आदरणीय श्री.गोविंदराव हे संगीत नाटकातील एक रत्न म्हणावं लागेल.त्यांच्या बोटातील जादू अशा रेकॉर्डिंग मधून नक्कीच स्वर्गीय सुखाचा आनंद देऊन जाते. अशी मंडळी म्हणजे परमेश्वराची निर्मिती असते. आपल्या सारख्या रसिकांना आनंद देण्यासाठी देवाने त्यांना जन्माला घातलय म्हटल तरी वावग ठरू नये. अशा या दैवी चमत्कार असलेल्या कलाकाराला विनम्र अभिवादन.
Simply superb,excellent command over fingers! One of the best harmonium players in the country.
मन मोहून जात! खुपच छान. गोविंदराव पटवर्धन गुरुजींना सास्टांग नमस्कार.
आदरणीय श्री.गोविंदराव हे संगीत नाटकातील एक रत्न म्हणावं लागेल.त्यांच्या बोटातील जादू अशा रेकॉर्डिंग मधून नक्कीच स्वर्गीय सुखाचा आनंद देऊन जाते. अशी मंडळी म्हणजे परमेश्वराची निर्मिती असते. आपल्या सारख्या रसिकांना आनंद देण्यासाठी देवाने त्यांना जन्माला घातलय म्हटल तरी वावग ठरू नये.
अशा या दैवी चमत्कार असलेल्या कलाकाराला विनम्र अभिवादन.
मंत्र मुग्ध हार्मोनियम वादन.
फार छान! जुनं ते सोनं
अपलोड केल्याबद्दल धन्यवाद🙏
Lengends
We can enjoy it’s intricacies
Hats off to him
व्वा!, क्या बात है
Thanks for uploading Varad
अप्रतीम👌👌👌👌
फारच छान
Amazing
wonderful
Very nice
Chanch....
super
किती वर्षांपूर्वी चा हा विडिओ आहे
M 0