एकदम दुःखाची घटना योगेश भाऊचं वडिल( भाऊंच)😭😭😭 झालं निधन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024
  • एकदम दुःखाची घटना योगेश भाऊचं वडिल( भाऊंच)😭😭😭 झालं निधन

Комментарии • 256

  • @JayashreeMadankar
    @JayashreeMadankar 14 часов назад +6

    भाऊ गेल्याची बातमी ऐकून जबरदस्त धक्का बसला मला. रामराम ताईसाहेब हे त्यांच्या तोंडून ऐकताना खूप छान वाटायचं. भाऊंच्या आत्म्यास शांती मिळो आणि त्यांना सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @abhinarke3364
    @abhinarke3364 19 часов назад +29

    भाऊला भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्यास शांती मीळो

  • @rekhakadam1709
    @rekhakadam1709 20 часов назад +32

    शेवटी कालच आवाज ऐकला मी भावूंचा त्यांना खूप त्रास होत होता खूप दम भरत होता बोलताना ते बघून डोळे भरून आले होते माझे म्हणून मी पूर्ण व्हिडिओ बघीतले नाही खूप वाईट वाटले भांवूंच बोलताना मस्त आनंद वाटायचा खूप दुःख झाले आम्हाला आस नको होते व्हायला

  • @satojshinde9463
    @satojshinde9463 19 часов назад +12

    खरचं खुप धक्का बसला ही बातमी ऐकून.कालच भाऊंचा व्हिडिओ पहिला होता. भावपूर्ण श्रद्धांजली भाऊंना.देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो हीच प्रार्थना.

  • @RekhaBhosale-j3c
    @RekhaBhosale-j3c Час назад +1

    खुपच वाईट वाटले भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ 😢

  • @cooldude931
    @cooldude931 18 часов назад +8

    खूप वाईट वाटले कालच त्यांचा शेवटचा Video पाहिला ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना योगेश ने Vadilanche खूप केले त्यालाही तुम्ही दोघे आधार द्यावा

  • @psi652
    @psi652 19 часов назад +7

    खूप धक्का बसला ऐकून 😮😢😢 आणी वाईट ही वाटलं 😢😢

  • @jayshreethorat8319
    @jayshreethorat8319 19 часов назад +5

    भाऊ तुम्ही खूप सेवा केली वडिलांची , परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना 😢

  • @ranjanapadekar5798
    @ranjanapadekar5798 19 часов назад +5

    खूप वाईट वाटले भाऊंना बघितले की मला माझ्या वडिलांना बघितले असे वाटायचे

  • @vaishalimundhe7458
    @vaishalimundhe7458 20 часов назад +6

    खुप वाईट झाले रोज तेनला बघीतल तरच बर वाटत होतं खुप वाईट वाटले .😢😢😢

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 19 часов назад +4

    मी दोन तीन दिवस व्हिडिओ पाहिले नव्हते.खूप वाटत आहे.खूप खूप सेवा केली.भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली.😢

  • @renukakulkarni2548
    @renukakulkarni2548 2 часа назад

    भावपूर्ण आदरांजली 🙏🙏💐💐 भाऊ आई खूपच छान आहेत भाऊ नेहमी बोलायचे गोड आजोबा होते खूपच वाईट वाटत आहे

  • @simranrajmane2720
    @simranrajmane2720 3 часа назад

    भावपूर्ण श्रद्धांजली😢😢 मनोज भाऊ अत्यंत वाईट बातमी आहे योगेश भाऊंना धीर द्या ऐकल्यानंतर धक्का बसला त्यांचे व्हिडिओ मी रोज बघत असते

  • @ShashikalaHLohar
    @ShashikalaHLohar 16 часов назад +4

    मनोज दादा भा
    ऊला भावपूर्ण श्रद्धांजली😢😢😢

  • @jayanthedaoo3416
    @jayanthedaoo3416 19 часов назад +3

    श्री स्वामी समर्थ दादा भाऊ नां भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sumankadam4605
    @sumankadam4605 Час назад

    भावपुर्ण. आदरांजली.भाऊ.नमोबुद्धाय.

  • @Rajashri.Deshmukh
    @Rajashri.Deshmukh 16 часов назад +1

    खूप वाईट वाटले आयकुण 🙏🏻 आजोबांना भावपूर्ण श्रद्धांजली 😭🙏

  • @sindhududhane1590
    @sindhududhane1590 17 часов назад +2

    बघा ना एवढी सेवा केली आणि थोडया साठी दादा लाब गेले भावपूर्ण श्रद्धांजली बाबा😭😭😭

  • @poonamdesai8786
    @poonamdesai8786 18 часов назад +1

    वय किती होते त्यांचे खूप वाईट झाले बिचारे मला त्यांना बगून मला माझ्या आजोबांची आठवण येत होती 😢 भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @surajkakade4396
    @surajkakade4396 17 часов назад +4

    भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली देव त्यांच्या आत्म्यास शांती

  • @laxmithorat6657
    @laxmithorat6657 2 часа назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 🙏

  • @shivajibodake6176
    @shivajibodake6176 19 часов назад +2

    भावपूर्ण श्रद्धांजली खूप वाईट झालं योगेश

  • @sunitanalawade1617
    @sunitanalawade1617 20 часов назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐

  • @sujatashinde7183
    @sujatashinde7183 20 часов назад +1

    ल ई वाईट वाटले ऐकून

  • @jayshreehawale3849
    @jayshreehawale3849 17 часов назад +2

    तुम्ही आधार द्या योगेश भाऊंना आधार द्या विसरू नका 😭😭

  • @Rohanbhosale-yg2ro
    @Rohanbhosale-yg2ro 17 часов назад +4

    मोक्षदा एकादशी ची बारस पुण्यवंत माणूस

  • @VijayaHiwrale
    @VijayaHiwrale 20 часов назад +1

    Bhavpurna Shardhanji bhau 🙏💐

  • @manjushakulkarni2181
    @manjushakulkarni2181 18 часов назад

    दोन दिवसापूर्वीच योगेश चा व्हिडिओ पाहिला होता भाऊंची तब्येत बरी नाही म्हणून ऐकून खूप वाईट वाटले देव त्यांच्या आत्म्याला शांती देवाची ईश्वरचरणी प्रार्थना भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ

  • @sandipgarje3500
    @sandipgarje3500 17 часов назад

    भाऊला भजी तळून खायला घातली बाबा योगेश भाऊने... लय सेवा केली

  • @sadhanarasal9911
    @sadhanarasal9911 2 часа назад

    Bhauna bhavpurn shradhanjali 🙏🙏

  • @dspdeepa77
    @dspdeepa77 20 часов назад +1

    भावपूर्ण आदरांजली भाऊ 🙏

  • @ujwalatambe7876
    @ujwalatambe7876 20 часов назад +1

    खुप वाईट झाल भाऊना भावपूर्ण श्रद्धांजली🌹🌹🙏

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093 17 часов назад

    खुपच वाईट झाले भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sanjaybhelke3994
    @sanjaybhelke3994 19 часов назад +5

    भाऊ ताई योगेश भाऊ ला आधार दया तुमच्या दोघांचा भरपूर आधाराची गरज आहे

  • @sachins9723
    @sachins9723 20 часов назад +2

    😢😢😢😢😢😢

  • @rajutupe8671
    @rajutupe8671 19 часов назад

    Bhavpurn Shradhanjali 🙏🙏💐💐

  • @gangkamble9240
    @gangkamble9240 16 часов назад +1

    Bhau na bhavpurna shrdzjali 😢😢

  • @अनुराधादगडे
    @अनुराधादगडे 19 часов назад +1

    भावपूर्ण श्रधाजली भाऊना 🙏🙏😭😭

  • @madhavipawar2434
    @madhavipawar2434 19 часов назад +1

    🙏😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭manoj bhau. Mala he aikun shabd ch suchena. 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🙏

  • @BharatKambale-hj3qm
    @BharatKambale-hj3qm 21 час назад +2

    😭😭😭😭😭😭😭

  • @RatnamalaJadhav-h8x
    @RatnamalaJadhav-h8x 17 часов назад

    Bhavpurn shradhanjali bhauna💐💐

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 17 часов назад

    मनोज दादा काय सांगता, बापरे खूप वाईट वाटतं, हो दादा मला ही तसचं वाटायचं आईलाच काय होत का वाटलं होत पण दैवात संगळं.खंर आहे दादा योगेश भाऊचं खुप प्रेम होत हो, पोरंग 4 दिवस झालं जेवले नव्हते, भाऊ ना ऐकु जाईल म्हणून रास्ता त बोलत होते विडीओ मध्ये काल. योगेश दादा ला आधार द्या दादा यायचं तर दादा सांगली वरून लांब आहे, कस कराव, वाईट वाटलं फार, 😭😭पण मध्ये कधी तरी मी येऊन जाते योगेश भाऊ नं कड, आणि भाऊ ना भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭🙏🙏💐💐

  • @PritamWagmode
    @PritamWagmode 18 часов назад +1

    भाऊ साठी आैषद सागितले। पण बरेचसे लोक बरे झाले। जय सदगुरू🙏🙏🙏🙏🙏 भाऊंचा आत विधी विडियो टाका मला चालता येत नाही। जय सदगुरू कृपा🌹😂😂😂

  • @sunitavanjire9681
    @sunitavanjire9681 14 часов назад +1

    😚😚 खूप दुःखाची गोष्ट आहे त्यांच्या आत्म्याला शांती ला🙏🙏भो ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @Varsha-h8z
    @Varsha-h8z 20 часов назад

    Khup vayit zale 😢😢 bhavpurna shradhanjali

  • @ShrikantKalokhe-lz5xc
    @ShrikantKalokhe-lz5xc 18 часов назад

    भाऊंना भावपुर्ण श्रद्धांजली 😢😢 तुम्ही दादांना आदारध्या

  • @sandyjaan3677
    @sandyjaan3677 19 часов назад

    वाईट झाल योगेश. भाऊ
    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @jayshreehawale3849
    @jayshreehawale3849 17 часов назад

    भाऊंना भावपुर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्यास शांती लाभो 🙏🙏

  • @ashadate2472
    @ashadate2472 7 часов назад

    भावपूर्ण श्रद्धांजलि बाबा 😢😢😢

  • @seemajadhav6761
    @seemajadhav6761 20 часов назад +1

    भावपुर्ण श्रद्धांजली 😢

  • @DivyaPawar-m9s
    @DivyaPawar-m9s 18 часов назад

    Bhavpurn shraddhanjali 😢😢😢bhauu

  • @arunamaske922
    @arunamaske922 20 часов назад

    Bhau na bhavpurn shraddhanjali 🙏🌹

  • @dnyan-mr6zm
    @dnyan-mr6zm 19 часов назад

    💐💐💐💐💐💐Bhau.

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 18 часов назад

    खुप वाईट झाले देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो

  • @manishaa3571
    @manishaa3571 10 часов назад

    वाईट वाटले आयकून कालच मला माहित होते त्यांचा श्वास अजिबात चांगला नवता मी दवाखान्यामध्ये emergency मध्ये काम करते. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो हेच देवाजवळ प्रार्थना 💐

  • @shivajibodake6176
    @shivajibodake6176 19 часов назад

    भावपूर्ण श्रद्धांजली खूप वाईट झाल्यावर मनोज

  • @kishorchavan340
    @kishorchavan340 18 часов назад

    भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ ना 💐🙏🙏

  • @jayantikian-iu2gl
    @jayantikian-iu2gl 19 часов назад +1

    Bhaun na bhavpurn shaddhnjli majhi , khub dukha jhale mala , aaina sambhala.

  • @ujjwalagarud4139
    @ujjwalagarud4139 18 часов назад

    भाऊना भावपूर्ण श्रद्धांजली त्याच्या आत्म्यास शांन्ति मिळो

  • @RohitChoudhari-wi5ju
    @RohitChoudhari-wi5ju 18 часов назад

    भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ तुमच्या आत्म्यास शांती मिळो

  • @rajendrakamble9748
    @rajendrakamble9748 18 часов назад

    भावपुर्ण श्रद्धांजली 🌸😭😭

  • @krantidevighadage3306
    @krantidevighadage3306 3 часа назад

    भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्यास शांती लाभो 😂😂

    • @gharparpanch
      @gharparpanch  3 часа назад

      वेड लागलंय का तुम्हाला हसताय...हेच का संस्कार

  • @nishabhingarkar2585
    @nishabhingarkar2585 18 часов назад

    खुप खुप वाईट बातमी

  • @vaishalimundhe7458
    @vaishalimundhe7458 20 часов назад +7

    भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ तुमच्या आत्म्याला शांती मीळो

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 15 часов назад +1

    ॐ नमः शिवाय

  • @yogeshkand1673
    @yogeshkand1673 21 час назад +1

    भाऊंना भावपुर्ण श्रद्धांजली

  • @sunandaghodekar4633
    @sunandaghodekar4633 17 часов назад

    Bhau na bhavpurn srdhajanli🙏🙏😭😭

  • @RajeshShedge-1991
    @RajeshShedge-1991 17 часов назад

    टाका दादा pls 😢😢😢😢❤❤❤

  • @swanandparate6052
    @swanandparate6052 16 часов назад

    भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻

  • @KalpanaKadam-o4p
    @KalpanaKadam-o4p 17 часов назад

    Bhupurn shrdhanjli 💐💐

  • @nilamphuge2291
    @nilamphuge2291 19 часов назад

    भावपूर्ण श्रद्धांजली भाऊंना💐💐

  • @VeenaChaure
    @VeenaChaure 18 часов назад

    RIP Baba 🙏🙏🙏💐💐💐

  • @priyayadav6223
    @priyayadav6223 18 часов назад

    Om Shanti 🙏

  • @swatigovani3962
    @swatigovani3962 18 часов назад

    Om Shanti 😢

  • @itsPhOenix-w4e
    @itsPhOenix-w4e 20 часов назад

    भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ 😢🙏💐

  • @pravinjagtap453
    @pravinjagtap453 16 часов назад

    खुप वाईट वाटतयं

  • @sssMN791
    @sssMN791 15 часов назад +1

    Khup vait vatl hote kaal lay vait avstha zalti...RIP Bhau

  • @dhammapalchamale8798
    @dhammapalchamale8798 13 часов назад

    Video taka 😭

  • @pdhumal4937
    @pdhumal4937 Час назад

    Yogesh bhau ni khup seva keli tyanchi

  • @rohinikhan6136
    @rohinikhan6136 20 часов назад

    भावपूर्ण श्रद्धांजली भाऊंना.😢😢

  • @ravinamagar9621
    @ravinamagar9621 18 часов назад

    Bhauna Bhavpurn shradhanjali 😭😭

  • @suvarnamandhare6294
    @suvarnamandhare6294 20 часов назад

    दादा खूप वाईट झाल....😭😭😭😭 योगेश दादांची काळजी घ्या 😢😢

  • @shitalpoddar9450
    @shitalpoddar9450 19 часов назад

    भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ 🙏🏻

  • @Shreeya098
    @Shreeya098 19 часов назад

    Bhavpurn shradhanjali 😢

  • @jayshreeshinde1748
    @jayshreeshinde1748 19 часов назад

    भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ😢

  • @Bhagya7236
    @Bhagya7236 20 часов назад

    बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @priyankasukunde7762
    @priyankasukunde7762 18 часов назад

    Khupch vaite zale dada

  • @vidyabhalerao750
    @vidyabhalerao750 18 часов назад

    Bhaupurna shradhanjali 🙏

  • @arungodse5725
    @arungodse5725 16 часов назад

    भावपूर्ण श्रद्धांजली😂😂💐💐🙏🏻🙏🏻

    • @gharparpanch
      @gharparpanch  16 часов назад

      देवाला सुद्धा पश्चात्ताप होत असेल तुला कसा माणसाचा जन्म दिला म्हणून 🥺

  • @vaishalimundhe7458
    @vaishalimundhe7458 20 часов назад

    भाऊचा विडीओ टाका

  • @suchetagavade4144
    @suchetagavade4144 4 часа назад

    भाऊना भावपूर्ण श्रध्दांजली

  • @ranjanasalunkhe1402
    @ranjanasalunkhe1402 20 часов назад

    भावपूर्ण श्रध्दांजली 💐

  • @deepikahemdev7323
    @deepikahemdev7323 14 часов назад

    Very sad news,
    May his soul R.I.P.🙏🪔

  • @sunilmohitemohite1290
    @sunilmohitemohite1290 18 часов назад

    भावपूर्ण श्रध्दांजली बाबा😢

  • @VaishaliLole-on8xo
    @VaishaliLole-on8xo 2 часа назад

    कुपया शेवटच भाऊला दाखवा

  • @rekhabhoite6408
    @rekhabhoite6408 20 часов назад +5

    भाऊनां भावपूर्ण श्रद्धांजली मला तर त्यांना बघताना माझे वडील बघितले सारखे वाटत होते योगेश भाऊला धिर द्या

  • @SurekhaPatule-zw3mw
    @SurekhaPatule-zw3mw 20 часов назад +4

    भावपूर्ण श्रद्धांजली भाऊंना 😢😢 खुप वाईट वाटले योगेश भाऊंना धीर दया

  • @kamalmere7975
    @kamalmere7975 19 часов назад

    भावपूर्ण श्रद्धांजलीच

  • @priyankasukunde7762
    @priyankasukunde7762 18 часов назад

    😭😭😭😭😭😭😭😭😭🙏🙏🙏😌😌😌😌

  • @vrundabhosale2500
    @vrundabhosale2500 16 часов назад

    Bhau na Bhavpurna Shradhanjali