गणेश सर हे शेतकऱ्यांची जाण असणारा माणूस आहे खरेदी करण्यासाठी गेलेल्या कोणत्याही शेतकऱ्याला रिकाम्या हाताने नंतर पाठवत नाहीत मशीनचा सौदा करून योग्य दरात म्हशी देतात.
सर माज्या कडे एक आहे म्हेस पण एक वेळेस व्याली आहे 4 महिने झाल आणी माजावर येत नाही उपाय सांगा माजी पण इच्छा आहे खुप् आवड आहे म्हशी सांभाळाची मला पण घ्याच्या आहेत
Kharch Hanuman dairy farm he top che farm aahe karan hith quantity peksha quality la jast mahtv detat mi swatha 3 mashi ghetlo aahe
खूप छान डेअरी फार्म आहे.❤🎉
1 no dada.mi pan 1 mais kharedi krun anubhav getla ahe.khup chan ahet vyavhar Ganesh dadancha.tumhi pan jaun bgun geu shakta.
❤❤❤❤
सुपर सर
गणेश सर हे शेतकऱ्यांची जाण असणारा माणूस आहे खरेदी करण्यासाठी गेलेल्या कोणत्याही शेतकऱ्याला रिकाम्या हाताने नंतर पाठवत नाहीत मशीनचा सौदा करून योग्य दरात म्हशी देतात.
❤❤
मी पण यांच्याकडून म्हैस 🐃 घेतली आहे
@@prashanthangargekar3063 ❤️❤️❤️
Very nice ❤
1 nambar gyarented mashi miltat
Mi 29 mashi kharedi kelet
❤❤❤❤
Sir, tumcha number dya na.
majya kde murra cross 2 japachi pardi aahe pahile jafhapala 18 liter dilta ti mi 450 l geli
❤👌👌
❤❤❤
दुध तीन चार टाईम त्याच म्हशीची लाईव्ह मिलल्किंग करा एक टाईम कुठ खरं आहे का
राजस्थान हरियाणा जाऊ नका
माजा अनुभव आहे फसवतात
या महाराष्ट्र्र त खरेदी करा
सर माज्या कडे एक आहे म्हेस पण एक वेळेस व्याली आहे 4 महिने झाल आणी माजावर येत नाही उपाय सांगा माजी पण इच्छा आहे खुप् आवड आहे म्हशी सांभाळाची मला पण घ्याच्या आहेत
डी वार्मिंग करून घ्या तिचा
चारा किती आणि खाद्य काय आणि किती देत्यात ते व्हिडिओ काडा
3/4 टाइम लाईव्ह मिलकिंग करा 1 टाइम दुध काडून दुधाची क्षमता कळतं नाही कृपया विनंती आहे तुम्हांला
Ok
भय्या मिळेल काय एक कामासाठी
सर किंमत काय आहे ते पण सांगा
व्हिडिओ पूर्ण पाहा किंमती सांगितल्या आहेत.
2.5 lahat na 3 mahisa yetay chutay matt karo dada....😂.