वाचल्याच पाहीजेत अशा सात मराठी कादंबर्‍या | Must Read Marathi Novels |Marathi Great Novel

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 534

  • @rudranshdixit6063
    @rudranshdixit6063 Год назад +50

    माझ्या आयुष्यात सर्वप्रथम वाचलेली कादंबरी म्हणजे " मृत्युंजय "...खूप सुंदर वर्णन... इतके सुंदर की तुम्ही स्वतः तिथे आहात असे वाटते...👌👌👌❤️

    • @sudhirmalgundkar7994
      @sudhirmalgundkar7994 Год назад

      कादंबरी मध्ये जिवंत पणा आहे. त्यामुळे कितीही वेळा वाचली ‌तरी वाचकाला ती अंतर्मुख करणारी आहे. मानवी मनाचे अनंत कंगोरे आहेत.

    • @anitaaher6416
      @anitaaher6416 Год назад +2

      मी पण

    • @nandasamant8316
      @nandasamant8316 7 месяцев назад +1

      Pratibha ranade

  • @great8139
    @great8139 Год назад +48

    My read list:
    1)Yayatri - V S khandekar
    2)Mrutunjay - Sivaji Savant
    3)Panipat - Vishvas Patil
    4)Kosla - Bhalchandra Nevade
    5)Fakira- Annabhau Sathe
    6)Partner - V P kale
    Will definitely read this books once in life ❤️

    • @merabhai9958
      @merabhai9958 Год назад +2

      please don't miss Duniyadari.... you will regret.

    • @great8139
      @great8139 Год назад

      @@merabhai9958 I'll try it buddy 🥰

    • @poonamkadam3019
      @poonamkadam3019 Год назад +1

      Mrutunjay hi kadambari mazhi khup aawadichi aahe, khup vela vachali, tari parat vachatana navyanech vachat aahe asach vatat.

    • @anahat149
      @anahat149 Год назад +2

      मराठीत लिहायला शिक
      बावळटकुठला

    • @anahat149
      @anahat149 Год назад +2


      बाळ वाचन ही फार उच्च गोष्ट आहे मोठं व्हायला वेळ आहे तूला अजून भाईsssssई
      अरे चोरलेली कादंबरी आहे दुनियादारी

  • @prashantjagtap9825
    @prashantjagtap9825 3 года назад +48

    भावा तू छावा कादंबरी वाचली नाही वाटत...
    वाचली असती तर ह्या ७ कादंबऱ्या मध्ये नाव आल असत छावा कादंबरी च..

    • @BookshelfMarathi
      @BookshelfMarathi  3 года назад +9

      पुढच्या ' सर्वश्रेष्ठ ऐतिहासिक कादंबर्‍या ' या व्हीडीओ मध्ये छावा पण असेल या व्हीडीओ मध्ये आम्ही एका प्रकारातील एकच कादंबरी समाविष्ट केली.
      बाकी छावा आहेच बेस्ट 😊👍

    • @ashj221
      @ashj221 2 месяца назад +1

      ​अगदी खरंच छावा आणि श्रीमानयोगी ह्या 2 कादंबरी चा उल्लेख व्हायला पाहिजे होता ​@@BookshelfMarathi

    • @nileshjadhav1687
      @nileshjadhav1687 13 дней назад

      बरोबलय आता हा असं म्हणतोय कारण ह्याला वाटतं तेच खरं असं झालं

  • @DeepakRajput-db6mn
    @DeepakRajput-db6mn 3 года назад +30

    खूपच सुंदर अशी माहिती आपण आम्हाला दिली आहे खुप महत्त्वाचे आहे

    • @BookshelfMarathi
      @BookshelfMarathi  3 года назад +1

      खुप खुप आभार...अशाच व्हिडिओ साठी channel subscribe करून घ्या. धन्यवाद 🙏

  • @surekhajamdade2627
    @surekhajamdade2627 Год назад +9

    मृत्युंजय कांदबरी मी ५/६ वेळा वाचली असेल आणि प्रत्येक वेळी तेवड्याच तन्मयतेने वाचते .हे ह्या कांदबरीचे वैशिष्ट्य आहे .पानिपत पण खूप काही देऊन जाते .

  • @vijaypatole7124
    @vijaypatole7124 3 года назад +26

    स्मशानातील सोनं साहित्य रतन आणणाभाऊ साठे यांची कथा
    सर्वोत्तम आहे

    • @BookshelfMarathi
      @BookshelfMarathi  3 года назад +4

      हो आहेच.
      पण ती कादंबरी नाही कथा आहे 😊
      Thanks for watching

    • @sachinmundlik8618
      @sachinmundlik8618 5 месяцев назад +1

      Ha amhala shatet dhada hota, khupach chan hota.

  • @munjajikadam2643
    @munjajikadam2643 3 года назад +192

    मृतुंजय कादंबरी एकदा जिवनात वाचावी.

    • @BookshelfMarathi
      @BookshelfMarathi  3 года назад +18

      नक्कीच. मृत्युंजय मास्टरपीस आहे मराठी साहित्यातील 😊..

    • @munjajikadam2643
      @munjajikadam2643 3 года назад +4

      @@BookshelfMarathi खरच सर

    • @NarayanAher-ez3bf
      @NarayanAher-ez3bf 3 года назад +3

      हो ना मला पण इच्छा आहे

    • @munjajikadam2643
      @munjajikadam2643 3 года назад +4

      @@NarayanAher-ez3bf मोबाईलवर पण वाचु शकता PDF वर

    • @NarayanAher-ez3bf
      @NarayanAher-ez3bf 3 года назад +5

      @@munjajikadam2643 kothun milavi PDF

  • @mangeshsapkal9048
    @mangeshsapkal9048 Год назад +30

    मृत्युंजय अप्रतिम अशी कादंबरी.कोणीही ती येकदा वाचायला घेतली की तो पूर्ण झाल्याशिवाय ठेऊ वाटत नाही.प्रत्येकाने येकदा तरी नक्की वाचावी.

    • @actualangel5133
      @actualangel5133 Год назад

      Me 2 da vachli aahe…. Dokyat ghumat rahte..❤❤

    • @ashj221
      @ashj221 2 месяца назад

      ही कांदंबरी महाभारतच्या रानगणांवार घेऊन जाते.... स्वतः त्या भूमिवर असल्याचा अनुभव देऊन जाते.. प्रत्येकानी एकदा तरी वाचावी

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 Год назад +5

    अतिशय सुंदर माहिती सांगितली दादा
    पुस्तकां विषयी
    माझ्या घरात टीव्ही नाही
    पण खूप पुस्तकं आहेत माझ्या घरात
    अश्रू वि. स. खांडे कर
    झाडा झडती वि श्वास पाटील
    झेप ना. स इनामदार
    पण लक्षात कोण घेतो. हरी नारायण आपटे
    श्रीमान योगी रणजित देसाई
    संभाजी विश्वास पाटील
    सुखाचा शोध वि. स खां डेकर
    बकुळा सुधा मूर्ती
    वैष्णव वि. वा शिरवाड कर
    महा नायक विश्वास पाटील
    झुंज ना. स इनामदार
    शितू गो नी दांडेकर
    चंद्रमुखी विश्वास पाटील
    राधेय रणजित देसाई
    मृत्युंजय ही कादंबरी मी जेव्हा पहिल्यांदा वाचली तेव्हा माझ्या शक्ती हीन झालेल्या पायां मध्ये बळ निर्माण झालं.
    आता चालता येत मला काठीचा आधार घेतल्यावर
    पुस्तकं माणसाचे खरे सोबती असतात
    वेळ प्रसंगी पुस्तकं माणसाचे अश्रू ही झेलतात.
    पुस्तकं माणसासारखा कोणत्या प्रकारचा भेदभाव करत नाहीत पुस्तकं ज्ञान रुपी अमृत कुंभ असतात.
    धन्यवाद दादा 🙏😊
    अभिनंदन दादा 🌹🍫

    • @BookshelfMarathi
      @BookshelfMarathi  Год назад +1

      वाह... खूप छान. वाचत राहा ☺️

  • @थोरलपाटील
    @थोरलपाटील 3 года назад +33

    (स्वामी, श्रीमानयोगी,)रणजीत देसाई, (एक होता कार्व्हर) वीणा गवाणकर , (छावा) शिवाजी सावंत ह्या पण जरूर वाचाव्यात

  • @vijaybhoite6007
    @vijaybhoite6007 Год назад +12

    मला उध्वस्त व्हायचंय - मल्लिका अमर शेख
    हि आत्मकथा प्रत्येक स्त्री ला प्रेरित करतो तसेच प्रत्येक पुरुषाला विचार करायला लावतो.

  • @rohan_ghatge_rg_003
    @rohan_ghatge_rg_003 Год назад +9

    छावा...ss
    युगंधर.... ss
    मृत्युंजय..... ss
    द अलकेमिस्ट...
    बटाट्याची चाळ.. ग दि माडगूळकर
    सप्तपदी..एक सखे....मोहोत्सव - वपु
    पाहिलं प्रेम... वि स खांडेकर
    तीन हजार टाके...आयुष्याचे धडे गिरवताना.. -सुधा मूर्ती
    समांतर.. - सुहास शिरवळकर
    कोल्हाट्याच पोर....
    अग्निपंख...

    • @Mosaic_Legion
      @Mosaic_Legion 5 месяцев назад

      Batatyachi chal pu.la.deshpande

  • @mjxstarff
    @mjxstarff 2 года назад +12

    मृत्युंजय ही कादंबरी माझ्याकडे आहे आणि मी ती दोनदा पूर्ण वाचली ❤️❤️
    कितीही वेळा वाचलं तरी कंटाळा येत नाही.

    • @BookshelfMarathi
      @BookshelfMarathi  2 года назад

      खरं आहे ☺️

    • @karanchikane6874
      @karanchikane6874 Год назад +1

      Kutun ghetliv कादंबरी

    • @anahat149
      @anahat149 Год назад

      बावळटा तुझा तो वर्तुळाला प्राणी बघूनच तुझी लायकी कळते

  • @NavneetaMotivates
    @NavneetaMotivates 3 года назад +15

    सुंदर माहिती 🎉🎉 पुस्तकांसाठी अनेकानेक व्हिडिओ बनवायला हवेत! छान काम करत आहात तुम्ही 🙏🏻

  • @darpanthemirror7949
    @darpanthemirror7949 3 года назад +11

    1(Hindu:jagnyachi samruddha adgal)
    2(kosla )
    3(yayati)
    4(swami)

  • @swapnilpowar3084
    @swapnilpowar3084 24 дня назад +2

    मृत्युंजय, फकिरा, झोँबी (आनंद यादव ), पानिपत, मुसाफिर (अच्युत गोडबोले ), श्रीमान योगी, छावा....

  • @ayyubkhan231
    @ayyubkhan231 2 года назад +13

    पुस्तकानवर जीवाला प्रेम करणारा वयक्तिच अस*विडियो बनवू शकतो.अति उत्तम.

    • @BookshelfMarathi
      @BookshelfMarathi  2 года назад +1

      😊 खुप खुप धन्यवाद

  • @khanderaosurwase7641
    @khanderaosurwase7641 3 года назад +22

    Mrutyunjay is my favourite.

  • @NagnathShinde-gd5gv
    @NagnathShinde-gd5gv 3 месяца назад +2

    मृत्युंजय एक नंबर अप्रतिम अशी ही कादंबरी.❤मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच वाचली😊वा......... लय भारी ❤🎉

  • @suniljpatankar1047
    @suniljpatankar1047 Месяц назад +1

    फकिरा.. अण्णा भाऊ यांची कादंबरी म्हणजे न कळत आपल्या आयुष्यातील अनेक प्रसंगाचं वर्णन करून. संकटाना समोर जाण्याची प्रेरणा देणारी ही कादंबरी. भाषा, समाज, भटक्या जमाती, समाजाची मानसिकता याचं विदारक वर्णन होत.

  • @sonalkadam9308
    @sonalkadam9308 Год назад +4

    मला असं वाटतं की ठराविक वयात वाचलेली पुस्तकं..ही आपली विचारसरणी ठरवतात..बदलतात...निर्माण करतात..
    विचार करायला उद्युक्त करतात..त्याचप्रमाणे मी साधारण १५/१६ वर्षांची असताना एका मैत्रिणीने मृत्युंजय ही कादंबरी वाचायला दिली..आणि कुठल्याही गोष्टीचा...व्यक्तीचा..सर्व बाजूने विचार करायची सवय मला लागली...एखाद्या व्यक्तीला लगेच judge न करता सारासार विचार करायला शिकले मी मृत्युंजय वाचून...
    आणि तेव्हापासून पुढे वाचनाची आवड लागली...🙏🙏

  • @pranayahugge7331
    @pranayahugge7331 2 месяца назад +1

    मृत्युंजय कादंबरी दोनदा वाचली आहे,, तरी अजून वाचाविशी वाटते ,, वाचताना आपण जणू काही प्रत्यक्ष तिथे आहोत असा भास होतो,, अप्रतिम लेखन

  • @themusicalsoul7208
    @themusicalsoul7208 Год назад +13

    मृत्युंजय Storytell app वर संकेत म्हात्रे यांच्या आवाजात ऐकायला खूप छान वाटतं.. Excellent narration...One of the best book I have ever read....!!❤️🔥

    • @JAYASHREE-h9n
      @JAYASHREE-h9n Год назад +1

      Useful comment

    • @themusicalsoul7208
      @themusicalsoul7208 Год назад +1

      @@JAYASHREE-h9n Thank u..Nakki ekda tri aika.. Heavenly feel yeil.. RUclips wr 20 minutes cha demo pn ahe ya narration cha...
      Here's the demo link
      ruclips.net/video/j3Afpw74XJI/видео.htmlfeature=shared
      Enjoy🙏😊

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 5 месяцев назад

      ऐकणे बर की पुस्तक घेऊन वाचणे?

    • @shubhamupsc2398
      @shubhamupsc2398 Месяц назад

      ​@@qualitysarees9420pustak gheun vachne best

  • @sheilachoudhary8520
    @sheilachoudhary8520 Год назад +1

    ह्या सगळ्या कादंबऱ्या मी वाचल्या आहेत ,माझा मोठा भाऊ व मी आम्ही पुस्तक वेडे, किती कादंबऱ्या वाचल्या ,वीरधवल ,राधेय ही पण करणावर आहे, पू ल नची पुस्तके, सुहास तर माझ्या मिस्टरांन चा चांगला मित्र होता त्याच्याही बऱ्याच कादंबऱ्या वाचल्या, स्नेहलता दसनुरकर, रणजित देसाई , पी एल च्या मिसेस सुनीता बाईंचे पण एक पुस्तक वाचलंय, नारायण आठवले , आमच्या भाईने पुस्तकांसाठी एक कपाट बनवलं होत, त्याला धनंजय पण आवडायचं बाबुराव अर्नालकरांच्या रहस्यकथा, आठवत नाही आतास

  • @avdhutkukadwal2691
    @avdhutkukadwal2691 Год назад +3

    Dear Brother, Many thanks for invaluable information about these very famous Marathi novels. Requesting you to publish another booklist as well.

  • @sunilkarajagi5518
    @sunilkarajagi5518 3 года назад +8

    Thank you ☺️😍
    I was searching such kind of video to buy good marathi novel...ur video is really very useful...

  • @deepakdange4621
    @deepakdange4621 Год назад +30

    मृत्युंजय वाचताना कुरुक्षेत्र नजरे समोर उभे राहते

  • @meghanagunjal409
    @meghanagunjal409 3 года назад +8

    Khup chan video !! Ase videos ajun yayla pahije 😄

    • @BookshelfMarathi
      @BookshelfMarathi  3 года назад +1

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. नवीन व्हीडिओ येत राहतील 🤗🙏

  • @pramodkaranjkar3134
    @pramodkaranjkar3134 2 года назад +2

    वरील सर्वे पुस्तकें मी वाचली आहे. खूप छान माहिती दिली.

  • @kalyanisutar6586
    @kalyanisutar6586 2 месяца назад +1

    Mrutujnay kadmabari u tub var aikli aahe. Chan watle. Pn book gheun read karavi ki nahi parat.

    • @BookshelfMarathi
      @BookshelfMarathi  2 месяца назад +1

      Wacha... Wachlyavr ajun jast changli smzel

  • @kanthakborkar7845
    @kanthakborkar7845 Месяц назад +1

    १. किमयागार - अच्युत गोडबोले
    २. मृत्युंजय - शिवाजी सावंत
    ३. श्रीमान योगी - रणजित देसाई

  • @vaishnavikolekar5738
    @vaishnavikolekar5738 2 года назад +5

    No words for मृत्युंजय...

  • @meenashete791
    @meenashete791 Год назад +1

    मी माझ्या आयुष्यातला पहिले पुस्तक त्या ती हेच आहे मी वाचन वेडी आहे मी शेकडो पुस्तकं वाचली पण ती विकत घेऊ शकली नाही पण आता मी पुस्तकं विकत घेऊ शकते

  • @umeshsurvase9045
    @umeshsurvase9045 3 года назад +3

    सर, अतिशय सुंदर √, आणि एक विनंती आहे की, महाराष्ट्रातील इतिहासावर ज्या उत्तम आणि विश्वास जपणाऱ्या ज्या कादंबऱ्या आहेत त्याविषयी vedio बनवावा.🙏

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 Год назад +4

    ययाती 2) मृत्युंजय) झाड़ाझड़ती जेडवी पाटील ३) कोसला) फकीरा ) बलुत - दया पवार -२६ प्रकाशन '५) ऊंचलिया _ लक्षमण गायकवाड '७) उपरा _लक्ष्मण माने।

  • @ganeshshinde4875
    @ganeshshinde4875 3 года назад +23

    अमृतवेल आणि एक होता कार्व्हर यांचाही समावेश असायला हवा होता म्हणजे ही यादी परिपूर्ण झाली असती....

    • @BookshelfMarathi
      @BookshelfMarathi  3 года назад +4

      पुढच्या यादीत 👍
      आणि एक होता कार्व्हर ही कादंबरी नाही हा व्हीडीओ स्पेशली कादंबरी साठीचा आहे 😊

    • @sudhirmalgundkar7994
      @sudhirmalgundkar7994 Год назад +1

      अमृतवेल, सर्वोत्तम पुस्तक आहे.

    • @laxminarayanrathi6177
      @laxminarayanrathi6177 Год назад

      एकदम सत्य

  • @Shravan_Pandav_21
    @Shravan_Pandav_21 2 месяца назад +1

    वरील सात कादंबरी पैकी मी व.पु. काळे लिखीत "पार्टनर" ही कादंबरी वाचली आहे अतिशय अप्रतिम लिहीलेली ही कादंबरी जीवनातील अनेक सत्य सांगते
    तसेच आपण व्हिडिओ सांगितलेल्या बाकीच्या सर्व कादंबरी वाचण्याची माझी इच्छा आहे .... 🤗👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @karan.malkar
    @karan.malkar Год назад

    Thanks

  • @poornimakhandare8137
    @poornimakhandare8137 Месяц назад +1

    Pandurang sangvikar swatabaddl Kami Ani itar lokanbaddl khupch savistar bolun gela he kanatalvan vatl . (Kosla)

  • @englishgurubhoyarsir7889
    @englishgurubhoyarsir7889 Год назад +2

    Zombi - By - Dr.Anand Yadav ...must read once

  • @hiteshgidi6975
    @hiteshgidi6975 Год назад +10

    जर कोणाला वाचून झालेल्या कादंबरी विकायच्या असतील तर मला देऊ शकता... धन्यवाद 🙏

    • @ASHVINIDHOKPANDE
      @ASHVINIDHOKPANDE 7 месяцев назад +1

      Ho mazyajawal ahe

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 5 месяцев назад

      माझ्याकडे आहेत. मला तुमच्याकडे असलेल्या द्या

  • @ashwinikamble7785
    @ashwinikamble7785 Год назад

    Majya ayushyatil pahili kadmbari mrutyunjay ahe. Aapn purnpane tya story made harvun jato ani khupda radu hi yete te vachtana best kadambari mrutyunjay ❤

  • @sakshipalkar3152
    @sakshipalkar3152 2 года назад +5

    Mrityunjay is my favourite ❤️

  • @amoladhav2439
    @amoladhav2439 Год назад +2

    मृत्युंजय, ययाती,युगंधर, राधेय ,छावा,स्वामी,कोसला,पार्टनर,पानिपत,

  • @PurvaSarang-e1u
    @PurvaSarang-e1u Месяц назад +1

    Khup chan

  • @ajitjadhav1532
    @ajitjadhav1532 Год назад +1

    सर दिलेल्या लिंक invalid दाखवतात.मला सगळ्या कादंबऱ्या वाचायच्या आहेत.कुठून विकत घेऊ.पर्याय सुचवा.
    मस्त विडिओ छान माहिती👌

  • @themahesh2168
    @themahesh2168 7 дней назад

    ही अतिशय सुंदर कादंबरी आहे ...

  • @pccreativityisinnature
    @pccreativityisinnature Месяц назад +1

    माझ्या आयुष्यातील पहिली कादंबरी मी ययाती वाचली
    आणि खूप काही शिकवून गेली.

    • @pccreativityisinnature
      @pccreativityisinnature Месяц назад +1

      आज वाचक वर्ग कमी होत चालला आहे याची खंत वाटते.

    • @BookshelfMarathi
      @BookshelfMarathi  Месяц назад +1

      हो ... खूप कमी झाला वाचकवर्ग​

  • @siddhimahadik_08
    @siddhimahadik_08 Год назад +1

    मृत्युंजय, लेखक शिवाजी सावंत ❤

  • @丅-u9c
    @丅-u9c 3 месяца назад

    Radheya is my favourite book
    The autobiography of the greatest warrior karna, who sacrificed everything for his karma, friendship and change to the society ❤😊

  • @akashsaneshwar
    @akashsaneshwar Год назад +2

    Mi "Fakira" Vachali Anna Bhau Sathe yanchi Yaar😳 Kahi shabdach Nahi ya Kadambari sathi...... Ass watte ki he sagd Tumchya Dodyansamor.......
    Realy The Great FAKIRA
    AND SALUTE to the Great Annabhau Sathe.....

  • @sanjivpandhare6896
    @sanjivpandhare6896 3 года назад +5

    Very nice info 👍👍
    Some suspence , thriller, romantic also to be recommended.
    I read Dharna, Addict, 61tas, Song season 1 and 2 , Petlela morpis . These are also entertaining.

  • @abhishekshettyar3770
    @abhishekshettyar3770 3 года назад +3

    खूप छान माहिती तुम्ही आमच्या सोबत शेअर केली.🙏🙏🙏👍👍👍👍🎉🎉

  • @balkrushnapatil5719
    @balkrushnapatil5719 3 года назад +4

    🚩जय महाराष्ट्र🚩
    खुपचं छान माहिती दिलीत धन्यवाद ..🙏🙏

    • @BookshelfMarathi
      @BookshelfMarathi  3 года назад

      जय महाराष्ट्र
      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 😊

  • @speechguru259
    @speechguru259 Год назад +1

    Yes khup sundar Mrutunjay 👌🏻👌🏻👍

  • @suryakantmali6890
    @suryakantmali6890 Год назад

    फारच सुंदर vdo बनवीला , आपले मनापासून हार्दिक अभिनंदन ! तसेच धन्यवाद .

  • @tanujasolanke2933
    @tanujasolanke2933 Месяц назад +1

    Last day of mrutyunjay was very imotional i felt like I lost karn from my life......

  • @latapatil7600
    @latapatil7600 Год назад +11

    ययाती
    म्रुत्युंजय
    फकिरा
    पार्टनर
    कोसला
    मी वाचलं आहे.त्यांच्या नोट्स सुद्धा लिहिले आहे.अतिशय सुंदर कादंबरी आहेत.माझ्याकडे साडेचारशे पुस्तकांच्या नोट्स लिहून ठेवलेल्या आहेत.

  • @pradeepkirloskar2741
    @pradeepkirloskar2741 11 месяцев назад

    आर्य ... वसंतराव पटवर्धन, शांती ब्रह्म..लिला गोळे,मर्मभेद,रक्तरेखा या शशी भागवत यांच्या कादंबऱ्या ही फार सुंदर आहेत.

  • @oveemundhe7558
    @oveemundhe7558 Год назад +2

    Ho Mrityunjay kharach khup chan kadambari aahe👍

  • @abhijitpawar440
    @abhijitpawar440 Год назад

    या शब्दबंबाल कादंबरीप्रेक्षा
    बाकी शून्य ही छान आहे .
    कोसला ज़बरदस्त
    दिवासेदिवस by श ना नवरे
    जैत रे जैत by गोनीदा
    मंतरलेले दिवस
    आणि व पू च्या कादंबरी चांगल्या आहेत.

  • @shobhashet5120
    @shobhashet5120 3 года назад +2

    खुप छान माहिती दिलीत आजुन ही काही पुस्तकं असतीलही कळवा

  • @asatish7717
    @asatish7717 Год назад +2

    My fav is mrutunjay always

  • @NareshNabdardhane
    @NareshNabdardhane 2 месяца назад +2

    मृत्यंजय कादंबरी कोणत्या प्रकासनातून घेतलेली आहे

  • @rajendrahiwale591
    @rajendrahiwale591 3 месяца назад

    संभाजी महाराजांनी अग्र्या हून सुटका झाल्यानंतर ते ज्या ठिकाणी राहिले तेथे
    बुधभूषण ग्रंथ लिहिला..
    खूप छान आहे.

  • @amitpendharkar8379
    @amitpendharkar8379 Год назад +2

    शशी भागवत लिखित
    मर्मभेद रक्तरेखा आणि रत्न प्रतिमा ह्या कादंबऱ्या पण मराठी लोकांनी वाचल्या पाहिजेत.

    • @BookshelfMarathi
      @BookshelfMarathi  Год назад

      नक्कीच... वाचल्या नंतर Review करेल.

  • @ShivJagtap-qy7wt
    @ShivJagtap-qy7wt Год назад +6

    Dear brother your lot's of Thanks from bottom of my heart ❤️❤️ becoz you give a very useful guidelines to reader's also this novels are really masterpiece I hope you suggest another new interesting literature guidelines to reader's so again many many thanks 🙏🙏

  • @vijayshendge3483
    @vijayshendge3483 3 года назад +2

    तमोहरा कि कादंबरी नक्की मागवावी. बुक गंगावर उपलब्ध आहे. प्रत्येक वयातील वाचकाला, स्त्री पुरुषाला आवडेल असा विश्वास आहे.

  • @sumanh4625
    @sumanh4625 Год назад

    फारच छान लई भारी.मला सरोजिनी बाबर यांचे एक होता राजा हे पुस्तक हवे आहे. कुठे मिळेल सांगाल का?

  • @pustakachyamanaat8320
    @pustakachyamanaat8320 3 года назад +4

    Khup chaan mahiti dilis bhava ❤️❤️#pustakachyamanaat

  • @shankarkadam4459
    @shankarkadam4459 8 месяцев назад

    ,🌹🙏👌🌹 ज्ञानेश्वर पण एकदा तरी सर्वांनी वाचावी किती वेळा वाचली तरी दर वेळी पुन्हा पुन्हा वाचावी वाटते प्रत्येक वेळी नवीन अनूभूती मिळते.

  • @laxmikantpacharane2639
    @laxmikantpacharane2639 3 года назад +3

    छान पुस्तकांबाबत कथन...

    • @BookshelfMarathi
      @BookshelfMarathi  3 года назад

      धन्यवाद.. वाचत रहा 😊

  • @rajendrakulkarni7118
    @rajendrakulkarni7118 Год назад

    श्रीमान योगी
    लव्हाळी - श्री ना पेंडसे
    बिढार - भालचंद्र नेमाडे
    कोवळीक - सुहास शिरवळकर
    सराई - र वा दिघे
    एम टी आयवा मारू - अनंत सामंत
    भ्रमण गाथा - गोपाळ नीळकंठ दांडेकर
    ही पुस्तकं देखील वाचनीय आहेत

  • @Swargnagarikokan-m4u
    @Swargnagarikokan-m4u 2 года назад +2

    खुप छान माहिती दिली सर... धन्यवाद 🙏🚩

  • @chandrakantt9811
    @chandrakantt9811 2 года назад +1

    खुपचं चांगली माहिती धन्यवाद

  • @moreshwarkatole9523
    @moreshwarkatole9523 3 года назад +9

    ऐकदा तरी मृत्युंजय कादंबरी वाचा ...

  • @swatibhogekar1110
    @swatibhogekar1110 3 года назад +4

    Khup khup dhannyawad 🙏🙏🌹🌹

  • @dhondiramshedge7265
    @dhondiramshedge7265 Год назад +1

    Another BANGAR WADI also best which was written by venkatesh madgulkar

  • @sudhirkemkar2180
    @sudhirkemkar2180 Год назад +5

    १) श्रीमान योगी
    २) छावा
    ह्या पण वाचायला पाहिजेत ..महाराष्ट्रातील प्रत्येकाने.

  • @beautyzone6181
    @beautyzone6181 Год назад +3

    झोंबी एक नंबर 👍👍🙏🙏

    • @shobha2984
      @shobha2984 Год назад

      होय खरच, आनंद यादव यां ची...

  • @pratimaghatge6836
    @pratimaghatge6836 Год назад

    ,सर खुप छान....असेच लहान मुलांना साठी पुस्तके लिस्ट द्या.

  • @ShrinivasTotewad-l4n
    @ShrinivasTotewad-l4n 5 дней назад

    खुफ छन्

  • @ArchanaRao-g9g
    @ArchanaRao-g9g 4 месяца назад

    यातील ययाति आणि मृत्युंजय दोनच कादंबरी वाचून काढली आहे..... पण खरं सांगू.... पानिपत वाचायच धाडस म्हणा किंवा😢इच्छा म्हणा होतचं नाही ओ..... विजयाच्या शिखरावर असताना होणारी हार न्... जिव्हारी लागते... सहनचं होत नाही मराठे हरले😢😢😢

  • @nandkumarjoshi2102
    @nandkumarjoshi2102 Год назад +1

    मृत्युंजय - अतिशय छान

  • @arunstephan302
    @arunstephan302 Год назад +1

    हिदु: जगण्याची एक समृद्ध अडगळ
    ही कादंबरी यात नाही आश्चर्य आहे.
    लेखक: भालचंद्र नेमाडे.
    एकदा स्वतः वाचून बघा.
    एक दुनियादारी सोडली तर सर्व वाचल्यात.
    पण त्यापैकी एकही मला स्वतःला" हिंदू " पेक्षा श्रेष्ठ वाटत नाही. आणि विशेष म्हणजे वरील सर्व वाचल्यानंतर आता पाचसहा महिन्यांपूर्वी हिंदू वाचली. त्यावरून हा निष्कर्ष.
    कोसला आणि त्यानंतरचा पांडुरंग चा प्रवास आणखी आहे.
    बिढार, जरीला वगैरे.

  • @roopalishimpi3955
    @roopalishimpi3955 Год назад

    Yayaati ani mrutunjay wachle ahe.
    Khup sundar lekhan ahe

  • @shreedhartend3878
    @shreedhartend3878 Год назад +1

    Veerdhaval kadambari is my favourite.

  • @dilrao5569
    @dilrao5569 Год назад

    Mrutunjay nakki wacha
    Mi ek book lover
    Shrimanyogi, chawwa, marathi manus mhnun ekda tr wachlich pahije

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 Год назад

    PAnipat fakira mrytyyunjay
    Shriman yogi..upra Rau.. hi pustke mazyakade aahet..parat parat vachli jatat..khup chhan aahet.. jarur vachavit...

  • @Surya-dt9hk
    @Surya-dt9hk Год назад +1

    1. श्रीमानयोगी
    2. झाडाझडती
    3. युगांधर
    4.मृत्युन्जय
    5.फकिरा
    6.ययाति
    7.पार्टनर
    8.माकडीचा माळ
    9.काही खर काही खोट
    10.सप्तपदी

  • @sunitabarve3424
    @sunitabarve3424 Год назад

    Vaidik...Rajiv Purushottam Patel
    Hi kadambari pan chaan aahe.

  • @vijaymarathe8
    @vijaymarathe8 2 года назад +5

    Excellent ✌️ please make more videos on Marathi Literature....

  • @kanopatraraybole7757
    @kanopatraraybole7757 3 года назад +5

    Thank you🌹🌹

  • @deepakgangonda5076
    @deepakgangonda5076 3 года назад +3

    झोंबी......1no. आनंद यादव.....

    • @BookshelfMarathi
      @BookshelfMarathi  3 года назад

      वाचली नाही लवकरच वाचतो 😊

  • @rohitchavan9214
    @rohitchavan9214 3 года назад +4

    Mrutyunjay 👌💯

  • @anaghajagtap5618
    @anaghajagtap5618 Год назад

    फारच छान माहिती दिलीत धन्यवाद.

  • @jayshrigaikwad6441
    @jayshrigaikwad6441 Год назад +1

    Description mdhlya link open zalyavr something went wrong dakhvtay

  • @balukamble2880
    @balukamble2880 4 года назад +2

    Vishal Sir Apratim work

  • @dipjalpawar2915
    @dipjalpawar2915 2 месяца назад +1

    यापैकी सर्वच कादंबऱ्या वाचल्या....

  • @KeshavSurvase-qd3kr
    @KeshavSurvase-qd3kr Год назад +2

    Very nice information 👌👌