tevadhi zade...khup vegala vichar...thanks❤
Only bapu 👑✌️🏹
आम्ही विरोधक नक्कीच आहे ..पण आता तरी सत्ते जावा ....आणि तालुक्याचा विकास करा हे आपल्या कुटुंबाला अगोदर जमल नाही ते आता तरी करा
Laal salaam 🎉🎉🎉
Only Dr babasaheb Deshmukh
फिक्स आमदार
👍👍
बाबासाहेब देशमुख 100,
आम्ही नाय त्यातनं आन् कडी लाव आतनं दुसर काय 😂😂😂😂
त्या उद्घव ठाकरे आडून बसले होतें त्या ठाकरे चे कार्यकर्ते सुद्धा नाईत पुर्ण सोडुन दिला असता देशमुख यांचा बालेकिल्ला आहे
दीपक आबा ला उभा केला म्हणून शेकाप निवडून येईल , ही पूर्व नियोजित गेम होती
बाबासाहेब देशमुख यांना निवडून आणण्यासाठी शरद पवार यांनी योग्य प्लॅन केला.....
@@vinayakpandhare892सांगोला हा धनगर बहुजन बहुल मतदारसंघ आहे.... इथे धनगर उमेदवार च जिंकू शकतो
@@TRUTH1288 आमदार गणपतराव आबा देशमुख यांनी नेहमीच पवार साहेबांना साथ दिली.....आमदार बाबासाहेब साहेब झाल्यानंतर देखील ते पवार यांना विचारूनच निर्णय घेतील
Rajniti shikhun ghe mitra jar udhav ni umedwar dila nasta t shekap kashi jitli asti vote bapu la gele aste same seen amcha kade ramtek ka jhala mashal deun apaksh kadla same sangola la
मोहिते पाटीलांनी पण सहकार्य केलं आहे
😂..चल फूट...
सांगोला धनगर बहुजन बहुल आहे...
कोण मोहिते ..??
महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडीचे येणार आहे
बापू
Salam tumchya Karyala
50 वर्ष चुना लावला...आता परत तयार रहा चुना लावून घ्यायला... आपल्या तालुक्यातील जनतेची कीव येते...कारण त्यांनी काम न बघता जातीवर मते दिले...😢😢
Gap jhatya koni Vikas Kela mahit ahe aamhi
Baba tu nivdun tr ye
निश्चितपणे!🎉
शहाजी बापू 20000च्या लीडणे विजयी होणार
Abhinandan 🎉
तुम्ही निवडून येत नसता कशाला बाता मारता
आधी निवडून तर येउद्या.
तुम्ही डोनाल्ड ट्रम्प ला पाठिंबा द्या
घरानेशाही सोडली तर कतृत्व काय ?
Khup ahe Mala vichar
Tu jyala matdan kel tya pakshat kiti gharane Shahi ahe
✌✌✌✌
आजोबा चा नावावर निवडून येताय, स्वतः चे कार्य काय आपले साहेब
Bapu only
आहो जरा धीर धरा
Shaji bapu yenaarf 💯
पडणार आहे😂😂
शहाज्या पडणारच
आर हे लय मतान पडणारच
लहान मुले सुद्धा सोडू नका त्यांची वर्गणी घ्या म्हणजे तुम्ही 55 वर्षात काय केले हे तालुक्याला समजते आणि
55 varsh ganptrao desamuk la sonand madun tr kadich lid nahi record brek
जुना मालकुठे गेला
आम्ही आता गुवाहाटी ला जातो 😂 बापू 😅
Sattesobat jave hi vinanti apnas ahe apla Vijay Nishtha ani khup motha ahe Karan vikas pahije pudhil50 Varsha aplich asnar ahet best of luck Saheb
याला पेन कोणी तरी नवीन घेऊन द्या.....😂😂😂😂😂😂😂
लोकांना किती वेड्यात काढायचं....
😂😂😂 ly khush distoy
मुदयच बोल 😂
Nivdun alysarkh bolay lagla
तुझी का जळते
Dipak aba
😂😂😂😂😂
Aniket kothe ahe😢😅
Paise saglayani watale
जोरात पडणार हे 😂
निवडून तर येऊद्या आधी
घंटा दे
Adhi nivdun tr ya
आम्ही धनगर पण बापू प्रेमी ❤❤❤
घी उडवून मग
Amhi maratha pan deshmukh premi
Ja re zatya nig tuza bap Babasaheb Deshmukh 💪💪💪🔥
चिंता नसावी
तुला नको वाटत का
दीपक आबा
कळल 24 तारखेला पळू नका मग झालं 😂😂😂
घराणेशाही आणि जात याच्यावर निवडून आलेला आमदार कधीही विकास करू शकत नाही हे गणपतराव देशमुख यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
हे बाबासाहेब देशमुख त्याच मुद्द्यावर निवडून येतील😂😂
निवडून येतील हे मान्य केलं
@@mandyallinone5336निवडून येतील, पण विकासकामे,निधी विसरावा लागेल परत 50 वर्षे तालुक्याला
@@pravinnalawade-patil6885खराटा जतीवाद करतात ते चालत....दुसऱ्यांनी केला की डांग दुखते 😂... अगग ..😂
Bjp सोबत जाऊ नका
Ka BJP sobat nako
तू कोण सांगणार झाटू...😂
Bjp sobat ja
@@TRUTH1288 भक्तांला लईच झोंबलं वाटतं
धनगर समाज bjp सोबतच जातो ⛳⛳⛳🙏
Are baba nivdun tar yeudya ghodyawar bsawu nka 😂😂
Changali gosht ahe
Bhrshtachar naka karu
भ्रष्टाचार तेंव्हा होतो जेव्हा कामे मंजुर होतात निधी येतो आणि कोणी साधू नाही( शिपाई पासून pm पर्यंत सर्वजण बरबटलेले आहेत), पण काळजी करू नका आता तसे काही होणार नाही कारण पुढील 5 वर्ष एकही काम मंजूर होणार नाही
अरे बाबांनो निवडून तर येऊद्या आधीच घोड्यावर बसवते😅
विकासाच्या जीवावर ❌ जातीच्या जीवावर ✅
Tumi vote nay na dila 😂mahiti tu maratha na mat deto ami pn amchya jatila denar
तुम्हाला एक धनगर चालत नाही काय आम्ही का देतुया मग दूसर्याना मत
@@annabanne7613apalya mansalach ethun pudh mat dya
Zadi dogarwalya peksha yogy neta deshmukh saheb
जातीच्या जीवावर तर मराठे राजकारण करत आले आहेत
... फक्त घरे भरण्याचा उद्योग....
घराणेशाही आणि जात याच्यावर निवडून आलेला आमदार काहीही करू शकत नाही हे गाबपत्ने सिद्ध केलं
आयघाल्या तुमचे 400मराठा राजघराणे चालतात आणि बिगर मराठा समाजातील राजघराणे चालत नाही किती जातीवादी आहात तुम्ही
अयघल्या...खराठे जातीवाद करून निवडून येतात ते चालतोय...😂😂आणि दुसऱ्यांनी केला की मराठ्याची डांग दुखते ....
Right babasaheban Sarak Kam koni hi karu shakat nahi
लोकसभेला तुम्ही तुमचा धर्म पाळला परंतु विधानसभेला महाविकास आघाडीने उमेदवार दिल्यामुळे तुम्ही महायुतीला पाठीबा द्या
रोहित दादा आणि मोहिते पाटलांनी मदत केली आहे
Jhade laavnyachaa vichar chaan vaatalA
Mva support dya jantela dya mva la
😂😂😂😂😂😂
साहेब आम्ही तुमच्यासाठी खूप जटलो तुम्ही फक्त भाजपला पाठिंबा द्या ते पण फडणवीस साहेबांसाठी ❤🙏
Mmahavikas la madat kara hi vinanti Ahe
Hijdanobabaharnarhaidonhajranebapufixamdar
Pagaljhalahaipadnarhaibandgul
Babasaheb tumhi Niwadun yal pan pathimba MVA la dya. Khar tar ha Sangli Pattern.
धनुष्यबाण ओन्ली वन शहाजी बापू
Gaddari
अरे बाबा तू येणार नाही कशाला स्वप्न रंगवत बसलास बाबासाहेब
Nahi yeil me titlach ahe maratha matanch vibhajan jhale bapu Ani aba madhe😢
पहिले निवडून येतो का ते बघ नंतर