Pudhari News | सांगलीवर पुराचं संकट ! Sangli flood 2024 | kolhapur flood

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 14

  • @mangeshchavan149
    @mangeshchavan149 2 месяца назад +17

    पाऊस थांबला आहे काहीपण सांगून लोकांची दिशाभूल करू नका 👏

    • @mesafar
      @mesafar 2 месяца назад +4

      बघा की, काही पण सांगून भीती पसरवत आहे. ४०.५ वर पातळी स्थिर आहे.

    • @mangeshchavan149
      @mangeshchavan149 2 месяца назад +5

      @@mesafar मी स्वतः पूर क्षेत्रात राहतो पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे कर्नाटक धरणातून पाणी सोडल्यामुळे पाणी कमी होत आहे.. पाणी कमी होण्यासाठी वेळ लागत ah💐सकाळपर्यंत पाऊस कमी राहिला तर सर्व रस्ते चालू होतील 👏

    • @sureshgawade9129
      @sureshgawade9129 2 месяца назад

      ❤ लालबहादूर शास्त्री (अलमट्टी)धरणाची उंची कर्नाटक सरकारने परवानगी घेऊन वाढवली आहे तेव्हा आमचे सांगली कोल्हापूर चे खासदार महाराष्ट्र मुख्यमंत्री झोपलेले होते,आता तेल लावून कशाला बोंबलता, लोकांनी याची सवय लाऊन घ्यावी 🙏 हे दरवर्षी च आहे ❤ रोज मरे त्याला कोण रडे❤, सरकार रडणार नाही 🙏

    • @prakashkamble1837
      @prakashkamble1837 2 месяца назад

      Barobar aahe.ugach gahabravat aahet

    • @Rajukumte
      @Rajukumte 2 месяца назад

      Paus eth thamblay var nay varch Pani aaplyakad yetay

  • @satishakhare805
    @satishakhare805 2 месяца назад

    20 नदीचे पाणी एकाच धरणात

  • @Progamer-ib9fb
    @Progamer-ib9fb 2 месяца назад +4

    Screen वर तारीख यावी व वेळ सांगावी.

  • @SikandarShiledar
    @SikandarShiledar 2 месяца назад

    Pani 1foot kami zale

  • @SudhakarRakshe-lr9jm
    @SudhakarRakshe-lr9jm 2 месяца назад

    हावामाण,अचुक,सांगावे, दिशाभूल,करु,नये, राक्षे मामा सुलतानपूर😊

  • @MohammadZiya-ec1ie
    @MohammadZiya-ec1ie 2 месяца назад

    Tum. Kis I.ghar. todoge..

  • @SikandarShiledar
    @SikandarShiledar 2 месяца назад

    Pani 1" Kami zalay just