शहरातल्या लोकांचे दुःख

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024

Комментарии • 113

  • @ashwinikamble8143
    @ashwinikamble8143 Год назад +39

    खरंच शहरांत जगणं खुप अवघड आहे. कामाला गेलेला माणूस घरी येई पर्यंत जीवात जीव नसतो.सुविधा असतात पण अडचण पण असते. पैसा असो वा नसो दुःख आहे. आनंद हरवला आहे. माणुसकी तर कधीच संपली. फक्त ताण तणाव तेवढा बाकी आहे

  • @user-cs8uk4lw5t
    @user-cs8uk4lw5t Год назад +5

    सत्यपरिस्थिती बोलले दादा तुम्ही. शहरात महागाई, प्रदूषण, रोगराई आणि खुप धावपड. पण आता लोकाना समजलं की जीवन हे खेड्यात आहे.

  • @eknathchaudhari9285
    @eknathchaudhari9285 Год назад +8

    श्री गुरूदेव दत्त दादा खेड्यातील जिवन जगताना फारच छान असतं शहरातील जिवन फारच अवघड असतं महागाई रोगराई गर्दी प्रदूषण गाड्यांची धावपळ दादा ज्यांना पैशाची जास्त हाव Faison चायना जीवन आहे आला काय नाही आला काय कोणी कोणाचं नसतं खेड्यातील संस्कृती परंपरा असत सहरात संस्कृती नाही खेड्यातील लोकांमुळे त्यांचा धार्मिक आध्यात्मिक लोकांमुळे शहरातील जीवन अवलबुन आहे बाकी सर्व हरी अर्पण

  • @roshnicheulkar6442
    @roshnicheulkar6442 Год назад +4

    बरोबर बोललात फार हलाखीचे दिवस सगळंच महाग.हॉटेल च जेवण तर विचारूच नका.खेड्यातील जीवन थोडे तरी बरेच म्हणव लागेल.कष्ट दोन्ही कडे त्या शिवाय आपल्या मूलभूत गरजा कश्या भागतील. तुम्ही विचार करता हे ऐकून बर वाटल👏👏

  • @shaikhsohail3410
    @shaikhsohail3410 Год назад

    मी दररोज व्हिडिओ पाहतो पण आज मला असे वाटले की मी एखाद्या बौद्धिक व्यक्तिमत्व संदीप भगत दादाला फॉलो करत आहे, तुम्हाला पाहून मला खूप आनंद झाला मला तुमचा व्हिडिओ दररोज हवा आहे.
    मी मुंबई सीएसटी मध्ये राहिलो सर्व काही सांगू शकतो आणि गावातील जीवनातील काही क्षणांचा आनंद घेणे कठीण आहे मी तुमचे चॅनल पाहतो संदीप दादा ❤️

    • @vlog1631
      @vlog1631  Год назад

      धन्यवाद

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Год назад +1

    मुंबईचे जिवन खूप खूप धगधगीच धावपळीत जगाव लागत खूपच महागाई आहे. दळण 9 रुपये 10 रुपये किलो झाले आहे. खरच आहे दादा खेड्यातले जिवन सुखी समाधानी जिवन आहे. 🙏🙏👌👌👍

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 Год назад +12

    जगी सर्व सुखी असा कोण आहे
    विचारी मना तूच शोधून पाहे

  • @sunitadhare6813
    @sunitadhare6813 Год назад +5

    भाऊ एकदम जिवंत समस्या आहे ही की गावातल्या शेतकरी मुलांना मुल योग्य असून मुली नाही मिळत कारण शहरांच आकर्षण आहे पण खर जीवन खेडयात च सुखी आहे तणावमुक्त जीवन शैली प्रेमळ मानस जय गुरुदेव दत्त

  • @latataidange7177
    @latataidange7177 Год назад

    सर्व व्हिडिओ छान आहे 👌

  • @shankarandhale169
    @shankarandhale169 Год назад +26

    आमच्या शहरातील लोकांना होत असलेल्या त्रासा बद्दल खेद व्यक्त केला धन्यवाद. खेड्यातील जीवन खरोखरच खूप छान आहे.तुमचा व्हिडिओ पाहुन समाधान मानतो.

  • @raginigamane760
    @raginigamane760 Год назад +6

    You are absolutely right . शहरातल्या लोकांचे जीवन म्हणजे जेल .

  • @user-we6rs7yy1m
    @user-we6rs7yy1m Год назад +4

    शहरातलं जीवन तारेची कसरत आहे दादा वाहिनी तुमाला बगुन खूप छान वाटत

  • @meenakale123
    @meenakale123 Год назад +7

    हो ना दादा प्रतेक माणसाला काहीतरी तडजोड करावी लागते.🙏👌👍

  • @SurekhasKitchenMagic
    @SurekhasKitchenMagic Год назад

    बरोबर आहे दादा

  • @amolbandgar9135
    @amolbandgar9135 Год назад +1

    दादा बरोबर बोल्लात मि सुध्धा मुंबई ला गेलतो भरतीला मला अस वाट्टत होत की मी कधी माझा गावी जाईल लय बेकार आहे तिकडचं जिवण

  • @shaikhsohail3410
    @shaikhsohail3410 Год назад

    Mi daroz bagto vlog Aaj kharach asa vatla i am very much in surrounded and following someone who is really good people Sandeep Dada ❤️

  • @vishal-xj2zu
    @vishal-xj2zu Год назад +5

    एकदम बरोबर आहे. म्हणून शहरात फक्त १०० पैकी ३० टकेच लोक राहतात

  • @krishnadhavle724
    @krishnadhavle724 Год назад +5

    राम राम दादा आणि वहिणी!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!!🙏🙏

  • @vilaskenjale2136
    @vilaskenjale2136 Год назад +2

    मस्त जीवन आहे मी खुप मिस करतो

  • @ganeshpathak4916
    @ganeshpathak4916 Год назад +6

    खेड्यातील जीवन नैसर्गिकचं आहे. शुद्ध हवा, कसदार अन्न तेही चुलीवर बनवलेलं, खेड्यात माणुसकी, एकमेकांचा आदर, एकमेकांना सहकार्य, आपुलकी, जिव्हाळा बरंच काही म्हणजेच एकंदरीत खूप छान सगळं खेडेगावातील चित्र असतं. या उलट शहरा मध्ये चित्र दिसत. शहरातील फक्त पैसा बाकी काही नाही.
    तुमचं म्हणणं खरंय दादा.👍👍

  • @manojgorte9038
    @manojgorte9038 Год назад +6

    शेतकरी आहे म्हणुन सर्व आहे कोरोनात फक्त शेती टिकली बाकी सर्व बंद पडले होते आणि सर्व लोक खेड्यात आले होते शहरात जिवंत राहतो की नाही याची हमी नव्हती

  • @vinasawant5418
    @vinasawant5418 Год назад +1

    श्री गुरुदेव दत श्री स्वामी समर्थ🙏🌹

  • @jagrutilondhe9484
    @jagrutilondhe9484 Год назад

    अगदी बरोबर दादा शहरातील लोक खूप त्रासात जीवन जगतात

  • @rameshdesai7955
    @rameshdesai7955 Год назад +5

    Vahina samjaila pahije .pith kiti sample kiti shillak ahe...Aai kade ka magave. Ti doghe sr .citizen ahet

  • @amolpatange811
    @amolpatange811 Год назад +4

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🙏

  • @user-we6rs7yy1m
    @user-we6rs7yy1m Год назад +1

    बरोबर आहे दादा खरंच खूप धकादुकीच जीवन आहे

  • @user-ez5gb7nu3f
    @user-ez5gb7nu3f Год назад +1

    खरच खेडयात ल जीवन शांत आणी समाधानी आहे शहरातील लोकाना समाधान नसत

  • @harshadamale9545
    @harshadamale9545 Год назад +2

    बरोबर खेड्यातील जीवन सुपर👍👍👍

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Год назад +1

    दादा खूप दिवसानी video पाहिला गावी गेल्यामुळे Video पहाता आले नाही 🙏🙏🙏🙏

  • @laxmanmagar1305
    @laxmanmagar1305 Год назад

    शहरात लई अवघड आहे हो

  • @divyangduniya2674
    @divyangduniya2674 Год назад

    सुरुवातीला आमचं गाव पण तुमच्यासारखे होत
    परंतु आत्ता लै बेकार जीवन जगतोय...
    पैसा आहे
    पण आयुष्य,नाही... भरपूर हाल आहेत.

  • @bhaskarpawar4459
    @bhaskarpawar4459 Год назад +1

    राम राम भाऊ जय गुरुदेव दत्त जय श्रीराम खूप छान व्हिडिओ आवडला सुंदर वातावरण खूप छान खेड्यातील जीवन 🙏👍👌💐🌹

  • @sunandadrode6978
    @sunandadrode6978 Год назад

    खूप खूप छान आजचा व्हिडिओ खूप छान आहे तसं पाहिलं तर ग्रामीण जीवन खूप कष्टाळू आहे खुप सुंदर आहे 🙏🙏

  • @chandrakalav-eu6pz
    @chandrakalav-eu6pz Год назад

    Yacha arth mulini shikshan gheun pudhe jau naye .ffakt g m bh n shikva .mhanje shetkryanchi lagna lavkar hotil .😊😊😊😊

  • @bhushangamingshorts2011
    @bhushangamingshorts2011 Год назад +2

    Dada cup mast boltha Bhari vatha 💯💫no 1 Maharashtra Hiro aahth Jay Shri Ram 🙏 Jay Javan Jay kisan

  • @gitavilaspawar6804
    @gitavilaspawar6804 Год назад +2

    Solar panel बसवून घ्या संदिप भाऊ..

  • @jyotiavhad9954
    @jyotiavhad9954 Год назад +3

    श्री स्वामी समर्थ दादा वहिनी गूरू देव दत्त 🙏🙏🌹

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 Год назад

    Kharach dada khedyatla jeevan khup chan. Tension free.

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Год назад +2

    मला न तुमचा फार हेवा वाटतो मुंबईत जन्मलेल्या वाढलेल्या नोकरी केलेल्या आम्हाला गावाचं नाही. मुंबईच गाव.त्यामुळे मी तरी गाव अजून पाहिले नाही. पण उद्या तुमची मुले शिक्षणासाठी बाहेर जाणारच तर त्यांना जाऊ द्या.शहरी जीवन अनुभवू द्या

  • @amolbandgar9135
    @amolbandgar9135 Год назад

    दादा तुमी देताल का तुमची मुलगी शेतकऱ्याला

  • @sunitaspassion2805
    @sunitaspassion2805 Год назад +1

    शहरात प्रत्येक जन आठ वडयाला हॉटेल मध्ये जात नाही

  • @vishakhanikam321
    @vishakhanikam321 Год назад

    Khar ahe Dada aamhi Mumbai rahato aamhala saglya vastu vikat cha ghyavya lagtat.paisa dya ani sukha vikat ghya.

  • @anitaraut5470
    @anitaraut5470 Год назад

    छान दादासाहेब 👍

  • @nayannaik9021
    @nayannaik9021 Год назад

    Khup chan shabdat shahratil lokanche dukha sangitle.khup nashibwan aahat tumhi gavi rahata. Swarga aahe gav mhanje. Me Mumbai la rahun sadhya London madhye rahate. Pan khara Swarga mhanje gavi rahane..

  • @advramnathgulvepatilgulvep7813

    Sandip bhau rural life always welcome forever

  • @ratnaprabhahegde8440
    @ratnaprabhahegde8440 Год назад +2

    Very nice video Dada vaini. In the city happiness is different and village happiness is different. How you take it depends on that.

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Год назад

    Khedyatala jeevan khup chaan aahey dada khup mehnat kartat sarva pan khup shukhi samadhani astat shehrat loka khup dhavpal dhakadhakicha jeevan train madhye lombkalat jatao aamhi jaganahi bhetat kadhi basayela ubha rahun Purna pravas hoto taantanav aahey konala konachi time nahi bolayela bhagayela fast life aahey dada kai karnar vahini cha maath pan barobr aahey tyanchya drustiney Shree Gurudev Datta 🙏🙏💐

  • @govindyadav9636
    @govindyadav9636 Год назад +10

    🙏नमस्कार दादा .खरे आहे तुमचे शहरी जीवन सुख।चे नाही राहिले.आमच्या आजोळी तर मीठ,रा केल व गोडे तेल एवढे च विकत आणत बाकी ,सर्व घरचे च असा यचे.मोट, नाडा ,सौन्दूर ,मा चा ड ,झुळ झुळ पाणी. सर्व मस्त होते. आपल्या vlog मुळे सर्व आठवणी स उजाळा मिळाला. धन्यवाद.🙏 जय गुरुदेव दत्त.🌺🚩🌳

  • @madhukarparthe3887
    @madhukarparthe3887 Год назад

    Tempreture एवढे आहे तर जनावरे झाडाच्या सावलीला बांधा, जय गुरुदेव दत्त

  • @malinidhawade3268
    @malinidhawade3268 Год назад +2

    मामावर गेलाय क्षितीज तसाच दिसतो

  • @sumanmane4694
    @sumanmane4694 Год назад

    दादा खरंच खूप खूप अवघड आहे दादा खुप महाग भेटत काय करणार ना विलाज आहे

  • @bhausahebugale7745
    @bhausahebugale7745 Год назад +3

    आपला गावच बरा भाऊ मला तर शहरात आजीबात करमत नाही

  • @dnyaneshwarpopalghat7317
    @dnyaneshwarpopalghat7317 Год назад

    Ram Ram Dada Vahini 🙏🙏

  • @shantisatav4707
    @shantisatav4707 Год назад

    Ram Ram Dada

  • @gajendrarandive5873
    @gajendrarandive5873 Год назад +1

    , वहिनी एकदम खुश

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 Год назад

    Shri swami samarth.

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z Год назад

    जय गुरुदेव दत्त

  • @suvarnasawant7226
    @suvarnasawant7226 Год назад

    Shree sawmi samarth 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @divyangduniya2674
    @divyangduniya2674 Год назад

    वहिनी तुम्ही शहरात येऊच नका...
    गाव, शेती ,मस्त आहे.

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 Год назад +2

    जय दत्त गुरुदेव दत्त

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 Год назад

    राम राम दादा वहिनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त खूप छान व्हिडिओ

  • @vidyakumavat3346
    @vidyakumavat3346 Год назад

    Khup Chan 😊😊

  • @narayanadhav560
    @narayanadhav560 Год назад

    राम राम हो

  • @bhavishya_sanket.
    @bhavishya_sanket. Год назад

    खेड्यातच खर जीवन

  • @aradhanaambre8351
    @aradhanaambre8351 Год назад +1

    दादा दाढ़ी घरी करत जा.

  • @dnyandeepmhatre4493
    @dnyandeepmhatre4493 Год назад +1

    बायको बरोबर बोलत होती. तुम्हाला आवडला नाय म्हणून विषय कट केला . बायको कमेंट वाचत नाय का आता. रिप्लाय द्या.

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Год назад

    वहिनी बरोबर बोललात

  • @chhayababar5052
    @chhayababar5052 Год назад +1

    शहरातील आयुष्य खरच अवघड आहे महागाई तर खूप आहे. प्रत्येक गोष्ट विकत आणावी लागते. सगळं मिळतं पण त्याला पैसा मोजावा लागतोच ना. तुम्ही खरंच खूप खूप सुखी आहात 👍👍👌👌❤️❤️

  • @devashishchaudhari5641
    @devashishchaudhari5641 Год назад +1

    Ho dada barobar aahe city madhe dista sagda sudnar pan khara white aahe gavtla jeevan shant sundar ani sukhacha aahe kay suvidha kami Asli Tari adjust karto ani tech khara samadhan aahe. Pan city madhe kiti kay bhetla Tari mansala samadhan nahi bilkul. Me pan aata janma pasun rahtoy punyat pan aata plan aahe gavi shift Honaycha ani Jara shant jeevan jagu. Main mhanje tumchya kad khedyat mokdi jaga bharpur aahe mhagai pan kami aahe. Ithe aathavda bhaji aanay bazar gele ki 600-700 rs sahaj jatat tyat ek fruit nahi te vegde ghyacha

  • @AMBILWADE1
    @AMBILWADE1 Год назад

    🙏

  • @gautamparakh4333
    @gautamparakh4333 Год назад +1

    Ya ki dada city madhe tumhala jara phirayla milel aata porana pan sutti lagli Kay Kam nasel tar ya ki Pune ,phiru aapan saagle

  • @ankushdhele6717
    @ankushdhele6717 Год назад

    Shri gurudev datta

  • @anserupalikanse1373
    @anserupalikanse1373 Год назад

    Sandeep bhau City madhe sarv milt fakt Paisa pahije ..Ani vahini amhi ajibat jaat nahi hotel la jevayla

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 Год назад

    खेड्यात आणि शहरात फायदे तोटे दोन्ही आहेत.

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 Год назад

    👌🏻👍🏻🤝🏻🙏🏼 राम राम भाऊ

  • @meenapathan1
    @meenapathan1 Год назад

    Good video, you are hard working family, don't compare with City and village lifestyle. Stay as usual happy and satisfied.

  • @user-pc1bs9bt1h
    @user-pc1bs9bt1h Год назад

    वहिणीचा चेहरा पण जरा वेगळा वाटतोय, पण छान वाटतोय, काही तरी बदल केला तुम्ही दोघांनी

  • @kirtijadhav374
    @kirtijadhav374 Год назад

    Nice 👍👍 video

  • @sangitakokare2984
    @sangitakokare2984 Год назад

    Barober dada 🙏👍

  • @ganeshhelkar5666
    @ganeshhelkar5666 Год назад

    शेती ही सरकारी नोकरी आहे

  • @siddheshpatil215
    @siddheshpatil215 Год назад

    Nice

  • @shahinpathan9848
    @shahinpathan9848 Год назад

    city mdhe manun tar doghana job krava ch lagto

  • @legend-pf3ex
    @legend-pf3ex Год назад

    Dada mahish kuthe geli tatya chi reply plz

  • @gaurinagarkar884
    @gaurinagarkar884 Год назад

    ज्वरिची भाकरी केवाही चंगलीच

  • @rameshdesai7955
    @rameshdesai7955 Год назад

    Madhavi. Pithachi chalki ghari Ana tras kami hoil

  • @vrushalikodre6365
    @vrushalikodre6365 Год назад

    Ho dada khup khara bollat band dare band man mansache man dushit zale ahe mokla shvas ghene avghad ahe sharat😂

  • @rupalisubhedar310
    @rupalisubhedar310 Год назад +3

    So much of hard working in fields.....great people

  • @user-pc1bs9bt1h
    @user-pc1bs9bt1h Год назад

    संदीप भाऊ आता तुमचे सकाळी 6 चे 8 झाले बर का,,,

  • @kavitajadhav7945
    @kavitajadhav7945 Год назад +1

    ऐक छोटि गारण घ्या

  • @dattatrayvasekar7404
    @dattatrayvasekar7404 Год назад

    👍

  • @ragini9663
    @ragini9663 Год назад

    Nice video

  • @saritashinde9290
    @saritashinde9290 Год назад

    तुम्ही पण आईसारखे पेटुन दय व

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 Год назад

    Mumbai che 42ahe

  • @minakshisonawale7230
    @minakshisonawale7230 Год назад

    Dada tumhi kar boltey

  • @prashantsonawane8829
    @prashantsonawane8829 Год назад

    😂

  • @kamininarkhede687
    @kamininarkhede687 Год назад

    Tumchya mulanna tithech theva mag baghu kashi pragti hote tyanchi

  • @Ajitpawar4236
    @Ajitpawar4236 Год назад

    शहरातील लोकांचे जीवन अवघड आहे.... मान्य आहे परंतु खेड्यातील शेतकरी मुलांचे लग्न होत नाहीत म्हणून शहराकडे जायची इच्छा होते...

  • @girkaranilrajaram
    @girkaranilrajaram Год назад +1

    दादा निगेटिव कमेंट्स तुम्ही इग्नोर करतच असणार...... बाक़ी आपले वीडियो अप्रतिम असतात

  • @itsmadhurirangoli
    @itsmadhurirangoli Год назад

    Y lokana firayala jaga kami ghar lahan aangan Gadi prdushn mokka shwaas nahi pratek gosht viog aana kadipatta limbu kothimbir palebhaji chiku mhtle teri 0 la 2 dalimb 100 la 2 shivay sarkh petrol takun gadi firun jiv dmto dhany vikat dudh dadhi vikat manatle manat tumi gappa mera aami mobile ver baag ghan aste. Lok jast ghari ch tumi nitin tikde rajbhar bagdta jaga tumchich 😊😊😊sagli janu aso

  • @tarannumkhan9253
    @tarannumkhan9253 Год назад +1

    Tya suchita la kamala ka nai ghet tume?shitij disto kadi pan ranat kam krtana.tila pan savaye lava kamache