शिर्डीतील सर्वात मोठे कुटुंब, BIGGEST FAMILY ?का आले डोळ्यात पाणी?बघा तुमचे ही डोळे पानावतील!!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 59

  • @chetankote2724
    @chetankote2724 Год назад +2

    आज समाजामध्ये एकत्रित कुटुंब फार कमी प्रमाणात बघण्यास मिळतात असे हे धार्मिक लुटे कुटुंब एक आदर्श घ्यावा असे.

  • @jayachoudhary9242
    @jayachoudhary9242 2 года назад +8

    या अत्याधुनिक युगामध्ये खुपच कमी प्रमाणात अशी एक ञ कुटुंब पहायला मिळतात *****
    कुटुंबात सर्वप्रथम समझदारी , सहयोग ,विश्वास हा मला या कुटुंबात दिसून आला @@
    ओम साई राम🙏🙏🙏🙏🙏🎉🎉💫💫

  • @ashokgayke2840
    @ashokgayke2840 2 года назад +3

    अतिशय धार्मिक कुटुंब...
    संस्कार काय असता हे पाहण्यासाठी लूटे परिवाराकडून बघितले जाते...

  • @sonalivirkud7211
    @sonalivirkud7211 2 года назад +9

    मला हे कुटुंब बघुन आणि त्यांचे विचार ऐकून मला खूप बरं वाटलं असेच शेवटपर्यंत कायम साथ असु दे अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 2 года назад +7

    मीपणा, अहंकार हेशब्द खूप छान हे आपल्या मधले घालवावे. दादा तुम्हांला 61व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. छान संदेश दिला. आभार

  • @saisunitabhavsar9108
    @saisunitabhavsar9108 2 года назад +10

    लुटे परिवार हा सहकार्याने सोबत घेऊन जाणारा धार्मिक आणि दानधर्म करणारा आहे

  • @tusharkadu8405
    @tusharkadu8405 Год назад

    इंटरनेट बघितलेला आतापर्यंत चा सर्वात सुंदर व्हिडिओ.. ❤

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 2 года назад +7

    अस असावे कुटुंब. तुम्हांला व तुमच्या परिवाराला आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा. आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्या दांम्पत्यांनाही खूप खूप शुभेच्छा. असे कुटुंब बघून अभिमान वाटतो. आपलेही कुंटुंब असेच असावे असे वाटते. सर्वांचे कौतुक

  • @manojmayur4978
    @manojmayur4978 Год назад +1

    अतिशय छान कुटुंब आहे

  • @sattutiwari2862
    @sattutiwari2862 Год назад +1

    खरोखर खुप छान कुटुंब आहे

  • @preshitakanekar3243
    @preshitakanekar3243 2 года назад +5

    खूपच छान अप्रतिम कुटुंब

  • @surekhakanojiya49
    @surekhakanojiya49 2 года назад +6

    भगवान आप के परिवार को कभी किसी की नजर ना लगे ऐसे ही फूलों फुलो

  • @janardhanmali1417
    @janardhanmali1417 2 года назад +2

    सुखी परीवार भाग्यवान कुटुंब सर्वांचे अभिनंदन भगवान पांडुरंगा चरणी लिन झालेले वारकरी कुटुंब आहे 🙏🌹🙏🌹🙏गर्व अहंकार लोभ जर बाजुला ठेवले तर असा परीवार एकत्र रहातो🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @AdvPrashantjadhav
    @AdvPrashantjadhav 2 года назад +13

    सर्वांनी केलेले मनोगत व प्रत्येकाने सांगितलेला अनुभव हा आत्ताच्या पिढीला खूप मोठा संदेश आहे

  • @kamalbarsagde5633
    @kamalbarsagde5633 2 года назад +1

    लुटे परीवार एकत्र राहाणे.आज काळाची गरज आहे.त्यांचे अनुकरण करुण सर्वानी त्यांच्या सारखे राहाण्याचा प्रयत्न करावा.🙏🙏

  • @BAYAJAMAA
    @BAYAJAMAA Год назад +1

    Khup close ahe amchya hi family khup chan family ahe

  • @sudhakarnikalje4746
    @sudhakarnikalje4746 2 года назад +3

    एक नंबर छान परिवार व तुमचे विचार

  • @kirtinikumbh623
    @kirtinikumbh623 2 года назад +2

    Aajchya pidhine tumchyakadun aadarsh ghyala hava khup chan shiknyasarkhe aahe tumchyakadun

  • @AryanKadam-yl9ov
    @AryanKadam-yl9ov Год назад +1

    very nice to see this😀

  • @prasadgondkar9218
    @prasadgondkar9218 Год назад +1

    Amhi bghital ahe khup mast family ahe

  • @shirdigazetteer7891
    @shirdigazetteer7891 2 года назад +4

    शिर्डीतील लुटे परिवार हा खरच आदर्शवत परिवार आहे

  • @ruchalkale2583
    @ruchalkale2583 2 года назад +7

    Family is all about love, care and nurture❤️🌎

  • @laxmansalok1305
    @laxmansalok1305 2 года назад +1

    अशा पिढीत मुलावर प्रेम
    संस्कार. व प्रगती होते
    आजी आजोबा याचे
    संस्कार होतात.

  • @TheSher1111
    @TheSher1111 Год назад +1

    Classic example of bonding and traditional values....

  • @seemasehgal50
    @seemasehgal50 2 года назад +1

    🌹🦚🙏Om SAI Ram 🙏🦚🌹
    🙏साई तेरी शिरडी ऐसी बडी ही सुन्दर लागे 🙏

  • @satarchisarikamane5419
    @satarchisarikamane5419 Год назад +1

    खुप छान

  • @subhashpawar1262
    @subhashpawar1262 2 года назад +3

    आधुनिक जगात आशा एकत्रित कुटुंबाचा अभिमान वाटतो

  • @atulgondkar5811
    @atulgondkar5811 Год назад +1

    Sundar vichar

  • @sudamsrinivas1114
    @sudamsrinivas1114 Год назад +1

    Nana super

  • @kirtinikumbh623
    @kirtinikumbh623 2 года назад +2

    Ha vidio tayar karun chan prerna dilit

  • @vaishalibhalla3359
    @vaishalibhalla3359 2 года назад +6

    Khup chan 👏👏

  • @popatatole967
    @popatatole967 2 года назад +1

    Very good family

  • @marutidemunde3953
    @marutidemunde3953 2 года назад +2

    Very.happy.family.thanks

  • @fellthesong7956
    @fellthesong7956 Год назад +1

    Best family

  • @swatikamhatre9432
    @swatikamhatre9432 2 года назад +1

    Good family

  • @panditjadhv2800
    @panditjadhv2800 2 года назад +3

    इवलेसे रोप लावीयेले द्वारी। त्याचा वेलु गेला गगणावरी। लुटे कुटूबानां वाढदिवसाच्या व चार पिढी चां विचारानां धन्यवाद देतो

    • @dattatrayrahute2236
      @dattatrayrahute2236 2 года назад +1

      पंडित जाधव तळेगावचे का

    • @panditjadhv2800
      @panditjadhv2800 2 года назад +2

      @@dattatrayrahute2236 नाही मी ह.भ.प. पंडीत महाराज जाधव वडगाव जालना

    • @gorakharote1696
      @gorakharote1696 2 года назад

      a

  • @sonalithetevlog2885
    @sonalithetevlog2885 2 года назад +3

    Nice

  • @sunitadol297
    @sunitadol297 2 года назад +3

    God bless you all 🙏

  • @dipalibhise5117
    @dipalibhise5117 2 года назад +3

    Khupch chhan

  • @kalpthakre2228
    @kalpthakre2228 2 года назад +4

    खूप छान❤️❤️👌🏻

  • @jayshreepawar3708
    @jayshreepawar3708 2 года назад +5

    Gob bless you all

  • @saurabhbhavsar1831
    @saurabhbhavsar1831 2 года назад +6

    Blessings ❤

  • @shivajichavan5347
    @shivajichavan5347 2 года назад +1

    No.1 family

  • @onlybackchodi8729
    @onlybackchodi8729 Год назад +1

    Great family

  • @Aditya-pq1dr
    @Aditya-pq1dr 2 года назад +1

    Best luck

  • @rambelge3678
    @rambelge3678 2 года назад +3

    Khar ahe.

  • @dattatrayapuri7474
    @dattatrayapuri7474 2 года назад +2

    Jai sairam

  • @VarshasKitchenFood
    @VarshasKitchenFood 2 года назад +2

    kup chan vdo mast ata ase kuthe bagayula milat nahi kup mothi famyli

    • @rlakeshri8326
      @rlakeshri8326 2 года назад +2

      Great family, I personally know Rahulji, God bless to all.

    • @shalikramkukade2428
      @shalikramkukade2428 2 года назад +2

      @@rlakeshri8326 लहान मंडळींचा
      मोठ्या मंडळींवर विस्वास असणे आणि प्रत्येकाने शिस्तीत राहण्याचे मान्य करणे, स्वार्थापासुन दुर असणे, हे एकत्रितपणे कुटुंब राहण्याचे मंत्र अंगीकारले, प्रत्येकाने स्वतः मधला मी चा त्याग केला आपुलकी जपली त्यामुळे हे कुटुंब प्रशंसेस पात्र आहे.

  • @kerabapatil8360
    @kerabapatil8360 2 года назад +1

    Wq

  • @JayKhandeshMusicLover
    @JayKhandeshMusicLover 2 года назад +5

    𝐊𝐡𝐮𝐩𝐜𝐡 𝐛𝐡𝐚𝐫𝐢 𝐯𝐢𝐝𝐞𝐨 𝐡𝐚𝐦𝐥𝐚

  • @anjalimohite8424
    @anjalimohite8424 2 года назад +3

    खुप छान