सर सध्या आपण पाय प्लॅन केले आहेत दहा-बारा वर्षांपूर्वी त्यावेळेला काहीही कुणाच्या अडथळा नव्हता त्यामुळे आम्ही परवानेही ही न घेता आपण पाईपलाईन केलेले आहेत आमच्या बाबाच्या शेतातून पाईपलाईन २.५ अडीच फूट जमिनी खालून आलेले आहे आणि सध्या त्यांना तीन वर्षापासून अडथळा करून बंद ठेवलेला आहे त्यांच्या शेतावरून आलेत म्हणून मग आता काय करता येत नाही का सर
सर.विहीरी संबंधित माहिती द्यावी.जर आपल्या शेतात बांधावर आपली विहीर आहे.आणी जर का बाजुच्या शेतकऱ्यांने आपल्या विहीरीलगत.विहीर खोदली.तर दोन विहिरीतिल आंतर किती असावे.असा काही नियम आहेत का.? कृपया मार्गदर्शन करावे. मो.नं ८९९९५५०८९०
आमचया शेतात सेजारी शेती मधल पाणी शेतात येते आणी पीकाची अतोनाथ नासाडी होते ते पानी सामाईक बांधाने काडायचे आहे तो शेतीवाला पानी आडवतो नाली खोदू देत नाही काय करावे साहेब
फारच उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद सर
अतिशय उत्तम माहिती दिलीत. आभारी आहोत.
अतिशय चांगले माहिती दिला सर आपण धन्यवाद
अगदी छान आहे
मस्त राहुल जी
Mast mahiti sangitli sir
U r great
सर तलावावरुन पाईपलाईन करतांनी २००मीटर जंगल येत आहे
Please वनविभागाकडुन पाईपलाईन खोदण्यासाठी परवानगी कशी मिळवायची घेण्यासंदर्भात माहीती द्यावी.....
Shive varil atikraman kasi kadhavit sanga
Dusrya vyaktichi jamin ghar bandhni sathi bhakshish patra dvare gheu shaktoka
Sir mala electric pol ani tyachya wire line Mazya gharavarun dusrya party ne janun buzun ghetali aahe, kupaya tyabadal kaydeshir mahiti dya sir.
Samja vahata panyach pat purvipasun ekhadya jagetun vahat asel tyavar konacha adhikar asto.
Thank you
Sir Vihiri sandarbat Mahiti dya plz
सर सध्या आपण पाय प्लॅन केले आहेत दहा-बारा वर्षांपूर्वी त्यावेळेला काहीही कुणाच्या अडथळा नव्हता त्यामुळे आम्ही परवानेही ही न घेता आपण पाईपलाईन केलेले आहेत आमच्या बाबाच्या शेतातून पाईपलाईन २.५ अडीच फूट जमिनी खालून आलेले आहे आणि सध्या त्यांना तीन वर्षापासून अडथळा करून बंद ठेवलेला आहे त्यांच्या शेतावरून आलेत म्हणून मग आता काय करता येत नाही का सर
Sir mala रस्ता अडवलया संबंधि gr send kra plz
Sir tumhi pn germen shephard lover ahat ka. Very nice breed u have.
Mast
सर शेतकरी pipeline लिकेज काढून देत नसेल तर काय करावे
@@ajinathvanve7622योग्य प्रश्न या संबंधाने माहिती द्यावी सर
Arjachi pdf milel ka
तहसिलदार यांना अर्ज सादर करावा....
रोड क्रॉस करून पाईप लाईन नेहण्या साठीची परवानगी कासी काढावी लागेल?
नाही
@@abtechgurupvt.ltd.4986 NA प्लॉट मधून पाईप नेता येते का??
फुटलेली पाईप लाईन दुरुस्त करत नसेल तर तक्रार कुठे करावी.
सर राष्ट्रीय महामार्ग 4 च्या खालून पाईप लाईन न्यायचे असेल तर कोणाकडे परवाना घ्यावा लागेल
मोकळ्या प्लाॅट मधून संडास चे पाणी दुसरा मालक यांचे जागेतून नेता येते का मार्गदर्शन करावे
सर.विहीरी संबंधित माहिती द्यावी.जर आपल्या शेतात बांधावर आपली विहीर आहे.आणी जर का बाजुच्या शेतकऱ्यांने आपल्या विहीरीलगत.विहीर खोदली.तर दोन विहिरीतिल आंतर किती असावे.असा काही नियम आहेत का.? कृपया मार्गदर्शन करावे.
मो.नं ८९९९५५०८९०
Ho ahe 500miter 2 vititil antar have
सर मला पांदन मापणी विषय माहिती किंवा व्हिडिओ वाट लावा वा ही विनंती
डेवलेटमेन करता होटेल करता पाईप लाईन शेतकरी अंडं ऊशकतोका
जयवंत गवळी
आमच्या शेतात जाण्याची पाण्याची पाट विलेव्हाट शेजारी शेतकरी ने केली आहे ,काय करावे
आमचया शेतात सेजारी शेती मधल पाणी शेतात येते आणी पीकाची अतोनाथ नासाडी होते ते पानी सामाईक बांधाने काडायचे आहे तो शेतीवाला पानी आडवतो नाली खोदू देत नाही काय करावे साहेब
Rajbhau
Sir Rasta dakhvanyasathi tahsildar chi fees procedure sanga
RASTA
सर मला पाइपलाइन करायची आहे पण सिंचन करता नाही .नियोजीत पाईपलाईन ही शेतातील पाणी परकोलेशन करण्या करता करायची आहे. या करता हा नियम लागू होतो का
सर पाटपाणी मेन चारी बाजूंनी रस्ता व त्यांचि हद्द किती किवा पाटबंधारे विभागाचि हद किती या नमूद करण्यात यावी
HE PRABHO PRASEED OM
Sir tumcha mobile number dhya mahiti vicharaychi ahe
रस्ता मिळणे साठि माहिति मिळेल काय?
ruclips.net/video/6UN3esjEvOk/видео.html
रस्ता मिळेल काय एका सर्वे नंबर
K
sir pdf file milel ka
Sir tumcha mobail nambar द्या
तूमचा मो. द्या सर
S s b
सर तलावावरुन पाईपलाईन करतांनी २००मीटर जंगल येत आहे
Please वनविभागाकडुन पाईपलाईन खोदण्यासाठी परवानगी कशी मिळवायची घेण्यासंदर्भात माहीती द्यावी.....