गुढी कशी उभारायची आणि कधी उतरवायची याविषयीची संपूर्ण माहिती |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • गुढीपाडवा म्हणजेच चैत्र प्रतिपदा हिंदू धर्मग्रंथा नुसार असे मानले जाते की भगवान ब्रह्मदेवाने या शुभ दिवशी विश्वाच्या निर्मितीची सुरुवात केली या दिवशी घरातील सगळ्यांनी लवकर उठून आंघोळ करून घरादाराची स्वच्छता करून मुख्य दरवाजावर आंब्याचे तोरण लावावे बांबूची काडी नव्या कपड्यांनी सजवून कडूलिंबाची पाने तांब्याचं भांडण फुलपात्र अटकवून त्यावर साखरगाठी अटकवून फुलांनी ही गुढी आपण आपल्या दारी उभारायचे आहे गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त बघण्याची गरज नाही या दिवशी उद्योग व्यवसाय नवीन गाडी घर खरेदी जमीन खरेदी आपण करू शकतो यावर या दिवशी नूतन सभासदाराची सुरुवात करणारा हा एक महत्त्वाचा शुभ दिवस मानला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते या दिवशी सकाळी घरोघरी कुठे उभारून तोरणे लावून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते तर अशा पद्धतीने गोडधोड स्वयंपाक बनवून गुडीला नैवेद्य दाखवला जातो घरातील सगळ्या सदस्यांनी गुढीची मनपावे पूजा करावी येणाऱ्या नवीन वर्ष आपल्याला सुखाचे समाधानाचे भरभराटीची जावो अशी कामना करत आपण पूजा करावी संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर गुढीला हळदी कुंकू अक्षदा वाहून मनभावी पूजा करून संध्याकाळी गुढी उतरवावी तर फ्रेंड्स अशी ही गुढीची पूजा विधी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा
    #gudhipadwa #GudhipadwaSpecial #Gudhipadwa2024 #Gudi #GudhipadwaPooja #GudhipadwaPoojamuhurt #GudhiPujan #GudhipadwaSpecialRangoli #GudhipadwaSpecial
    #गुढीपाडवास्पेशल #गुढीपाडवा2024 #गुढीकशीउभारावी #गुढीकशीउभारावीकधीउतरवावी #गुढीपाडवापूजाविधि #गुढीपाडवापूजेचाशुभमुहूर्त #गुढीपाडवापूजाकशीकरावी #गुढीपाडवापूजन #गुढीचेपूजन #गुडीपाडवा #गुढी #गुढीपाडवास्पेशलरांगोळी #गुढीपाडवास्पेशल
    ‪@Puneritadka‬

Комментарии • 1

  • @pbhangale4749
    @pbhangale4749 5 месяцев назад

    ताई तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.