Fish Igatpuri style banavale ka ? Costal area madhye authentic paddhatine banavatat. Kokan / chincheha kol waparatat .aale / adrak fish madhye ajibat ghalat nahit. Pest wikatchi. ?
अहो ताई ती सर्व गेम खेळते आहे मी तिला ज्या कमेंट्स करते आहे ना ती सगळ्या त्या हाईट्स करते मला ब्लॉक करते किंवा माझ्या साईडने तिला ज्याही कमेंट्स असतात माझ्या नातेवाईकांच्या किंवा माझ्या फॅमिली मेंबरच्या ती सगळ्या हाईट्स करून ठेवते म्हणजे जे पॉझिटिव कमेंट्स आहेत ना जे तिला विचारतात की तू का करते तू समोर समोर येत त्या सगळ्या त्या हाईट्स करून ठेवते आणि फक्त ज्या आमच्या विरोधात कमेंट्स आहेत त्या शो करते म्हणजे ती किती गेम करते आणि किती खोटं बोलते आणि अजून एक गोष्ट तिला मी एकच कमेंट जागा टाकली होती का मी तिला हजार कमेंट्स टाकले की ते समोरासमोर हे समोर समोर नाही करते आणि फक्त एक कमेंट तिनी कम्युनिटी पोस्टला लावून ठेवली आणि तीच दाखवली सर्वांना आणि तिच्यामध्ये हिंमत पण नाहीये तिने मला ब्लॉक करून टाकलं तशा लोकांबद्दल काय बोलायचं त्यामुळे मग सोडा तिचा काही विषय घेण्यात अर्थच नाहीये कारण तिच्यामध्ये मतच नाही बोलायची तर काय बोलणार तिला
तिच्यामध्ये हिम्मतच नाही तर तिला बोलून फायदाच नाहीये की फक्त ते लपाछपीचेच काम करेल आणि मला आता कळलंय की जे मोठे मोठे युट्युब वर आहेत ना ते तिच्यावरती का बोलत नाहीये कारण बोलण्यासारखं काय आहेच नाही तिच्यामध्ये आणि ती फक्त तेच म्हणजे असं फक्त लपवाचक विचार काम करणारे आणि काम करायची काम करणारे हे मला पटकन समजलं नाही तर मी अजून पुढे जाणार होती आणि उद्या म्हणजे अजून काही कारवाई करणार होती पण तिचा गेम पटकन लक्षात आला ते बरं झालं तर याच्यावरती बोलण्यात काहीच अर्थ नाहीये ही फक्त आणि फक्त गेम करते पैशांसाठी दुसरं काही नाही आणि नाव लोकांना बदनाम करते असे फालतू बाई
विशाल दादाची सुगरण सखुबाई😍 छान बोंबील फ्राय,आणि हो पावूच मधलेअद्रक लसूण ची पेस्ट पॅकेट मधले वापरू नकोस घरच्या घरी अद्रक लसणाची पेस्ट तयार करून वापरत जा बाकी व्हिडिओ छान😍
Mala tumhlaa ek bolaych ahe tumhi chan video banvta chan karta sgla pn tumchya video chua comment mdhe komal baddal khup vait msg astat nit bgha ti jar tumcha nav ghet nahi evnt komal chya video comment mdhe hi tumchi nav nahit pn tumchya partek video madhe komal la troll kartat as nkoi mala tri vatta bki tumche video chan ahet keep it up ....
Aarti views changla aahe tula content pan changla changla kar love story lavkar nako sangu daily vlogs cha dakhav tujha lagna cha album cha photos dhakava cha vlog kar😊
प्लास्टिक चां chopping board नको वापरू. प्लास्टिक बोर्ड घातक असतो... त्याच्यावर काहीही कापले तर प्लास्टिक पण थोडे थोडे कापले जाऊन आपल्या पोटात जाते. प्लास्टिक ने कॅन्सर होतो please तो प्लास्टिक बोर्ड काढून टाक पुन्हा वापरू नकोस. Amazon var लाकडी किंवा steel चां chopping board मिळतो. तोच वापर
आरती तू मला विशाल ची कास्ट सांगितलीच नाही का गं? मी विचारलं त्यामागे काहीतरी रिजन आहे म्हणून विचारले म्हणजे आम्हाला पण कळेल की कोण किती खरं बोलतय
विशाल दादा ची कास्ट कोणती tai
Hi
Channel monitization jhalyabaddle congratulations 👏🏻👏🏻👏🏻😊❤️
Thank you tai 🥰
आरती बोंबील धुतल्यावर थोडा वेळ जाळीच्या टोपलीत निथळत ठेव म्हणजे त्यातील पाणी सगळा निघून जाते
आरती, रोजच्या मसाल्याचा डबा पण स्टील चा घे..तो पण तुझ्या कडे प्लास्टिक चा दिसतोय.
sarkh sarkh Mandli nako bolt jau khup erited hoty
खुप छान रेसिपी आहे आरती साधी सालस आहे तु मला आवडतेस
आरती तुझे लग्नाचे व्हिडीओ टाक ना
भाजी कापण्याकरता प्लास्टिक चा बोर्ड वापरू नकोस त्यापेक्षा एखादा स्टिल चा Tray घे.
आरती मी सकाळपासून तुझ्या व्हिडिओची वाट बघत होती खूप छान❤❤
Hello Arti khupch sunder video banavtes 1st video pasun mi tuze video pahate keep it up ❤❤Jai bhim ❤❤
बग युट्यूब फॅमिली पासुन किती माहिती मिळते
मुलुंड मदे कुठे राहतात tumi
Wow,Tasty bombil fry.😊😊
Khup chaan diste dee bombil khupch Chan
Thank you tai 🥰
काय ग 2 दिवस व्हिडिओ नाही आला
Khup chan tai kai kai non veg krti recipe share kr
Khup chhan video tai🎉
Tai tu pregnant aahes ka
मस्त व्हिडिओ 🎉🎉❤❤
Khupach chan recipe
Hi
Nice
Bombil chan fri kelye gas cha paipe khup juna desto to change karun gye 2 varshane chang kart jaa😊❤
Nice video ❤❤❤❤ Jay bhim Aarti ❤❤❤❤❤
Thank you tai ani jai bhim tai 🙏
👌👌👌
😊😊😊❤
विशालच्या घरी खातात का मटन
Ho
❤
एकादशी च्या दिवशी नॉन व्हेज खाऊ नये
खूप छान स्वयंपाक करतेस ताई तू 🥰🥰👌👌👌👌
tifin service's chalu karanar ka tai.....
Tai masala bnvilyavr recipe share karal
Agodar kha tari bhau nantar sang chan zalet
Arati fish fray kar n g
Hii Aarti
Hi
Evday let video lavkr takat ja
Nice
Thank you 😊
Nice vlog tai
खुप खुप छान
👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤
Nice ❤
Nice
Hii
Nice
Hi aarti ❤
Hi
👌
Thank you tai 😀
खूप सुंदर आरती बोंबील फ्राय
Thank you 😊
👌👌👌👌
👌👌👌
❤
Nice❤️volg❤️👍❤️
मला आवडली पध्दत तुझी बोंबील ची रेसिपी
Thank you tai 🥰
Hii Aarti
Hi
Khoop chan
Thank you tai
Tu chan video banavte lokan kale laksh nko det jaou fakt video banvat ja chan chan
Thank you 😊
Fish Igatpuri style banavale ka ? Costal area madhye authentic paddhatine banavatat. Kokan / chincheha kol waparatat .aale / adrak fish madhye ajibat ghalat nahit.
Pest wikatchi. ?
शनिवार च करायचं नसतं मांसाहारी राग मानू नकोस
काय नाही होतं ताई
Amhi pn saturday nonveg nahi khat ..
आजचा दुसरा विडीओ नाही दिसत
अहो ताई ती सर्व गेम खेळते आहे मी तिला ज्या कमेंट्स करते आहे ना ती सगळ्या त्या हाईट्स करते मला ब्लॉक करते किंवा माझ्या साईडने तिला ज्याही कमेंट्स असतात माझ्या नातेवाईकांच्या किंवा माझ्या फॅमिली मेंबरच्या ती सगळ्या हाईट्स करून ठेवते म्हणजे जे पॉझिटिव कमेंट्स आहेत ना जे तिला विचारतात की तू का करते तू समोर समोर येत त्या सगळ्या त्या हाईट्स करून ठेवते आणि फक्त ज्या आमच्या विरोधात कमेंट्स आहेत त्या शो करते म्हणजे ती किती गेम करते आणि किती खोटं बोलते आणि अजून एक गोष्ट तिला मी एकच कमेंट जागा टाकली होती का मी तिला हजार कमेंट्स टाकले की ते समोरासमोर हे समोर समोर नाही करते आणि फक्त एक कमेंट तिनी कम्युनिटी पोस्टला लावून ठेवली आणि तीच दाखवली सर्वांना आणि तिच्यामध्ये हिंमत पण नाहीये तिने मला ब्लॉक करून टाकलं तशा लोकांबद्दल काय बोलायचं त्यामुळे मग सोडा तिचा काही विषय घेण्यात अर्थच नाहीये कारण तिच्यामध्ये मतच नाही बोलायची तर काय बोलणार तिला
तिच्यामध्ये हिम्मतच नाही तर तिला बोलून फायदाच नाहीये की फक्त ते लपाछपीचेच काम करेल आणि मला आता कळलंय की जे मोठे मोठे युट्युब वर आहेत ना ते तिच्यावरती का बोलत नाहीये कारण बोलण्यासारखं काय आहेच नाही तिच्यामध्ये आणि ती फक्त तेच म्हणजे असं फक्त लपवाचक विचार काम करणारे आणि काम करायची काम करणारे हे मला पटकन समजलं नाही तर मी अजून पुढे जाणार होती आणि उद्या म्हणजे अजून काही कारवाई करणार होती पण तिचा गेम पटकन लक्षात आला ते बरं झालं तर याच्यावरती बोलण्यात काहीच अर्थ नाहीये ही फक्त आणि फक्त गेम करते पैशांसाठी दुसरं काही नाही आणि नाव लोकांना बदनाम करते असे फालतू बाई
Kunabaddal bolty
Gg var bolte me
Tumhi pregnant ahet ka?
विशाल दादाची सुगरण सखुबाई😍 छान बोंबील फ्राय,आणि हो पावूच मधलेअद्रक लसूण ची पेस्ट पॅकेट मधले वापरू नकोस घरच्या घरी अद्रक लसणाची पेस्ट तयार करून वापरत जा बाकी व्हिडिओ छान😍
खुप छान आहे बोंबील फ्राय मला कधी बोलवती खायला 😂मि रोज विडिओ बघते ❤love you Sis ❤
आद्रक लसूण घरीच बनवायचं पेस्ट
Banvate kadhi kadhi
मस्त रेसपी छान बनवलं आहे 😊
Hii aarti
Nice
My first comment. Nice vlog. Khup chan recipe dakhvli tumhi bombil chi. Mala khup aavadli.
Thank you tai 🥰
एकदा कोळंबी मसाला शेयर करशील बेटा❤❤
Ho nakich tai 🙏
Mala tumhlaa ek bolaych ahe tumhi chan video banvta chan karta sgla pn tumchya video chua comment mdhe komal baddal khup vait msg astat nit bgha ti jar tumcha nav ghet nahi evnt komal chya video comment mdhe hi tumchi nav nahit pn tumchya partek video madhe komal la troll kartat as nkoi mala tri vatta bki tumche video chan ahet keep it up ....
Kai karu tai kiti comment delete Karu
@@vishalgaikwad537 ek video banun smjun sanga aaika tya mule ugach highlight hou naka
Komal aahech tshi mhnun evdhe sagle lok tichyavishyi boltat....koni ek boll ast tr samju shklo asto ... Pn Khup lok tichyavishyi boltat coz tyana mahit pdl ahe Komal cha khara chehra
Aarti views changla aahe tula content pan changla changla kar love story lavkar nako sangu daily vlogs cha dakhav tujha lagna cha album cha photos dhakava cha vlog kar😊
Thank you tai 😀
Hiii aarti 😊
Thank you 😊
Hi tai 😊
Nice 😊
छान आरती आज बघ किती छान चेहरा दिसतो 😊😊😊❤❤
Thank you 😊
Khup chaan diste tai
Thank you 😊
प्लास्टिक चां chopping board नको वापरू. प्लास्टिक बोर्ड घातक असतो... त्याच्यावर काहीही कापले तर प्लास्टिक पण थोडे थोडे कापले जाऊन आपल्या पोटात जाते. प्लास्टिक ने कॅन्सर होतो please तो प्लास्टिक बोर्ड काढून टाक पुन्हा वापरू नकोस. Amazon var लाकडी किंवा steel चां chopping board मिळतो. तोच वापर
Ok tai 🙏
Ho aarti te agdi barobar ahe plastic use kru nko..online ghe chan ahet@@vishalgaikwad537
@aditinairle2740 ok tai 😊
Ho khaarch change kr lakadi Kiva mg steel ghe
Mala bombil khupch avadtat ❤ Pan yethe milat nahi. Helen Tel Aviv Israel.
😊
First' comments didi🎉
Thank you tai 🥰
Nice