शेवटी गणेशाच्या आगमनाची आतुरता संपली आहे आणि आपल्या बाप्पाचे धुमधडाक्यात आपण स्वागत केलेले आहे मूर्ती पेन वरून आणण्याचा प्रवास खाली या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढे विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.... ruclips.net/video/Fe38O7oS1uc/видео.html
शेवटी गणेशाच्या आगमनाची आतुरता संपली आहे आणि आपल्या बाप्पाचे धुमधडाक्यात आपण स्वागत केलेले आहे मूर्ती पेन वरून आणण्याचा प्रवास खाली या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढे विसरू नका. गणपती बाप्पा मोरया....
ruclips.net/video/Fe38O7oS1uc/видео.html
गणपति बाप्पा मोरया
🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
खूप छान . आणी छोटे उत्साद पण भारी acting करताय
😀 छोटे उत्साद फुल्ल तुफान आहेत 😀
Dabhade karkhana visarlet hamrapur mdhe, pen madhla sarvat motha karkhana aahe
Ok. Nahi त्याची माहिती नव्हती. आम्ही पण मूर्ती बुक करायला गेलो होतो, तर जे दिसले ते कव्हर केले. 😊
MAJIT PATRKAR PRADANACHA MUIGAKA.🙏☝️
Tell us price
Price is according to idols. Contact details given in description. Thanks 😊
खूप सुंदर आणि आकर्षक असे बाप्पांचे दर्शन घरी बसल्या झाले आणि खूप उपयोगी माहिती सुद्धा मिळाली, धन्यवाद.
धन्यवाद मित्रा 😊
Tumcha kiva tumchya aaincha phone number
Exactly konacha number havay Mam. Konti murti aavdli tumhala