खरं सांगतेस बेटा ,असे प्रसंग बऱ्याच लोकांवरती आलेले असतात पण साध्या स्वभावामुळे व समोरच्या व्यक्तीला ओळखता न आल्यामुळे माणसाच्या हातून अशा चुका घडत असतात परंतु आता तुझ्या या व्हिडिओ मुळे काही लोक तरी शहाणे होतील धडा शिकतील यात शंका नाही. धन्यवाद
कुठं शिकता इतक्या कमी वयात हे सगळं..अर्धी उमर गेली हे सगळं समजायला..असल्या अनुभवातुन शिकताना गेलेला वेळ परत मिळत नसतो..दुस-याच्या अनुभवातुन शिकणेच चांगले असते..
एका वाचकाने हा जन्म पुन्हा नाही त्यामुळे सर्वांना माफ करून मदत करा असा कॉमेंट केला आहे.हे खूप चुकीचे आहे.अशाने जगात अपराध वाढतील.जो गुन्हेगार आहे त्याला माफ केल्यास गुन्हेगारी वाढेल.देवांनी सुद्धा दानवांना माफ केले नाही. त्यांना शिक्षा दिली.त्यामुळे गुनेगाराला माफ करणे हा भाकडपणा आहे.चुकीला शिक्षा हा निसर्ग नियम आहे.
Video Summary: 1.kama purte mama (greedy) 2.ignore karnare (not interested to listen) 3.wait sangat (wrong influence) 4.pratek goshtit vhuka kadhnare (depressed/over critical) Thanks snehankit for your wisdom continue your good work wish you the best 👍
Hi my the dearest Master Snehal, I am so excited by listening your the most guidanable, miraculous mind-blowing, delightful magnificent fantastic and excellent lesson to improve your life by the best way.
नक्कीच आणि हे सर्व अगदी वास्तविक आहे हे माझ्या बाबतीत सुद्धा घडून गेला आहे माझ्याकडे जेव्हा काम येत तर तेव्हाच ते फोन करतात आणि मला जर का आठवण आली तर मी फोन करतो तर ते फोन उचलतही नाहीत आणि परत करतही नाहीत असे मला खूप अनुभव येऊन गेलेले आहेत तर त्या अनुभवातून मी आता अजूनही शिकतो आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे मला एखाद्याबद्दल विचारून माझ्याकडून काढून घेतल्या गेलं होतं हा कसा आहे तो कसा आहे तर मी सर्व काही सांगून फसलो आणि मी त्या व्यक्तीला जवळची व्यक्ती समजून ती घरच्या कामांमध्ये व्यस्त असल्याकारणाने मी तिला मेसेज केला नव्हता ते काम असं होतं की त्यांच्या घरामध्ये त्यांच्या गावामध्ये खूप सारे कार्यक्रम होते आणि त्या कार्यक्रमामुळे त्या व्यक्तीला व्हाट्सअप बघता येतही नव्हतं आणि त्या व्यक्तीने मला सांगितलं होतं की माझ्याकडे मी गावाला गेल्यानंतर मोबाईल नसेल तर तो तेव्हा मेसेज करू नको तर मी मेसेज केले नव्हते आणि पाहतो तर काय इकडे वेगळेच घडवून गेलं होतं ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी बिनधास्त बोलत होती तर हे असं सर्व काही आहे बरं झालं तुम्ही या टॉपिक वर व्हिडिओ बनवला खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद
आपले म्हणणे खोटे नाही but Aaj बहुतेक लोक असेच वागतात कामापुरते जवळ करतात आणि काम झाल्यानंतर ओळख सुद्धा दाखवत नाही पण मन is an hibitual coliadair he theoram khote nahi pity करणारा pity करतच राहतो आणि इग्नोर करणारे करतच राहतात दंडवत या जगात खरे नाते कोणतेच नाही हेच खरे परिस्थिती बदलली की मित्रही बदलतात
Last la je tumhi 5 vi person pasun duur rahane sangitale ahe te 1000% agadi barobar ahe. He me 7 years zhele ahe Ata tya person pasun durr zhale me Ani Mala khup Chan vatey . Khup stress Ani depressed zhale hote me .Kahi Kela Tari negative bolychi. Me evdhi depressed zhale ki suicide cha vichar Kela me . But know I am all right .😢
Knowingly or Unknowingly we all are selfish by nature. Hence, we cannot keep any relation with anyone in this world. Can we really do that? The answer is a big No. Our act of helping each other with no intention behind, is something I believe to understand. Just help and just forget it. No expectation ahead. Sitapragya in Marathi.
खरं सांगतेस बेटा ,असे प्रसंग बऱ्याच लोकांवरती आलेले असतात पण साध्या स्वभावामुळे व समोरच्या व्यक्तीला ओळखता न आल्यामुळे माणसाच्या हातून अशा चुका घडत असतात परंतु आता तुझ्या या व्हिडिओ मुळे काही लोक तरी शहाणे होतील धडा शिकतील यात शंका नाही. धन्यवाद
कुठं शिकता इतक्या कमी वयात हे सगळं..अर्धी उमर गेली हे सगळं समजायला..असल्या अनुभवातुन शिकताना गेलेला वेळ परत मिळत नसतो..दुस-याच्या अनुभवातुन शिकणेच चांगले असते..
नवी पिढी आहे आणि असच असलं पाहिजे आम्ही ह्या वयाच्या असताना असे प्रयन्त केले तेव्हा आमच्यावर सुद्धा गर्विष्ठ वैगरे आरोप झालेत.
Kuth shiklish didi beta itak
tr mg juni lok kay karaychi mitra
माझं तर आयुष्य संपत आलंय... कळतंय पण वळत नाही.....
तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे कळते पण वळत नाही
ताई तु खरचच खुप बरोबर माहिती सांगितलीस मला असेच अनुभव आलेत 🙏🏽👍
विनाकारण सल्ला देवू नका
आपली किंमत कमी करीत आहात
एवढी मोठी, महत्वाची गोष्ट कीती सहज पणे समजवतेस ग तू..thanks
बेटा तु लहान आहे पण तु जे संगेतेस ते ज्ञान खुप मोठे आहे धन्यवाद
खुपच छान सांगितले आपण तुमचे विचार मीआचरणात आणण्याचा प्रयत्न करीन👍
एकदम छान सांगितलं ग तु अगदी बरोबर आहे हो असे लोकं आहेत 👍🏻मला पण हा अनुभव आला आहे
एका वाचकाने हा जन्म पुन्हा नाही त्यामुळे सर्वांना माफ करून मदत करा असा कॉमेंट केला आहे.हे खूप चुकीचे आहे.अशाने जगात अपराध वाढतील.जो गुन्हेगार आहे त्याला माफ केल्यास गुन्हेगारी वाढेल.देवांनी सुद्धा दानवांना माफ केले नाही. त्यांना शिक्षा दिली.त्यामुळे गुनेगाराला माफ करणे हा भाकडपणा आहे.चुकीला शिक्षा हा निसर्ग नियम आहे.
अगं दीदी तू छान बोलतेस तुझे प्रत्येक एपिसोड बघतो
खूपच छान माहिती देत राहता खूप मनापासून अभिनंदन
खूप चांगले विचार आहेत धन्यवाद
खूप मोलाचा संदेश मिळाला 👍🏻
किती मस्त समजावून सांगता.. आणि पूर्ण वास्तव आहे.. जे मी अनुभवले आहेत
आम्हाला हे सर्व माहित असूनही,आम्ही नाही वागू शकत स्वभावा विरुद्ध !
अतिशय छान माहिती मिळाली.तुमचा अभ्यास व सादरीकरण खूप छान आहे
👍१ सुंदर मार्गदर्शन. संबोधन.
Video Summary:
1.kama purte mama (greedy)
2.ignore karnare (not interested to listen)
3.wait sangat (wrong influence)
4.pratek goshtit vhuka kadhnare (depressed/over critical)
Thanks snehankit for your wisdom continue your good work wish you the best 👍
खुप खुप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद धन्यवाद ताई
Ok. अगदी. बरोबर. ताई.. खूप. चांगली. माहिती. दिली.,... धन्यवाद. ताई..,
एका वाक्यात सांगायचे तर ,"ज्या नात्याला भवितव्य नाही,ते नाते जपण्याचा,आटापिटा करण्यात अर्थ नाही"
खर आहे 💯
खुप छान मन हलक होतय आता
जगात असेच लोक खूप आहे
ताई तुमच्या व्हिडिओमुळे आमच्या मध्ये भरपूर सुधारणा झाली
As always. Love ur voice....❤
Hi my the dearest Master Snehal, I am so excited by listening your the most guidanable, miraculous mind-blowing, delightful magnificent fantastic and excellent lesson to improve your life by the best way.
खरच खूप छान विचार आहे.
खूप सुंदर वाक्य
Nice suggestion..👌 मला जे ignore करतात त्यांना कोलतोच आता😡
All the best 👍☺️
खूप छान माहिती देतेस बाळा! 👍
हे बरोबर आहे बेटा अगदी खरं आहे
Excellent madam it is true and best of luck
Khoop chan sangital didi
खरचं सांगते बेटा तू अगदी बरोबर आहे.
अगदी खरं बोलतीस ग तायडे तू, जग खरोखर खूप मतलबी आहे, काम झालं तर बाय म्हणतात
सुंदर विचार आहे ताई
खूप छान विश्लेषण
मी भिवंडी वरून नंदा चौधरी तुला जन्म देऊन तुझे आई-बाबा धन्य आहेत म्हणजेच नशीबवान
❤️🙏🤗 dhanyavad
@@Snehankit .....अप्रतिम......कडक.......टोकाची भूमिका.......मध्य बींदू......? धार वाढत जाते.....शब्दाने शब्द वाढतो...?
खुप चांगले सांगितले तु आता ईथुन पुढे अशा लोकांबरोबर नाही बोलणार
✌🌟🦁🙏🦚👌मजबुरी मे सबकुछ करना पडता है. आपली संस्कृती आणि धार्मिक विधी तशीच आहे.
खूप छान सांगितली ताई,👍अगदी माझा अनुभव असाच आहे.मी आजही रडत आहे😊
विचार खुप छान आहेत ❤❤❤
Bala khup chan mahiti sanghitali beta great ❤❤❤❤❤
शंभर टक्के बरोबर, छान
Very very good & thanks sister
खूप छान बोलता आणि टेंशन जात तुमचा व्हिडीओ बघितल्यावर
Khup Sundar Chan ❤ mulakhat ❤but.lts.real.true.❤ forget ❤that ❤and ❤muve ❤ nice one butiful masseg ❤
It's true👌 You are great👍
खुप खुप सुंदर विचार ताई ग्रेट ताई
Agadi barobar ahe tuzhe,Thanks
Khup chhan smjvl tai ❤
खुप छान महिती....
Khup chan mahiti ❤
खुप सुंदर माहीती देतात
Kharachy aahe✨✨ khup chan.. Apratim
खूप सुंदर महिती दिली ताई
Aagdhi
Barobar
❤❤thanks
खुप छान शिकवल ताई 🙏
नक्कीच आणि हे सर्व अगदी वास्तविक आहे हे माझ्या बाबतीत सुद्धा घडून गेला आहे माझ्याकडे जेव्हा काम येत तर तेव्हाच ते फोन करतात आणि मला जर का आठवण आली तर मी फोन करतो तर ते फोन उचलतही नाहीत आणि परत करतही नाहीत असे मला खूप अनुभव येऊन गेलेले आहेत तर त्या अनुभवातून मी आता अजूनही शिकतो आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे मला एखाद्याबद्दल विचारून माझ्याकडून काढून घेतल्या गेलं होतं हा कसा आहे तो कसा आहे तर मी सर्व काही सांगून फसलो आणि मी त्या व्यक्तीला जवळची व्यक्ती समजून ती घरच्या कामांमध्ये व्यस्त असल्याकारणाने मी तिला मेसेज केला नव्हता ते काम असं होतं की त्यांच्या घरामध्ये त्यांच्या गावामध्ये खूप सारे कार्यक्रम होते आणि त्या कार्यक्रमामुळे त्या व्यक्तीला व्हाट्सअप बघता येतही नव्हतं आणि त्या व्यक्तीने मला सांगितलं होतं की माझ्याकडे मी गावाला गेल्यानंतर मोबाईल नसेल तर तो तेव्हा मेसेज करू नको तर मी मेसेज केले नव्हते आणि पाहतो तर काय इकडे वेगळेच घडवून गेलं होतं ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी बिनधास्त बोलत होती तर हे असं सर्व काही आहे बरं झालं तुम्ही या टॉपिक वर व्हिडिओ बनवला खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद
Barobar taai
देरसे आये दुरुस्त आये .....
😢😢
Nice tai asech video banvat ja taii 😘😍🥰
ताई खरोखर तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
Nice speech Tai... 👍
Agdi barobar bolli beta.mazya sobat pan asech hote.nice video ❤️❤️❤️❤️❤️
Very nice, Absolutely wise
Khup chan mahiti milali thanks
Wwa! must kharach barobar ahe!👍
बरोबर बोलतेस तू 😍😍😍
Nice
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂.😂😂😂😂😅
Khup sundar didu
Khrch tai 100% tu khr boliye 💯💥
खूपच खूप छान 🎉
छान माहिती दिली.
खुप छान मार्गदर्शन.
Right sister khare aahe
खुप सुंदर
Borobar tai
ताई नववीची परीक्षा देऊन बोर्डाच्या तयारीला लाग... तू जे सांगत आहेस ते समजायला अजून तुला खूप खूप अवकाश आहे... हे घरी सांग
छान सांगितले तुम्ही
🎉 खूप छान
खूपच. चांगल.सगांगितल. ताई.नाना.कुलकर्णी.कोरेगाव.भीमा
Barobar aahe didi
एकदम बरोबर आहे
Yakdam Right
Very nice 👌1NO ❤
हा जन्म पुन्हा नाहीत. म्हणून सर्वांना माफ करून शक्यतो मदत करा
Aapun kelelya madat nanatar kahi kala namatar lok bolatet aamhi kadhi sangital hot karayla😢😢
You are right. 😊😊
Very true n nice video....👌🙏
मी दुबई ला राहतो ताई खुपच छान
बरोबर बेटी तू जे बोलतो ते खरं आहे एकशे आठ टक्के
Right 👍👍👍
आपले म्हणणे खोटे नाही but Aaj बहुतेक लोक असेच वागतात कामापुरते जवळ करतात आणि काम झाल्यानंतर ओळख सुद्धा दाखवत नाही पण मन is an hibitual coliadair he theoram khote nahi pity करणारा pity करतच राहतो आणि इग्नोर करणारे करतच राहतात दंडवत या जगात खरे नाते कोणतेच नाही हेच खरे परिस्थिती बदलली की मित्रही बदलतात
शब्बास रे बेटा शाब्बास खूप लवकरच कलियुगातील स्वार्थी लोकांना समजून घेतलेत..!... सावधानता बाळगणे आवश्यक..🙏🙏🙏🙏🙏
खूप छान,⭐⭐⭐⭐⭐
My favourite line - kahi farak padat nahi 😊
एकदम बरोबर
ताई अगदी बरोबर
एकदम बरोबर आहे खरं आहे
Last la je tumhi 5 vi person pasun duur rahane sangitale ahe te 1000% agadi barobar ahe. He me 7 years zhele ahe Ata tya person pasun durr zhale me Ani Mala khup Chan vatey . Khup stress Ani depressed zhale hote me .Kahi Kela Tari negative bolychi. Me evdhi depressed zhale ki suicide cha vichar Kela me . But know I am all right .😢
Thanks didi ❤
Khup Chan Sangital Tai Tu pan Aaplya Roj chya aaushyat ch Ashi Manas sobot astil he aapan badlu shakat nahi aani. Tyani sodu pan shakat nahi.
Good information 🙏🙏
Correct aahe
खरच मतलबी असतात वापर करून घेतात
Barobar ahe🙏

Nice didi 😊😊