लाडकी बहिण योजना | हप्ता वाटप सुरु |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 900

  • @sangitatadavi2190
    @sangitatadavi2190 15 дней назад +88

    सर्व बहीणींना सरसखट लाभ द्यावा. 1500रू दिले तरी चालेल.सर्व बहीणींना अपेक्षा आहेत.

    • @TricksGuruTG
      @TricksGuruTG  15 дней назад +2

      Ho नक्कीच

    • @t_x3062
      @t_x3062 15 дней назад +2

      मी कौशल्या ढोबळे मी हप्त्याची वाट पाहत आहे कधी जमा होणार पुणे कधी येणार हप्ता रोज तुम्ही गुड न्यूज देता पण आतापर्यंत हप्ता जमा झाला नाही कधी होणार

    • @t_x3062
      @t_x3062 15 дней назад +2

      ​@@TricksGuruTGसर सरसकट द्या कशाला कुणाला वगळता सगळ्यांना अपेक्षा आहे हप्त्याची नका कुणाला नाराज करू

    • @JayashriJadhav-f4t
      @JayashriJadhav-f4t 15 дней назад +1

      महागाई किती वाढवली आहे मग मिळत नाही बहीणीचा काय दोष

    • @PurvikOganiya
      @PurvikOganiya 14 дней назад

      🎉🎉🎉🎉🎉

  • @AshwiniGaikwad-f8n
    @AshwiniGaikwad-f8n 15 дней назад +225

    सर्व लाडक्या बहिणींना 1500 रुपये भेटले तरी चालतील पण कोणालाही वगळू नये याच्यातून 2100 नसले तरी चालतील कारण सर्वांनी मत देऊन सर्वांनी मदत केलेली आहे तर कोणालाही लाडक्या बहिणीला सरकारने विसरूनही सरकारकडे विनंती आहे आता हे नियम लावलेले आहे ते चुकीचे आहेत हे आधीच लावायला पाहिजे होते आता लावून बहिणींना नाराज केल्यासारखा आहे तर बहिणींना नाराज करू नये

  • @harshalipatil7215
    @harshalipatil7215 15 дней назад +144

    सरकार जरी आता हुशार असलं तरी आम्ही पुढच्या पाच वर्षांनी नक्की हुशार होणार

  • @ShriramGurav-cm2xr
    @ShriramGurav-cm2xr 15 дней назад +57

    😢 दादा आम्ही कुठले योजनेचा लाभ घेत नाही एकाच योजनेचा लाभ घेतो लाडक्या बहिणीचा😮

  • @sangitashelake7634
    @sangitashelake7634 15 дней назад +39

    मी फक्त लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत आहे

  • @RohiniZodpeAchalpur9498
    @RohiniZodpeAchalpur9498 15 дней назад +21

    चार चाकी वाल्यांना मिळायला हवे कारण
    बरेच लोक चार चाकी भाड्याने चालवण्यासाठी वापरतात त्यावर त्यांचं घर चालते. हा प्रश्न कृपया मांडण्यात यावा अशी विनंती🙏🙏🙏

    • @amarsalunke1167
      @amarsalunke1167 15 дней назад +1

      अहो ज्यांच्या नावावर चार चाकी आहे त्यांना आता हप्ता भेटणार नाही असे म्हणतात ते

    • @RohiniZodpeAchalpur9498
      @RohiniZodpeAchalpur9498 14 дней назад

      @amarsalunke1167 मग द्यायला लावयच ना
      सगळे मिळून
      त्यांना समजायला हव की लोकांचं घर त्याच चार चाकी वर चालत

  • @PanchasilaHorshil
    @PanchasilaHorshil 15 дней назад +11

    मी फक्त लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेते सर आणि असेच चालू राहू द्या 🙏🔥❤️

  • @pooja_sharam_ps
    @pooja_sharam_ps 15 дней назад +8

    खूप खूप धन्यवाद सर तुम्ही खूप मदत करत आहेत

    • @KaleRadha
      @KaleRadha 15 дней назад

      Ho ,sir खूप मदत करत आहेत

  • @AnitaGhag-ms7go
    @AnitaGhag-ms7go 15 дней назад +11

    सर्व लाडक्या बहिणींना १५०० दीले तरी चालतील पण आता मतदान झाल्या वर कोणाला नाराज करू नका

  • @SunitaBansode-q5k
    @SunitaBansode-q5k 15 дней назад +13

    Ladki bahin Yojna nehmi chalu Tehvavi Sir khupch Garaj ahe amhala Thanks 🙏🙏

  • @RIDWANPALAWKAR
    @RIDWANPALAWKAR 15 дней назад +5

    Thankyou Tumi Changla kam karta hai❤

  • @devkidevki5
    @devkidevki5 10 дней назад

    Dada tumi khup chan mahiti sangta😊

  • @kanchankoli3947
    @kanchankoli3947 15 дней назад +12

    सर मी विधवा आहे आणि पात्र आहे लाडकी बहीण मध्ये आणि विनंती करून सांगते की मी दुसऱ्या कुठल्याही योजना चा लाभ घेत नाही फक्त लाडकी बहीण चा, च लाभ घेत आहे सर्व माहिती खरी दिली आहे शिंदे साहेब फडणवीस साहेब🙏🙏❤❤

  • @ravinashinde7307
    @ravinashinde7307 15 дней назад +2

    सर्व बहिणींना सरसकट लाभ घ्यावा 1500 रुपये दिले तर चालेल अपेक्षा आहे आम्हाला

  • @SwatiJadhav-i3y
    @SwatiJadhav-i3y 15 дней назад +14

    आम्ही कोणत्याच योजनेचा लाभ घेतला नाही..... पहिली योजना आहे जिचा लाभ भेटला आहे..... 🙏खूप धन्यवाद दादा....

    • @SangitaBande-kl3hd
      @SangitaBande-kl3hd 15 дней назад

      आम्ही कोणत्या योजने लाभ घेतला नाही,,पहिली योजना आहे जिखुप 9:28 चा लाभ भेटला आहे,,,,🙏धन्यवाद दादा

  • @Charuta-q4b
    @Charuta-q4b 7 дней назад

    1500 रुपये ठेवा पण सगळ्यां महिलांना या योजनेचा लाभ भेटायलाच हवा कोणालाही नाराज करू नका

  • @AshwiniGejage-kq3zl
    @AshwiniGejage-kq3zl 15 дней назад +4

    मी विधवा आहे मला दोन मूल आहेत मला कोणीही नाते वाईक नाही मी काम करून खाते भाड्याने राहते पुण्यात जमीन जागा नाही निराधार् पेन्शीन सुद्धा भेटत नाही मला बाकीचे तर लांबच राहील मी खूप गरीब आहे

  • @ketanbhutade8661
    @ketanbhutade8661 14 дней назад

    छान माहिती

  • @VrushaliThukarul
    @VrushaliThukarul 15 дней назад +7

    मी फक्त लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत आहे खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब तुम्ही खूप मदत करताय गरीबाना खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @SmitaMohite-nr7ib
    @SmitaMohite-nr7ib 15 дней назад +1

    Khup khup Thank-you dada

  • @UrmilaAGRAWAL-n7y
    @UrmilaAGRAWAL-n7y 15 дней назад +4

    ❤❤ main sirf aur sirf ladki Bani Yojana ka labharthi ho aur kisi Yojana se mujhe kuchh nahin mila thank u Dada

  • @RinaTayade-d8w
    @RinaTayade-d8w 15 дней назад +2

    Thank you sir mahiti dilya baddal

  • @RaginiGotal
    @RaginiGotal 15 дней назад +4

    सर मी विधवा आहे मि दोनघरची कामे करतेआणि मि पात्रों आहे लाडकी बहीण विनंति करते मि कूठलयही योजणेचा फायदा घेत नाही ही माहिती खरी आहे महागाई कमी करा मगच दिड हजार दया नसेल तर ऐकविशे दया शिंद भाऊला ही विनंति रागिणी गोटल

  • @TanujaZade-f5h
    @TanujaZade-f5h 15 дней назад +1

    Thanks ❤

  • @SunitaAkhare-by5uu
    @SunitaAkhare-by5uu 15 дней назад +5

    Dada Jay mahakal. ..🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🔱🔱🔱🔱🪘🪘🪘🪘

  • @vijayabhalerao707
    @vijayabhalerao707 13 дней назад

    माझी लाडकी बहिण योजना कायम चालू राहावी ही नम्र विनंती,कारण मी दुसऱ्या कोणतेही योजना लाभ घेत नाही,नोकरी नाही,म,मुख्यमंत्री. देवेंद्र दादा तुमची लाडकी बहिण,विजया ताई ,मुंबई. महाराष्ट्र,लाडकी बहिण योजना बंद करू नये,दादा,

  • @arushbhosale007
    @arushbhosale007 15 дней назад +15

    मी फक्त लाडक्याबहिणी योजनाचा लाभ घेते दादा🙏🙏

  • @sangitakakde9483
    @sangitakakde9483 10 дней назад

    🙏🙏

  • @SonaKakad
    @SonaKakad 15 дней назад +4

    मी फक्त लाडक्या बहिण योजनेचा फायदा घेत आहे

  • @kalyantakwale9521
    @kalyantakwale9521 15 дней назад +2

    God bless you Dada ❤

  • @ashwinimhalsekar877
    @ashwinimhalsekar877 15 дней назад +11

    मी फक्त लाडकी बहिण योजनेचा लाभ घेते धन्यवाद सर

  • @rupalikarande1491
    @rupalikarande1491 13 дней назад

    ,1500 दया सर्वांना लाभ मिळावा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @chhayapatil488
    @chhayapatil488 15 дней назад +3

    सर्व बहिणींना सरसकट लाभ द्यावा 1500रुपये दिले तरी अपेक्षा आहे

  • @afshashaikh9094
    @afshashaikh9094 8 дней назад

    Mi raigad jilhyatun saida akhtar shaikh ..
    Mi cylinder mazya navavar kela tri mla cylinder che paise aale nahi...

  • @MadhuriJare-d6n
    @MadhuriJare-d6n 15 дней назад +3

    सर HP gas माझ्या नावाने आहे ekyc एजन्सी कडे जाऊन केले तरी सिलेंडर चा एकही रूपया आला नाही जिल्हा ठाणे

    • @gamingjay8988
      @gamingjay8988 15 дней назад

      उज्वला योजनेचा आहे का

  • @ShrtiuDuduske
    @ShrtiuDuduske 15 дней назад +1

    On

  • @nagarkedgaonrecipesandother
    @nagarkedgaonrecipesandother 15 дней назад +3

    बाईईईईईई हा काय प्रकार सरकार चा फार्म बाद करायचा आणि जानेवारीचे पैसे न देण्याचा प्रकार.

  • @kesharpatil8830
    @kesharpatil8830 15 дней назад +3

    दादा मी एकटीच आहे आणि मी फक्त लाडक्या बहिणीचाच लाभ घेते मला गाडी घर नाही मी भाड्याने राहत आहे मला गरज आहे लाडक्या बहिणीची

  • @shobhashende7365
    @shobhashende7365 14 дней назад +1

    दादा आम्ही कोणता पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघतो आणि तुम्ही छान सांगता म्हणून आम्ही तो व्हिडिओ ऐकतो पण

  • @madhurigarde1963
    @madhurigarde1963 15 дней назад +4

    शिंदे दादा मी फक्त लाडका बहीण योजनेचा फायदा घेत आहे

  • @asmimohite1550
    @asmimohite1550 8 дней назад

    मि कोणत्या ही येजनेचा लाभ नाही घेत ,फक्त लाडकी बहिणीचा लाभ घेत आहे ,सातवा हप्ता कधी मिळणार दादा

  • @kadambaridalvi2690
    @kadambaridalvi2690 15 дней назад +3

    मी विधवा आहे पण मी फक्त लाडकी बहीण योजने चाच लाभ घेत आहे

  • @KomalMane-v4z
    @KomalMane-v4z 13 дней назад

    सर्व लाडक्या बहिणींना पैसे द्यावेत 2100 नसले तरी चालतील 1500 द्या पण सगळ्यांना द्या... सगळ्यांनी वोट केलाय तुम्हाला...

  • @MonikaLahane-z3o
    @MonikaLahane-z3o 15 дней назад +3

    मी फक्त लाडकी बहीण याच योजनेचा लाभ घेत आहे.

  • @luckydandgavhal9142
    @luckydandgavhal9142 14 дней назад

    Fast ladkibahin yojnacha lab bhetle kuthlya yojnacha lab nahi ghetla mi ek vidva ahe mazye jivan pr swadhin jivan ahe ase vidhva mahile che jivan prswadhin ahe tri tyana vglu nahi tyana ya yojnacha lab bhetle pahije shivay grib mahila tyan pn vglu nahi mazya mate kontya ch mhilan vglu nahi karn tyani pn tumhala pude aanle tyanchi sakha vglun tumchi bacht hote sarkarchi tr tya bhini mule ch tmhla srkar mhnun nivdle tri aapn kontya ch bahin na vaglu nahi narj hotil tyana pn narj kru nahi sarkar la kutha hi margane labh hoil tumchya pathi shi bahin cha aashirwd rhin molach. Char chaki vahana mule konach kam krun pot bhar ta karjavr ghet asta kiti tri divas hapte bharta gharat duniyachi aadchni kadta tyani vahani ghetli asta mhnun tyan chi yojna band karnar ka .kamgarana lab jun kam krave lagte riksha roj parvdt nahi bus velvr yet nahi gadit grdi ushir zala tr kamachy thikanahu paisa kat ase mi konachye konachye ekle ahe srech lok shimant nahit char chki gadi asli mhnun khup kahi nahi char chki vale kahi lok ahe shrimant. Sre ch nahi mhnun srya bahini na ha lab dil java hi magni kona hi vnchhit theu nahi baini pasun pude tumhala brcha lab hoil tri tyanchya manachi kalji kra chalu vichar kru nhi pudcha vichar krave .ya yojnacha lab srv tahina milava ashivinti karte eknath Dada aajit Dada Aaditi tai tumya sarkhe srkar srkar milale janta bhagyvan ahe chhn chalvit ahe karnar tri aapn ladkibahin yojnacha lab bhetle pahije srv bhini na .Chandrakala Dandgavhal nashik jilha nashik.

  • @rupapereira5865
    @rupapereira5865 15 дней назад +3

    रुपा मोसेस परेरा
    ता.वसई
    जि.पालघर
    मी फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेते

  • @rupalikarande1491
    @rupalikarande1491 13 дней назад

    🙏

  • @AnuradhaDive-c4u
    @AnuradhaDive-c4u 15 дней назад +4

    आम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत नाही नाशिक बँक ऑफ इंडिया नाशिक 6 7 वा हप्ता अजून नाही आला

  • @RavindraDhumal-b4x
    @RavindraDhumal-b4x 14 дней назад

    Ok chan dada❤

  • @DipaliSuvase
    @DipaliSuvase 15 дней назад +3

    मी फक्त लाडक्या बहिणीचा लाभ घेत आहे

  • @LokeshPoojary-m9w
    @LokeshPoojary-m9w 8 дней назад

    Mala january che paise aale naahi bhau, mee kontyahi yojaneche phyda ghet naahi.

  • @KaleRadha
    @KaleRadha 15 дней назад +3

    Shree gurudev aai

  • @ruksanashaikh7884
    @ruksanashaikh7884 15 дней назад +1

    Main aap ki her video hamesha dekhati ho sir thank you so much sir 👍

  • @RajaniShinde-eg4kr
    @RajaniShinde-eg4kr 15 дней назад +8

    माझ्या अकाउंट ला नाही आला भाऊ.
    केंव्हा येणार.
    संक्रांत हप्ता.
    ❤❤

  • @Heerabai-h1n
    @Heerabai-h1n 8 дней назад

    मी कोणत्याही याचाच फायदा होत नाही मी फक्त लाडके बहिणीचा पैसे उचलतात माझ्यापाशी कोणती योजना आहे तरी पण मला पैसे का नाही देऊन राहिले मला आठवा हप्ता हवा आहे हवा आहे मला सातवा हप्ता मी बिमार आहे बिमार हवा आहे हवा आहे सातवा हप्ता मी प्रेमात आहे तो मेला साठी पैसे हवे आहेत हवे आहेत

  • @prasantbhongrawdabale
    @prasantbhongrawdabale 15 дней назад +4

    Rojach good news yete pn 7 hapta kahi yet nahi

  • @VarshaSaral-l9u
    @VarshaSaral-l9u 12 дней назад

    सरकारने सगळ्यांना सरसकट पैसे द्यावे कोणालाही वगळू नये

  • @Shardabhosale
    @Shardabhosale 15 дней назад +3

    मी फक्त लाडकि बहिणीचाच लाभ घेते

  • @AshaShikare-v1s
    @AshaShikare-v1s 15 дней назад +1

    सगळ्या महिलांना भेटलं पाहिजे सगळ्यांनी मतदान केलं

  • @Nehakakde111
    @Nehakakde111 15 дней назад +3

    Shree gurudev dada

  • @SavitaGore-n3m
    @SavitaGore-n3m 13 дней назад

    मी लाकडी बहीण योजनांचा फक्त लाभ घेणे उत्तम

  • @shobhashende7365
    @shobhashende7365 14 дней назад +1

    नाही दादा पहिली योजना म्हणजेच लाडकी बहीण दुसरी योजना कोणतीच नाही घेत मी

  • @BhartiNangare-g7f
    @BhartiNangare-g7f 15 дней назад +2

    सर्व महिला लाभार्थी असाव्या हीच साई चरणी प्रार्थना

  • @kumkumjadhav1455
    @kumkumjadhav1455 14 дней назад

    आम्ही फक्त लाडक्या बहिणीचा लाभघेतो आहे दुसरा कोणताही योजना घेत नाही फक्त लाडकी बहीण

  • @RohanMandale-h7j
    @RohanMandale-h7j 15 дней назад +2

    Sir aamhi octobar madhe form bharlela aahe aata paryant aamala ek pan rupaye aale nahi aamala fakt aasa masage aala hota ki your application has been submit successfully application id mahagov kadun aalela aahe aamala paise yetil ka nahi sir please reply

  • @shivamsutar2721
    @shivamsutar2721 15 дней назад +1

    फक्त लाडक्या बहिणीचा लाभ घेत आहे धन्यवाद दादा

  • @chhayadeshmukh9119
    @chhayadeshmukh9119 15 дней назад +1

    Dada thankyou tumhi khup chanli mahiti samjhaun sagintali

  • @TejasviChavan-v7x
    @TejasviChavan-v7x 9 дней назад

    सर मी कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही त्यामुळे माझा लाडक्या बहिणी योजनेचा लाभ आणि मला जून चा हप्ता मिळाला नाही

  • @zainabshaikh5901
    @zainabshaikh5901 14 дней назад

    Thanks bhai

  • @sonalikakade5049
    @sonalikakade5049 13 дней назад

    सर्व लाडक्या बहिणींना 1500 तरी चालतील पण कुणाला नाराज करू नका

  • @savitashinde6460
    @savitashinde6460 14 дней назад

    चालु पाहिजे पण ज्या महीला दर रोज लोकांनाचा रानात काम करत आहेत त्यांना पैसे द्यावे ज्या महीला ना शेती पण नाही त्यांना द्यावे

  • @adityadevkate7489
    @adityadevkate7489 13 дней назад

    माझी ऐकच आहे लाडकी बहीण हीच चालु आहे

  • @TejasviChavan-v7x
    @TejasviChavan-v7x 9 дней назад

    सर मी पण कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही यामुळे माझ्या लाडक्या बहिणीची लाभ बंद करू नये

  • @sangitakakde9483
    @sangitakakde9483 10 дней назад

    अहो दादा आम्ही कोणताच योजनेचा लाभ नाही घेतला

  • @Omkar2201.
    @Omkar2201. 15 дней назад +2

    Dada tumi khup chhan mhitidetat

  • @sangitakakde9483
    @sangitakakde9483 10 дней назад

    दादा फक्त मी लाडकी बहिणीचा योजनाचा लाभ घेतला आहे

  • @rupalikarande1491
    @rupalikarande1491 13 дней назад

    1,1500 दया सर्वांना लाभ मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली 🙏🙏

  • @raj55602
    @raj55602 15 дней назад

    मी भूमी आहे फक्त लाडक्या बहीण योजने

  • @Aryan-i4g3k
    @Aryan-i4g3k 13 дней назад

    मी कोणती योजना घेत नाही माझे नाव सारिका गायकवाड आहे मी पुणे जिल्ह्यातले आहे

  • @NasirMulla-x1u
    @NasirMulla-x1u 15 дней назад +1

    खुप छान

  • @prajaktavast8038
    @prajaktavast8038 15 дней назад

    दादा मी सौ प्राजक्ता ओमप्रकाश वस्व मला कुठच्या योजनेचा लाभ भेटत नाही लाडकी बहीण लाडक्या बहिणीचा लाडक्या बहिणीचा तुला भेटतो बाकी कुठचाही लाभ भेटत नाही किंवा काहीच नाहीये मी स्वयंपाकाचा काम करायल आणि आम्हाला काहीतरी सुविधा द्या घरबसल्या दादा खरंच तुम्ही 1500 रुपये देता ते आमचे लाखा मोलाचे आहेत आम्हाला आज खूप आदर आहे तुमचा दादा

  • @shivamsutar2721
    @shivamsutar2721 15 дней назад

    थँक्यू दादा

  • @suvarnashinde2485
    @suvarnashinde2485 14 дней назад

    कुठलाही लाभ घेत नाही आहे लाडक्या बहिणीचा माझा पहिला हीच लाभ आहे माझे मिस्टर एक्सपायर झालेले आहे तरी पण मी कुठलाही लाभ घेतलेला नाही आहे हा पहिलाच लाभ आहे मी पुण्यातून सुवर्ण शिंदे

  • @pooja_sharam_ps
    @pooja_sharam_ps 15 дней назад +1

    Thanks for your help sir

  • @aartibagul7161
    @aartibagul7161 15 дней назад

    बरोबर आहे दादा🙏

  • @vijaysatpute4070
    @vijaysatpute4070 10 дней назад

    Me indu Vijay satpute sangamner ahamdngar me fakt ladki bahin yojnecha labh ghete ❤

  • @shreyalokhande6903
    @shreyalokhande6903 13 дней назад

    एकही रूपया भेटलेले नाही वैशालि लौखंडै वर्धा sbi

  • @rupalikarande1491
    @rupalikarande1491 13 дней назад

    सर मला जानेवारी चे हप्ता नाही मिळाला डोंबिवली पूर्व 😢

  • @TodmalS
    @TodmalS 14 дней назад

    सरसखट पैसे दा 1500 रूपये दिले तरी चालेल हीच विनंती

  • @MayaKalkhair
    @MayaKalkhair 14 дней назад

    मी फक्त लाडक्या बहिणीचा च लाभ घेत आहे दादा 🎉

  • @RupaRacharla-x5n
    @RupaRacharla-x5n 13 дней назад

    Bahu ahmi sadaram loka ahe he yoganch laab amala pahije

  • @KishanWaghmare-wk7hc
    @KishanWaghmare-wk7hc 15 дней назад

    मी फक्त लाडक्या बहीणीचाच लाभ घ्यायले दादा माझ वय २१ वर्ष आहे माझे बाबा शेती करतात आम्ही सात बहीणी आहोत राहणार कोटीतीर्थ तालुका जिल्हा नांदेड़

  • @YugaMayekar
    @YugaMayekar 14 дней назад

    फक्त लाडकी बहिणी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाहीय....
    पण ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे...
    भले 1500/₹ मिळाले तरी चालतील...
    तसेच गॅस ची सबसिडी ही अजून मिळालेली नाहीय, तीही लाभार्थी महिलांना वेळेतच मिळावी ही विनंती 🙏

  • @rajanithakur4045
    @rajanithakur4045 14 дней назад +1

    Koi bhi Yojana ka fayda nahin le rahe hain sirf ladki pahan Yojana ke alava

  • @BalikaTigote
    @BalikaTigote 13 дней назад

    मी फक्त लाडका बहिण योजनांचे लाभ घेते

  • @NirmalaSevak-e3o
    @NirmalaSevak-e3o 15 дней назад +1

    ज्योती विनोद सेवक माझे दिड हजार रुपये अटेल बिहारी योजना मध्ये कापले आहे माझी परीथीदी फार नाजूक आहे मला ही योजना नको मी नेहमी आजारी राहाते .मला तीन मुली आहे भावानेहे दिड हजार रूपये माझा कामी पडावे ही विनती .माझा भावाला करते .
    तालुका खामगांव जिल्ला बुलढाणा

  • @janhavighanekar4620
    @janhavighanekar4620 14 дней назад

    dada maze name dikshita Dilip Ghanekar district ratnagiri taluka dapoli 6: 7 happta nahi ho aale 😢

  • @MayaKalkhair
    @MayaKalkhair 14 дней назад

    मुंबई महाराष्ट्र कांजूर मार्ग

  • @balajipatane1171
    @balajipatane1171 14 дней назад

    Dada mi 1 kach yojnyecha fayda ghet aahe

  • @LalitaKamble-l9f
    @LalitaKamble-l9f 15 дней назад

    टूमका टूम टूम कशाला बड बड करतो ऐकही खर नाही😂