आपल्या आमदारांना रोखू शकत नाहीत, ते निघालेत आहेत संविधान वाचवायला | Congress | PrakashAmbedkar | Aba

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 авг 2024
  • आपल्या आमदारांना
    रोखू शकत नाहीत,
    ते निघालेत आहेत
    संविधान वाचवायला
    #congress #pakashaambedkar ##abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
    whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij...
    Email : lakshyavedh7@gmail.com

Комментарии • 99

  • @user-iq9de7qx6k
    @user-iq9de7qx6k 24 дня назад +32

    अगदी बरोबर विक्ष्लेशन आहे सर,आद,बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद जय संविधान

  • @vinodbhise6068
    @vinodbhise6068 24 дня назад +12

    अगदी बरोबर बोललात आदरणीय श्रद्धेय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर आणि मुळात नाना पटोले हा BJP चा वफादार आहे

  • @pravintelmore6836
    @pravintelmore6836 24 дня назад +11

    साहेब वंचीत बहुजन आघाडी म्हणा,जय भीम, ओन्ली ऍड,बाळासाहेब आंबेडकर, vba जिंदाबाद,

  • @RameshAthawle-gs5rv
    @RameshAthawle-gs5rv 21 день назад +2

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो वंचित बहुजन आघाडी विधानसभेत महाविकास आघाडी ला हिसका दाखवेल

  • @ankushkhillare6768
    @ankushkhillare6768 24 дня назад +12

    कांग्रेस पक्ष आणि इतर पक्ष हे एकमेकांचे नातेवाईकांना सपोर्ट करतात.
    इतर समाजाला फसवतात

  • @RameshAthawle-gs5rv
    @RameshAthawle-gs5rv 21 день назад +2

    तुमचं म्हणणं योग्य आहे बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @vkumarvkumar7127
    @vkumarvkumar7127 24 дня назад +9

    Only one BALASAHEB AMBEDKAR
    Only one VBA

  • @kiranpande9166
    @kiranpande9166 25 дней назад +18

    महायुतीला पुढील मराठा मुस्लिम आणि दलित यांच्याकडून फार मोठा फटका बसणार आहे महायुतीच्या लोकांनी सावध व्हावे

    • @purushottamnagapurkar1800
      @purushottamnagapurkar1800 25 дней назад +2

      हे तिघेही इथून पुढे भा ज पा ल मतदान करणार नाहीत

  • @MalhariSuryawanshi-pi6hi
    @MalhariSuryawanshi-pi6hi 23 дня назад +5

    Only VBA jaibhim

  • @hareshwarbhoir3097
    @hareshwarbhoir3097 23 дня назад +5

    True. Vba zindabad

  • @kiranpande9166
    @kiranpande9166 25 дней назад +18

    विधानसभा ही महायुतीला फार फार अवघड आहे महायुतीच्या लोकांनी झोपेत राहू नये आती आत्मविश्वास चांगला नाही

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 23 дня назад +1

    VBA zindabad 💪💪 विधान सभा गाजविणार आणि विजय होणार जय भीम जय बाळासाहेब आंबेडकर जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤❤❤

  • @sainathdive7283
    @sainathdive7283 24 дня назад +5

    Only VBA

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin4905 23 дня назад +2

    ही एक राजकीय खेळी असते..उगाच कोणालाही नावे ठेवण्याची काही जणांना सवय पडलेली आहे...अशी सवय खूप चांगली आहे....

  • @user-ov8ro5lr3b
    @user-ov8ro5lr3b 23 дня назад +4

    VBA zindabaad

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 24 дня назад +8

    बरोबर

  • @YograjBorkar-eh9hw
    @YograjBorkar-eh9hw 24 дня назад +4

    मोहब्बत की दुकान म्हणे आणि कर्नाटक में गरिब दलित का बजेट दुसरे योजनाओ खर्च किया गया.

  • @dnyanratnaoimbe6098
    @dnyanratnaoimbe6098 24 дня назад +6

    VBA cha Vijay aso ❤

  • @user-wg8vu3kf4s
    @user-wg8vu3kf4s 25 дней назад +16

    सगळ्या विरोधी पक्षाला मीळुण ऐकट्या भा.ज.पा खासदारा ऐवढे निवडुण आनता आले नाहीत हे कळत नाही का.

    • @eagle8350
      @eagle8350 25 дней назад

      @@user-wg8vu3kf4s
      2029 मधे बीजेपी १५० च्या आत।

  • @dhananjaypatil6824
    @dhananjaypatil6824 25 дней назад +6

    🎉Rajyat Devendra, Deshshat Narendra Modiji ,sabka sath sabaka Vikas 🎉,Jay Shreeram Jay Shivray Jay Bharat

  • @RadheshamGaikwad-xq5ky
    @RadheshamGaikwad-xq5ky 23 дня назад +2

    संविधान बचाव बीजेपी और कांग्रेस एकही है अपने लोग उनको मतदान करते हैं तो चुन के आतेहैं कांग्रेस के अच्छे दिन जानें वाले हैं

  • @SwapnilBansode-sv5lz
    @SwapnilBansode-sv5lz 24 дня назад +4

    Vba

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 23 дня назад +1

    सविधान वाचवणार फ़क्त हिरवे सापच

  • @user-lx8po8vt1o
    @user-lx8po8vt1o 23 дня назад +1

    Only shradeya Balasaheb ambedkar only VBA

  • @vkumarvkumar7127
    @vkumarvkumar7127 24 дня назад +1

    Khupch chaan vishaleshn

  • @jyotikirmathe2241
    @jyotikirmathe2241 24 дня назад +2

    धर्मातर थांबले नाही तर सवीधान राहणार नाही

  • @user-pc8lx6ug9m
    @user-pc8lx6ug9m 24 дня назад +1

    Good v

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 23 дня назад

    Only king VBA jay

  • @madhukarkamble9092
    @madhukarkamble9092 23 дня назад +1

    आमदारांना मतदारसंघासाठी निधी का आवश्यक असतो हे सर्वांना माहीत आहे कारण त्यातली टक्केवारी मिळते त्यामुळे आमदार लाचार होतात करिता शासनाचा निधी संबंधित खात्याला द्यावा व तो अधिकाऱ्यांनी खर्च करावा आमदार निधी घेवून आला म्हणून त्याच्या हस्ते किंवा मंत्र्याच्या हस्ते नारळ फोडणे बंद झाले पाहिजे मग भराष्टाचार पण थांबेल

  • @user-lv7gq8wt5s
    @user-lv7gq8wt5s 23 дня назад +1

    काय संविधानाच्या नावाने तमाशा चालू आहे रे संविधानाचे रक्षण करायला देशातील जनता सक्षम आहे रे जय भीम जय बीजेपी जय मोदी जय योगी जय फडणवीस जय भारत माता की

  • @dilipmankikar5623
    @dilipmankikar5623 25 дней назад +4

    Dokyat hawa jau devu Naka

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 25 дней назад +3

    BJP JINDABAD 🇮🇳🇮🇳
    Har har MAHADEV 🚩🚩

  • @Siddhartha7575
    @Siddhartha7575 24 дня назад +1

    डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू चौकशीचा अहवाल केंद्र सरकारने सादर करावा म्हणून प्रकाश आंबेडकर का बोलत नाहीत असं माझं मत आहे...

    • @shridharnagtilak4219
      @shridharnagtilak4219 23 дня назад

      सगळे काय आंबेडकर घराण्यांनीच करायचे का? तु बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आरक्षणावर जगणार. आणि त्यांच्या उपकाराची जाणीव न ठेवता, घंटा वाजवीत बसणार का? तूझ्यात एवढी हिम्मत आहे तर मग कोर्टात तु केस टाकणा. कशाला बालिश पणा सारखे आंबेडकर घराण्यावर बोलतो.

  • @YadavMore-cy1gh
    @YadavMore-cy1gh 15 дней назад

    6:37 6:37 तूमी।किती।ही। बोबला।।बाळासाहब।जिदा़बाद

  • @clickman9481
    @clickman9481 24 дня назад +1

    दादा तुमच्या दाढीचे काही करता येईल का....
    म्हणेज त्यांना काही आकार वगैरे दिलाय तर.
    सहज सुचवतोय....
    🙏🏻

  • @chandrakantjadhav45
    @chandrakantjadhav45 24 дня назад

    🎉🎉🎉🎉🎉

  • @amrutvitthalraokayapak.7847
    @amrutvitthalraokayapak.7847 21 день назад +1

    काँग्रेसच सोडा ,आपण एकूलता एक आमदार टिकवू शकलो नाही.

  • @Bantysonwane25
    @Bantysonwane25 23 дня назад

    Khari b time mahavikash aghadi ahe fakt mata che Raj kar kelijate

  • @sudhakarsirsam7297
    @sudhakarsirsam7297 25 дней назад +5

    नाना पटोले म्हणजे बर्मुडा टॅग्ल आहे. 😂😅

  • @poonamjraut
    @poonamjraut 25 дней назад +1

    अहो! आमदारांची गोष्ट सोडा, ते आरामात वि** जातात!!???? पण जनतेला जिंकून दाखवा. ते महत्त्वाचे आहेत. याआधीही अशी कामं केली आहेत पण त्याचं पर्यवसान जनतेच्या मतांमध्ये व्हायला हवं.

  • @kishortajane967
    @kishortajane967 23 дня назад

    एक आमदार निवडून आनता येत नाही ते का कामाचे

  • @SanjayKamble-x6d
    @SanjayKamble-x6d 24 дня назад

    He mahashay.....Bjp che khas
    Parker ahet. Bjp ne kahi hi kele
    Tari yana te changle vatate.

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks 25 дней назад

    मोतीलाल शर्मा. भाजपा ची चाय बिस्किट वर चे विश्लेषक आले. पाकिट वर जगनारी लोक मंजे विश्लेषक भाजपा चे

  • @PankajChakranarayan-oq6ii
    @PankajChakranarayan-oq6ii 24 дня назад

    Congress is a half securist, half communal party in maharstra.

  • @devendraahire4789
    @devendraahire4789 23 дня назад +1

    अरे वंचित आघाडी नी पहले एक तरी संरपच, नगरसेवक, आमदार, खासदार निवडून आणून दाखवा, मग लोकांना शहापण शिकावं😂😂😂😂

  • @rajendrakathare2146
    @rajendrakathare2146 23 дня назад

    काँग्रेस सापनाथ तर भारतीय जनता पार्टी नागनाथ काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत भारतात बी एस पी ची स्थापना झाल्यानंतर काँग्रेस मधील काही नेते भाजप पार्टी मध्ये गेले काँग्रेस मध्ये 3/टक्के ब्राम्हण विरोधी पक्षनेते भाजप 3/टक्के ब्राम्हण भारतात कब्जा करून बसलेत म्हणून आण्णा भाऊ साठे म्हणतात यह आझादी छुठी है देश की जनता भुखी है

  • @mystudyzone521
    @mystudyzone521 23 дня назад

    प्रकाश आंबेडकर ला फक्त काँग्रेस च दिसते का...

  • @RameshAthawle-gs5rv
    @RameshAthawle-gs5rv 21 день назад

    काँग्रेस हीच खरी बीजेपी ची बी टीम आहे

  • @kiranpande9166
    @kiranpande9166 25 дней назад +6

    अहो विधान परिषदेच्या भ्रमात राहू नका पुढील विधानसभा अवघड आहे भाजपला महायुतीला ते बघा

  • @Pinu132
    @Pinu132 17 дней назад

    Bahujan vikas Aghadi nahi VANCHIT BAHUJAN AGHADI ase naav ahe chukiche naav gheu naka

  • @R_S_8282
    @R_S_8282 25 дней назад +4

    PLEASE SUPPORT HINDUS

  • @R_S_8282
    @R_S_8282 25 дней назад +2

    HINDU JAGOOO

  • @user-kb6yk9pz5f
    @user-kb6yk9pz5f 25 дней назад +1

    Abba... काय बोलता...
    प्रत्येकाला पाच कोटी रोख आणि मतदारांना पन्नास कोटी...
    किती मस्त पॅकेज...
    पप्पु के मा की ऐसे की तैसी..

  • @ashokkhirid2826
    @ashokkhirid2826 25 дней назад +1

    Prakash Ambekar anni Modi na support karave

  • @dipakpatil8958
    @dipakpatil8958 25 дней назад

    Jo naatu aurangya cha matha tekto pan aajobanche vichar aani savidhan kai hote tya chya bolnyavar bolun time kharab nako karayala pahije

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 24 дня назад +1

    किती हि आटापिटा करा,, निवडून शिंदे सरकार येणार,, कारण महिला साठि 1500 रु,,,, अल्प भूधारक शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ,,,3 गॅस सिलिंडर मिळणार,,, अजुन बरेच काही,

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 25 дней назад +3

    Prakash Ambedkar he Bharvsacha Manus Nahi, Dar Vali Badal Kartat.

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 23 дня назад

    बकवास

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 25 дней назад +1

    Prakash aambedkar BJP join karave,cm banave...har har MAHADEV 🚩🚩

  • @ShreeRamShinde-zh5pp
    @ShreeRamShinde-zh5pp 25 дней назад

    272 जागा जिंकू ज्ञकत नाही अन चालले 400 पार करायला

    • @neelimagupte2305
      @neelimagupte2305 25 дней назад +5

      240 seats milalya,tumcha Kai?

    • @shrikrishnaaghaw5317
      @shrikrishnaaghaw5317 25 дней назад +6

      कॉंग्रेस पार्टी लीडर यांनी फ़क्त 99 सीट जिंकल्या आहेत.
      बीजेपी पार्टी लीडर यांनी एकट्या बीजेपी पार्टी लीडर ला 241 सीट जिंकल्या आहेत...भावा...

    • @rameshrane3396
      @rameshrane3396 25 дней назад

      मुसलमानांसमोर शेपटी हलवून मविआ जिंकली होती.

    • @raghunathalande799
      @raghunathalande799 25 дней назад

      काँग्रेस साल्यांनी खोटी माहीती लोकात देऊन गैरसमज करून मत मिळवली विरोधी पक्षांनी .

    • @tsc2708
      @tsc2708 25 дней назад

      Pappu mandbuddhi pagal 99 walyala PM banvnar ka tumi tyala pagalkhanyat taka mag sagla changla hoil

  • @eagle8350
    @eagle8350 25 дней назад

    Bjp hatao. Maharashtra bachao. October madhe fadanwis boundry war niwdun yennar. Tumhi andar fodu shakta pan janata hi bjp w fadanwis virodhi aahe he October madhe disel

    • @neelimagupte2305
      @neelimagupte2305 25 дней назад +3

      Tumhi asal amhi nahi bjp virudha

    • @sampatwalke1911
      @sampatwalke1911 25 дней назад +3

      तू म्हणजे जनता नाही

    • @eagle8350
      @eagle8350 25 дней назад +1

      @@sampatwalke1911
      Janta kon aste he Modi sahebana sudha mahit aahe jyancha lead 4.30 lakh warun 1.50 lakh war aala. Tumhi barobar mi ekta kiwa Tu ekta janta nahi. Maharashtra madhil 12 koti janta mhanahe janta. Tumhi October madhe Fadanwis sahebancha lead baghal

    • @adnyat
      @adnyat 25 дней назад

      जनता काय फक्त महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातच आहे का? गुजरात, मध्यप्रदेश, हिमाचल इथे कोण राहतं मग??
      मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेत.
      आणि पप्पू पुन्हा एकदा नापास झालाय... मान्य करा आता 😂