Sir म्हणजे आम्हाला काल्पनिक कथा मध्ये गुंतून ठेवले आहे..या ब्राह्मण व्यवस्थेने.. आता सर्व समाजाला जागे करणे गरजेचे आहे.काहीना मी जागवत्तो काहींना तुम्ही जागवा आणि मिळून समाजाला योग्य दिशा दाखऊया सर..
अभिनंदन सर आपण जे प्रबोधन करत आहात ते खरचं कौतुकास्पद आहे. आपल्या कार्यामुळे लोकांना सत्य समजते. कुमार विश्वास हे उघड उघड एका चांगल्या बौद्ध धर्माचा अपप्रचार करत आहेत. हिंदू धर्मा ने कुमार विश्वास यांना इतर धर्माचा अप प्रचार करण्यास सांगितले आहे. असे वाटते कुमार विश्वास यांनी कोणत्याही धर्मावर किंवा इतर कशावर ही टीका टिप्पणी करण्या पूर्वी त्यांनी त्याचा संपूर्ण अभ्यास करावा.
अतिशय विवेक विचार तेही सत्यनिष्ठ.व्यक्तिनिष्ठ विचारांपेक्षा वस्तूनिष्ठ विचार कधीही श्रेष्ठच असतो.सर आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनाला सतत आणि सतत सलाम.आपले video समाज विशेष वेळ काढून अभ्यासतो कारण तो 10/15पुस्तके वाचण्याचे समाधान देतो.ज्ञानात यथायोग्य भर पडते.फक्त एकच खंत सदैव वाटते की हिंदू लोकांनी ते मोठ्या प्रमाणात बघावे .
मागेही हाच व्हिडिओ आपण टाकला होता , हा रिपीट दिसतो . ह्या माणसाला एव्हढे चांगले विशेषणे जोडायची गरज नाही . हा एक bhamtach आहे . कुमार विश्वास मतलबी आहे
ईश्वराचा साक्षात्कार ज्या व्यक्ति ला झाला आहे त्या व्यक्ति ला संत म्हणतात। जगातील कुठल्याही संतांना ब्राम्हण निर्मित देवी देवतांचा साक्षात्कार झाला नाही।
कुमार विश्वास का धंधा है, काल्पनिक कथा कहानी सुनाने और धन जुटाने का डाक्टर पाटिल साहब आपने जो सुनाया वहीं हम सुनते आये है बहुत बढ़िया जानकारी के धन्यवाद
सर, ह्यांना हे नक्कीच माहित असणार.. आत्ता पर्यंत त्यांच्या मुलीने देखील समजून घेतले असणार. पण , काय करणार तिच्या वडिलांचा व्यवसाय असल्यामुळे तिने देखील त्यांनी सांगितल्या मुळे मान्य केले असणार.😅
भारत मे मनुवादी लोग मनुवादसे - विषमतावादसेही सोचते है। तुलसीदास "ढोल गवार शूद्र पशु नारी, सब ताडन के अधिकारी" यह सोच रखता है। आपका व्हिडीओ बहुत अच्छा लगा . जयभीम नमोबुद्धाय - जयभारत
बहुजन समाज के जितने भी व्यक्ति प्रतिष्ठित पदों पर तैनात है, वो सब अपनी मेहनत , प्रतिभा व कठिन परिश्रम की बदोलत हैं। जबकि इसके उलट अधिकतर सवर्ण, भाई भतीजावाद व सिफारिश की बदोलत हैं।।
आप ही भाजपची बी टीम होती ! त्यामुळेच हे दिवस आले ! आणि आताही हे सांगून काही फायदा नाही ! यातून हिंदू जे रामाला मानतात ते बहुशंख्यक आहेत आणखी एकत्रित होतील !.
प्रदीप साहेब, असं शोधायला गेलं तर बरीच तथ्य सापडतील. त्यापैकी एक म्हणजे भीमा कोरेगाव चे तथ्य. भीमा कोरेगाव येथे झालेल्या युद्धात महारांची संख्या फक्त 13 होती. ओबीसी समाज 76. आणि मुस्लिम समाज 36. आणि इतर असे मिळून 500 सैनिक होते म्हणजे महारांची संख्या अतिशय नगण्य. तरीही हे महार विरुद्ध पेशवे असे युद्ध असल्याचे आपण बोंबलून बोंबलून सांगत असतो. भीमा कोरेगावच्या स्तंभावर हा सर्व इतिहास लिहिलेला आहे. तुम्ही आणि तुमची नेते यांनी जरा वाचण्याची तसदी घ्यावी. जय भीम.!
@@arunsarvagod1405थोडा इतिहास स्वतः वाचा sir, जवळपास 800 ची ब्रिटिश कंपनी होती, त्यात 500 महार होते अणि 28000 पेशवाई फौज होती अणि या युद्धात 22 महार सैनिक मारल्या गेले होते अणि हा तथ्य असलेला इतिहास आहे
कुमार विश्वास यांचा खोटारडेपणा उघड केल्याबद्दल आपले अभिनंदन डॉ.संग्राम पाटील सर.
अभिनंदन सर
तुम्ही Dr कुमार विश्वास यांच्या अंधविश्वास विचारणा direct hit केले या बद्दल खरच खूप धन्यवाद
वाह! कितनी नम्रतासे और अच्छे से समझाया आपने। 🫡
ये गुण आजकल नामशेष हो गए है।😔
सर आपल्या सारख्या प्रभोधन करणाऱ्या लोकांच्यामुळे खरोखर ची माहिती लोकांना मिळत आहे.
सलाम सर.......
कुमार विश्वास हा स्वताला खुपच हूशार समजतो पण तो विसरलाय की आजचा समाज पाहिल्यासारखा अंधभक्त राहीला नाही.
नावात विश्वास आहे पण माणूस अविश्वासू आहे dr. संग्राम साहेब त्या माणसाला जायचं आहे राज्यसभेला पण कोण्ही सोबत घेत नाही
पक्की नसत पकडली😅😅😅
डाॅक्टर संग्राम पाटील साहेब आपण अतिशय सुरेख व अप्रतिम विश्लेषण करून सांगत आहात त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद
Jay bhim sar sadhu sadhu sadhu
धन्यवाद sirji जयभीम नमोबुद्धाय
स्वतःच ठेवायचं झाकून दुसऱ्याच बघायच वाकून हेच बरोबर राहील कुमार विश्वास यांच्याबद्दल डॉ पाटील साहेब.
आभारी आहे डॉक्टरांसाहेब कोणीतरी निर्भीडपणे , निस्वार्थीपणे आवाज उठवत आहात .🙏🙏🙏
👌👍🙏जयभीम, नमोबुध्दाय आयुष्यमान डॉक्टर संग्राम पाटील साहेब.
Dr. साहेब तुमच्या मुळे आम्हाला सत्य इतिहास सांगता......खूप - खुप धन्यवाद सर...
Sir म्हणजे आम्हाला काल्पनिक कथा मध्ये गुंतून ठेवले आहे..या ब्राह्मण व्यवस्थेने..
आता सर्व समाजाला जागे करणे गरजेचे आहे.काहीना मी जागवत्तो काहींना तुम्ही जागवा आणि मिळून समाजाला योग्य दिशा दाखऊया सर..
अत्यंत सखोल विश्लेषण पूर्वक मार्गदर्शन केल्याबद्दल मनापासून आभारी आहे सर.
नमो बुद्धाय जय जिनेन्द्र जय मौर्य वंश जय सम्राट जय भीम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बेटी को कथावाचक ही बना देते ।
Ekdam sahi
Beti rational h sir bhai iske jaise anpad nhi h samathvadi nhi h
बिलकुल सही पकडे सर 👍
अभिनंदन सर
आपण जे प्रबोधन करत आहात ते खरचं कौतुकास्पद आहे.
आपल्या कार्यामुळे लोकांना सत्य समजते.
कुमार विश्वास हे उघड उघड एका चांगल्या बौद्ध धर्माचा अपप्रचार करत आहेत.
हिंदू धर्मा ने कुमार विश्वास यांना इतर धर्माचा अप प्रचार करण्यास सांगितले आहे. असे वाटते
कुमार विश्वास यांनी कोणत्याही धर्मावर किंवा इतर कशावर ही टीका टिप्पणी करण्या पूर्वी त्यांनी त्याचा संपूर्ण अभ्यास करावा.
Namo Buddhaya, Sangram. I really appreciate your work. 🙏🙏🙏
सर अनेक विषय तुमच्या कडून ऐकायाचे असतात म्हणजे खर खोटं कळत ज्या विषया चे तुम्ही विश्लेषण करता ते मनापासून आवडते आम्हाला ऐकायला
अतिशय योग्य, मार्गदर्शन..
Dr Sangram Patil sir ,an excellent counterblast by you with authentic evidence and references.Jai Bhim.👍🏼🙏
जबरदस्त पाटिल साहेब... जो सत्य था वह बिल्कुल सही उठा कर रख दिया
उत्तम प्रबोधन सर, धन्यवाद ! 👌🙏
खूप छान अभ्यासपूर्ण स्पष्टीकरण दिलात सर.
Science Journey आणि Rational World हे youtube channel यांनी पाहायला हवंय.
अतिशय विवेक विचार तेही सत्यनिष्ठ.व्यक्तिनिष्ठ विचारांपेक्षा वस्तूनिष्ठ विचार कधीही श्रेष्ठच असतो.सर आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनाला सतत आणि सतत सलाम.आपले video समाज विशेष वेळ काढून अभ्यासतो कारण तो 10/15पुस्तके वाचण्याचे समाधान देतो.ज्ञानात यथायोग्य भर पडते.फक्त एकच खंत सदैव वाटते की हिंदू लोकांनी ते मोठ्या प्रमाणात बघावे .
मागेही हाच व्हिडिओ आपण टाकला होता , हा रिपीट दिसतो . ह्या माणसाला एव्हढे चांगले विशेषणे जोडायची गरज नाही . हा एक bhamtach आहे . कुमार विश्वास मतलबी आहे
बरोबर आहे ,पण विश्वास भामट्याचा
पर्दाफाश होण्यासाठी सतत असे विडीओ परत परत टाकले पाहीजेत...
संग्राम पाटील. .शाब्बासकी...तुम्हाला. ..
कुमारभाई को बहोत कुछ सिखना बाकी है.! आपणे अच्छा पढाया है...!!!👍👍👍
क्या जबरदस्त नालेज है सर...
सर आपको धन्यवाद एक दरख्वास्त है आप ऐ सब हायब्रिड इतिहासको उजागर करे
डॉ साहेब तुम्ही याही परिस्थितीत आपल्या हिम्मतीला सलाम खर्च बहुजन समाजाला दिशा देण्याचे मोर्चे काम करत आहेत. धन्यवाद
महाराष्ट्रातील तमाम सर्व बहुजन समाजाला जागृत करत आहात खुप खुप धन्यवाद डॉ साहेब 💐🙏
नमो बुद्धाय जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र सर 🚩🚩
डॉ.साहेब आपले प्रखर विश्लेषण,निर्भीडपणे मांडल्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार, धन्यवाद.
जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान जय भीम ❤
बिलकुल सही विश्लेषण सर 🎉🎉🎉
कुमार विश्वास बिलकुल सही बात कह रहें हैं.
कुमार भाई को पॉलिटिक्स बेतखल कर दिया.. अब उनकी कविताए कोई सुनता नही... तो उन्होने यह प्रवचन का छोटा धंदा शुरू किया है बागेश्वर धाम की तरह....
पाटील साहब , आप उन्हं मत सझाव, उन्हं तो सब मालूम हैं, उन्हं आपना मतलब निकलना हैं
खूपच महत्वपूर्ण विवेचन केलं आहे डॉक्टर साहेब 💐
लगभग हर धर्म में यहीं बात हैं . हर धर्म अपने ख़ुद के धर्म की गलतियों के बारे में दुसरे धर्म को जिम्मेदार ठहराते हैं .
यह बात धर्म की नहीं इतिहास की है। बातें तथ्यों के आधार पर समझनी चाहिए नहीं कि सिर्फ कथाकारों की कथाओं को सच मान लिया जाएं।
@jay12407 और तथ्यों को जाँचने का पैमाना क्या होगा ?
आप सही कहर रहे है चॅम्पियन भाई !!
इसलिये तो हमारा संविधान धर्मनिरपेक्ष है! किसी भी धर्म को हमारे जिंदगी में नही लाना चा चाहिए.
डॉ. साहेब,आपण आपलं मत खुप
चांगले दाखले देऊन मांडतात या बद्दल आपले खुप खुप धन्यवाद सर.
Very nice reply from Dr.Patil.
खूप छान वाटले सर, खरी माहिती दिल्याबद्दल आभार 🙏🙏🙏🙏
डॉ. फार छान विश्लेषण. परखड आणि स्पष्ट वक्ते. समाजसुधारक... आभार आपले...
एक नबंर पाटील साहेब ❤❤❤❤❤
अती शहाणा
त्याला जास्त महत्व देऊ नका.
पाटील साहेब धन्यवाद.
बहुत-बहुत सुंदर जबरदस्त सर ❤❤
Very well presented!
100% correct sir Jay bhim
एक दिवस कुमार चा पण करेक्ट कार्यक्रम होणार 🙏
सत्य कठिन है राह यह, पर सच्चा जो रहे।
जीवन में वो सूर्य सम, उजियारा ही सहे।।
खूप छान अभ्यासपूर्ण विडिओ आहे सर 👌👍
आपने बहुत achhi baat kahihay थँक्यू सर
ईश्वराचा साक्षात्कार ज्या व्यक्ति ला झाला आहे त्या व्यक्ति ला संत म्हणतात।
जगातील कुठल्याही संतांना ब्राम्हण निर्मित देवी देवतांचा साक्षात्कार झाला नाही।
खूप सुंदर माहिती सर.
कुमार विश्वास का धंधा है, काल्पनिक कथा कहानी सुनाने और धन जुटाने का डाक्टर पाटिल साहब आपने जो सुनाया वहीं हम सुनते आये है बहुत बढ़िया जानकारी के धन्यवाद
अति सुंदर मार्गदर्शन sir
खूप छान विश्लेषण
सर, ह्यांना हे नक्कीच माहित असणार..
आत्ता पर्यंत त्यांच्या मुलीने देखील समजून घेतले असणार.
पण , काय करणार तिच्या वडिलांचा व्यवसाय असल्यामुळे तिने देखील त्यांनी सांगितल्या मुळे मान्य केले असणार.😅
त्यांच्या मुलीचे अभिनंदन तिने स्वतः च्या वडिलांचे न एकता परखड सत्य डोळ्यासमोर ठेवले
ओशो यांचे रामायण महाभारत बद्दलचे मत जर कुमार विश्वास याने ऐकले तर त्याला हार्ट अटॅक यायचा. इथेच youtube वर व्हिडीओ आहे तो ओशो यांचा, बघावा त्यांनी.
खुप छान विशलेषण साहेब
भारत मे मनुवादी लोग मनुवादसे - विषमतावादसेही सोचते है। तुलसीदास "ढोल गवार शूद्र पशु नारी, सब ताडन के अधिकारी" यह सोच रखता है। आपका व्हिडीओ बहुत अच्छा लगा . जयभीम नमोबुद्धाय - जयभारत
Khoop khoop Dhanyawaad 😊
शाल जोडितले बढ्ढीया ❤
राम, कृष्ण इत्यादी व्यक्ती इतिहासात कोठेच आढळत नाहीत. पोथी, पुरण, दंतकथातून निर्माण झालेल्या आहेत.
Great scientific analysis ❤❤
सर खूप खूप धन्यवाद सर
धन्यवाद डॉक्टर खरी आणि योग्य माहिती दिली
सप्रेम जयभीम, सर. जबरदस्त 👍👍👍
THANKS TO DR SANGRAM PATIL FOR PROVIDING INFORMATION,
जय शिवराय,जय भीम.
Kharech Sagramsaheb tumhi khupch chhan mahiti deta. Aamchya nyanat bhar padte.
Thank you so much Sangram sir , you are great 👍
बहुजन समाज के जितने भी व्यक्ति प्रतिष्ठित पदों पर तैनात है, वो सब अपनी मेहनत , प्रतिभा व कठिन परिश्रम की बदोलत हैं।
जबकि इसके उलट अधिकतर सवर्ण, भाई भतीजावाद व सिफारिश की बदोलत हैं।।
बुद्ध धमाबद्दल सखोल ज्ञान फक्त सनातन समीक्षा आणि विज्ञान दर्शन वरच भेटते 🙏🙏
अगदी बरोबर
😂😂😂😂😅
यात हसण्या सारख काय आहे ?
आप ही भाजपची बी टीम होती !
त्यामुळेच हे दिवस आले !
आणि आताही हे सांगून काही फायदा नाही !
यातून हिंदू जे रामाला मानतात ते बहुशंख्यक आहेत आणखी एकत्रित होतील !.
Namo buddhay
Thanks,Dr.Sangram Patil
You are absolutely right ✅️ sir 🌞 🌹 👏 🙌 🙏🏻 👍🏾
Right ☝️👍🙋♂️sir
आपके विचारो का मै स्वागत करता हु
आपको, तथा आपके तर्क शील वीचारो को साधू वाद.
धन्यवाद ♥️👍👌👌👌
कुमार विश्वास शर्मा अपनी बेटी को मनूस्मृती दे पढणे को
विश्लेषण छान केले आहे .....
👌👌👌👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏very good.
Thanks. Sir.jaybhim.Namobuddhay❤❤❤
Jai Bheem Namo buddhaya
Thank you so much sir hats off 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
डॉ. पाटील सर, आपने सही नस दबाई, मुरख आदमी है इतिहास सही नहीं पढा तो गलातिया होती है.
प्रवचन के धंधे में बहुत पैसा है ये बात कुमार विश्वासजी समझ गए है और इस धंधे में हाथ पैर फैलाने की कोशिश में ऐसे बयान दे रहे है
डॉक्टर साहेब, कुमार विश्वास यांचा हा व्हिडिओ खूप जुना आहे.
जुना आहे तर काय? तथ्य महत्वाचे आहे.
प्रदीप साहेब, असं शोधायला गेलं तर बरीच तथ्य सापडतील. त्यापैकी एक म्हणजे भीमा कोरेगाव चे तथ्य. भीमा कोरेगाव येथे झालेल्या युद्धात महारांची संख्या फक्त 13 होती. ओबीसी समाज 76. आणि मुस्लिम समाज 36. आणि इतर असे मिळून 500 सैनिक होते म्हणजे महारांची संख्या अतिशय नगण्य. तरीही हे महार विरुद्ध पेशवे असे युद्ध असल्याचे आपण बोंबलून बोंबलून सांगत असतो. भीमा कोरेगावच्या स्तंभावर हा सर्व इतिहास लिहिलेला आहे. तुम्ही आणि तुमची नेते यांनी जरा वाचण्याची तसदी घ्यावी. जय भीम.!
भीमा कोरेगावच्या युद्धात महारांची संख्या फक्त 13 होती, हेही एक तथ्य आहे तुम्हाला मान्य आहे का.?
@@arunsarvagod1405ते सांगता नाही येणार पण 500 नवते आणी जातीची ती लढाई नव्हती हे नक्की आहे
@@arunsarvagod1405थोडा इतिहास स्वतः वाचा sir, जवळपास 800 ची ब्रिटिश कंपनी होती, त्यात 500 महार होते अणि 28000 पेशवाई फौज होती अणि या युद्धात 22 महार सैनिक मारल्या गेले होते अणि हा तथ्य असलेला इतिहास आहे
Nice Sir.. 👍👍👍
Thanks sir for true information
अगर कोई सामान्य आदमी कोई गुन्हा करता है तो उसे सजा मिलती है. लेकिन जिसको कायदा पता है, ऐसे पुलिस ने गुन्हा किया तो उसे डबल सजा होनी चाहिये.
Thanks sir khup sopa karun sagital Kumar vishvas cha Muli paryat ha video pathava
Thank you sir ji
Sir you are great!
🌞🛞🇮🇳🇪🇺🙏🙏🙏🌹 Namo buddhay 🌹Jay Bheem🌹🙏🙏🙏
Very Very TRUE sir 🙏 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🙏
Very good job sir 💯👏👏
Mast Patil sir tumi changle uttar dile
Khupach abhyaspurn sir dhanyawad