मागेल त्याला सौर कृषी पंप | payments option आले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 дек 2024

Комментарии • 84

  • @VishalPatil-ti2xq
    @VishalPatil-ti2xq 17 дней назад +1

    Vadilanchya navane jamin ahe pn cotation ajobachya navane ahe tr payment karu ki nahi.

  • @ajayshejul7377
    @ajayshejul7377 19 дней назад +1

    7/12 वर शेत तळ्याची नोंद पीक पाहणी मध्ये जलस्रोत शेततळे अशी केली तर चालते ना...?
    की तलाठी यांच्या कडून नोंद वगैरे करावी लागेल

  • @rushikeshjogdand3664
    @rushikeshjogdand3664 15 дней назад +1

    नोंद आहे आमची सामायिक विहीर आहे. संमती पत्र भरण्यासाठी नंतर मेसेज येईल असे सांगितले आपले सरकार मधील प्रतिनिधीने

  • @ganeshmogare2816
    @ganeshmogare2816 20 дней назад +2

    सर मला डीपी पाहिजेल आहे काय करावे लागेल जर 2023 मध्ये कोटेशन भरेल आहे

  • @sachinkale2517
    @sachinkale2517 14 дней назад

    Sar mi magel tyala madhe pese bharle ahe pn message kusum cha ala ki bharna kara

  • @Vaibhavsathe0101
    @Vaibhavsathe0101 19 дней назад +1

    मी पण पेमेंट केले आहे

  • @humanbeing43985
    @humanbeing43985 19 дней назад +1

    Sir 7/12 borewell nod nahi paise bharyche ka nahi

  • @sagarwaikar8267
    @sagarwaikar8267 19 дней назад +1

    Medacha arj mhavitrankade patvla ahe kadi paryant option yel

  • @yashrathod7330
    @yashrathod7330 19 дней назад +1

    Sir mi panlot kshetracha noc aplod kel nahi kay aahe te mahit nahi kay karav lagel paise cha masses al aahe he massege aal aahe krupaya sanga

    • @spotlightmarathiinfo
      @spotlightmarathiinfo  19 дней назад +1

      तुम्ही नियम अटी पाळून आणी योग्य ते कागतपत्र अपलोड केले असतील तर करा

  • @rupaligavali342
    @rupaligavali342 19 дней назад +1

    Sir me 11 November 2024 la on line kel hot tar 21 tarkela sms aala aay tar paise bhrnyisati kay karv plz

    • @spotlightmarathiinfo
      @spotlightmarathiinfo  19 дней назад

      व्हिडिओमध्ये तेच सांगितलं की कोणी पैसे भरायचे किंवा कोणी भरायचे नाहीत

  • @YashwantKhaire-po9xh
    @YashwantKhaire-po9xh 14 дней назад

    फॉर्म भरते वेळेस सातबारावर विहिरीची नोंद नव्हती नंतर नोंद केलेली आहे पेमेंट करावे का

  • @gauravgudade4098
    @gauravgudade4098 19 дней назад

    साइट सर्वे वेंडर सेलेक्शन सर्वे आधी प्रोसेस पाहिजे नंतर पेमेंट पाहिजे होते

  • @rameshwarchavhan3318
    @rameshwarchavhan3318 17 дней назад

    मी rotomyag चे पूर्ण.पेमेंट केले. जुलै महिन्यात केले अजून हि सौर पंप दिला नाही.

  • @KakasahebBadak-rt4gv
    @KakasahebBadak-rt4gv 6 дней назад

    मी आज पैसे भरलेले आहे वेडर कधी येणार

  • @rajusingal8379
    @rajusingal8379 18 дней назад

    Sir mala pement che option ale ahe tar pement bharave ka please sanga ❤❤

    • @spotlightmarathiinfo
      @spotlightmarathiinfo  18 дней назад

      Video त्यासाठी बनवला आहे बघा नक्की

  • @machindraghuge1679
    @machindraghuge1679 19 дней назад +1

    सर अर्ज oBCमध्ये झाला आहे या कॅटेगरीमध्ये झाला असून आणि ओबीसी चे काही ऑप्शन पण दाखवत नाही फक्त एससी एसटी आणि ओपन एवढेच पर्याय दाखवतात तर पेमेंट करावे की नाही

    • @spotlightmarathiinfo
      @spotlightmarathiinfo  19 дней назад

      ओबीसी आणि ओपनला सेमच पैसे भरावे लागतात

  • @Nitin-madan-patil
    @Nitin-madan-patil 19 дней назад +1

    दादा,मी फॉर्म भरला पण पाणी प्रभावित क्षेत्र noc upload केली नाही काय होईल ,,पुन्हा फॉर्म भरता येईल का

  • @akash-co1yn
    @akash-co1yn 17 дней назад +1

    आधार च एक अंक चुकला आहे sir payment करावे का

    • @spotlightmarathiinfo
      @spotlightmarathiinfo  17 дней назад

      माझा नंबर चुकला म्हणजे व्यक्तीच चेंज होतो साहेब

    • @akash-co1yn
      @akash-co1yn 17 дней назад

      @spotlightmarathiinfo sir काय करायला पाहिजे

  • @dnyaneshwarrathod-jw8hg
    @dnyaneshwarrathod-jw8hg 20 дней назад +2

    मी, सुद्धा payment केलेलं आहे, मला vender, self servey option कधी येईल?

  • @rajendradike-gq5zg
    @rajendradike-gq5zg 19 дней назад +2

    सर कुसुम सोलार अंतर्गत अर्ज केला आहे तसेच मागेल त्याला सोलर योजना मध्ये पण केला आहे. मग पेमेंट कोणत्या योजनेअंतर्गत करू ?

    • @spotlightmarathiinfo
      @spotlightmarathiinfo  19 дней назад

      कुठल्याही एका अर्जाचा पेमेंट करा दोन्हीचा करू नका

  • @vajirshaikh7005
    @vajirshaikh7005 7 часов назад

    Mi paise bharlet

  • @dharamrajshinde9976
    @dharamrajshinde9976 20 дней назад +1

    सर मी पैसे भरलेत पण प्पप निवड ण्या साठीचे कदी चिलु होनार.

  • @akashtajne5547
    @akashtajne5547 19 дней назад

    Sir mi 2021 la bharala hota pn aata paise bharale milel ka

  • @narayansukashe4722
    @narayansukashe4722 20 дней назад +8

    मी पेमेंट केल आहे एक तारखेला मग वेंडर सलेक्शन कधी येईल

    • @spotlightmarathiinfo
      @spotlightmarathiinfo  20 дней назад +2

      अजून सुरू झाले नाहीत

    • @sachiningle7180
      @sachiningle7180 19 дней назад +3

      जो पर्यंत महावितरण बेनिफिशरी ॲप मध्ये तुमचं लॉगीन होत नाही. तोपर्यंत payment भरायचे नाही. जेव्हा तुमची MS ID generate होत नाही तो पर्यंत पीमेंट भरू नये.

    • @krishnashinde946
      @krishnashinde946 19 дней назад

      Hi Sir Massage aala tar pement करायचे ka

    • @rajusingal8379
      @rajusingal8379 18 дней назад

      Sir mala pement che option ale ahe tar pement bharave ka

    • @kunalgujar1170
      @kunalgujar1170 17 дней назад

      Ms id kute bhetel ​@@sachiningle7180

  • @Bharat_Officel_80
    @Bharat_Officel_80 19 дней назад

    सर कुसुमचे अर्ज केलेले मेसेज कधी येईल

  • @krishnashinde946
    @krishnashinde946 19 дней назад

    Massage aala Tar pement karayche ka

    • @spotlightmarathiinfo
      @spotlightmarathiinfo  19 дней назад

      व्हिडिओ त्यावरच आहे एकदा बघा नक्की

  • @Nitin-madan-patil
    @Nitin-madan-patil 19 дней назад +1

    दादा,नवीन अर्ज मध्ये कोणत्याही शेतकऱ्याचे नाव टाकले तर जमीन चुकीची दाखवत आहे

  • @vilaspangare8836
    @vilaspangare8836 16 дней назад

    पैसे भरल्यावर किती दिवसात मिळणार

  • @RushikeshPawar-c6v
    @RushikeshPawar-c6v 17 дней назад

    सर मी पेमेंट केले पण कंपनी निवडली नाही

  • @BapuPatil-b4e
    @BapuPatil-b4e 16 дней назад

    दादा मला मेसैस आला आहे पेमेंट कराचे का

  • @dattaaher3690
    @dattaaher3690 6 дней назад

    माझा अर्ज एमएस मध्ये कन्व्हर्ट केल्याच्या नंतर मी पैसे भरले आहेत पण माझे पैसे पैसे भरलेले फुल असे आले नाही माझे पैसे अडकले की काय

  • @vilaspangare8836
    @vilaspangare8836 16 дней назад

    सर मी कोटेशन 11820रू भरले आहे नोव्हेंबर 2023म

    • @vilaspangare8836
      @vilaspangare8836 16 дней назад

      अजून तरी मिळाले नाही काय उपाय

  • @techwithbhagwat4651
    @techwithbhagwat4651 17 дней назад

    सर फॉर्म जेव्हा भरला तेव्हा विहीर नोंद नव्हती एडिट केली होती पण आता विहीर नोंद झालीय पैसे भरावे की नाही काही प्रोब्लेम येईल का

    • @spotlightmarathiinfo
      @spotlightmarathiinfo  17 дней назад

      अपलोड केलेल्या ७/१२ वर नोंद आहे का? असेल तर करू शकता

  • @ab.0103
    @ab.0103 19 дней назад +1

    इ पीक पाहणी मध्ये विहीर टाकलेली आहे तर चालेल का payment करायला

    • @spotlightmarathiinfo
      @spotlightmarathiinfo  19 дней назад

      कधी चालते कधी रेजेक्ट होते

  • @vilaspangare8836
    @vilaspangare8836 16 дней назад

    अगोदर पैसे देऊन फसवणूक तर होणार नाही

    • @spotlightmarathiinfo
      @spotlightmarathiinfo  16 дней назад

      योग्य साइट var पैसे भरले तर कशी होईल फसवणूक

  • @adirashtra3622
    @adirashtra3622 19 дней назад

    कुसुम सोलर अंतर्गत 6 ऑगस्ट 2024 रोजी अर्ज केला आहे पण मला SMS आला नाही.

  • @sateshdhawse8875
    @sateshdhawse8875 14 дней назад

    Kashal kel

  • @pseries8647
    @pseries8647 16 дней назад

    सर सातबारावर बोअरवेल नाही, पैसे भरू का नको.

  • @MurlidharPondhe
    @MurlidharPondhe 19 дней назад

    मला 32075 रु भरा असा मयाशेज आला आहे तर सर मी पैसे भरू का ॽ

    • @spotlightmarathiinfo
      @spotlightmarathiinfo  19 дней назад

      Video पहा त्यावर आहे माहिती

  • @navnathpathade1279
    @navnathpathade1279 19 дней назад +1

    सर मला मेसेज आला नाही मी काय करावे प्लिज सांगा सर

    • @spotlightmarathiinfo
      @spotlightmarathiinfo  19 дней назад

      Video पहा त्यावर आहे माहिती

  • @shiddheshwarwayal4989
    @shiddheshwarwayal4989 19 дней назад

    Sir please Tumcha Mo No Send Kara

  • @tukarampisote9065
    @tukarampisote9065 20 дней назад +1

    मला मेसेज आला आहे

  • @chintamansanap8039
    @chintamansanap8039 17 дней назад +1

    मला मेसेज आला आहे पण पहिले कोटेसेन
    आहे व शेतात पोल आहे तर मि पैसे भरु का सर

    • @spotlightmarathiinfo
      @spotlightmarathiinfo  17 дней назад +1

      Light bill येतं असेल तर नका भरू

    • @chintamansanap8039
      @chintamansanap8039 17 дней назад

      @@spotlightmarathiinfo सर बोअरवेल आहे व आता दुसरा बोर घेतला आहे त्यासाठी मिळेल का

    • @chintamansanap8039
      @chintamansanap8039 17 дней назад +1

      @@spotlightmarathiinfo लाईट बील नाही येत

  • @BramhadevMane-ms4pu
    @BramhadevMane-ms4pu 19 дней назад

    विहिरीवर कनेक्शन आहे
    विहीर वर विजेचा खांब आहे
    तर सोलर पंप बसविणेसाटी अर्ज रद्द केला जातो काय?
    विहीर वर वीज खांब आहे म्हणून सोलर पंप अर्ज रद्द केला आहे.
    तरी वीज मंडळ असा आशेप घेवू शकते का?

    • @spotlightmarathiinfo
      @spotlightmarathiinfo  18 дней назад

      Ho अर्ज बाद करतात

    • @ravirajkakadepatil922
      @ravirajkakadepatil922 11 дней назад +1

      🙏🙏 पैसे द्या वीज मंडळाच्या वायरमन साहेबांना काम होत 100 %

  • @dnyaneshwarkshirsagar1474
    @dnyaneshwarkshirsagar1474 18 дней назад

    मी पैशे भरले पण कंपनी निवडायचे ऑप्शम आले नाही काय कराव कधी येईल कंपनी निवडणे