नुसत गाण गाणे आणि अतंरंगातुन गाण गाणे ह्यात फरक आहे. जे गाणे फक्त वरकांती असते ते वरुनच जाते पण जे अतंरंगातुन गाण गायले जाते ते हद्यापयँत पोहचले जाते...आपल्या आवाजाने हे गाणे आमच्या हद्ययापयँत पोहचवले त्यासाठी महेश सराना खुप सार्या शुभेच्छा....श्री स्वामी समथँ🌸🙏🏻😇
तुम्ही जेव्हा जेव्हा गाता किंवा संगितासंबंधी बोलता तेव्हा त्यामागची तुमची साधना दिसुन येते..... मंत्रमुग्ध होतो आम्ही नेहमीच.... दैवी आहे हे अगदी ! 🙏🏼❤️
I am a South Indian married to a Maharashtrian. Both of us love Music. In any form. I have been a big fan of Pandit Jasraj, Pandit Bhimsen Joshi, Pandit Jitendra Abhisheki, n many more Classical Singers, Being a South Indian, been exposed to MS Subbulakshmi on a daily basis from Childhood, Your voice is filled with so much devotion. May God Bless you to reach greater heights n may you take Classical Music to every part of the world. 🙏
महेश तू सूरांचे दैवत आहेस. तुझ्या गायनाने आमच्या व्यथा नाहीश्या होतात. तसेच तुझे मित्र राहुल देशपांडे देखील तुझ्यासारखे सर्वाना मंत्रमुग्ध करतात. तुमचा जन्म हा सदैव संगीत प्रेमींसाठी एक वरदान आहे. तुम्हाबद्दल बोलण्यासाठी शब्द शोधावे लागतात अपूरे पडतात.... धन्य आहात तुम्ही....💐
सर खूप दिवसापासून तुमचे हे गाणे ऐक्याची इच्छा होती. मी शेवटचे हे गाणे तुमचे स्वर सागर महोत्सवात ऐकले होते. आणि आता Thank you very much sir जय श्रीराम 🙏
Thank you sir for making our Sundays a beautiful day. Your all songs attracts like a magnet and make us to listen it on a loop without a break! You're our inspiration who inspires the youngsters to listen Indian Classical Music and Marathi music and learn under you. Once again thank you so much.
Sir my life is happy because of only your songs. Today I see aabhishekhi sir in you. What an amazing singing. Keep singing and inspiring also gives lots of happiness. Lots of love and anek shubheccha. 🎵🎶❤👌🎊💐❤❤
या सर्वांग सुंदर अप्रतीम गाण्याचे मी ऐकलेले one of the best सादरीकरण. त्यातला भाव पकडण्याचा फार सुंदर प्रयत्न.. विहगांचे सुरावर तरंगणे असो, किंवा वाट दिसो व ना दिसो, मला आनंदाने पुढे जायचे आहे हा भाव असो, आपल्या छान variations मधून आपण तो आम्हाला पोचवू शकलात.. महेशजी , अनेक धन्यवाद..🙏
Superb Mahesh Kale performance. Tumhe devache avadhootach aahat. Tumche gaane kevida aikave..hrudyala sparsh kelya shivay rahet nahi. Thanks for your fabulous contribution to music and Hats off to your talent!
वा!! वा! मस्तच! हे गाण आठवत होते, जितेंद्रजींचे माझ्या जवळचे ,प्रेरणा देणारे. तुझा सुर खूप छान लागलाय.काय छान भावपूर्ण म्हणतोस!! आळवतांना प्रत्येक वेळेस वेगळे भाव व्यक्त करणे तुलाच जमते.
भाग्यवान आम्ही अगदी लहानपणा पासून बुआ ना रेडिओ वर ऐकत आलोय आणि आता त्यांच्या अति उत्तम शिष्याकडून! शब्द प्रधान गीतांना सुरेख स्वर ताज असायचा त्यांच्या रचना मध्ये! म्हणूनच कदाचित ते सर्वांग सुंदर असते! आणि तूही तेव्हढेच तन्मयतेने गातोस प्रत्येक ठिकाणी,कारण... ' तुझे जीवन गाणे..'च आहे!😊
महेशजी तुमच्या गाण्याला काय दाद द्यावी कारण तुम्ही शब्दाला निशब्द करून टाकतात , इतका सुंदर व अप्रतिम आवाज आहे तुमचा. तुमचे प्रत्येक गाणे हे ऐकतच राहावे शब्द नाही खुपच सुंदर. 👌👌👌
Hatsoff to ur singing of finding the depth of the diction,,with ur open voice,bending to neibhour notes with so sweetness is handpost to coming talents
Everything about this song is so beautiful and your singing it so beautifully and happily brings a lot of cheer and joy 🎶❤️.. Many thanks for sharing this song of life 🙏🙏
I wish whenever I"ll visit India,will definately find out live concert,such a great singer.Mazi matrubhasha Marathi.warm wishes from Israel.
@mahesh kale
Ramona ji..shalom🙏.mala khup aanand hoto jeva tumcha sarkhe marathi israeli lok evdhya premane marathi gani aikat astana distat.marathi ani Bharata vr asech prem sadaiva rahu de❤🇮🇳
Nakki kara... Totally worth
Much love!❤
❤
प्रत्येक गाण आपलसच करुन गाताय तुम्ही. ।त्यामुळे चांगल गाण ऐकणारे श्रोते आहेत , त्यांना आगदी आपलस करुन सतत आनंद देताय.
इतकं सुंदर गाणं गायलात की हृदयाला भिडलं नाही तर नवलच 🙏❤️ खूप आनंद दिलात🙏 मंत्रमुग्ध केलं गाण्यानं 👏👏 खूप शुभेच्छा 💐💐
नुसत गाण गाणे आणि अतंरंगातुन गाण गाणे ह्यात फरक आहे. जे गाणे फक्त वरकांती असते ते वरुनच जाते पण जे अतंरंगातुन गाण गायले जाते ते हद्यापयँत पोहचले जाते...आपल्या आवाजाने हे गाणे आमच्या हद्ययापयँत पोहचवले त्यासाठी महेश सराना खुप सार्या शुभेच्छा....श्री स्वामी समथँ🌸🙏🏻😇
तुम्ही जेव्हा जेव्हा गाता किंवा संगितासंबंधी बोलता तेव्हा त्यामागची तुमची साधना दिसुन येते..... मंत्रमुग्ध होतो आम्ही नेहमीच.... दैवी आहे हे अगदी ! 🙏🏼❤️
Good
व्यथा असो, आनंद असू दे
आनंद देउन जाते,तुमचे गाणे.
मनाची मरगळ दूर होऊन, मंत्रमुग्ध मन होते.
No e d fir o nce more
👌
महेश जी तुम्हाला एक नवीन श्रोता मीळाला आहे, जो फक्त ४महीण्यांचा आहे,, तल्लीन होऊन ऐकतो 👌💕
I am a South Indian married to a Maharashtrian. Both of us love Music. In any form.
I have been a big fan of Pandit Jasraj, Pandit Bhimsen Joshi, Pandit Jitendra Abhisheki, n many more Classical Singers, Being a South Indian, been exposed to MS Subbulakshmi on a daily basis from Childhood,
Your voice is filled with so much devotion. May God Bless you to reach greater heights n may you take Classical Music to every part of the world. 🙏
महेश तू सूरांचे दैवत आहेस.
तुझ्या गायनाने आमच्या व्यथा नाहीश्या होतात.
तसेच तुझे मित्र राहुल देशपांडे देखील तुझ्यासारखे सर्वाना मंत्रमुग्ध करतात. तुमचा जन्म हा सदैव संगीत प्रेमींसाठी एक वरदान आहे.
तुम्हाबद्दल बोलण्यासाठी शब्द शोधावे लागतात अपूरे पडतात....
धन्य आहात तुम्ही....💐
अप्रतिम ग्रेट व्हाईस माऊली👌👍🚩
सर खूप दिवसापासून तुमचे हे गाणे ऐक्याची इच्छा होती. मी शेवटचे हे गाणे तुमचे स्वर सागर महोत्सवात ऐकले होते. आणि आता
Thank you very much sir
जय श्रीराम 🙏
मी इतक्या तनमयतेने आज पर्यंत कुठलच गाण ऐकल नव्हत . वा i काय सुर काय ताल धन्य झालो . खरे बुवांचे शिष्य शोभता .
जय श्रीकृष्ण. जयश्री कुळकर्णी. धुळे मला आपण म्हंटलेली सगळी गाणी आवडतात. विषेशतः जितेंद्र अभिषेकीची म्हणलेली जास्त आवडतात.
Thank you sir for making our Sundays a beautiful day. Your all songs attracts like a magnet and make us to listen it on a loop without a break! You're our inspiration who inspires the youngsters to listen Indian Classical Music and Marathi music and learn under you. Once again thank you so much.
Sir my life is happy because of only your songs. Today I see aabhishekhi sir in you. What an amazing singing. Keep singing and inspiring also gives lots of happiness. Lots of love and anek shubheccha. 🎵🎶❤👌🎊💐❤❤
खूप सुंदर!
Qq
या सर्वांग सुंदर अप्रतीम गाण्याचे मी ऐकलेले one of the best सादरीकरण. त्यातला भाव पकडण्याचा फार सुंदर प्रयत्न.. विहगांचे सुरावर तरंगणे असो, किंवा वाट दिसो व ना दिसो, मला आनंदाने पुढे जायचे आहे हा भाव असो, आपल्या छान variations मधून आपण तो आम्हाला पोचवू शकलात.. महेशजी , अनेक धन्यवाद..🙏
🌸श्रीराम समर्थ🌸
फारच सुरेख , अप्रतिम ,मनमोहक, असे हे जीवन गाणे कधीच थांबू नये असे महाराजांच्या चरणी प्रार्थना 🙏🏻😇
||जय जय रघुवीर समर्थ||
काय म्हणावं, शब्द नाहीत. 🌹🌹 आनंद
🕉️🌹 "माझे जीवन गाणे" खरच संज्ञा आहे तुझ्या बद्दल !! तुझा संगीता तुन साधना दिसून येते.. छान गायलास बच्चा.. वाह! कर्ण प्रिय❤️ 🎼🎶🙌🙌🙌🎼🎶
खूपच गोड गायलं ❤नेहमी नेहमी ऐकआ्व असे वाटते
Superb Mahesh Kale performance. Tumhe devache avadhootach aahat. Tumche gaane kevida aikave..hrudyala sparsh kelya shivay rahet nahi. Thanks for your fabulous contribution to music and Hats off to your talent!
तुमच्या गाण्यातुन आम्ही नेहमीच आनंदी होते. तुम्ही छानच गाणं गात आहे. 🙏🙏 धन्यवाद महेश. देव तुमच भलं करो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
Abhisheki buvanchi athavan zali.
Khoop chaan gailaat..👌👍🙏
Listening ur song is divine feeling..... Good bless u...जिते राहो गाते राहो
Apratim khoop sunder God bless you
मला तुमच प्रत्येक गाण एक वेगळीच शिकलण देत राहते. ।खुपच सुंदर, .।तुम्हाला खुप धन्यवाद.
तुमची गायकी सतत 24 तास ऐकतच राहावे वाटते, मन प्रसन्न होऊन जाते. अमर रहा!
ताऱ्यातुन वाऱ्यातुन मनुष्याला जिवन मिळते पन गाण्यातून हि मनुष्याला जिवन मिळते हे महेश दादा तुम्हि शिध्द केलस अप्रतिम
Mahesh khoopach surel aani mast gayalat
खूपच सुंदर असे हे गाणे गायलेले आहे👌👌👌
वा!! वा! मस्तच!
हे गाण आठवत होते, जितेंद्रजींचे माझ्या जवळचे ,प्रेरणा देणारे.
तुझा सुर खूप छान लागलाय.काय छान भावपूर्ण म्हणतोस!! आळवतांना प्रत्येक वेळेस वेगळे भाव व्यक्त करणे तुलाच जमते.
पूर्ण गाणे सुंदर पण शेवट अति सुंदर.....☺️
माझे जीवन गाणे ! व्यथा असू दे आनंद असू दे ! वाह सर अप्रतिम गाणं ! मन शांत झालं ! Jeevnychya गाण्यात मन वाहून गेलं
आपली गाणी तर आवडतातच पण आपण जज म्हणुन स्पर्धकांना मोजक्या शब्दात प्रतिक्रिया देता त्या फार भावतात.
Khup Chan aaykum man prasan zal Mukesh sir Thank you
Namaskar sir khup Sundar gane aahe so sweet music and voice aeikat rahave vatat aahe
Great Composer PuLa Deshpande Sir... Lyricist Mangesh Padgaonkar ji...First Singer Abhisheki Bua ji...ani swayam tumhi yevde Masta Maestro kadun he gaana aikna wah Mantramugdh zalo...wah Mahesh Dada...Keep it up 🙏❤️✨💯
Lyrics was not by Gadima ji. It was by late Shri Mangesh Padgaonkar Sir.
@@pushkardikshit2737 ohh really sorry by mistake it happened....thanks for correcting me👍
@@AashishAdhav no worries. The song,lyricist, composer and singer all are truly great legends beyond words.
@@pushkardikshit2737 Yess absolutely sir.. These are truly great divine souls🙌❤️✨
Thank you so much sir, tumchy ganyni lockdown che divas chan chale🙏
Amchya pidhi la ya abhijat sangitacha varsa tumchya sarkhya diggajankadun labhtoy he amuche bhagyach! Jase amchya aai vadilanchi pidhi ssngte ki tyanni Pandit Bhimsen joshi, pandit Abhisheki buanna aiklay tasa amhi pan abhimanane sangu amhi Mahesh Kalenche sangeet anubhavlay !! (Majhe vay 17 ahe)🙏🏻❤️
Super god bless you very good 👍so sweet ❤
दादा तुमचे सूर आम्हाला तिमिरा तून तेजाकडे घेऊन जातात 'शतशः धन्यवाद 🙏 🙏 🙏
Guruji, I love your song and I am always happy to see your face ❤️
You are my role model and inspiration🙏🙏
*Khup Chan Mahesh Sir*
*Love You*
सर्व आनंदित झालो जीवन गाणे ऐकून 👌♥️♥️
अत्यंत प्रभावी सादरीकरण !
कलाकाराचा स्वर आणि वाद्यवृन्दाच्या रंजकतेसह साहित्याचा विषय सुद्धा श्रोत्यापर्यंत पोचतो .
💐💐
One of my favourite 🙏 i listen again and again. Thanks for your Mesmerizing performance 🙏 Shre Mahesh kale ji 🙏
गाणे हेच जीवन.. तुमची गाणी ऐकत असते फारच छान .
महेशजी, नमस्कार 🙏🙏तुमचे गाणे संपू च नये असं वाटतं. खूपच आवडत. ऐकत राहावं असं वाटतं 🙏🙏👌👌👌👏👏
मस्त गाणं 👌👌🙏🙏
शब्द नाहीत 🙏🙏🙏
भाग्यवान आम्ही अगदी लहानपणा पासून बुआ ना रेडिओ वर ऐकत आलोय आणि आता त्यांच्या अति उत्तम शिष्याकडून!
शब्द प्रधान गीतांना सुरेख स्वर ताज असायचा त्यांच्या रचना मध्ये!
म्हणूनच कदाचित ते सर्वांग सुंदर असते!
आणि तूही तेव्हढेच तन्मयतेने गातोस प्रत्येक ठिकाणी,कारण...
' तुझे जीवन गाणे..'च आहे!😊
मला फार आवडते 👍
अप्रतिम दादा (शब्दांच्या पलीकडले)❤️❤️❤️❤️❤️
गीत ऐकून मनाला खूपच समधान वाटले
Beyond d words..Tells d beauty f Life.I hd a beautiful journey vth dis song ..loads f.thanks ..Mahesh ji...🙏💐❤
Dada tuja ganyachi wat pahatch asto. Khup Chan.aamche jeevan pan tuje gaan ekane
तुझाच विचार तुझाच चेहरा पाहून मस्तच वाटत,khelvt-गातोस!¡तल्लीन होऊन गातोस कथा समजते , गाणे कळते
महेशजी तुमच्या गाण्याला काय दाद द्यावी कारण तुम्ही शब्दाला निशब्द करून टाकतात , इतका सुंदर व अप्रतिम आवाज आहे तुमचा. तुमचे प्रत्येक गाणे हे ऐकतच राहावे शब्द नाही खुपच सुंदर. 👌👌👌
अप्रतिम खुप सुंदर 💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓
अनेकदा ऐकलंय पण..... एकमेवाद्वितीय
Me tumacha khoooooop respect karate.🌹🙏🙏🙏🙏🙏🙏
khup mast mahesh kale konala ordat jari astil tari suratach ordat astil as vat 🙏🏻👌🏻👍🏻
Hatsoff to ur singing of finding the depth of the diction,,with ur open voice,bending to neibhour notes with so sweetness is handpost to coming talents
आयुष्यात कधी तुम्हाला भेटता येईल की नाही हे माहीत नाही .. पणं तुम्हाला गुरु मानते मी एवढच मला ठाऊक ..🙏🙏🙂🙂
खुप छान , मस्तच .....
जय श्रीराम.
Excellent ........🙏🙏🙏🙏🙏
Vah sir khup chan tnku
Awesome Song and Your Voice is magical sir
Speechless.suparb
खुपच छान महेशजी 👌👆🕉🙏
Waaaaa fkt Mahesh sir nd classical music 🎵🎵 song bssss satat aikavs vatanar ha awaj kanavrti padla ki bsssss sukun ahe 🙏❤️ alwzzzz favourite ❤️ respect ❤️🙏
Mahesh ji yei ga tu may bapa पंढरीच्या राया ऐकवलं तर एकदम badiya.
Ga vihagano mazay sange....
..waw sir mantra mugdha kele..super
Everything about this song is so beautiful and your singing it so beautifully and happily brings a lot of cheer and joy 🎶❤️.. Many thanks for sharing this song of life 🙏🙏
Beautiful.Tumhe Jami pe bulaya gaya hai, ruhani gane ke liye.Maheshadhi pate,akhilam madhuram.
Mahesh Sir, Tooo Gooood. Khub chaan.
पं.जितेंद्र अभिषेकी यांचा वारसा पुढे आपणच न्याल.
अप्रतिम
अप्रतीम !
Out of this world experience and for our listening pleasure. Thanks Maestro Maheshji ❤💫🙏
Speechless for your way of singing sir🙌😍
Mastch sir👍👍👍
Ur soulful singing touch our soul pleasurly 🙏💞🙏
❤❤❤❤❤Maaaay Marathi❤️❤️❤️
Khup chhan... 🎶🎶🎵🎵🎧🎧🎼🎼🎙️🎙️🎤🎤
Mahesh sir 🙏🙏🙏
Excellent tumachegane mantramugdha.houn ekto
Very good 👍super keep it up thanks god bless you ❤
सप्तसुरांच्या देवता प्रगटल्या आहेत 🙏🌺🌺
Khup sunder
Wow yes👍mastch mahesh aamhi vatch baghat aahot ya ganyachi
Khup awadla !!!
सर like च एकच बटण आहे थोडे जास्त पाहिजे होते खुप छान गाता तुम्ही
भारी...❤️
Like always, mesmerizing experience 😌😌👌🙌
Waah........
अप्रतिम मीस्टर महेश
Kup Chan 👍👍
Apartim 🙏🏻 Very melodious singing - Can keep on listening to you Sir!
With hearing your soulful song,sangeet became our life long closest inner friend,gives support at all difficult time,releases stress.Thanks.
Àpratim ❤️❤️ mann prasanna zhalee thank you very much Mahesh Kale Sir ❤️❤️
Guruche run fedanyacha sundar prayatna
Loads and loads of love to you!