रविकिरण महाराज यांच्या आयुष्यातील सत्य घटना ऐकून 😭ढस ढसा रडाल😭| Ravikiran maharaj dondaichakar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025

Комментарии • 141

  • @Varkari_prabhodan
    @Varkari_prabhodan  7 месяцев назад +183

    खान्देशभूषण ह.भ.प.श्री.रविकिरण महाराज यांचे आपल्या चॅनेलवरील स्पेशल कीर्तन ऐका...खालील लिंकवर क्लिक करा....🎉🎉
    ruclips.net/p/PLsFjWoV7HZZIqLHd9b5jCB5hT8xL9EA4F&si=zcPEFPt2Y2v9ajSV

  • @dimpalpawar-y8z
    @dimpalpawar-y8z 6 месяцев назад +72

    दादा आज रविवार आहे अभ्यासातून निवांत म्हणून तुमचं कीर्तन ऐकत होते.... डोळ्यात पाणी आल ओ.... माझ्या आई सोबत पण असच झालय पण माझ्या मामा आणि बाबांनी आई ला स्वतःजवळ ठेवलं आई ने माणसाची हिम्मत करून मला मोठं केलं.... मला तुमच्या सारखा सख्खा भाऊ नाही पण सख्या भावापेक्षा लाड प्रेम करणारा मानलेला भाऊ आहे तरी मला लग्न करायची भीती वाटते म्हणून पोलिस भरती चा अभ्यास करतेय.... यावर्षी जर पोलिस झाले ना महाराज तर आनंद व्यक्त करण्यासाठी आमच्या गावात तुमचं कीर्तन नक्की ठेवेल....

    • @Varkari_prabhodan
      @Varkari_prabhodan  6 месяцев назад +11

      तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक सुभेच्छा...💐💐
      यशस्वी व्हा...👍
      जय श्री राधे...

    • @avinashthakre5319
      @avinashthakre5319 6 месяцев назад +3

      खुप छान ताई🙏

    • @sanyuktakochure9419
      @sanyuktakochure9419 5 месяцев назад +1

      ताई पोलीस बनल्यावर नक्की कळवा

    • @dimpalpawar-y8z
      @dimpalpawar-y8z 5 месяцев назад

      एका मार्कने वेटींग ला आहे पहिला नंबर

    • @पावभाउत्तमपाटिल
      @पावभाउत्तमपाटिल 4 месяца назад

      ​भेब

  • @bapusherekar9378
    @bapusherekar9378 2 месяца назад +3

    महाराज तुम्ही महान आहात.स्वताचे दुःख समाजाला सुधारण्यासाठी सांगितले.

  • @gorakhpagar8810
    @gorakhpagar8810 6 месяцев назад +4

    महाराज आमना कसमादे ने लोक लय मन मिळालु शेत,,,जय हरी माऊली

  • @PratibhaNhavi
    @PratibhaNhavi 2 месяца назад +1

    तुम्ही बहीणी बदल बोलतात मला खुपच वाईट वाटते 😢😢😢

  • @AtulThange-ki9vg
    @AtulThange-ki9vg 7 месяцев назад +8

    ❤😢😢 आशी वेळ कोणाच्या ही बहिणीवर येऊ नये😢😢😢

  • @विमलघारपेंडे
    @विमलघारपेंडे 6 месяцев назад +4

    जय जय विठोबा रुखमाई :🚩🕉️🪔👣🌹🙏🙏

  • @VishwajitMahajan
    @VishwajitMahajan 3 месяца назад +1

    खरोखर माणसाचे मनाची श्रीमंती। बीच खरी श्रीमंती

  • @nitinpatil255
    @nitinpatil255 3 месяца назад

    महाराज खूप भाग्यवान आहात तुम्ही...great soul❤

  • @madhukarpatil1838
    @madhukarpatil1838 5 месяцев назад +3

    वाईट आहे 😢😢

  • @poojadeshmukh8626
    @poojadeshmukh8626 3 месяца назад +2

    ताई सोबत खूप वाईट झालं 😢😢

  • @bhagyashreepawar7194
    @bhagyashreepawar7194 4 месяца назад +1

    Aaple kirtan pahilyanad aaikle khup chhan vatale.aaplya aayushat ji ghatna ghdli far dukhadaayak.aaplya bahinichya aatmyas cheer shanti labho hich Ishwarcharni prarthna .

  • @AnilPatil-v2u
    @AnilPatil-v2u 8 месяцев назад +7

    बरोबर माऊली

  • @Prakashpatil-un9bs
    @Prakashpatil-un9bs 8 месяцев назад +4

    Ram Krishna Hari🙏🙏🚩🚩

  • @dnyaneahwarbhadane1188
    @dnyaneahwarbhadane1188 7 месяцев назад +9

    सत्य घटना आधारित आहे खूप खूप छड केला त्या लोकांनी आमच्या दीदी वर

    • @ishwarsaindane5598
      @ishwarsaindane5598 6 месяцев назад

      कोणत्या गावाला दिली होती दीदी ला

  • @mondiallaxman4542
    @mondiallaxman4542 5 месяцев назад +2

    माऊली,अशी माणस जगात जन्माला येतात,देव त्यांना सोडत नाही,निस्पाप् मुलीचा प्राण घेतला हे पाप त्यांना भोगावं लागेलच,...तो न्याय करणारच...🙏

  • @AdhikaSutar
    @AdhikaSutar 7 месяцев назад +3

    खुप खुप छान किर्तन महाराज

  • @Eknath-mv8il
    @Eknath-mv8il 6 месяцев назад +1

    खुप खुप वाईट वाटले महाराज 🙏🙏😭😭

  • @sanjaykhandwel6810
    @sanjaykhandwel6810 3 месяца назад

    माहाराज तुमच बहिणवर प्रेम पाहून आणि अशि घटना आयकु डोळ्यात पाणी आले

  • @NaitikMali_0707
    @NaitikMali_0707 6 месяцев назад +2

    एकाच नंबर महाराज

  • @laxmanbachhav9335
    @laxmanbachhav9335 8 месяцев назад +4

    खूप छान 👌👌👏👏

  • @DevanshDeshumukh
    @DevanshDeshumukh 2 месяца назад

    खुपचं वाईट झालं महाराज.

  • @manavpatil9629
    @manavpatil9629 6 месяцев назад

    Tumcha kirtn Khup chan aahe🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @MadhuriGosavi-e1b
    @MadhuriGosavi-e1b 8 месяцев назад +3

    😭😭😭 राधे राधे जी 😢

  • @PAWART5C
    @PAWART5C 8 месяцев назад +9

    खुप रडु आले माऊली महाराज

  • @TanajiSeindre
    @TanajiSeindre 8 месяцев назад +5

    🌺🌺राम कृष्ण हरी माऊली 🙏🌺🌺🚩👏👏

  • @AndRhe-ck3dn
    @AndRhe-ck3dn 6 месяцев назад +1

    माऊली आसे लोकांचे नराधमाची आलाद आस्ते 😢😢

  • @CharushilaBhole-s5h
    @CharushilaBhole-s5h 4 месяца назад

    राम कृष्ण हरी🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @BhaveshPatil-zk3lj
    @BhaveshPatil-zk3lj 6 месяцев назад +5

    अशी वेळ कोणाच्या बहिणीवर कधीही येऊ नये
    😢😢😢

  • @gorakhpagar8810
    @gorakhpagar8810 6 месяцев назад +2

    महाराज डोळ्यांत पाणी आलं,,😢

  • @BharatiPatil-s5y
    @BharatiPatil-s5y 2 месяца назад

    महाराज तूम्ही बहिणी बद्दल बोल्ले मला खूप वाईट वाटले 😢

  • @eshwarnanote9061
    @eshwarnanote9061 7 месяцев назад +2

    👌🏽👌🏽👍🏽👍🏽

  • @GopalPatil-kj5im
    @GopalPatil-kj5im 5 месяцев назад +1

    जय हरी माऊली

  • @PedkaiMobile-x6v
    @PedkaiMobile-x6v 5 месяцев назад +1

    जय हरि मावली

  • @GargiPatil-h2p
    @GargiPatil-h2p 8 месяцев назад +4

    🙏🙏🙏🙏😢😢😢

  • @pratik007-y8y
    @pratik007-y8y 8 месяцев назад +4

    👏👏👏

  • @jagdishrajput9207
    @jagdishrajput9207 3 месяца назад

    जय हो रवी किरण महाराज

  • @BabasahebPawar-ny9sq
    @BabasahebPawar-ny9sq 6 месяцев назад +1

    राम.कृष्ण. हारी

  • @balajirajurwar6628
    @balajirajurwar6628 4 дня назад

    Mauli ajkal lok lye mothya mothya pRtya bagt abyet garibachi kimt nahi lokanan lokana khot khot boun shrimanti dambwtat

  • @PratibhaNhavi
    @PratibhaNhavi 2 месяца назад +2

    मी रोज किर्तन ऐकती खुप भारी वाटलं मला माझ्या खानदेश ते आहेत मला अभिमान आहे ❤❤❤❤❤

  • @QueenAaradhyapawar3012
    @QueenAaradhyapawar3012 Месяц назад +1

    Mahraj tumhi shirpur la kirtanal yav aashi aamchi icha

  • @lotanthakare7863
    @lotanthakare7863 2 месяца назад

    1 no maharaj

  • @Sureshchandore
    @Sureshchandore 6 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी

  • @bhashansite5486
    @bhashansite5486 2 месяца назад

    जय जय ramkrushna hari

  • @UmakantKate
    @UmakantKate 5 месяцев назад +1

    वाईट घटना घडली

  • @PudilkPatil
    @PudilkPatil Месяц назад

    ,. राम कुष्ण हरी

  • @VilasSonawne-si9zp
    @VilasSonawne-si9zp 6 месяцев назад +2

    खुप वाईट वाटले माहारा

  • @arvindborse8445
    @arvindborse8445 8 месяцев назад +4

    Ram kuhrshn hari mauli

  • @ramdaspawar859
    @ramdaspawar859 8 месяцев назад +4

    राम कृष्ण हरी माऊली

  • @NandkishorNikam-i2u
    @NandkishorNikam-i2u 3 месяца назад

    माहाराज.डोळ्यात, पाणी.आले

  • @sangitatahasildar5303
    @sangitatahasildar5303 4 месяца назад

    श्री स्वामी समर्थ

  • @संतोषराऊत-र7ध
    @संतोषराऊत-र7ध 8 месяцев назад +4

    😢😢

  • @MohitPatil-fh9iu
    @MohitPatil-fh9iu 3 месяца назад

    अशी वेळ कोणावर येऊ दिऊ नका 😭😭😭🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭🥹🥹🥲🥲🥲🥲🥲🥲🥲🥲

  • @bhausahebaher5874
    @bhausahebaher5874 8 месяцев назад +3

    खरी गोष्ट शे

  • @KusumKalambe-yk1bu
    @KusumKalambe-yk1bu 6 месяцев назад +4

    कोणत्या गावाला दिली होती महाराज

  • @dadajimahajan1533
    @dadajimahajan1533 4 месяца назад +2

    रवी किरण महाराज हे कीर्तन सेवा लोहणेर येथे केले होते त्या कीर्तनात सगळे श्रोते रडत होते महाराज तुम्ही ज्या पोट तिडकिने तुमच्या बहिणीची vaytha सांगितली ऐकून मीपण रडत होतो 😂😂

  • @panditpagar5097
    @panditpagar5097 7 месяцев назад

    Khub Chan mahuli

  • @ratnakailaspatil1011
    @ratnakailaspatil1011 4 месяца назад

    😭😭😭😭😭😭

  • @ChetanChopada
    @ChetanChopada 3 месяца назад

    खरं आहे महाराज मुलगी देताना खरंच विचार करा

  • @chitrasonawane4631
    @chitrasonawane4631 7 месяцев назад

    Maharaj khup radlo o 😢😢😢😢

  • @hiralalsonawane9535
    @hiralalsonawane9535 5 месяцев назад

    RAMKRUN HARI

  • @NileshHire-c5y
    @NileshHire-c5y 6 месяцев назад +2

    महाराज तुमचा वर खराब कॉमेंट करणारे पण खूप नीच लोक आहे राम कृष्णा हरि माऊली 🙏🙏🙏

  • @कृशुआ
    @कृशुआ 3 месяца назад

    ❤❤

  • @manoharmahale9664
    @manoharmahale9664 4 месяца назад +1

    मी महाराजांची स्वतः फोनवर बोललेलो आहे सत्य घटना आहे असे नीच लोकांचं अख्खा खानदान संपून टाकायचं हे इतिहास होईल वाईट नीच लोक आहेत

  • @SgSomvanshi
    @SgSomvanshi 6 месяцев назад

    🙏🙏🙏

  • @vivekbhat5859
    @vivekbhat5859 6 месяцев назад +1

    महाराजांच्या मोबाईल नंबर मिळाला तर बरे होईल फार सुंदर कीर्तन करत आहे

  • @pushpamaral139
    @pushpamaral139 3 месяца назад

    राम कृष्ण हरी रविकिरण महाराज

  • @NileshAhire-o6x
    @NileshAhire-o6x 4 месяца назад

    महाराज मी कायम तुमच्या किर्तनाने मी कायम हसलो आहे पण आज रडलो😂😂

  • @pratibhabhoye-gr3pu
    @pratibhabhoye-gr3pu 8 месяцев назад +21

    मस्त माऊली🙏🙏

  • @madhukarpatil1838
    @madhukarpatil1838 5 месяцев назад

    मी आज शेतात काम निवांत टाईम होता तर किर्तन आयकले खुप वाईट घटना

  • @मोहनगिरासे
    @मोहनगिरासे 5 месяцев назад

    महाराज आज ना मामा वरुन किरतन करा हो या कस मामा वरुन

  • @GajanGajan-ky9xf
    @GajanGajan-ky9xf 3 месяца назад

    आज किरतण आई कु मनात खुप दुःख आला😂😂😂

  • @विमलघारपेंडे
    @विमलघारपेंडे 3 месяца назад

    गुरुजी नका रडु😂🙏🙏

  • @yogeshpatil8417
    @yogeshpatil8417 3 месяца назад

    त्याला सजा करायची होती महाराज

  • @Loverboy-yj8iw
    @Loverboy-yj8iw 8 месяцев назад +3

    Khr ahe dada

  • @patilgamer9122
    @patilgamer9122 6 месяцев назад

    Gav konat maharaj

  • @विमलघारपेंडे
    @विमलघारपेंडे 3 месяца назад +1

    गुरुजी नका रडु😂

  • @AnantaKhawle
    @AnantaKhawle 4 месяца назад

    महाराज म्हणतात ते अगदी बरोबर आहे. मी स्वता: वडीलांची पेन्शन व शेती बघीतली व आपुन गरीब व मुलीला भेटत आहे. जवळचे घरचे सर्वच म्हणाले स्थळ चांगले भेटत आहे. मागे पुढे बघायचे नाही, काही लागेल ते सहकार्य आम्ही करतोत, झटपट लग्न केले, पण आता मी पस्तावतोय शेती नसली असती तरी बरी झाली असती, योग्य वर मिळायला पाहिजे, तसे तुम्ही माझ्या बांधावानो श्रीमंती बघू नका, मुस्लिम धर्मासारखे मुलगा भंगार, बांधकाम करणारा जरी असला तरी नातलग टामटुम असला तरी तो मुलगी बेधडक त्याच्या हातात देतो, कारण त्याच्या समोर वाढलेला मुलगा असतो, बिनधास्त म्हणतो माझी मुलगी संभाळु शकतो. आपल्या समाजात तो विचार करीत नाहीत. मी पण असाच फसलो आहे. सर्व काही विचार करून संपत्ती वर न देता त्याच्या कलेवर बघुन मुलगी द्या.

  • @balajijadhav8428
    @balajijadhav8428 6 месяцев назад

    Jay Hari Maule

  • @ratnakailaspatil1011
    @ratnakailaspatil1011 4 месяца назад

    दादा मग तुम्ही त्यांना आसच सोडल का ? शिक्षा करायची होती जन्माची आदल घडवायची होती ,राक्षस लोकांना . दादा तुमच्या पण हसण्याच्या मागे काहीतरी दुःख आहे ,😭😭😭😭😭

  • @NandkishorNikam-i2u
    @NandkishorNikam-i2u 3 месяца назад

    महाराज.तुम्या.पपानी.तुमचे.ऐकले.पाहीजे.होते

  • @sachinwagh3976
    @sachinwagh3976 5 месяцев назад +2

    त्या नालायक कुटुंबाला उभ कापायला हवं होत.... जे आत्ता माझ्या मनात आहे ते मी इत मांडू नाही शकत .... त्या कुटुंबाला देवाने अशी शिक्षा द्यावी जशी श्रीकृष्णाने आश्वथामा ला दिली आहे........ देव करो अस कुणाच्याही बहिणीसोबत घडायला नको.... नाही पटल तर ४ दिवस तिला माहेरी सोडून द्या पण अस कुणी कधी करू नका.....

  • @jayshreekrishna4505
    @jayshreekrishna4505 Месяц назад

    महाराज माज्या ताई ला पण पावडर पाजण्यासाठी सांगितले होते

  • @ShitalPatil1-xd4ig
    @ShitalPatil1-xd4ig 5 месяцев назад

    कुठे गावाला दिलें होतें महाराज

  • @rekhapawar7594
    @rekhapawar7594 11 часов назад

    अशा निच नवर्याला जाळून टाकले पाहिजे सोबतच

  • @navnathsonvane8459
    @navnathsonvane8459 7 месяцев назад +1

    🎉😂😂😂

  • @NoobGaming-ud7jv
    @NoobGaming-ud7jv 7 месяцев назад +3

    अहो व्हिडिओ वाले तुम्ही पब्लिक कडे व्हिडिओ आशा टायमाला फिरायला पाहिजे ना महाराज कथन सांगतात त्या वेळेस

  • @hilalborse8995
    @hilalborse8995 3 месяца назад

    t

  • @manavpatil9629
    @manavpatil9629 6 месяцев назад

    Dad aam na kade pan asch se. Roj lags nonwej dew dharm kayhi mahit nahi

  • @SagarShirsale-o8h
    @SagarShirsale-o8h 5 дней назад

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😢😢😢🎉🎉🎉🎉🎉😢😢😢🎉🎉🎉

  • @santoshzende153
    @santoshzende153 6 месяцев назад

    निःशब्द

  • @SureshKokate-j1f
    @SureshKokate-j1f 5 месяцев назад

    दादा रडलोरे मी

  • @jagdishrajput9207
    @jagdishrajput9207 3 месяца назад

    Hi

  • @vikasdeshmukh7058
    @vikasdeshmukh7058 7 месяцев назад +2

    खूप रडलो महाराज

  • @dnyaneshwerpatil4057
    @dnyaneshwerpatil4057 14 дней назад

    जयहरी महाराज 🙏🙏

  • @ravindrapakale8562
    @ravindrapakale8562 3 месяца назад

    सद्गुरू श्री स्वामी समर्थ

  • @MangalBabar-fq1zo
    @MangalBabar-fq1zo 8 месяцев назад +1

    Ram krasn hari om radhe Krishna ❤❤❤😢

  • @HarichandraMali
    @HarichandraMali 7 месяцев назад +2

    मस्त माऊली

  • @PrakashPatil-cu6rk
    @PrakashPatil-cu6rk 6 месяцев назад +1

    राम कृष्ण हरि

  • @ManoharPatil-ze8kq
    @ManoharPatil-ze8kq 8 месяцев назад +3

    Ramkrishna.Hari.🙏👍

    • @user-tp5jf4bb2r
      @user-tp5jf4bb2r 3 месяца назад +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤