Manikrao Kokate Viral Video | 'बरं आहे भो, आता तुम्हाला दिल्लीचा मार्ग मोकळा झाला' |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2025

Комментарии • 105

  • @waghpankaj6583
    @waghpankaj6583 8 месяцев назад +139

    योग्य निर्णय कोकाटे साहेब सिन्नर तालुक्यातील जनता दोघांच्याही पाठीशी आहे

  • @AnkushSahane-o6b
    @AnkushSahane-o6b 7 месяцев назад +19

    आम्ही कधीच कोकाटे साहेबाना मतदान केल नाही.
    पण साहेबांनी आज जे आम्हाला सहकार्य केल.
    आमदारकी ला बघा आम्ही सगळे सिन्नरकर डोळे झाकुन माणिक राव कोकाटे साहेबांना प्रचंड मतांनी विजयी करू.
    धन्यवाद...! साहेब

  • @NatureSaySomething.God_On_Mute
    @NatureSaySomething.God_On_Mute 8 месяцев назад +130

    राजाभाऊ नी 1.5 लाख मत घेतली सिन्नर मधून ❤

  • @Gavarian123
    @Gavarian123 8 месяцев назад +52

    कोकाटे राजकारणी आहेत,कोणी साधूसंत नाहीत.त्यांनी योग्य तेच केलं.मूळचे ते शिवसैनिकच आहेत.

  • @MAHAKALGAMINGT
    @MAHAKALGAMINGT 8 месяцев назад +79

    बरं आहे भो ,आता तुमचा दिल्लीचा रस्ता मोकळा झाला....,
    " .. आणि आमचा मुंबईचा ! " 😅

  • @rajendrajadhav8013
    @rajendrajadhav8013 7 месяцев назад +5

    आम्ही सिन्नरकर कोकाटे साहेबाना योग्य साथ देतील शेवटी सिन्नर आहे आमदाराचे अभिनंदन आणि खासदार राजाभाऊ यांचे अभिनंदन ✌️✌️

  • @AshokKalamkar-f7b
    @AshokKalamkar-f7b 8 месяцев назад +36

    एकदम बरोबर

  • @ics8805
    @ics8805 8 месяцев назад +49

    सिन्नर मधे उमेदवारांची कमी नाही. आव्हान तर असणारच त्यांच्या समोर.

  • @sureshthok9602
    @sureshthok9602 8 месяцев назад +11

    मी कोकाटे साहेबांचा कट्टर विरोधक आहे पण् त्यांनी लोकसभेला , माझं दैवत राजाभाऊ ना मदत केली च आहे हे मला माहीत आहे म्हणून मी कोकाटे साहेबांचं विधानसभेला काम करणार

    • @mohasinshaikh5748
      @mohasinshaikh5748 8 месяцев назад

      Mi kokatela vote nahi karnar..fakt mva..

    • @Ak_7407
      @Ak_7407 8 месяцев назад +2

      Tumchya sarkha saglyani v4r kela tr takukyach vikas nakkich honar saheb

  • @Sbi-o4n
    @Sbi-o4n 8 месяцев назад +37

    उदय भाऊ सांगळे आणि कोकाटे यांनी दिलेल्या छुप्या साथीने भाऊला लीड भेटेल

    • @marathicomedykatta55
      @marathicomedykatta55 8 месяцев назад +4

      काही पण

    • @parvanigodse1779
      @parvanigodse1779 8 месяцев назад

      Udya sangle amadarkicha udhvast vakre cha umedvar asel​@@marathicomedykatta55

    • @nikkhhil_70
      @nikkhhil_70 8 месяцев назад +8

      संगळेनी काही काम नाही केले

    • @Sbi-o4n
      @Sbi-o4n 8 месяцев назад

      @@nikkhhil_70 दोघांनी राजाभाऊ चे काम केले नाही जनतेनेच राजाभाऊ चे काम केले

    • @pankajsalve9287
      @pankajsalve9287 2 месяца назад

      सांगळे नी गोडसे च काम केलं 😂

  • @ics8805
    @ics8805 8 месяцев назад +31

    अजून वस्ताद शरद पवारांचा डाव बाकी आहे.....
    मोठे आव्हान असणारे कोकाटेनसमोर

    • @nikkhhil_70
      @nikkhhil_70 8 месяцев назад +4

      त्याच वस्तदाचा वस्ताद आहे

    • @mohasinshaikh5748
      @mohasinshaikh5748 8 месяцев назад

      Mva ni rastyavarche bhikarila jari ticket dilana amdarkila t mi tyala vote karil pan gaddaranna nahi karnar..

  • @dr.chandrakantchaudhari8978
    @dr.chandrakantchaudhari8978 8 месяцев назад +23

    सिन्नर मधून विधान सभेला महाविकास आघाडीचं उमेदवार जो असेल त्याला जनता निवडून देईल. नो कोकाटे.

    • @Ak_7407
      @Ak_7407 8 месяцев назад

      Tumhala koni v4rla saheb , ghya thand tumhi nka tumch jast dok lai

  • @SahebraoKadam-n5y
    @SahebraoKadam-n5y 7 месяцев назад +4

    आसलि शिवसेनेने कोकाटे ना पहिलेन्दा आमदार केले आणि सिन्नरचा खास दार आसलि ठाकरे शिवसेना च करनार 🎉🎉🎉🎉🎉

  • @nileshdate6645
    @nileshdate6645 8 месяцев назад +29

    सिन्नर पॅटर्न

  • @abhinaogodase2761
    @abhinaogodase2761 8 месяцев назад +15

    माणिकराव कोकाटे यांनी योग्य केलं सिन्नर चा खासदार होणार यासाठी माणिकराव कोकाटे यांनी राजाभाऊ वाजसाठी भरपूर प्रयत्न केले माणिकरावांनी योग्य केले असं आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून आपलं मत स्पष्टपणे मांडत आहोत

  • @AnilKakad-q6w
    @AnilKakad-q6w 8 месяцев назад +65

    तरीपण ते कोकाटे महायुती मध्ये आहे त्यांनी mva मध्ये यावे
    नाहीतर त्यांचंच पण पराभव होउ शकतो. अणि mva च कोणताही उमेदवार करु शकतो.🙏

  • @raghunathgandule2479
    @raghunathgandule2479 8 месяцев назад +3

    दोन्ही भाऊंना शुभेच्छा!!!! 🎉😊

  • @PaigamberMulani
    @PaigamberMulani 8 месяцев назад +13

    Raja bhau 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @kumarthakare5045
    @kumarthakare5045 8 месяцев назад +34

    गोडसेचा पराभव झालाच पाहिजे

    • @parvanigodse1779
      @parvanigodse1779 8 месяцев назад +2

      खबर पक्की हॅट्रिक नक्की येणार तर आप्पा च

    • @kiransonawane2908
      @kiransonawane2908 8 месяцев назад

      नाही

  • @pravinpathade3744
    @pravinpathade3744 8 месяцев назад +4

    निर्णय बरोबर

  • @SahaneNitin
    @SahaneNitin 8 месяцев назад +13

    कोकाटे मुळे वाजे खासदार वाजे मुळे माणिकराव आमदार दोघांच्या सुईने नक्की

  • @rambhaushinde1848
    @rambhaushinde1848 8 месяцев назад +7

    ही खरी सच्चाई

  • @uttamwarungse976
    @uttamwarungse976 8 месяцев назад +3

    कोकाटे साहेबाचा अंदाज खरा आहे

  • @bhagwanugale7552
    @bhagwanugale7552 8 месяцев назад +4

    आता सर्व जण असेच म्हणतील त्यांचे कार्यकर्ते विरोधात मतदान केले

  • @YogeshJagtap-f2l
    @YogeshJagtap-f2l 7 месяцев назад +2

    राजाभाऊ वाजे खासदार आणि माणिकराव कोकाटे आमदार

  • @prasadchaudhari492
    @prasadchaudhari492 8 месяцев назад +25

    Kingmaker Kokate 🔥✌️

    • @VenkyBharani
      @VenkyBharani 8 месяцев назад +4

      Kaycha kingmaker swatache vaande ahe

    • @prasadchaudhari492
      @prasadchaudhari492 8 месяцев назад

      @@VenkyBharani 2024 Vidhansabhela kelel konache vande hotat

  • @krishnamurtadak4406
    @krishnamurtadak4406 8 месяцев назад +5

    कोकाटे नी योग्य केलं...आधी पोटोबा मग विठोबा😂

  • @ganeshsabale3787
    @ganeshsabale3787 8 месяцев назад +1

    अगदी बरोबर आहे

  • @apa3153
    @apa3153 8 месяцев назад +1

    सिन्नर साठी इतर भरपुर लोकप्रतिनिधी उमेदवार उभे राहतील आव्हाड, सांगळे, भाबड,तांबे, कुटे, शेळके, गर्जे, वाघ, केदार, सानप, आमदार निवडणूक उभे राहू शकतात

    • @Pravindb6-or
      @Pravindb6-or 8 месяцев назад

      Kunala ubhe kr padnar kokate saheb king aamhi fkt loksabhesathi madat keli ahe bhai la

    • @gauravmhaske1054
      @gauravmhaske1054 8 месяцев назад +2

      हे आडनावे चं सांगतात तुम्हाला काय म्हणायचंय ते 😜😂 पण येणार तर कोकाटे चं ✌

  • @KaranShinde-t7m
    @KaranShinde-t7m 8 месяцев назад +1

    उदय सांगळे आमदार होणार नाही माणिकराव कोकाटे साहेब आहे

  • @yogeshphad2185
    @yogeshphad2185 8 месяцев назад +6

    आम्ही पण आमचा वस्ताद उभा करणार आहोत उदय सांगळे पण चर्चेत आहे सिन्नर येथे

    • @Pravindb6-or
      @Pravindb6-or 8 месяцев назад +1

      Uday sangle la paksha ahe ka ajun fix

  • @dnyaneshwartalekar2835
    @dnyaneshwartalekar2835 7 месяцев назад

    माणिकराव कोकाटे यांनी राजाभाऊ वाजे यांना पाठिंबा दिला नाही माणिकराव कोकाटे डुबलीकेट माणूस आहे

  • @sanjaygavande4636
    @sanjaygavande4636 8 месяцев назад +8

    बाबाजी सरकार संकल्प शुध्द राजकारणाचा चेहरा

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 8 месяцев назад +6

    हा सर्व स्वार्थीपणा आहे

  • @GOKULNARODE
    @GOKULNARODE 8 месяцев назад +16

    कोणी ही काहीच केल नाही . देवपूर गटात कोकाटे समर्थका नी खूप त्रास दिला . आम्ही आता कदापि सहन करणार नाही . आमदरा कीला हिसका दाखविणारच .

    • @rameshkdhatriya4143
      @rameshkdhatriya4143 8 месяцев назад

      😂

    • @Ak_7407
      @Ak_7407 8 месяцев назад

      Ha ka asch bhurtya wane kara bar ka tumhi 😂 , are ha gapchup tyancha dav hota. , jantela mahit navta mhnun trass dila kattar ahe te mhnun , Ani tumcha Manus nivdun yenar tr lagech as bolaych ka

  • @munnakashatriya6216
    @munnakashatriya6216 7 месяцев назад

    दिल्लीत राजाभाऊ मुंबईत माणिकराव जिल्ह्यातून घरी कोट पॅन्ट

  • @ravivarpe4249
    @ravivarpe4249 8 месяцев назад +4

    🎉🎉🎉

  • @sagarpotekar6426
    @sagarpotekar6426 8 месяцев назад +7

    Rajabhav vaze yenar fix

  • @yogeshbinnar5503
    @yogeshbinnar5503 8 месяцев назад +19

    राजाभाऊ कोकाटे मुळे खासदार होतील

    • @rameshshinde2274
      @rameshshinde2274 8 месяцев назад +1

      😅

    • @rameshshinde2274
      @rameshshinde2274 8 месяцев назад +1

      😂

    • @wajeavinash2222
      @wajeavinash2222 8 месяцев назад +8

      कोकाटे वाजेमुळे आमदार झाले हे विसरू नको

    • @sharadsaindre6996
      @sharadsaindre6996 8 месяцев назад

      😂

    • @mohasinshaikh5748
      @mohasinshaikh5748 8 месяцев назад

      Te swata t khasdar jhale nahi magchya timala duaryala kae khasdar kartil..

  • @adityamedhe5307
    @adityamedhe5307 8 месяцев назад +1

    सिन्नरचे दोन किंग

  • @sudambodke212
    @sudambodke212 8 месяцев назад

    अजूनही इतक्या दिवसा पासून सिन्नर चा खासदार पूल नवीन करता नाहीं आला त्याकडे लक्ष द्या म्हणजे झालं

    • @ics8805
      @ics8805 7 месяцев назад

      त्यांची सत्ता असून या पाच वर्षात काहीच केलें नाही त्यांनी

  • @proboy8824
    @proboy8824 7 месяцев назад

    कोकाटे ला पन पाडणार आता गोडसे विधानसभेत,सोपा नाय भी😅

  • @sahilanuragwagh2347
    @sahilanuragwagh2347 8 месяцев назад +2

    ऊदय सांगळे यांनीही तेच केले

  • @DnyaneshwarBhalerao-ze2qo
    @DnyaneshwarBhalerao-ze2qo 8 месяцев назад +1

    राजाभाऊ वाजे फिक्स खाजदार

  • @KaranShinde-t7m
    @KaranShinde-t7m 8 месяцев назад

    खासदार राजा भाऊ वाजे मंत्री माणिकराव कोकाटे साहेब येणार आहेत सिन्नर निश्चित करण्यात आले आहेत तू पुढे निघून जा मला मंत्री व्हायचं आहे

  • @Amolpatil_41
    @Amolpatil_41 8 месяцев назад +2

    कोकाटे जाईल कुठे...शुल्लक गोष्ट आहे .. राजाभाऊ खासदार झाला तर त्याचे सिन्नर मधे पण प्रस्त वाढेल...6 महिन्यात शिवसेनेचाच आमदार तिथे निवडून येईल...😂😂 कोकाटे जाईल कुठ

  • @mohanjadhav1683
    @mohanjadhav1683 8 месяцев назад

    पुन्हा पुन्हा तेच तेच लोकांना तुम्ही आमदार आणि खासदार करा.. सामान्य जनतेतून पण नवीन चेहरा पुढे आला पाहिजे.

  • @gajanansonawanesangamner5811
    @gajanansonawanesangamner5811 8 месяцев назад +1

    राजाभाऊ वाजे

  • @satvik7589
    @satvik7589 8 месяцев назад

    कोकाटे सत्ता कुठेही असो तिथे असतात

  • @manikandhale8277
    @manikandhale8277 8 месяцев назад

    कोकाटे संधी साधु आहे त्याला सिन्नर ची जनता परत कधीच आमदार होऊ देनार नाही आताही बोगस मतदान करूनच आमदार आहे कोणिही त्याला आमदार मानत नाही

    • @Ak_7407
      @Ak_7407 8 месяцев назад +1

      Tu sodun sagle Manta 😂

    • @sampatshinde1k328
      @sampatshinde1k328 7 месяцев назад

      तु सडका आहे

    • @sampatshinde1k328
      @sampatshinde1k328 7 месяцев назад

      तो तुझा बाप आहे सटमाळया

  • @sanjayjadhav2032
    @sanjayjadhav2032 8 месяцев назад +1

    १००%

  • @dattasonawane8051
    @dattasonawane8051 8 месяцев назад +2

    राजाभाऊ खासदार व माणिकराव लाल दिव्याची गाडी त बसणार🎉🎉

  • @ashokrevgade2789
    @ashokrevgade2789 3 месяца назад

    Only MK Boss MLA

  • @RajuRayate
    @RajuRayate 4 месяца назад

    ओन्ली माणिकराव कोकाटे

  • @ganpatphad9291
    @ganpatphad9291 7 месяцев назад +1

    Kokate godshe vaje tige mitraye

  • @ankitthorat5902
    @ankitthorat5902 7 месяцев назад

    Mk Boss

  • @roshan7831
    @roshan7831 7 месяцев назад

    तय

  • @mohasinshaikh5748
    @mohasinshaikh5748 8 месяцев назад

    Godseni gaddari keli mhanun mi udhhav sahebanna sath dila an rajabhaula vote kel..tasach amdarkila pan karnar akher gaddari ikadn pan jhalichna..udhhav sahebanna par cm banvaech hai ata..

  • @bhagwanugale7552
    @bhagwanugale7552 8 месяцев назад

    ज्यांना स्वतः निवडून येत आले नहीं ते काय दुसऱ्याला मदत करणार

    • @Ak_7407
      @Ak_7407 8 месяцев назад

      Tyachi kalji tumhi nka karu 😂

  • @ganpatphad9291
    @ganpatphad9291 7 месяцев назад

    Hi doshi tutaychi nay 3 tigachi

  • @yogeshbhor9073
    @yogeshbhor9073 8 месяцев назад +1

    Mk boss

  • @parvanigodse1779
    @parvanigodse1779 8 месяцев назад +2

    कोणी कितीही करा गप्पा येणार तर हेमंत आप्पाच

  • @balasahebsanap7345
    @balasahebsanap7345 7 месяцев назад

    फेक

  • @aniljagtap9381
    @aniljagtap9381 8 месяцев назад

    Mk boss