मुख्यमंत्री साहेबांना आधी हे प्रश्न विचारा महाराष्ट्रात हप्ते पोलीस वाले का घेतात सगळे हप्ते घेऊन पोलिसवाले काम करत आहे गेले 10 वर्षे झाले प्रत्येक पोलिस वाला हप्ता खात आहे वाळू असो गुटका असो मटका कोणताही धंदा पोलीस वाल्यांनी सोडला नाही की त्यांच्या हप्ते घेत आहेत हप्ते घेत आहेत म्हणून तो गुंड त्यांना शिव्या देत आहेत म्हणून तर ते लाचखोर पोलीस वाले झालेली आहेत
फडणवीस साहेब चांगला निर्णय घेतला

धनंज मूंडेना मंत्रीपद देऊ नका
मला वाटते रिक्षावाले भाडे मिटर डाउन टाकला असता नाकारू शकतो.