सह्याद्री चॅनलच्या माध्यमातून माहितीचा अधिकार याचे व्याख्यान वेलणकर सरांनी खूप साध्या सोप्या भाषेत उदाहरणा देऊन समजावलं त्याबद्दल वेलणकर सरांचे व सह्याद्री चैनल चेखूप खूप आभार मानतो सर तुमच्या मार्गदर्शनाचा नक्कीच उपयोग करील अशी आशा करतो धन्यवाद.अपंग जनता दल सामाजिक संघटना पालघर जिल्हाध्यक्ष
सर जी, जर अजँ करणारा दुसर्या जिल्ह्यातील युवक किंवा युवती असेल तर तो माहिती त्या स्थानिक पातळीवर ची माहिती मिळू शकते /शकतो का...?? किंवा माहिती दिली जाते का....??
माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदी नुसार माहिती मिळाल्यावर त्याचा पुरावा सक्षम अधिकारी./कोर्ट मध्ये दिल्यावर तो योग्य असेल v yogya pàdhatine घेतला असेल तर मान्य करण्यास विरोध असू शकतो का याला पुरावा कायद्याचे protection milte ka
तसेच सर तुमचे दोन-तीन भाग बघितले म्हणून मला तुमच्यामुळे माहिती अधिकाराची संपूर्ण माहिती मिळाली धन्यवाद
तुमच्या चॅनलच्या माहितीनुसार दिल्याबद्दल खूपच सुंदर
सह्याद्री चॅनलच्या माध्यमातून माहितीचा अधिकार याचे व्याख्यान वेलणकर सरांनी खूप साध्या सोप्या भाषेत उदाहरणा देऊन समजावलं त्याबद्दल वेलणकर सरांचे व सह्याद्री चैनल चेखूप खूप आभार मानतो सर तुमच्या मार्गदर्शनाचा नक्कीच उपयोग करील अशी आशा करतो धन्यवाद.अपंग जनता दल सामाजिक संघटना पालघर जिल्हाध्यक्ष
सर तुम्ही दिलेल्या माहीती खूप छान व समजेल या सोप्या भाषेत आहे..
सखी सह्याद्री खूप खूप धन्यवाद माहितीचा अधिकार कायदा विषय खूपच पारदर्शी सोप्या भाषेत सांगीतल्या बद्दल विवेक वेलणकर सरांना धन्यवाद आपले खूप खूप आभार
माहिती मिळणेसविलंब होतो त्यासाठी जवळजवळ 2ते3मिहिन्याचा कालावधी. लागतो त्यामुळे माहीती मागणी चा उद्देश वेळीच सफल होत नाही काय करावे.
खुप सुंदर महिती दिली आपण मला LLB साठी खूप उपयुक्त ठरेल
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Namaskar muzumdar madam, khupach sundar, tumche velankar sahebbna aaplya shanka prekashakanla bhedsavanarya gruhit dharun tumchya ojashvi vanine( sahaj sundar bol, ) tasech tumchya prashnanchi uttre velankar saheb detat ( samjavanyachi ) kala( art of spich ) khupch samadhan karak tasech vay ( umar year 5 to pudhe kontya hi vayachi vakyatila aakalan hoil ase aahe, kharokhar tumha doghanahi subhescha dhnyavad madam God blace both of you.👍💐✌️
खरच खूप छान मार्गदर्शन करता सर तुम्ही मी तुमचे पुर्ण भाग भागातले आहे
एक नंबर माहिती मिळाली सर धन्यवाद
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
अभिनंदन सर 👍🏾👍🏾🙏🏾💐
Velankar sir, khupach chan ( sunder ) ewadhe halke fulke samjavanyachi paddhat shrotyana sahaj aakalan hoil ashich aahe tya mule parattek shrotyanche aatma vishwas improve hot aahe aani atma nibhartemule tumchya uddista safal hot aahe parat ekada tamam shrotyan terfe mi tumche aabhar manto.thanks once more sir👍💐✌️
खूप माहिती दिली सर तुम्ही आभारी आहे
सर दोन वेळा अपिल करून ही ग्रामपंचायत माहिती देत नाहीत काय करावे लागेल
Call me 8830369809..
State information commission laa apeal karaa
खूप छान माहिती दिलात सर
Thanks so much sir
Khup chhan
धंन्यँवाद खुब छान क्रपयाँ आपला पत्ताँ देणे
छान मार्गदर्शन
सर, माहिती, चांगली, दिल्याबद्दल,
धन्यवाद,माॅडम,
खूप खूप सुंदर माहिती सर
मला विवेक सराचा नंबर पाहीजे आहे
Sir, R.T.I. Prakriye madhe kalam - 193, 199. Tasech kalam 166 - 217 ya kalmanche wapar ( use ) kadhi kela jato? Tasech ya kamnchi definitions sanga.( Samjava ).
देशाचे व महाराष्ट्राचे कारभार कुठून चालतो
Sir, hech bhashan only for eikanyas ( for listening ) aani hech bhashan screen chya madhy matun ( likhit / lihileli ) wachanyas milale tar khupach changle hoil, asech zalyas prattekala sahaj samjel. Tya aatmavishvasamule R.T.i. pra kriya karnaryanchi sankhya wadhel, aani tumche prayatna safal hotil ase mama wat te. Thank you.
Sir tumhi mahiticha libelela pustak market .ache upalabdh aahe ka prize ?
वेलण कर साहेबाचा पत्ताँ हंवा माझे काही समस्याँ आहे ते बदल मला त्याना रूबरू भेटायचे आहे बंस धन्यँवाद
धन्यवाद सर
सर,अतिशय सखोल माहिती आपण सुलभतेने दिलीत .खूप खूप धन्यवाद.
Co.op.housing societycha padadhikari tyach socity madhil room cha dalali ( broker ) wayvasay (dhanda ) karnyas parvangi aahe kay
grampanchayat cha mahiti adhikar arj kothe dyayacha
Good morning sir
शासकीय नियम/अधिनियम/निर्णय/परिप्त्रक ची अंमबजावणी न केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाऊ शकते का ? व कसे ?
माहितीचा अधिकार आचरसहितेत वापरता येतो का ?
Yse
सर जी, जर अजँ करणारा दुसर्या जिल्ह्यातील युवक किंवा युवती असेल तर तो माहिती त्या स्थानिक पातळीवर ची माहिती मिळू शकते /शकतो का...?? किंवा माहिती दिली जाते का....??
भारतातील कोणताही माणूस माहिती मागो शकतो ओके..
Khub chan mahiti dili sir...dhanyavad.. 👏👏🙏🙏
2 aapil keli , tari mahiti nahi .milali tar ...Kay process aahe?
Thank you so much Sir..
Garam panchayt chiochalay
Dear velenkar sir, tumche bhashan yevadha halke fulke aahe ki yacha fayda sarva samanyana vhava asetumhala kharech vatat asel tar ekach ramban upay mhanje pustakat jevhade kayde aahet te pustaki bhaseaahet parantu tech kayde tumchya ( velankari bhashet sangitlet tar ) pratek vachakacha aatma vishvas vadhel aani mahiticha aadhikar maganrayanche praman ( 20 te 25 ) patine vadhel yacha mala vishvas aahe. Sir,paha ase zale tar prattekala ya hakkacha sanada lut ya yeal. Dhnya vad sir, God blace you.👍💐✌️
Bekaar kaydaa aahe kaaran, अंमलबजावणी होत नाही माग काय फ़ायदा
माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदी नुसार माहिती मिळाल्यावर त्याचा पुरावा सक्षम अधिकारी./कोर्ट मध्ये दिल्यावर तो योग्य असेल v yogya pàdhatine घेतला असेल तर मान्य करण्यास विरोध असू
शकतो का याला पुरावा कायद्याचे protection milte ka
त्या वरती शिक्कमोर्तब केले असले पाहिजे . ही माहिती माहिती अधिकारी कायद्याने मिळाली आहे म्हणुन. किंवा.. संबधित विभागाचा.. किंवा कॉल करा..8830369809
Mumbai che mahiti aaukt kothe bastat
मुंबई मध्ये.. किंवा कॉल करा 8830369809
माझ्या काकाचे ऑपरेशन झाले आहे ते अपंग आहे त्यांना काही सवलत आहे का सर
ग्रामपंचायत 5% अनुदान मिळते
मी विजय मेहेर परंडा तालुका प्रतिनिधी मला सरांचा नंबर हवाय
Sar mahiticha adhikar toll free no ahe ka
+919850063480 सर
खूपच छान
NC sar
माहितीच्या अधिकाराखाली कुणी मुद्दाम त्रास देत असेल तर उपाय काय
कोणीही त्रास देत नाही.. फोन करा..8830369809
1nambar
Sir
Mala Mr. Vivek velenkar siracha mobile number milel ka pls....
Khoop changali mahiti dilat. Thank you
+919850063480 विवेक वेलणकर सर
@@munjaji9527 me call karu shakto mahit adhikar vishay janun ghenyasathi
msat
Thanx
Grmsevak.karjkihda
police fir nodvaun ghet naseltar rti dowre fir copy milelka
NC sar