@@saees__mamma mami suvarna kakunshi aadhi sarkh bolt ny te video madhun janvl kal suvarna kakuchya vloge madhe ani tumchya sobat pn jast ny dist suvarna kaku
मावशी म्हणजे दुसऱ्या आईचं रूप असतं.. आईची कधी कॉपी नाही केली जात..नाही... जर मावशीने एक-दोन दिवस ताईच्या चैनल चे प्रमोशन केलं ना तरी युज जास्त वाढतील..पण तसं काही करतं नाही... हे तर सर्वांनाच माहिती आहे... दोन्ही ही व्यक्ती आपल्या संसारासाठी खूप मेहनत घेतात आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे न... उगीच निगेटिव्ह कॉमेंट्स नका करत जाऊ 🙏🙏🙏
मस्त खूप houshi आहे tumhi❤
Nice video 😊
व्हिडिओ छान😊
प्रियांका तुझी मम्मी एवढं काम करूनही सदा हसतमुख असते,तुझ्या मम्मीचे आणि तुझे नाते पाहून मला फार आनंद वाटतो😊सूनबाई पण नशीबवान आहे.😊
Thanku 😊
मस्त🌸
Thanku 😊
मी खूप खूप खूप हासली स्ईला कशी बोलतं पाणी पूरली खायचं आहे पाणी पूयरी खरंच मला हसू आले खूप गोड गोड बोलतं खुप जवळ घेऊन लाड करावेत वाटते फार फार ❤❤
Nice 😢
सुवर्णा मावशी शी बोलत नाही जास्त tumhi
Ho barobar
Ase khi nhi y
@@saees__mamma mami suvarna kakunshi aadhi sarkh bolt ny te video madhun janvl kal suvarna kakuchya vloge madhe ani tumchya sobat pn jast ny dist suvarna kaku
@dhanshreelonkar2777 सुवर्णा ला घमेंड आली
Suvarna ne majya comment block karte,karan tila satya bolale avadat nahi
मावशी का सोबत येत नाही आहे तुमच्या. मामी सोबत जाते आहे.
Tyancha business changla chalto ahe mhnun kahi lokana tya khatkat asel may be mhnun ata mami ikdlya video madhe disat ahe
Same question
Ho
अस काही गैरसमज करून घेवू नका.
असा काही गैरसमज करू नका. आपण जो व्हिडिओ येतो तो आनंदाने पहायचा
खूप छान
Thanku 😊
प्रियांका तो मावशीचा बघून सगळं करते
Ok
Mast 👌👌 mami la Sadi Chan 👌👌❤️
Thanku 😊
मावशीची कॉपी.. चंद्र कोर साडीची त्या काय घेतील तेच बगती आणि घेते
नुसता स्वयंपाक आणि शॉपिंग दाखवते
मावशी म्हणजे दुसऱ्या आईचं रूप असतं.. आईची कधी कॉपी नाही केली जात..नाही...
जर मावशीने एक-दोन दिवस ताईच्या चैनल चे प्रमोशन केलं ना तरी युज जास्त वाढतील..पण तसं काही करतं नाही... हे तर सर्वांनाच माहिती आहे...
दोन्ही ही व्यक्ती आपल्या संसारासाठी खूप मेहनत घेतात आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे न...
उगीच निगेटिव्ह कॉमेंट्स नका करत जाऊ 🙏🙏🙏
@@kiranjadhav3127 सर्वच करतात मेहनत आपापल्या संसारासाठी त्यात काय इतकं आम्ही तर खूप करतो मेहनत मी सपना जाधव धन्यवाद
You are right 👍👍😊
चंद्रकोर साडी फॅशन आली आहे
Khup chan vlog ❤🎉 priyanka mala pn gawakde jaych aahe tyamule jasti baghan hot nahi vlog tari pn thoda time kadhun baghte ❤❤😊😊
Thanku so much 😊
प्रियांका तुझें काका दिवसत नाही ते काय करतात बाकी सर्व ठीक आहे 👌🏻👍🏻🥰
Devaghari gele kaka😢
@@swatikuhire8704tuza tya bahini ahet tranche vadil ka g
Ho
ताई विडिओ का आला नाही आज
खुप छान साडया घेतलया प्रियंका सिन्नर मधे पण साडया छान मिऴतात
आता चंद्र कोर साडया छान दिसता सिन्नर मधे पण छान गणपती आहे स ई छान बोलते
Thanku 😊
मी तुझे व्हिडिओ बघत नाही कमेंट करायसाठी येते
Mawshini Hi Chandrakor Sadich Ghetaleli Aahe
Tasech Karte Aso
प्रियंका तुझ्या सगळ्या साड्या खूप छान आहे मामीला चंद्रकोर खूप छान दिसत होती❤❤
Thanku 😊
सुवर्णा मावशी ने च ऋतू च्या घरी महालक्ष्मी बसवा म्हटलं असेल मला बहिण कडे जायचे नसेल ऋतू पूजा च्या घरी जात येईल
Ase khi nhi y , tyna बसवायचा hotya
Tuzi mummy ani mavashi same distat . Suvarna mawashi vegli disate
खूप छान ताई ❤❤🎉
अर्चनाला कुठलीही साडी छान दिसते.
Thanku 😊
Arunatai garachi saf safai 1 no mala tumche gar khub aavdate saee panipuri chi badbad cute hoti sadya chhan hote
Thanku so much 😊
Saee kiti cute girl aahe g mage lagat nahi ter tila kuthe net nahis ka g
घेऊन जातो रात्री नेले hoty tila ganpati bhgayala
तुझी छोटी बहीण दीदी शाळेत जात नाही का.घरीच असते नेहमी
Jate clg la ahe sakali asty
Sarkhe maheri aste
Maze maher Ani sasar javel ahe