As per your experiance which is more valuble red or white ..and give me contact number of factory or industries who can purchase ..i can supply as per thier requirements
मित्रानो एक हजारा पासुन एक कोटी पर्यंत एका झाडाला किम्मत मिळते . त्या झाडाचे संगोपन व कालावधी या वर झाडाची किम्मत ठरते . जर आपण पाच दहा वर्षात चंदन झाड विकले तर त्याला किम्मत येत नाही. मी दि .16 फेबृवारी 24 डोळयानी पाहिले आहे ज्या झाडाल एक कोट रुपये येऊ शकतात . आपल्या कडील झाडे विकण्यासाठी घाई करु नका . चंदन झाड परिपक्व होऊ द्यावे .🙏
अगदी खर आहे सर मी बारा वर्षांपूर्वी जेव्हा चंदनशेतीत काम करण्यास सुरूवात केली तेव्हा अशा झाडांना भेट दिली होती अक्षरशा माजी पंधरा दिवस झोप उडाली होती, पण बऱ्याच लोकांना या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता वास्तविकता हे झाड आपल्या भारतामध्ये उभे आहेत ज्याची किंमत एक एक दोन दोन कोट रुपये एका झाडाची किंमत आहे चंदन शेती करण्यामध्ये किंवा मी तर आसे म्हणेन की चंदन शेतीच काय कुठलीही शेती त्रास विना नाही पण चंदन शेती सारखा पैसा इतर कुठल्याही शेतीमध्ये मिळू शकत नाही हे वास्तव आहे.
खूपच छान अनुभव आहे थँक्यु
धन्यावाद आभारी आहे🙏
खूप छान टॉपिक वरती व्हिडिओ बनवला आहे
धन्यवाद आभारी आहे🙏
खूप छान, शेतकर्याना अजून प्रेरणा मिळतील
धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया बद्दल आभारी आहोत🙏
Bhut achi jankaree aap ne deeye
Dhanyvad ji 🙏
बहुत खुब
Thank you🙏
महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
🎉🎉 very nice information
Thank you so much🙏
अण्णा खुप खुप छान
धन्यवाद आभारी आहे🙏
Part 2 कधी येइल सर झाडे तोडून 6 महिने झाली
पुढच्या आठवड्यात येईल
खूप चांगली माहिती देत आहात आपण. माझेकडे आहे. 365
6 वर्षे झाले
धन्यवाद, चांगलं संगोपन करा खूप चांगले दिवस आहेत चंदनासाठी
@@ankurhitechfarming7129 होय🙏
@@user-xg4ir3is1bकिती एकर मध्ये
As per your experiance which is more valuble red or white ..and give me contact number of factory or industries who can purchase ..i can supply as per thier requirements
Thanks for valuable information🎉🎉
Thank you thank you so much in your feedback 🙏
बहुत हि अच्छी जानकारी दि सर आपने 🎉
thank you so much 🙏
माझ्याकडे 1500 आहेत सर तूमच्या अंकूर नर्सरी पाखरसांगवी येथे येऊन बघून मगच लावली आहेत चार वर्षाची झाडे आहेत
खूप छान मोठी संख्या आहे चांगली काळजी घ्या चांगले पैसे होतील काही अडचणी आल्यास संपर्क साधा आम्ही आहोत
नक्कीच सर
@@dnayaneshwarshinde5104माझी पण चार वर्षाची झाली आहेत खूप चांगली ग्रोथ झाली आहे
Kup chan sir ji
Thank you so much🙏
हमारा हर वक्त प्रयास होता है की किसानों को कुछ नया और बेहतर दे .
🙏
Kalpataru farm & nursery shimoga plants sahi he dhanjaya.super all the best .merako comission deziye😂😂😂
Sure sir no problem thank you so much 🙏
Nice Sir. Whether Final cutting completed?
Please wait
Ye white hai ya red sandalwood hai
White hai
White sandalwood hi
खूप छान माहिती❤❤
धन्यवाद आभारी आहे🙏
Sir kitnne me bika ye share ped
Rate abhi final nahin hua hai
@@ankurhitechfarming7129 to fir kab honga
Shayad next month
Punjab me ye achi quality ka hotaa haiy ya nahee ???
Siraf maharashatar me achi quality ka hotaa haiy ??
हो सकता है कोई प्रॉब्लेम नही भैया
Part 2 price of per plant sir
Wait and watch
Sir 2nd video nhi aae 1 month hogya
अभी फायनल काम नही हुआ है इसलिये और टाईम लगेगा नेक्स्ट व्हिडिओ के लिए🙏
Sir ye Kitna rupees kg mein becha
जी अभी फायनल रेट नही हुआ है जैसे रेट कन्फर्म होता है हम आपको बता देंगे🙏
What is the price?
Thoda aur samay intezar kar lijiye jaldi bataunga
Bhai kya rate mila
Ajun final rate nahi milala
@@ankurhitechfarming7129 expected price
थोडे दिवस वाट पाहावी लागेल मग कळेल
मित्रानो एक हजारा पासुन एक कोटी पर्यंत एका झाडाला किम्मत मिळते . त्या झाडाचे संगोपन व कालावधी या वर झाडाची किम्मत ठरते . जर आपण पाच दहा वर्षात चंदन झाड विकले तर त्याला किम्मत येत नाही. मी दि .16 फेबृवारी 24 डोळयानी पाहिले आहे ज्या झाडाल एक कोट रुपये येऊ शकतात . आपल्या कडील झाडे विकण्यासाठी घाई करु नका . चंदन झाड परिपक्व होऊ द्यावे .🙏
अगदी खर आहे सर मी बारा वर्षांपूर्वी जेव्हा चंदनशेतीत काम करण्यास सुरूवात केली तेव्हा अशा झाडांना भेट दिली होती अक्षरशा माजी पंधरा दिवस झोप उडाली होती, पण बऱ्याच लोकांना या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता वास्तविकता हे झाड आपल्या भारतामध्ये उभे आहेत ज्याची किंमत एक एक दोन दोन कोट रुपये एका झाडाची किंमत आहे चंदन शेती करण्यामध्ये किंवा मी तर आसे म्हणेन की चंदन शेतीच काय कुठलीही शेती त्रास विना नाही पण चंदन शेती सारखा पैसा इतर कुठल्याही शेतीमध्ये मिळू शकत नाही हे वास्तव आहे.
कोणाला विकावी लागेल चंदन झाडे
Government factory kharidi karte
@@ankurhitechfarming7129 नाव काय आहे फॅक्टरी चे
रेट किती आहे
पुढच्या तीन महिन्यानंतर पेमेंट येईल शासकीय कंपनीचा तसा नियम आहे आल्यानंतर आपल्याला अपडेट कळवतो 🙏